कुलदैवतेचे टाक देवघरात असावेत का? किती व कोणत्या देवाचे टाक पुजावे? DEVGHAR TAK KASE ASAVE MARATHI

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • कुलदैवतेचे टाक देवघरात असावेत का? किती व कोणत्या देवाचे टाक पुजावे? DEVGHAR TAK KASE ASAVE MARATHI
    मित्रानो ह्या व्हिडिओमध्ये आम्ही देवी देवतांचे टाकबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे. कुलदैवतेचे टाक रूपातच का पूजा करतात?
    देवघरातील टाकांची संख्या किती असावी? देवघरातील टाकांची काळजी कशी घ्यावी?
    devache tak with name
    devache tak photo
    मराठी
    पूजा,
    देव पूजा
    देवघर
    Khandoba,
    Malhar,
    marathi,
    dev pooja,
    dev puja,
    devache tak mahiti,
    kuldaivait,
    Kuldharm,
    tuljabhavani,
    gram devta,

Komentáře • 449

  • @subhashparve8726
    @subhashparve8726 Před 2 lety +4

    जय खंडोबा जय तुळजाभवानी माता जय लक्ष्मी माता जय मरीआई माता जय अन्नपूर्णा देवी

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety +1

      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा पितृपक्षाचे व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @minawadekar6073
    @minawadekar6073 Před 2 lety +1

    अत्यंत सुरेख माहिती सांगितली धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏🙏

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @playwithtanishgamer1760
    @playwithtanishgamer1760 Před 2 lety +1

    खुपच छान माहिती सांगितली

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @srk6850
    @srk6850 Před 3 lety +3

    Khup chan mahiti dilit sir

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety

      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिआे आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @rameshtandlekar5087
    @rameshtandlekar5087 Před 2 lety +1

    खूपच छान व पटणारी माहीती आहे

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा दिपावली चे व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Před 3 lety +8

    श्री रेणुका माता 🌷☘️🌹🌼☘️🌼🙏🙏

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety

      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिआे आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिली आहेत

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety +1

      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @nitinpolekar4317
    @nitinpolekar4317 Před 2 lety +1

    Khupch sundar mahiti

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @arunshiriskar5835
    @arunshiriskar5835 Před 2 lety +4

    Very nice 🙏🏻

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @swapnaligaikwad6198
    @swapnaligaikwad6198 Před měsícem +2

    Me pitracha tak visarajan kela aahe pan mistarana mahiti nahi ki te pitracha tak aahe tar to bolatat ki tya takacha photo aahe ka pan mala tusara tak aahe ka dev purashacha to me devyaryat te tak puju shakate

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před měsícem

      कुलदैवत कुलदेवी ग्रामदैवत आणि ईष्ट दैवत व्यतिरिक्त कोणतेही टाक देव्हाऱ्यात पुजू नये
      धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा जुने व्हिडिओ पहा खूप छान आहेत धन्यवाद

  • @vikassoni2524
    @vikassoni2524 Před rokem +2

    Very nice

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před rokem

      धन्यवाद चॅनेलला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @pallavibharambe2731
    @pallavibharambe2731 Před 3 lety +4

    Sir khup chhan mahiti diliet tumhi 🙏🙏 sir, mazi kuldevi Tulajabhavani mata aahe pan mazya sasu aai ne tak tumhi dhakhavleya Bhavi2 cha aahe mag konta pahije plz plz sir sanga na 🙏🙏

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety +2

      भवानी 2 किंवा भवानी 3 दोन्ही पैकी कोणताही टाक चालतो दोन्ही भवानी माते
      चेच टाक आहेत कुलदेवता कोणती आहे

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety +1

      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिआे आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

    • @pallavibharambe2731
      @pallavibharambe2731 Před 3 lety

      @@upaymarathichannel9092kuldevi mata tulaja bhavani mata aahe sir. 🙏🙏thank you sir 🙏🙏munja devaryat kuthe thevava sir plz sanga na 🙏🙏🙏

  • @ketanbhoir6892
    @ketanbhoir6892 Před 2 lety +3

    Guruji majhya Ghari kuldevi tuljapur devi murti sthapna keli ahi ani kuldevta Khandoba ( shankar pind) pn. Tr mine Tak sharf banu ka. Plzzzzz 🙏
    Mla sng tumchya ans vath phahil.
    जगदंबा🙏🙏

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety +1

      तुमच्या कडे पहिले टाक आसतील तरच टाक बनवा तुळजाभवानी खंडोबा ग्रामदैवत इष्टदैवत आसे कमीत कमी पाच टाक आसावेत खंडोबा मुर्ती व शिवशंकर इंची पिंड ह्यात फरक आहे
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @vinodbabar2100
    @vinodbabar2100 Před rokem

    छान माहीती सांगता🙏🙏

  • @meenawaghmare3152
    @meenawaghmare3152 Před 3 lety +1

    खुप छान माहीती मिळाली

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety

      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिआे आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @Dnynu800
    @Dnynu800 Před rokem +2

    म्हाळसा बाईचे बानू बाईचे टाक पुजावेत का मला सर सांगा

    • @Dnynu800
      @Dnynu800 Před rokem

      आम्हाला उत्तर देऊन कृपया सांगावे

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před rokem

      खंडोबा पारंपरिक टाक असतात तो पुजावा
      धन्यवाद चॅनेलला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @prabhakarwadkar6665
    @prabhakarwadkar6665 Před 2 lety +6

    आमची कुल देवी भैरिभवानी आहे,परंतु त्यांचा पुरातन मुख्य देऊळ कुठे आहे ते सांगा.

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      तसे कोकणातील ब-याच गावांमध्ये भारत भवानी ची मंदिर आहेत
      कार्ला एकविराच्या पायथ्याला देवघर गाव आहे तिथे मुख्य ठान आसावे
      धन्यवाद धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

    • @mking1111
      @mking1111 Před rokem

      Bhairi bhavani mhanje tulja bhavani

  • @hiramankokanisable4453
    @hiramankokanisable4453 Před 3 lety +1

    Dhanyavad sir. Khupach mahatvachi mahiti milali. Jai dongarya deva ki. Namaskar karito. 🙏🙏

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety

      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिआे आवश्य आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @rajeshtaralkar8441
    @rajeshtaralkar8441 Před 3 lety +1

    Tumhi mahiti uttam sangitali

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @sagarmane2583
    @sagarmane2583 Před 2 lety +2

    Guruji aamhi Mangalweda yethil aahot, mazya gharamadhe , khandoba , bhairoba , ani renuka mate cha tak ahe ahe ( 3 tak aahet) ajun 2 tak karayache ahe ,tr konte karave te sanga plzzz
    Rakshakacha tak mahnje kunacha tak
    Pahuna dev mahnun jyotiba , tulja bhavani cha tak karun gheu shakto ka
    2 deviche tak chaltat ka
    Karan gramdevta , rakshak , ani pitracha tak aamchya gharat hote ki navte he mahit nahi amhala
    Plzz sanga ,plzzz

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      एका देवाचे दोन टाक चालत नाही तुळजाभवानी व ग्रामदैवत किवा इष्टदैवत चे दोन टाक करावेत पितरांचे टाक पुजत नाही त
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @ashwinisurvase2506
    @ashwinisurvase2506 Před rokem +2

    नमस्कार गुरु जी देव घरा मध्ए कुलदेवता श्री मूर्ति असल्यावर टाक ठेवावे का

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před rokem

      हो कुलदेवता चे टाक मुर्ती असल्यास उत्तम
      धन्यवाद चॅनेलला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @dipakghorpade9772
    @dipakghorpade9772 Před 3 lety +6

    Khup chan mahithi 🙏

  • @amrutaotari8421
    @amrutaotari8421 Před rokem +1

    Namskar guruji...mazya sasari sagale dev ahet...pan mi dusarya gawi rahate...mag mi ata konate konte dev Ani taak ghewu... please sangal ka

  • @pratibhamhatre3712
    @pratibhamhatre3712 Před 3 lety +2

    Namsakar sir Purn natevaikanche milun gavala tak ashun hi swatachya gharat dusre tak thevle tri chaltata ka, ani te tak dar 3varshani jejurila netat parantu jar gharat motya mulache lagn jamle tr te tak tyach vasrhi jejurila nyave ki 3 varshya nanter nyave

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety +1

      आपण वेगळे रहात आसाल तर आपल्या मोठ्या मुलाच्या लग्नात टाक नवीन करावेत टाक खराब झाल्यास जेजुरी ला नेहून दुसरे नवीन बनवावे प्रतेक 3 वर्षानी जेजुरी ला नेहले तरी चालतय
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @vaibhavthombare441
    @vaibhavthombare441 Před 3 lety +1

    व्हिडिओ आवडला

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety

      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @kavitachaudhari1143
    @kavitachaudhari1143 Před 3 lety +2

    सर, खूप छान माहिती सांगितली तुम्ही

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety

      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिआे आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @ganeshdabade8149
    @ganeshdabade8149 Před 2 lety +2

    सर माझ्या घरात. खूप. उंचावर देवघर. आहे.. तर. मला उभा. राहून. पुज्या. करावी. लागते. तर. उभा. राहून. पुज्या. केली. तर. चालते. Ka

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      शक्यतो देवघर जमिनीवर च थोडी उंच जागा करुन ईशान्य कोपऱ्यात आसावे तसे करा किंवा उभा राहून पुजा केली तर चालते
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @sujataawale9645
    @sujataawale9645 Před 2 lety +2

    छान माहिती दिली आमच्या घरात कुलस्वामी आखंलखोपचा मसोबा आहे तर ते देवाचा घरात टाक असावा का 🙏🙏🙏🙏🙏

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety +1

      हो आसायलाच पाहिजे कुलदैवत ग्रामदैवत ईष्ट दैवत
      यांचे टाक करावेत
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा पितृपक्षाचे व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

    • @sujataawale9645
      @sujataawale9645 Před 2 lety

      धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sujataawale9645
      @sujataawale9645 Před 2 lety

      मला एक प्रश्न विचारांचा ऊंबराचे झाड 🌳बाधकाम करणेस अडचण करत आहे तर ते तोडले तर चालेल का❓

  • @PNRshiva
    @PNRshiva Před rokem +1

    2) Bhawani
    3) tulja bhwani
    Ya devin madhe kay phrak aahe??? Plz sanga.

    • @mrunaliniinamdar179
      @mrunaliniinamdar179 Před rokem

      आमच्या घरात एकाच प्रकारचे 3,3 टाक आहेत त्याचा 1 केला तर चालेल का

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před rokem

      दोन्ही एकच आहेत श्री दुर्गा मातालाच भवानी तुळजा भवानी म्हणतात
      धन्यवाद चॅनेलला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @swamisamarth5128
    @swamisamarth5128 Před 2 lety +10

    गुरुजी आमच्या घरात वडिलोपार्जित फक्त ३ टाक आहे. १) खंडोबा व म्हाळसा एक़त्र टाक २) तुळजा भवानीचा व ३) भैरोबाचा काही दिवसांपूर्वी आम्ही नविन टाक बनवले.त्या वेळेस सराफाने १) ग्रामदेवतेचा २)रक्षकाचा टाक घ्यावयास सांगितले तर ते पूजेत किंवा देव्हऱ्यात ठेवायचे का? कृपा करून सांगा

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety +1

      रक्षक चालतो फक्त मृत व्यक्तीचे टाक नसावेत
      इष्ट दैवताचे टाक केले तरी चालतील एकून पाच टाक आसावेत
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

    • @clasher0485
      @clasher0485 Před 2 lety

      धन्यवाद गुरुजी 🙏🙏🙏

    • @sharadakapse15
      @sharadakapse15 Před 2 lety

      आम्ही कुलदेवीतुळजाभवानी, कुलदैवत खंडोबा , कालभैरव, रक्षक, gramdevta, चे टाक घेतले आहेत. पण कालभैरव आमच्यात घराण्यात नाही आहे व त्याची घरामध्ये पूजा करूने म्हणतात तर आता कालभैरव ताकाचे काय करायचे. प्लीज सांगा आम्हाला आमचे जेजुरीच्या गुरुजींनी हे सगळे से देव घ्यायला सांगितले होते .

  • @rajeshtaralkar8441
    @rajeshtaralkar8441 Před 3 lety +4

    Sir takamadhe kiti chandi ghalun tak banvava

  • @ganeshpatil7728
    @ganeshpatil7728 Před rokem +1

    Guruji आमच्याकडे तुळजाभवानी मातेचा टाक,खंडोबा म्हाळसा घोड्यावर बसले आहे,विरोबा चा टाक,. 2 टाक मुंजोबा ,1 टाक आहे त्यावर देवी बसलेली आहे असा आहे असे ऐकून 6 टाक आहेत l तर 6 टाक चालतात का

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před rokem

      1 तुळजाभवानी 2 खंडोबा 3 विठोबा 4 मुंजोबा 5 देवी आसे पाच टाक वापरा मुंजोबाचे दोन टाक नको
      धन्यवाद चॅनेलला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @rajendratribhuvan77
    @rajendratribhuvan77 Před 3 lety +3

    खूपच छान माहिती. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
    अक्षयतृतिया चि माहिती व पूजा विधीवत सांगा.

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety +1

      लवकरच व्हिडीओ येतोय आगदी विधीवत माहीती सांगणार आहे
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिआे आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

    • @kantavasave1894
      @kantavasave1894 Před 2 lety

      @@upaymarathichannel9092 amhi barade s7ryavanshi
      Amchikuldevi komti

  • @ushaahire9917
    @ushaahire9917 Před 2 lety +2

    कुलस्वामिनी एकविरा आई

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा पितृपक्षाचे व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @jayantbharambe6892
    @jayantbharambe6892 Před 2 lety +2

    नमस्कार गुरुजी , मला तुळजाभवानीचे टाक बनवायचा आहे,मूळ मूर्ती आहे तसा .पण त्याची उंची 3.5 इंच आहे तर चालेल का

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety +1

      चालेल आपल्या हाताच्या विती पेक्षा मुर्ती मोठी नको धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @santoshmore9847
    @santoshmore9847 Před 2 lety

    मला असे वाटते की कुलदेवता म्हणजे ज्या जोडप्या मुळे कुळाच्या संततीची वाढ झाली ते मुळपुरूष/मुळाई (कुलस्वामिनी/कुलदेवता),ते ज्यांना सर्वप्रथम राजी झाले ते कुळपुरूष/कुळाई,म्हणजे यांना सर्वप्रथम मुळपुरुष/मुळाई प्रसन्न झाले,याच्या नंतर त्या कुळाचे इतर वाशिक, निरवशी आणि निम्मा निर्वशी असे एकंदरीत सर्व मानवजातीचे कुलदेवता असू शकते......परंतु भारतवर्षात कुलदेवतेला ब्राह्मणीकरण करून दिशाहीन करून टाकले आहे अशी माझी मनशक्ती अगदी ठामपणे सांगते.......

  • @rajeshtaralkar8441
    @rajeshtaralkar8441 Před 3 lety +20

    Sir tak vidhivat paddhatine ghari kase aanavet,yavar ek video banava..!

    • @janardanaute501
      @janardanaute501 Před 2 lety +1

      मला पण हीच शंका होती !

  • @kalki4644
    @kalki4644 Před rokem +2

    Saheb mrut vekti tak ghari thevachi ki nahi he sanga

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před rokem

      मृत व्यक्तीचे टाक देव्हा_यात पुजायचे नाहीत त्यांचे फोटो पुजावेत तेही दक्षिण भिंती वर लावावेत

  • @Meditationmusic-xw8qd
    @Meditationmusic-xw8qd Před 3 lety +2

    Amchya devgharat mrut sasucha tak ahe.
    To visarjan kela tar sasre boltil. Tar Kay karave. Plz margadarshan kara

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety

      पुजा करताना तो टाक देवांच्या टाका पासुन लांब ठेवा थोडे आंतर ठेवून पुजा
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिआे आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @babangavde9446
    @babangavde9446 Před 2 lety +2

    🌹

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @ganeshtalkar5585
    @ganeshtalkar5585 Před 2 lety +1

    Namskar Guruji krupya bhairybhwani Deva vishy mahiti dya

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      हो लवकरच व्हिडिओ करतो
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @preetibhavsar7856
    @preetibhavsar7856 Před 2 lety +1

    Sir aamchi kuldevi ambaji aahe.aani Samaj chi Devi hinglaj Mata aahe...pn aamchya Kade khandoba Che 2 taak aahe..try konte taak karave aani...2 khandoba Che taak chalnar Ki ekaj asave

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      एकूण पाच टाक असावेत कुलदैवत ग्रामदैवत इष्ट दैवत आंबाजी माता हिन्गलाज माता आसे पाच टाक पुजा
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @sunitajadhav6791
    @sunitajadhav6791 Před 3 lety +3

    Mazya ghari mrut sasryanche tak aahe mg aata tyache kay karu? Visarjn karu ka? kadhi karave?

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety +1

      पिवर चांदी आसल्यास मोडीत टाकून देवघरा साठी एखादी चांदीची वस्तु घ्यावी साधे आसतील त र विसर्जन करावेत
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिआे आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @PHJanu
    @PHJanu Před 2 lety +1

    गुरुजी तुमचा प्रवचन व माहिती खूप छान वाटली कुलदेवता विधिवत पूजा करून घरी कशी आणायची

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      कुलदेवताच्या दर्शनाला जावा सहकुटुंब तिथे त्याची मुर्ती घ्या त्याची मंदरात पुजा-या कडून पुजा करा मुर्ती मंदिरातील मुर्ती ला भेटवा घरी आनुन अभिषेक घालून पुजा करा गोडाचा नैवेद्य करा शक्य झाल्यास पुरणपोळी करा
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @poojadevare
    @poojadevare Před 2 lety +2

    गुरुजी देव्हाऱ्यात जोतिबा देवा चा टाक व मूर्ती असेल तर चालेल का

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      हो ते तुमचे कुलदैवत ग्रामदैवत इष्ट दैवत आसेल तर चालले
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @minakshimuley7373
    @minakshimuley7373 Před 3 lety +2

    आमच्या घरी मयतांचे टाक आणि कुलदेवतेचे टाक टोपलीत बंद करून ठेवले होते. ज्योतिषाने सांगितल्यावर मयतांचे टाक विसरजित केले पण कुलदेवतेचे तीन टाक आणि पाच शेंदूर लावलेल्या मूर्तींचे काय करावे. एक मूर्ती पुजेला काढली आहे. कुलदेवता बहिरम बाबा आहे.

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety

      गोत्र वरुन कुलदैवत शोधा शेंदूर लावलेले देव कोणते आहेत घरातील जुन्या वयस्क लोकाना विचारा जि तुमची प्रथा आहे त्या नुसार करा मृत व्यक्ति चे टाक पुजू नका
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिआे आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

    • @minakshimuley7373
      @minakshimuley7373 Před 3 lety

      शेंदूर लावलेल्या मूर्ती कुलदेवतेचे बहिरम बाबा चे आहेत. त्यांचे काय करावे?

  • @smitaharne3748
    @smitaharne3748 Před rokem +1

    Murti aslyas tak babvavet ka maze Mr mothe aahet gharat pan aamcya lagnat tak banavle nahit aani fakt murti aahet tya pan mazya sasu sasryankade aahet tar me maze vegle dev ghar banau shakte ka

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před rokem

      सासू सासरे कडे मुख्य देव आसतील तर तुम्ही गणपती श्री कृष्ण वकुलदेवता यंचे पुजन करु शकता त्याच्या पशात तुमच्या मुलाच्या लग्नात टाक करावेत मुर्ती टाक आसतील तर चालते

  • @sangitadhawade8447
    @sangitadhawade8447 Před rokem

    Jay tulja bhavani Mata
    Jay malhar

  • @manishababar927
    @manishababar927 Před 2 lety +2

    गुरूजी मला मृत व्यक्ती (सासरे )यांच टाक करायला सांगीतले आहे ते कुठ ठेवले पाहिजेत

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      पहिले म्हणजे टाक करु नका त्याच्या फोटोची पुजा करा आणि जर टाक केलाच तर तो देवाजवळ पुजू नये
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @snehakakade9082
    @snehakakade9082 Před 3 lety +2

    माझे सासु सासरे ८ दिवस फरकावर दोघेही वारलेत.तर त्यांचे टाक सम संख्येत होतात.मग मी काय करावे.आणी त्या टाकांची पुजा रोज करायची का,प्लीज सांगा.,,🙏🙏🙏🙏

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety

      मृत व्यक्ति चे टाक पुजू नयेत
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिआे आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @nikhilbalsane4853
    @nikhilbalsane4853 Před 3 lety +4

    सर आमच्या घरातील देव्हाऱ्यातले टाक 3 ते 4 वर्षांपासून खराब झाले आहेत म्हणजे च त्यांना माशी लागली आहे,
    काही संपर्कातील लोक असें म्हणतात कि त्यामुळे घरात खूप अडचणी येतात
    आणि खरंच गेली 3 वर्ष माझे वडील आजारी आहेत, आणि कर्ज देखील खूप झालं आहे
    देवाचे नवीन टाक कसे बनवावे आणि त्याची विधिवत पूजा करून घरातील देव्हाऱ्यात कशी स्थापना करावी
    त्याच बरोबर जुन्या टाकणंच काय करावं विसर्जित कराव का?
    यावर आपण एक विडिओ तयार करावा अशी विनंती 🙏

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety

      हो व्हिडिओ करतो
      गौरी गणपती चे व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @madhurimulkutkar637
    @madhurimulkutkar637 Před 4 měsíci +1

    मी आजच हा व्हिडिओ बघितला पण माझा एक प्रश्न आहे मूळ मोठ्या घरातील कर्त्या स्त्री ला जर घर सोडून जाणे भाग पडत असेल आणि ती स्त्री कुलाचार स्वतः करणारी असेल तर कुलस्वामिनी चा ताक सोबत न्यावा की नाही

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 4 měsíci

      ती थोरली सुन
      धन्यवाद चॅनेलला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहे धन्यवादपाहिजे तरच तिला टाक कुलदैवत आपल्या राहत्या घरी घेऊन जाता येईल

    • @madhurimulkutkar637
      @madhurimulkutkar637 Před 4 měsíci

      कळलं नाही मला काहीच

    • @madhurimulkutkar637
      @madhurimulkutkar637 Před 4 měsíci

      ​@@upaymarathichannel9092 तुम्ही काय म्हणताय ते कळलं नाही मला जरा समजावून सांगता का

    • @madhurimulkutkar637
      @madhurimulkutkar637 Před 4 měsíci

      धन्यवाद

  • @priyankabhosale3038
    @priyankabhosale3038 Před 3 lety +1

    Aamhi Kolhapur Panhala yethil Bhosale aahot. tr aamchi Kuldevta Durgmanvad Tarle yethil Vithalai devi aahe. tr guruji aamche Kuldev kon aasel.
    Krupaya guruji margdarshan karave.
    Namaskar

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety

      तुमच्या जुन्या लोकाना विचारा नाहीतर कुलदैवत शोधन्याचे उपाय व्हिडिआे त सांगितले आहेत ते करा धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिआे आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

    • @pralhadpatil4208
      @pralhadpatil4208 Před 3 lety

      आपल्या जवळच्या भावकीत चौकशी करा कुलदेवता समजू शकेल

  • @user-ht2nd5rb1l
    @user-ht2nd5rb1l Před 6 měsíci +1

    खंडोबा आणि कालभैरव दोघे टाक ठेऊ शकतो का

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 6 měsíci

      काळभैरव तुमचे कुलदैवत ग्रामदैवत आसेल तर ठेवा
      धन्यवाद चॅनेलला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहे धन्यवाद

  • @keshavtekawade7462
    @keshavtekawade7462 Před 3 lety +1

    खुप छान

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety

      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिआे आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @pushpalatasonawane774
    @pushpalatasonawane774 Před 3 lety +2

    मी माझ्या मुलाच्या लग्नात नविन टाक केले आहेत परंतु टाक मागील बाजूस लाख, राळं किंवा चांदीचा/ तांब्याचा पत्रा असे काहीही न लावता तसेच ठेवले आहेत. असे टाक बरोबर आहेत ना.

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      पुढच्या वेळी नवीन करताना तश्या पध्दतीने करा
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @pareshpagare1721
    @pareshpagare1721 Před 3 lety +2

    खंडोबाचे टाक एक‌ का दोन करावे लागते आहे जसे म्हाळसादेवी सोबत एक व बाणांई सोबत एक असे असते का

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety

      पालीचा खंडोबा आसेलतर आता मुर्ति आहे आसे एकच टाक आसावा किवा पारम्परिक घोड्यावर बसलेले खंडेराय आसतील तर फक्त दैत्याला मारताना नसावेत आणी जेजूरीचा खंडोबा आसल्यास जशी मंदीरात मुर्ती आहे तसा टाक करावा मग दोन्ही बाजूला दोन्ही देवी आहेत जेजूरीत पारम्परिक टाक सराफ आहेत त्याचा ही सल्ला घ्या
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिआे आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @DwarkamaiKitchen
    @DwarkamaiKitchen Před 2 lety +1

    घरात मुलाचे लग्न नाही पण देवघरातील टाक खंडित झाले असतील तर ते नवीन बनवून घेऊ शकतो का

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      हो चांगल्या दिवशी चांगल्या मुहूर्तावर करावी
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @vaibhavkumar3131
    @vaibhavkumar3131 Před 3 lety +1

    Sir amacha kade magsulicha khandoba kuldevt tr maza kade taicha photo ahe jait te malia ani mani rakshasancha vadh kartat ahe tr to photo thevu ki nko tait te sangave plz pl Plz

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      खंडोबा चा पारंपरिक फोटो तोच आहे पण तुम्हाला मंगसुळीचा ओरीजनल फोटो मिळाला तर तो अवश्य पुजावा
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @Sanatani_Yogi8
    @Sanatani_Yogi8 Před 3 lety +2

    वडिलांचे वडील म्हणजे माझे आजोबा जे हयात नाही माझ्या वडिलांनी त्यांचा टाक ज्योतिषाच्या सांगण्यावरूनच करून घेतला आहे तर तो देव्हार्यात कुठे आणि कोणत्या दिशेस ठेवावा? कृपया मार्गदर्शन करा?

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety +1

      प्रथम पुर्वजांचे टाक पुजायचे नाहीत दुसरे ते देवाजवळ ठेवायचे नाहीत त्या ऐवजी तुम्ही त्याचा फोटो करुन दक्षिण भिंतीवर उत्तरे कडे तोड करुन व आपले तोड दक्षिण कडे करावे या विषयी चे दोन व्हिडिआे आहेत ते पहा त्यात पुर्ण माहिती सांगितली आहे
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिआे पहा खुप छान आहेत धन्यवाद

    • @Sanatani_Yogi8
      @Sanatani_Yogi8 Před 3 lety

      @@upaymarathichannel9092 परंतु माझ्या वडिलांनी त्यांच्या वडिलांना म्हणजे आजोबांना पाहीलच नाहीये. ..वडिल लहान असतानांच आजोबा वारले. आणि त्याकाळी खेडेगावात कॅमेरा वगैरे काही नसल्याने फोटो पण नाहीये..म्हणून ज्योतिषाने टाक करायला सांगितला होता...पण आता तुमचा व्हीडीओ पाहिल्याने गोंधळात पडलोय..तो टाक आता देव्हार्यात ठेऊ की नको आणि त्या टाकच नेमक खरू तरी काय? परत टाक हलवला म्हणुन काही समस्या उद्भवायला नको.. कृपया मार्गदर्शन करा.

    • @Rahulpatil-lk7xh
      @Rahulpatil-lk7xh Před 3 lety +1

      @@Sanatani_Yogi8 जर तुमचे वडिल हयात असतील तर पूजा करा आणि नसतील तर दहीभाताचा नैवेद्य दाखवा आणि त्या टाकासोबत दहीभाताची मूद ठेवून विसर्जन करा. काही होणार नाही. मनात काही ठवू नका....

    • @Rahulpatil-lk7xh
      @Rahulpatil-lk7xh Před 3 lety +1

      @@Sanatani_Yogi8 आणि देव्हार्यात देवांसोबत नका ठेवू.. पायरीचा देव्हारा असेल तर शेवटच्या पायरीवर ठेवा अाणितस नसेल तर देवांपासून थोडे लांब अंतरावर पूजा करा

  • @THERACETOO
    @THERACETOO Před 3 lety +3

    टाक स्नानावरती संपुर्ण एक विडीओ बनवा...🙏

    • @kalpanajadhav3710
      @kalpanajadhav3710 Před 2 lety +1

      Sidhnathancha tak kasa asava

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      हो लवकरच व्हिडिओ बनवतो
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

    • @ushataralkar2013
      @ushataralkar2013 Před rokem

      Sahara mhaswad Gabi java .tikadache jwellers wale sangtil

  • @swatikuwar5271
    @swatikuwar5271 Před 2 lety +1

    Namaskar guruji amhi dhule jilhyatil chimtane yethil ahot .amchi kuldaivat pedkai mata ahe .mi gharatil mothi sun ahe guruji,pan amhi Kalyan la rahto ani tyamule amche dev gavi sasubai kade ahet,amche.kalyanla swatahche Ghar ahe ani Ghar gheun 12varsh zale ahet pan mazyakade vadvadilanche dev nahit, aaj mazya sansarala 18 varsh zali ahet,tar mala dev banvayche ahet tar mi mazya putnyachya lagnat dev karu shakte ka guruji,mala 1mulga,1mulgi ahe.pan devanchi gharat Puja hoil hya ichhene mala dev karayche ahet guruji.tumcha reply dya guruji.namskar

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      जेजुरी किंवा पुण्यात टाक देव बनवणारे सोनार आहेत त्याच्या कडून बनवून विधी करुन घरात स्थापना करा पुतण्या च्या लग्नात केले तरी चालतील
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      जेजुरी किंवा पुण्यात टाक देव बनवणारे सोनार आहेत त्याच्या कडून बनवून विधी करुन घरात स्थापना करा पुतण्या च्या लग्नात केले तरी चालतील
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 Před 2 lety +2

    सर मी देव करायला दिले आहेत सोनाराला पण दोन खंडोबाचे म्हणजे एक म्हाळसा बरोबर आणि एक बानाई बरोबर आणि एक तुळजाभवानी वंजारी समाजाची रेणुकामाता आणि एक भैरोबा चा पण भैरोबा आणि नाथबाबा हे आमचे ग्रामदैवत आहे पण खूप लोक बोलतात लेडिजने भैरोबा आणि नाथबाबा यांची पुजा करू नाही असे काही आहे का आणि टाकात तीन देव्या किंवा तीन घोड्यावरचे देव नसावे का प्लीज मला याची माहिती द्यावी

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety +1

      श्री खंडोबांचा जेजुरी चा एकच टाक करा किंवा घोड्यावर चा टाक करावा भैरोबा नाथ बाबा कडक देवस्थान आहेत पण स्त्रिया पुजा करु शकतात फक्त मासीक धर्म वेळी शिवता शिवत होऊ नये याची काळजी घ्यावी आणि खंडोबा जोतिबा सिध्दनाथ सर्व घोड्यावर चे देव आहेत ते तर कुलदैवत आहेत त्यांची पुजा करायचीच आसते

    • @sarikakhade5498
      @sarikakhade5498 Před 2 lety

      तरी सर कोणते टा करायला पाहिजे यातले आणि आमच्या घरातील लोकांना पण माहिती नाही प्लीज सर

  • @prerana7631
    @prerana7631 Před 2 lety +1

    Guruji gramdevta mnje konte dev asttt???? Please margadarshan krave. Thank u 🙏

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      ज्या गावात राहता त्या गावातील दैवत
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

    • @SwaadDelite
      @SwaadDelite Před rokem

      @@upaymarathichannel9092
      आमचे मूळ गाव कोकणात मौजे निरवडे आहे आणि आम्ही आता पुण्यात राहतो
      मग कोणत्या गावातील दैवत ग्रामदेवता मानायचे? ते सांगाल का गुरुजी 🙏🙏

  • @vidya145
    @vidya145 Před 2 lety +2

    Hi sir maza kade 4 taak ahe chaltat ka mi maze vadil expired zale mhanun neven banvle ahe ter Pooja kshi karavi sanga

  • @rupalisathe7812
    @rupalisathe7812 Před 2 lety +1

    Aamchya ghari munjobache ani mrut vadilanche tak ahe devgharat te chalatil ka

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      मृत व्यक्तीचे टाक देव्हारात पुजे नयेत
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @rajeshtaralkar8441
    @rajeshtaralkar8441 Před 3 lety +1

    Sir takache dev panchang madhe baghun aanu shakato ka?? Ki shravan mahinyat aanale pahije te sanga....!

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety +1

      तुमच्या कडचे टाक खराब झाले आसतील तर श्रावणात आणावेत परंतु नेहमी नवीन टाक हे आपल्या मुलाच्या लग्नातच नविन करावे किवा उजळावे बाकी खराब झाल्यावर चांगला दिवस बघून कधी ही बनवू शकता
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिआे आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

    • @rajeshtaralkar8441
      @rajeshtaralkar8441 Před 3 lety +1

      Sir actually mi 2012 madhech aamache khandani tak visarjan kele aahet .tar tyacha mala khup tras hotoy. Maz kasalach kam hot nahi. 8 varsh mi khup trasamadhe kadali.mhanu mala mazi chuk sudharayachi aahe.ani new tak banavayache aahet.mipan tumachyasarkha hindu-koshti devang samajacha aahe. Mala new tak banavayache aahet. Tar kadi banavu........ajun maz lagn nahi zaal..mala lockdown nantar tak gharat aanayache aahet anu shakato ka???

  • @reshmashelke2001
    @reshmashelke2001 Před rokem +1

    Sir mazyakde pn takache dev ahe jr amchyakdun pooja hot nasel tr te panyat sodu shkto ka

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před rokem

      त्या आगोदर इतर घरातील भाऊ पुजा करत असतील तर त्यांच्या कडे द्यावेत

    • @reshmashelke2001
      @reshmashelke2001 Před rokem

      Ny amhich mothe ahot

    • @reshmashelke2001
      @reshmashelke2001 Před rokem

      Baki kon ny pooja karat guruji

  • @dattatraykulkarni223
    @dattatraykulkarni223 Před 2 lety +1

    सर देवघर लहान असेल तर शंख देव घराचे बाहेर आपल्या उज्या हाताला घंटा डाव्या. हातास ठेवले तर चालेल का तसेच कलश हि आपल्या डाव्या हताला देव घरा बाहेर ठेवले तर चालेल. का

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      चालतय पण जमीनीवर ठेऊ नये शंख लहान आसेल तर शंखाचे स्टॅण्ड मिळते किवा वस्त्रावर ठेवा
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @saritamaravi2941
    @saritamaravi2941 Před 2 lety

    आमचे कुलदैवत कालीमाता आहे तर टाक कसे करावे
    मी माझ्या घरी कुलदैवत ची स्थापना विधी वत केली आहे पण टाक नाहीत आणि आमच्या सासरी जवळ च अस कोणीही नाही म्हणून म्हणून कुलदैवत फोटो ची स्थापना केली आहे तर सल्ला द्यावा

  • @narendraraverkar9069
    @narendraraverkar9069 Před 2 lety +1

    क्या पीतल मिक्स तांबे की गणेश जी की मूर्ति घर में पूजन के लिए रख सकते हैं कृपया बताइए

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      चलेगा अगर पंचधातूकी मिले तो आच्छा रहेगा
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @sonapatil2349
    @sonapatil2349 Před 2 lety +1

    Sir Aamchyaa kde tak che maal keli ahe te pn 2 ahet ky karave tyanche

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      टाका ची माळ करत नाहीत पण तुमच्या कडे पुर्वी पासून परंपरा आसेल तर आसु द्या दोन माळा मध्ये डब्बल देव आसतील तर काढून टाका आणि एकच माळ करा धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @6b11aaryalokhande5
    @6b11aaryalokhande5 Před rokem

    जेजुरी खंडोबाचे ची मुती स्थापन करू शकतो का❓ आमचे कुलदैवत आहे आता घरात टाक आहे😊 please reply dya

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 Před 3 lety +4

    नवीन पिढीला अत्यंत उपयोगी माहिती आहे

    • @kusumpatil2811
      @kusumpatil2811 Před 3 lety

      उपयोगी माहीती .

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety

      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिआे आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @amrutamule4682
    @amrutamule4682 Před 3 lety +1

    माझ्या घरी माझ्या sasubainche देव आहेत. त्यांना भाऊ बहीण कोणी नसलेने, शिवाय आत्ते भावाशी लग्न झालेले आहे. घर जावई. पण मी कधी करू शकते सासरचे देव, हेच समजेनासे झाले आहे. मुलाच्या लग्नात केले तर हे पहिले देव काय करावेत

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety

      मुलाच्या लग्नात तुमचे कुलदैवत ग्रामदैवत इष्ट दैवत गणपति श्रीकृष्ण ह्याच्या मुर्ति टाक बनवा व जुने मुर्ति टाक मोडीत घालून नविन बनवा किवा त्या मुर्ति पासुन नविन मुर्ति तयार करुन घ्या किवा जुने देव विसर्जन करा
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिआे आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @sunnadhamandhare5559
    @sunnadhamandhare5559 Před 2 lety +1

    संर मला सागा की देवाचे टाक जेाडआहेत तरजाेड टाक घरात टेवायचे की नाही

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      टाकाला जोड नसावा
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा दिपावली चे व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @seemamate9459
    @seemamate9459 Před 2 lety +2

    पलंगा वरची देवी टाक ची माहिती सांगा व नाव काय आहे

  • @bhagwatimangale706
    @bhagwatimangale706 Před rokem +2

    सर मारुती ईश्ट देवता असेल तर त्याचा टाक केला तर चालेल का ?

  • @narendraraverkar9069
    @narendraraverkar9069 Před 2 lety +1

    मैंने माता महालक्ष्मी अंबाबाई कोल्हापुर का चांदी का डाक बनवाया है जिसमें देवी मां खड़ी हुई है उनकी प्राण प्रतिष्ठा करते हुए उनको देवघर में स्थापित कर दिया है क्या यह ठीक है कृपया मार्गदर्शन करें धन्यवाद

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      ठिक है
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा
      दिपावली चे व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

    • @vaghudalvi4683
      @vaghudalvi4683 Před 2 lety

      @@upaymarathichannel9092 फ

  • @kiranjadhav7187
    @kiranjadhav7187 Před rokem +1

    आम्ही वेगळे राहतो दीरा कडे टाक आहेत खंडोबाचे तर आम्ही आमच्या घरी टाक करावे का की नाही

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před rokem

      तुमच्या मोठ्या मुलाच्या लग्नात टाक करु शकता आणि लग्नाला खुप वेळ आसेल तर वास्तुशांती किंवा कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात आणू शकता पण जे तुम्हच्या खानदानी घरात आहे तेच करावे कुलदैवत ग्रामदैवत इष्टदैवत आसे कमीत कमी पाच टाक असावेत
      धन्यवाद चॅनेलला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @sureshkale6453
    @sureshkale6453 Před 2 lety +1


    माझेघर पूवं पचिम आयत कृती आहे तर मी देवघर कोठे बनवु व देवघरत भैरवनाथ टाक ठेवु का

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety +1

      ) ईशान्य कोपऱ्यात देवघर करा भैरवनाथंचे टाक पुर्वी पासून आसेल ते तुमचे कुलदैवत ग्रामदैवत आसेल तर पुजनात आसुद्या
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @anitasuryavanshi6595
    @anitasuryavanshi6595 Před 2 lety +1

    Sir Amhi khandeshi Suryavanshi koli ahot
    Gotra Vashist ahe
    Pan kuldevta mahiti nahi
    Tari kuldevta sanga
    Mr ajoba chandanpuri chya khandoba la jayche he mahiti ahe
    Pan kuldevta mahiti nahi tari sanga
    🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      जुन्या जानत्या लोकांना विचारा धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

    • @user-md3er2dw2m
      @user-md3er2dw2m Před rokem

      हेळवींना विचारा ते माहीती सांगतील.

  • @amitraokamle2884
    @amitraokamle2884 Před rokem

    Aap ye bata sakte hai ham hamare gotra kiya hai or kuldevi kon hai ye kaha se pata kar sakte hai

  • @narendraraverkar9069
    @narendraraverkar9069 Před 3 lety +1

    हमारी कुल देवी कोल्हापुर की महालक्ष्मी अंबाबाई है कृपया उनके डाक का फोटो के दर्शन करवाने की कृपा करें

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety +1

      गुगल ला सर्च करा मिळेल
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा पितृपक्षाचे व्हिडिओ आवश्य पहा पितृपक्षाचे व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @rajeshtaralkar8441
    @rajeshtaralkar8441 Před 3 lety +1

    Si tak ha jodvirahit nasava ..mhanje kay??? Reply me plz

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety

      अखंड टाक म्हणजे त्या चांदीच्या टाक अखंड न जोडलेला नसावा

  • @rupeshjadhao4775
    @rupeshjadhao4775 Před 3 lety +5

    🙏🌹🌹"'"जय कुलस्वामिनी तुळजाभवानी प्रसन्न """🌹🌹🙏🚩

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety

      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिआे आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @mandashastrkar8918
    @mandashastrkar8918 Před 3 lety +1

    Aamchya kade Tulja Bhavani Kuldiivt Aahe Tyasobhot Khandoba Pahije Ka

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety

      तुळजाभवानी ही कुलदेवी झाली कुलदैवत कोणते आहे ते पहा माहिती नसल्यास आज रात्री 10 वा. कुलदैवत माहीत नसल्यास काय करावे हा व्हिडिआे पहा
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिआे आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @ramakantmestry4559
    @ramakantmestry4559 Před 2 lety +2

    सर आम्ही विश्र्वकर्माचे अंशेज म्हणजे सुतार (कारपेन्टर)आहोत तर आमची कुलदेवता कोण असेल प्लिज सांगाल का

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety +1

      तूमचे मुळ गाव कोणते तेथील भावकी तिल जुन्या लोकांना विचारा
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा पितृपक्षाचे व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

    • @seemsgondkar1079
      @seemsgondkar1079 Před 2 lety

      @@upaymarathichannel9092 ģood sujest

    • @seemsgondkar1079
      @seemsgondkar1079 Před 2 lety

      @@upaymarathichannel9092 good

  • @suhasgurav4903
    @suhasgurav4903 Před rokem

    आमचे ग्राम दैवत श्री कालभैरव आहे.मी त्याची मुर्ती किंवा टाक देवघरात पूजले तर चालेल का

  • @myworld-lj2fj
    @myworld-lj2fj Před 3 lety +1

    आमच्या कडे 4देवांचे टाक आहेत. 🙏सर मला 1 शंका आहे आम्ही नवीन घर बांधले आहे घर भरणीला नवीन टाक करू शकतो का 🙏

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      करु शकता धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @AshaPhadtare-fx1bx
    @AshaPhadtare-fx1bx Před rokem

    सर आमच्या घरात तुळजा भवानी चे ठान आहे तर पहिला टाक हा दैत्या भवानी चा होता तो - सोन्या चा होता त्याला माशी लागली म्हणुन आम्ही पाषाणी तुमजा भवानी चा टाक केता तेव्हा पासुन घरात अशा त ता काहीच काम होत नाहीत तर सर मार्गदर्शन कराव

  • @kamalkarpe9641
    @kamalkarpe9641 Před 5 měsíci +1

    म्हसोबाचा टाक देव्हारात ठेवतात का आमच्या देवघरात आहे

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 5 měsíci

      पुर्वी पासून आसेल तर चालेल तो ही देवच आहे त्यामुळे घाबरायचे कारण नाही परंपरागत जे चालत आले आहे तेच करायचे
      धन्यवाद चॅनेलला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहे धन्यवाद

  • @nayanasatpute4868
    @nayanasatpute4868 Před 2 lety +1

    Sir bhairavnatha Tak nasava...ti kadak devta aahe ase mantat...he khare aahe ka?

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 2 lety

      हो हे खर आहे पण भैरवनाथ तुमचे कुलदैवत असलेल्या स त्याचा टाक देवघरात लागतोच
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

    • @nayanasatpute4868
      @nayanasatpute4868 Před 2 lety

      आमचे कुलदेव जेजुरी चा खंडोबा आहे......पण वंशपरंपरागत देवमधे भैरवनाथ टाक आहे.....काय करावे.....भैरवनाथ चा तक आसावा का नसावा?

  • @Shlokkhedkar-fx7ge
    @Shlokkhedkar-fx7ge Před rokem +1

    आमच्या घरात जोगेश्वरी चा टाक आहे तर त्याजागी भैरवनाथ आणि जोगेश्वरी चा टाक केला तर चालेलका

  • @sunitadeshmukh4398
    @sunitadeshmukh4398 Před 3 lety +1

    sir mag purvjyachi puja kashi ani kuthe thevun karavi

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety

      मृत व्यक्तीचे फोटो घरात लावावे का व कोणत्या दिशेला लावावे हे दोन व्हिडिओ आहेत ते पहा
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा पितृपक्षाचे व्हिडिओ आवश्य पहा
      धन्यवाद

  • @kavitachaudhari1143
    @kavitachaudhari1143 Před 3 lety +1

    मी येत्या श्रावण महिन्यात कुलदेवतेचे नवीन टाक बनवून घेतले तर चालेल का प्लीज मार्गदर्शन करा

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety +1

      हो जर पहिले टाक खंडीत झाले आसतील तर आवश्य बनवून घ्या
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिआे आवश्य पहा खुप छान आहेत

    • @dattachikane6210
      @dattachikane6210 Před 3 lety

      Aapla nber dya

  • @harishchandra1275
    @harishchandra1275 Před rokem

    टाकांची प्राण प्रतिष्ठा करावी लागते का?, अगर कशी करावी?

  • @jagannathkadam3806
    @jagannathkadam3806 Před 3 lety +2

    पुरवजांचे टाक कोणत्या दिवशी विसर्जन करावे व कसे

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety

      पिवर चांदीचे आसतील तर त्यात भर घालून नविन तुम्हाला पाहिजेत ते टाक बनवा चांदीचे नसतील तर ते वाहत्या पाण्यात विसर्जन करा किवा मोडीत द्या
      त्याला काही वेळ काळ नाही कधीही विसर्जन करा
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिआे आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद

  • @monalijanorkar2256
    @monalijanorkar2256 Před rokem

    गुरुजी आमच्या सासू कडे टाक नाही. बाकी नातेवाईक कडे आहे. माझी सासू कही कुलाचार करतं नाही. मोठे दिर पण नाही करत. माझ्याकडे कुलदेतेच्या मूर्ती आहेत. टाक कारण महत्त्वाचं आहे की मूर्ती चालेल.

  • @rajeshtaralkar8441
    @rajeshtaralkar8441 Před 3 lety +2

    Sir tak navin kuthe banbun milatil??

    • @upaymarathichannel9092
      @upaymarathichannel9092  Před 3 lety +1

      जेजुरी . पुणे. किंवा तुमच्या गावात जुने सोनार असतील तर
      धन्यवाद चॅनेल ला सबस्कायब करा जुने व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत गौरी गणपती चे व्हिडिओ आवश्य पहा खुप छान आहेत धन्यवाद