Pudhari News | विशाळगडावरील प्रकरणावरती खासदार शाहू महाराजांची प्रतिक्रिया

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024

Komentáře • 53

  • @pganesh1200
    @pganesh1200 Před měsícem +11

    अतिक्रमण करणाऱ्यांना मदत करताय या पेक्षा काय दुर्दैव 😢😢😢😢
    🚩 आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे 🚩

    • @kolhapurigamer4648
      @kolhapurigamer4648 Před měsícem

      अरे jhatu...खाली गावात ज्यांची चूक नाही त्यांना त्रास दिला त्यांना मदत करायला चाललेत.... अतिक्रमण सरकारने काढायला पाहिजे...टरबुज ला विचार

  • @user-xu9fk4wq1l
    @user-xu9fk4wq1l Před měsícem +12

    महाराज साहेब षडयंत्र कसं काय म्हणता कारण हे आंदोलन विरोधकांनी नाही केलेलं हे आपल्या सुपुत्रानी म्हणजे संभाजीराजेनी केलेलं आहे.आम्ही स्वतः या आंदोलनासाठी शांतेतेच्या मार्गाने उपस्थित होतो.मुलाची एक भूमिका आणि वडीलांची एक भूमिका असेल तर महाराज साहेब हे दुर्दैव आहे.पुन्हा आपल्या शब्दावर लोक येणार नाहीत भुमिका ठाम घ्या.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Před měsícem +14

    सलाम खासदार शाहू महाराज साहेब. तुम्हाला. जय महाराष्ट्र ❤

  • @ananddesai6103
    @ananddesai6103 Před měsícem +4

    ज्यांना झालेल चुकीचे वाटतय त्यांनी एकदा विशाळगड ला जाऊन तिथली परिस्थिती बघावी म्हणजे समजेल गडाची काय वाट लावली आहे ते

  • @illahisayyad7529
    @illahisayyad7529 Před měsícem +1

    विशालगडावर घडलेली घटना व्हेडीओ पाहीला पाहुन मनाला वेदना होतात मा खासदार साहबानी विरोधीपक्ष नेते यानीही भेट ध्यावी व कायदा सुव्यवस्था निर्माण करणारे विरुद्ध कारवाई करावी

  • @statusuniverse9204
    @statusuniverse9204 Před měsícem +1

    गडावरील अतिक्रमण काढले पाहिजे पण गजापूर मधील अतिक्रमण नसताना घरी पेटवणे गाड्या पेटवणे हे पूर्णतः चुकीचे आहे, आणि त्या लोकांना मदत म्हणून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आमदार बंटी पाटील साहेब मदत घेऊन जात आहेत, या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या योध्याच्या सोबत आम्ही आहोत......❤

  • @halimshaikh4561
    @halimshaikh4561 Před měsícem +2

    राजे मुलांची चुक आहे,हे मान्य करा,,

  • @sagaringale5616
    @sagaringale5616 Před měsícem +3

    हिंसाचार...हे उत्तर नाही

  • @sagarrhayakar9055
    @sagarrhayakar9055 Před měsícem +1

    अन्याय होतो तर मुलग्याला कशाला पाठवलंत गडावर घरातुन बाहेर सोडायला च नको होतं तुंम्ही संभाजी राजेंना

  • @santoshvathare8195
    @santoshvathare8195 Před měsícem

    गडावर अतिक्रमण केलेल्या लोकांना मदत घेऊन जात आहेत मग बघा यांना गडाची काळजी नाही म्हणून मी शाहू महाराज यांना मतदान केले नाही

  • @avinashkale8938
    @avinashkale8938 Před měsícem +1

    धार्मिक द्वेष नको ,,,
    त्यांनी हे केले - यांनी ते केले, हे कुठेतरी थांबावावे लागेल. काही हाताशी लागणार नाही.

  • @vinupatil5062
    @vinupatil5062 Před měsícem

    करायला लावणार तुम्हीच आणि मदत सुद्धा करणार तुम्ही...😂😂

  • @user-vu1qq8ek4s
    @user-vu1qq8ek4s Před měsícem +8

    मग राजे विशाळगडावर अतिक्रमण केले त्याच काय.

    • @sarangkadam1471
      @sarangkadam1471 Před měsícem +1

      जमीन महाराजांची आहे ते पाहतील तुम्ही लुडबुड करू नका, तुम्ही भोंगा आंदोलन करा ते महत्त्वाचं आहे

    • @user-vu1qq8ek4s
      @user-vu1qq8ek4s Před měsícem

      @@sarangkadam1471 दादा मग अनाधिकृत अतिक्रमणाबाबत आपलं काय मत आहे.

    • @sarangkadam1471
      @sarangkadam1471 Před měsícem

      @@user-vu1qq8ek4s भोंगा आंदोलन का बंद आहे

    • @sarangkadam1471
      @sarangkadam1471 Před měsícem

      @@user-vu1qq8ek4s भोंगा आंदोलन का बंद आहे

    • @kolhapurigamer4648
      @kolhapurigamer4648 Před měsícem

      अरे खाली गावात हिंसा झाली तिथ मदत करणार आहेत.... अतिक्रमण सरकारने काढायला पाहीजे

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 Před měsícem

    कॉन्ग्रेसला कोल्हापुर मधे मतदान करणार्याना पश्चाताप होतो

  • @user-jm6sk3me7q
    @user-jm6sk3me7q Před měsícem

    गडावर अन्याय होत आहे

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 Před měsícem

    अतिक्रमण बाबत ज्यांना वाईट वाटतंय त्यांनी अगोदर भोंगा बाबत आंदोलन करा.

  • @vinudada2439
    @vinudada2439 Před měsícem

    राजं महालात आणि शिवप्रेमी जेलात

  • @ajitpatil5218
    @ajitpatil5218 Před měsícem +1

    रात्री पोरानं काही सांगितलं नाही

  • @kishorvarak-cg4ew
    @kishorvarak-cg4ew Před měsícem +1

    षडयंत्र कारी तुमचा मुलगा आहे का ? असं म्हणायचं आहे का तुम्हाला.. त्याला जरा समजावून सांगा..

  • @EPC07
    @EPC07 Před měsícem +1

    Maharaj vishalgad yanchya navavr krun dya......

  • @rajunashte8477
    @rajunashte8477 Před měsícem +1

    जे आहे ते आहे त्यामध्ये फक्त मुस्लिम नसुन हिंदू सुध्दा आहे अतिक्रमण काढणे ही शासनाची जबाबदारी आहे
    ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांना मदत करायची गरज नाही
    का केले अतिक्रमण

  • @atulshingare9366
    @atulshingare9366 Před měsícem

    मराठीमध्ये धड बोला आधी महाराज,कशाला उगीच हिंदी मध्ये घुसताय

  • @ananddeshpande3993
    @ananddeshpande3993 Před měsícem

    Pstil saheb jra saga tya rajela smjawun

  • @halimshaikh4561
    @halimshaikh4561 Před měsícem

    तिथ जायला दोन दिवस लागले,

  • @ananddeshpande3993
    @ananddeshpande3993 Před měsícem

    Rajinama dya ha ekh paryay aahe tumchyakde aahe ka heemmat ?

  • @sameerakotwal1360
    @sameerakotwal1360 Před měsícem

    हिंसा ,अत्याचार झाला तिथं महिलांना जीव मुठीत घेऊन पळत होत्या,, पोलीस वर पण तलवार चे घाव घातले गेले,
    याला आंदोलन म्हणावे का??
    कोण आहे या हिंसेचा सूत्रधार नाव सांगा महाराज

  • @ananddeshpande3993
    @ananddeshpande3993 Před měsícem

    Hya khasdarana swtachchya mulala sambhalta yet nahi te jntela kay samblnar? Akkal ghyawi jantene !

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 Před měsícem

    जनतेने हे पाहावे

  • @Sk-tl3xe
    @Sk-tl3xe Před měsícem

    Sambhaji raje jahir nishedh

  • @kisanbangar7146
    @kisanbangar7146 Před měsícem +1

    Raje thume hindu ahet ase sagtana ahmala laj vattie, ahm ei nivdun dile zal marli.

    • @संघर्षयोद्धा
      @संघर्षयोद्धा Před měsícem +1

      अतिक्रमण ला विरोध आहे पण ही पद्धत न्हवती सरकारने मुद्दामहून काही माणसे यामध्ये घुसवली.
      अतिक्रमण काढले पाहिजे ---धार्मिक द्वेष नको.. 🚩🚩

  • @jbm7164
    @jbm7164 Před měsícem

    bahutek khasdarki nahi melale mhanun Sambhaji raje cedun as kartahet

  • @user-ob3yi1ni9n
    @user-ob3yi1ni9n Před měsícem

    Ek aag lavala dusra vizvaila

  • @SPMvlogs-fo9us
    @SPMvlogs-fo9us Před měsícem

    😂😂😂😂😂

  • @discostation4539
    @discostation4539 Před měsícem

    Khul😂😂😂

  • @EarnmoneyA2Z
    @EarnmoneyA2Z Před měsícem

    Sambhaji rajyani Shivaji maharajanch nav kharab kel garibanvr atyachar hota kama naye