एक वाटी रवा मिक्सरच्या जारमध्ये वाटून पुऱ्या परिवारासाठी नवीन नाष्टा चविष्ट आंबटगोड तिखट चटणी नाष्टा

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 06. 2024
  • #सीतानेहरेकिचनरेसिपी
    #एकवाटीरव्यापासूननवीननाश्ता
    #एकवाटीरव्यापासूनपुऱ्यापरिवारासाठीनाश्ता
    नवीन नाश्त्यासाठी सामग्री)
    #सीतानेहरेकिचनरेसिपी /एक वाटी रवा/दोन वाटी पाणी/अर्धी पळी तेल/चवीनुसार मीठ/तळण्यासाठी तेल/चटणीसाठी सामग्री/मूठभर पुदिना/मूठभर कोथिंबीर/चार-पाच तुकडे खोबऱ्याचे/चार-पाच मिरच्या/पाच-सहा लसणाच्या पाकळ्या/लिंबाएवढी चिंच/चवीनुसार मीठ/चमचा साखर/एक चमचा जिरं/दोन चमचे तेल/कढीपत्त्याची 10-12 पाने.
  • Hudba

Komentáře • 30

  • @varshasvlogrecipes
    @varshasvlogrecipes Před měsícem +3

    फार चविष्ट नाश्ता recipe बनवली आहे काकू खूप छान 😋😋😋😋👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @DhwnishNehare
    @DhwnishNehare Před 10 dny +1

    खूप छान रेसिपी मस्त एकदम छान पद्धतीने दाखवली आहे खूप मस्त वाटलं एकदम ताई

  • @harichandranehare922
    @harichandranehare922 Před měsícem +1

    खूप छान रेसिपी आहे खरंच भरपूर छान 😮😮😮

  • @kalpanachavan9676
    @kalpanachavan9676 Před měsícem +1

    Was mastic yummy recipe cahan aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha very nice yummy

  • @aadviknehare2924
    @aadviknehare2924 Před měsícem +1

    Waw mastc kupac cahn😮😮😮😮😮

  • @user-vl4tu9zv5k
    @user-vl4tu9zv5k Před měsícem +1

    Veyre nice😮😮😮😮😮😮😮

  • @Dhwnish-.....
    @Dhwnish-..... Před měsícem +1

    खूप छान नाश्ता दाखवलेला आहे खरच मस्त रव्याचा अगदी पौष्टिक नाश्ता दाखवलेला आहे तुम्ही खरंच मला आवडला तर मी नक्की करून पाहणार आहे

  • @Activity_time-SITANEHARE
    @Activity_time-SITANEHARE Před měsícem +1

    खूप छान आहे रेसिपी मस्त

  • @user-rx7zq4iv5d
    @user-rx7zq4iv5d Před měsícem +1

    Waw kupac cahn😮😮😮😮

  • @shubhangiraodaskar9650
    @shubhangiraodaskar9650 Před měsícem +1

    Mastach zali & sangata pan chan

  • @sushamabansode2821
    @sushamabansode2821 Před měsícem

    Wow tai

  • @user-ic4jh5ot9w
    @user-ic4jh5ot9w Před měsícem +1

    वा खरच मस्त पूर्वतयारी न करता झटपट होणारा नाश्ता खरच छान दाखवला आहे मस्त जास्त तुमच्या रेसिपी मला आवडतात भरपूर आणि चांगल्या पद्धतीने दाखवता तुम्ही मी नक्की करून पाहणार आहे

  • @user-uc6pi2sh7p
    @user-uc6pi2sh7p Před měsícem +1

    अप्रतिम वडे बनवले आहे अगदी सहज होणारे सोप्या पद्धतीत द्रव्याचे मस्त आवडले मला ताई मस्त मी बनवून पाहते आता नक्कीच आत्ताच बनवते

  • @user-lg1hh7gg9i
    @user-lg1hh7gg9i Před měsícem +1

    फार सुंदर नाश्ता बनवून दाखवलेला आहे झटपट होणारा नाश्ता करत गाईच्या कामात तर उत्तमच बनवलेला आहे मावशी खरंच छान आवडलं मला मी नक्की करून पाहणार आहे तुमच्या रेसिपी खूप छान असतात आणि मला आवडतात मी नेहमीच पाहत असते मी तुमच्या रेसिपी

  • @arnavsandbhor5445
    @arnavsandbhor5445 Před měsícem +1

    Kharach khupach chhan fulale ahet vade.. mi tumchya recipe roj baghate..
    Khupach chhan ani sopya asatat..
    Mast kele vade..khupach aavadli aajachi recipe 😋

  • @purchasegandharr2005
    @purchasegandharr2005 Před měsícem

    Wàw namaste 😮😮😮