मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व अटी रद्द ❌ | Mukhyamantri Majhi Bahin Ladki Yojana

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 07. 2024
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व अटी रद्द ❌ | Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

Komentáře • 621

  • @sandeep_shelke07
    @sandeep_shelke07 Před 19 hodinami +35

    15 वर्ष जुने रेशन कार्ड वर नाव कसे असेल , ज्या मुलीचे लग्न झाले त्या सासरी गेल्या तेव्हा रेशन कार्ड वर नाव जाऊन 1 , 2 ,3 वर्ष झालेले आहेत त्यांनी काय करायचे ? एवढ्या अटी असतात का

  • @sagarbari4834
    @sagarbari4834 Před 21 hodinou +40

    सर आमच्या कडे चार चाकी गाडी आहे पण आमचे सरव काही गाडी आमच पोट भरतो आधिच आपण अधटिकीट केले आहे ताचासाठी महीला गाडीत बसतच नाही वर तुम्ही चार चाकी गाडी अट माप करावी दीड दोन लाख गाडी नाही आणि दाह लाखांपेक्षा टकटर होय😢

  • @darshangadhe8967
    @darshangadhe8967 Před 21 hodinou +22

    आपण चार चाकीचा हे केलेले ते आम्ही पोट भरण्यासाठी गाडी घेतलेले आहे आम्ही चार चाकी कमर्शियल वाहन घेतले आहे त्याचे आम्ही हप्ते भरतो नियमित आमच्यासाठी काही फायदा नाही का

  • @healthykids1272
    @healthykids1272 Před dnem +98

    यापेक्षा ज्या महिला शिकलेल्या आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून द्या असे पैसे देऊन कोणाचं भागणार नाही. आणि अशे किती पैसे वाटणार.. भरती चालू करा आधी.. सरकारला त्यांच्या माता भगिनींना असे पैसे वाटायची वेळ आली हे सरकारचे failure ahe.. याचा विचार व्हावा.. माता भगिनींना काम द्या पैसे नको

  • @Shraddhagodse02
    @Shraddhagodse02 Před 12 hodinami

    आय टी रिटर्न ची अट रद्द करावी कारण सर्व सामान्य नागरिकांकडून घर घेणे शक्य नाही त्या साठी आय टी रिटर्न भरन गरजेच आहे कारण बॅंके कडुन लोन मिळत नाही माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे ही अट काढावी .खूप महिलांच्या नावावर घर आहे लोकन काढुन त्यांना का नाही लाभ मिळावा 🙏🏻🙏🏻

  • @santoshwaghmare9538
    @santoshwaghmare9538 Před 21 hodinou +21

    मा मुख्यमंत्री साहेब तुम्हला कोणती महीला तुमची लाडकी बहीण १५०० रु मागाला आली आहो साहेब तुमच्या लाडक्या बहानी च्या मुला मुलींना शिक्षण पूर्ण मोफत वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करून द्या

  • @balajirawale8199
    @balajirawale8199 Před 19 hodinami +9

    31ऑगस्ट नाही तर महाराष्ट्रातील शेवटच्या स्तरातील महिलांना जो पर्यंत याचा लाभ मिळत नाही तो पर्यंत ही योजना चालू ठेवावी.

  • @ganeshsonawane4201
    @ganeshsonawane4201 Před dnem +33

    चार चाकी गाडीची अट कमी करावी साहेब

  • @pallavirajput2903
    @pallavirajput2903 Před dnem +33

    सर गाडी वर तर धंदा करतो आणि शाळेला गाडीचालते गाडी च रद करा

  • @kmsush912
    @kmsush912 Před 12 hodinami

    3rd क्लास गव्हर्मेंट 3rd क्लास अजित पवार आणि थर्ड क्लास शिंदे सरकारचा निषेध असो पुरुष जातीचा कलंक म्हणून यांचे नाव इतिहासात नोंद केले जाईल

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 Před dnem +42

    खुप खुप धन्यवाद एकनाथ दादा वेळ वाढवून दिला व नियमातही बदल केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सर

  • @user-pq5qb5nu1t
    @user-pq5qb5nu1t Před dnem +124

    सर तुम्ही अश्या योजना लागू करण्या ऐवजी

  • @umeshyelawade1604
    @umeshyelawade1604 Před 21 hodinou +60

    काही लोकांनी आपल्या गरजा मारून चारचाकी गाड्या राबून घेतल्या आहेत.

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 Před dnem +20

    आजीआजोबा योजनासुरु करा खरी गरज तर त़यांनाच आहे

  • @MohiniSingh-lp7xl
    @MohiniSingh-lp7xl Před 14 hodinami +5

    महिलांसाठी खूप छान काम केले तुम्ही आभार 🙏🙏

  • @venkatmane3615
    @venkatmane3615 Před dnem +11

    65 वर्षींचा पुढील महिलांचा पण विचार करावा..कारण ते शारीरिक काम करू शकत नाही, त्यांना फार गरज आहे...साहेब विनंती आपण यांचा पण समावेश करा हो...

  • @yogeshKurane-mf8rd
    @yogeshKurane-mf8rd Před dnem +22

    चारचाकी मध्ये मालवाहतूक वाहनांची अट शिथिल करावी

  • @anandjadhav5690
    @anandjadhav5690 Před 12 hodinami +5

    मुख्यमंत्री साहेब वयाची अट रद्द करुन सरसकट सर्व महिलांना योजनेचा लाभ द्या.

  • @sujatasonawane3782
    @sujatasonawane3782 Před dnem +17

    Ho income tax अट कॅन्सल करा टॅक्स नवरा भरतो पण वायेक्तिक आम्हाला काही मिळत नाही फक्त कामच करावे लागते.

  • @Lata_Ithape10
    @Lata_Ithape10 Před 19 hodinami +2

    ज्यांचे रेशीन कार्ड आणि वोटिंग कार्ड नसेल तर त्यांचे काय