Video není dostupné.
Omlouváme se.

D.Ed आणि B.Ed केलेले विद्यार्थी सध्या कोणत्या परिस्थितीत आहेत समजून घ्या. | Bol Bhidu | Education

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 10. 2021
  • #BolBhidu #DEd #BEd #EducationSystem
    प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो. महाराष्ट्रात असाच एक काळ होता जेव्हा प्रत्येकाला शिक्षक व्हायचं होतं. यासाठी डीएड, बीएड करणारी असंख्य मुलं आपल्याला दिसली.
    आता मात्र या क्षेत्रात जाणाऱ्यांची अवस्था बिकट आहे. भरती होत नाही, पगार मिळत नाही अशा अनेक समस्या आहेत. याच समस्यांचा आणि परिस्थितीचा हा व्हिडिओ.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 1K

  • @sanjaykamble8058
    @sanjaykamble8058 Před 2 lety +87

    सर्वप्रथम तुम्ही हा विषय घेतलात,त्याबद्दल तुमचे आभार..मी स्वतः डीएड केलो आहे त्यामुळे डीएड करून काय पश्चाताप होतोय ते वेगळंच,पण जो वेळ आणि पैसे वाया गेले त्याबद्दल खूप चीड येते.
    डीएड बीएड करून काय काय वाटतं याबद्दल विचारलात तर कदाचित तुमचे चार-पाच एपिसोड देखील कमी पडतील अशी वाईट अवस्था आज या लोकांची आहे.ज्याच्याकडे काहीतरी backup (शेती,छोटा-मोठा व्यवसाय,किंवा घरात सरकारी नोकरदार )आहे,त्यांचं ठीक आहे ओ, पण ज्यांचे हातावरचे पोट आहे,ज्यांचे आई-वडील मोलमजुरी,कष्ट करू ,डीएड बीएड साठी आपल्या मुलांचे admissions केले त्यांचं के???
    सरकारी नोकरी बद्दल काय अवस्था आहे ते तर तुम्ही सांगितलंच, पण खासगी ,इंग्लिश स्कुल मध्ये देखील अगदी 3-4 हजार महिना पगाराची नोकरी मिळणं मुस्किल झालंय. मिळाली तर ती टिकण हे सर्वस्वी त्या शाळेच्या management आणि इंग्लिश शाळेतील पालकांच्या -विद्यार्थ्यांच्या feed back वर अवलंबून आहे.वेळेवर पगार सुद्धा नको,दिल्या जाणाऱ्या एवढूशा पगाराला देखील कोणत्या न कोणत्या कारणाने कात्री लावणं हे तर जणू त्या खासगी शाळांचा जन्मसिद्ध अधिकारच होऊन बसलाय.
    तुम्ही बोललात अगदी 10-12 पोर घेऊन शिकवण्या(classes) आम्ही घेतोय,हे अगदी बरोबर ,आणि ते ही महिन्याला 100 ₹ .पण त्यातली 7-8 पोर ही महिनाभर शिकून पैसे न देता गायब होतात,हे देखील तितकंच खरं..
    आणि इतर कुठली नोकरी षधायच म्हटलं,तर तुमच्या डीएड बीएड च या कामाशी काडीमात्र संबंध नाही असं सरळ interview मध्ये बोललं जातं.आणि अपमाजनक अवस्थेत reject केलं जातं.काय करावं नि काय नाय तेच समजत नाय????
    मग एवढं सगळं सहन करताना शेवटी काही प्रश्न
    डोक्यात येतात,
    ⛔डीएड/बीएड पस म्हणून colleges जे सर्टिफिकेट्स देतात,ते नोकरी मिळविण्याकरित्या पुरेसे नाहीत का?परत त्या TET किंवा TAIT परीक्षा कशासाठी?
    ⛔जर तो/ती नोकरी मिळविण्यास पात्र नसेल,तर पास हे सर्टिफिकेट कशासाठी देता ??सरळ TET/TAIT परीक्षा च घ्या ना.
    ⛔जर तेवढ्या नोकऱ्या उपलब्धत नसतील तर तितके admissionsका देता??
    सरळ सरळ डीएड बीएड आणि TET,CET,TAIT च्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट केली जातेय ,हेच यातून सिद्ध होतंय..
    हा व्हिडीओ वर सरकार पर्यंत पोहचला तरी काय तर विचार सरकार याबद्दल करेल हीच अपेक्षा!!!🙏🙏
    ⛔सरकार याविषयी काय करणार की नाही?

    • @Vatsalateli
      @Vatsalateli Před 2 lety +4

      खरंय भाऊ. तुम्ही सगळ्यांच्या मनातले प्रश्न मांडलात.

    • @aparnagurav1782
      @aparnagurav1782 Před rokem +2

      Ekdum kharay

    • @manojsutar610
      @manojsutar610 Před rokem +2

      Khar aahe

    • @namitatembkar5682
      @namitatembkar5682 Před rokem +3

      मनातलं बोललात.....संस्था मध्ये काम करायचं ..हवं तसं राबवून घेतात......पगाराची अपेक्षा नाही.........

    • @prathmeshchavan7165
      @prathmeshchavan7165 Před rokem +2

      सर मीं आता bed करू का

  • @premmarasakole409
    @premmarasakole409 Před 2 lety +82

    शिक्षक हा समाजाचा पाया आहे असे समजले जाते,मात्र तोच आज खचून जान्याच्या मार्गावर आहे, अगदी बरोबर बोललात तुम्ही सर

  • @swapnilchoudharycommercest4813

    विनाअनुदानित चा शिक्षक अगदी 2000 किंवा 3000 rs महिना सुद्धा काम करतोय आणि याला मानधन म्हंटल जात खरं तर मानधन नाही अपमानधन आहे हे

    • @tusharraut983
      @tusharraut983 Před 2 lety +1

      कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. czcams.com/video/2C6Vwe9j3WI/video.html

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 Před 2 lety +4

      कशाला त्या संस्थाचालकांना पैसा चारून शिक्षक होण्याची स्वप्ने बघताय
      सगळ्या शिक्षक सेवकांची हजेरी पैसा चारून लागते

    • @ganeshcholke5732
      @ganeshcholke5732 Před 2 lety

      @@vilas-shinde2121 tu bolto te pan khare ahe pan ajun kahi शिक्षक आहे की जे बिना पैसे देता कामाला लागले आहे. आणि तुम्ही बाकीचे क्षेत्र पण कोठे ठेवले आहे बिना पैसे देऊन लागायचे सर्व ठिकाणी आशीच चोरी चालू आहे. त्यामूळे तू खूप ज्ञानी होऊ नको आणि तु पण पैसे देऊन लागलेल्या शिक्षका कडूनच शिकून आला आहे हे विसरू नको आणि दुसऱ्यांना ज्ञान शिकवू नको आधी स्वतःचे बग मग लोकांना सांग

    • @prathmeshchavan7165
      @prathmeshchavan7165 Před rokem +2

      सर मीं आता bed करू का

    • @swapnilchoudharycommercest4813
      @swapnilchoudharycommercest4813 Před rokem +2

      @@prathmeshchavan7165 tu ata vichar karat ashil tar , I will advise nako karu, it is very very risky carrier, tula kharch teaching madhe ethically kam karaychay tar thike but then don't expect stability and money, it is hard to get them

  • @prashantkhandage6750
    @prashantkhandage6750 Před 2 lety +251

    राजकारण्यांनी शिक्षण विभाग आणि शिक्षक या पदाची वाट लावली

    • @DEEPAK_GVT
      @DEEPAK_GVT Před 2 lety +13

      अगदी बरोबर बोलले आहे या राजकारणी लोकांना वाटेल तेव्हाच शिक्षक भर्ती करायची गरिबांची मुले सरकारी शाळेत शिक्षण घेतात त्या शाळेत पुरेसे शिक्षक नाही याचा परिणाम मुलाचं शिक्षणात होत आहे.

    • @siddharthpatel2629
      @siddharthpatel2629 Před 2 lety +3

      Nokarya and padavidharak hyacha talmel sarkarne baghayacha asto , ani aata berojgari

    • @cmadr.tusharraut2367
      @cmadr.tusharraut2367 Před 2 lety +1

      कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. czcams.com/video/2C6Vwe9j3WI/video.html

    • @chandrakantpatil4074
      @chandrakantpatil4074 Před 2 lety

      Vaat kuta lavli government tar kuta school open karun... Kuta nokrya denar

    • @prashantkhandage6750
      @prashantkhandage6750 Před 2 lety +6

      @@chandrakantpatil4074 ज्या शाळावर जागा रिक्त आहेत त्या गेली दहा वर्षे भरल्या नाही त्याच काय
      सरकारी शाळा बंद करून खाजगी शाळांना परवांगी का दिली जाते. गरिबांच्या मुलांनी शिकायचे कसे

  • @sandipauti1986
    @sandipauti1986 Před 2 lety +43

    सर मी सुद्धा एक D.ed धारक आहे पण पुढे MIDC मध्ये Contract वर काम केले सोबतच स्वतःचे B.com केले आणि आता चांगल्या पदावर कार्यरत आहे.So हेच सांगेन मित्रांनो never give Up.

    • @sanketgavali9252
      @sanketgavali9252 Před 2 lety +2

      Kontya पदावर कार्यरत ahat?

    • @AG-rc6ow
      @AG-rc6ow Před 2 lety +8

      BCom ने कोण जॉब देणार, इथे उच्चशिक्षित बेकार असताना.

  • @sandiptijare6412
    @sandiptijare6412 Před 2 lety +10

    माझ्या एका मित्राने 25 लाख रुपये देऊन नोकरी मिळवली पण काहीचं वर्षांनी त्याचा अपघाती मृत्यू झाला आणि नातेवाईकांना नौकरी अनुकंपा तत्त्वावर मिळत नसल्याने त्याचा कुटुंबावर मोठं संकट कोसळलं

  • @SandeepKulwade
    @SandeepKulwade Před 2 lety +41

    सरसकट 8 वि पर्यन्त पास हे धोरण राज्य माध्यमिक शिक्षण ला भोवले आहे. या धोरण मुळे शिक्षणाचा दर्जा आणि त्याचे गांभीर्य गमावून बसले

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq Před rokem +6

    DTED, BED झालेल्या मुलींची शिक्षकांशी किंवा कायमस्वरूपी काम असणाऱ्या मुलांशी लग्न तरी झाली.
    मुलांची खूप वाईट परिस्थिती आहे लग्नाची पण मारामार आहे

  • @amitmane6444
    @amitmane6444 Před 2 lety +64

    आदरणीय अरूनराज जाधव सर तुम्ही सुद्धा शिक्षक आहात
    एम पी एस सी/यु. पी. एस. सी च्या नावाखाली सगळ्यांनीच यूट्यूब वरती दुकान उघडली पण कोणताच मास्तर किंवा व्यक्ती प्रसार माध्यमातून विद्यार्थी वर्गासाठी शासनाकडे जबाब किंवा विचारपूस करत नाहीये आमच्या सारख्या सर्व विद्यार्थी वर्गाची अशीच इच्छा राहील की बोल भिडू च्या माध्यमातून सबंध विद्यार्थी वर्गासाठी काम करावे ही इच्छा 🙏

    • @nikhilpatil1859
      @nikhilpatil1859 Před 2 lety

      Karale sir wardha yanche video paha

    • @bhaveshvarade8278
      @bhaveshvarade8278 Před 2 lety

      @@nikhilpatil1859 link send kra tyanchi

    • @abhijeetsathe6820
      @abhijeetsathe6820 Před 2 lety

      CZcams varti dukan mandle mhanun free preparation hota .naytar pune mumbai la jaun lakho rupay ghalave लागणार.

    • @cmadr.tusharraut2367
      @cmadr.tusharraut2367 Před 2 lety

      कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. czcams.com/video/2C6Vwe9j3WI/video.html

    • @nikhilpatil1859
      @nikhilpatil1859 Před 2 lety

      @@bhaveshvarade8278 czcams.com/video/0OnVdtekjEs/video.html

  • @yogeshgodse5237
    @yogeshgodse5237 Před 2 lety +46

    १९९७पासूनच D Ed व B Ed झालेल्यांची अवस्था खूप वाईट झाली अन् ही सगळी मुले गरीब व शेतकऱ्याची आहेत

    • @sandeepkamble2688
      @sandeepkamble2688 Před 2 lety +2

      Satya aahe. Pan aata vel geliy. Nuksan tar kup zalay. Pudhe ky??

    • @cmadr.tusharraut2367
      @cmadr.tusharraut2367 Před 2 lety +2

      कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि जाणून घ्या. czcams.com/video/2C6Vwe9j3WI/video.html

  • @savemeritsavenation4912
    @savemeritsavenation4912 Před 2 lety +23

    साहेब जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन मधील कनिष्ठ अभियंता 500 पदाची जाहिरात येऊन 2.5 वर्षे झाली. 56000 विद्यार्थी अजुनही परीक्षेच्या प्रतिक्षेत आहे. त्यांची अवस्था दाखवणारा 1 वीडियो तयार करा.

  • @sagarkodgirwar5111
    @sagarkodgirwar5111 Před 2 lety +18

    ज्यांना नोकरी मिळाली नाही त्या भावांनी खचून जाऊ नका तुम्ही आता पण तरुण आहत.... आयुष्यात अनेक पर्याय आहेत ते शोधा व त्या मार्गाने चला तुमचे व तुमच्या घरच्यांचे स्वप्न पूर्ण करा.......ते आता विसरून जा D.ed , B.ed नव्याने प्रवास चालू करा.........

    • @ThinkUnique.
      @ThinkUnique. Před rokem +1

      Sir, I have done Bcom , Should I take Admission in bed ?

  • @mrhemant1000
    @mrhemant1000 Před 2 lety +45

    माझा BEd झालेला मित्र आज रिक्षा चालवून शिक्षकांपेक्षा जास्त कमावतो.

    • @ganeshcholke5732
      @ganeshcholke5732 Před 2 lety +5

      तुझी लायकी नव्हती म्हणुन तुझ्यावर ही वेळ आली आहे कारण शिक्षक व्हण्यासाठी लायकी लागते तूझी लायकीच नव्हती म्हणुन तुझ्यावर ही वेळ आली लायकी नसताना रिकामी कामे करता आणि पैसे देऊन ded Bed karun शिक्षण घेऊन शिक्षणाची इज्जत घालता तू करतो ते काम चोरा पेक्षा काही कमी नाही त्यामूळे एक दिवस येईल आणि आता पुढें मुलांना शिकवनार आहे का नाही तु जर शिकवणार असेल तर जर व्यवस्थित शिकव

    • @bendover-bz4bc
      @bendover-bz4bc Před 2 lety +1

      @@ganeshcholke5732lay mirchi lagli re tula. Tu pn 20 hazar wala ahe vattay😂😂😂🤡🤡

    • @_D_FOR_DADU
      @_D_FOR_DADU Před 10 měsíci +1

      Maji fakt baravi zali ani mi ssc central gov. madhe kaam karto

    • @shivamjadhav108
      @shivamjadhav108 Před 4 měsíci +1

      Rikshacha driver aahe ka vimanacha riksha ratrandivas chalvavi lagte shikshak 8 tas kam karun samajat tyala manacha sthan aste ak vidyarthi ghadvne shikshkache kam aste

    • @sandipshelke7564
      @sandipshelke7564 Před měsícem

      Chhan❤

  • @sojwallakade308
    @sojwallakade308 Před 2 lety +139

    अतिशय उत्तम विषय आणि योग्य विश्लेषण केलं सर 👍👍

    • @cmadr.tusharraut2367
      @cmadr.tusharraut2367 Před 2 lety +1

      कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. czcams.com/video/2C6Vwe9j3WI/video.html

    • @abhijeetghadage2351
      @abhijeetghadage2351 Před 2 lety

      काहीच नविन नाही सांगीतल जे ऐकतोय तेच सांगीतल ! या समस्येच गाभिर्य मनाला चटका देणार आहे पण तस निवेदन झाल नाही.

    • @cmadr.tusharraut2367
      @cmadr.tusharraut2367 Před 2 lety

      @@abhijeetghadage2351 कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. czcams.com/video/2C6Vwe9j3WI/video.html

  • @shaileshdalvi9827
    @shaileshdalvi9827 Před 2 lety +20

    प्रत्यक्षात सांगायचं झालं तर सरकारने शिक्षणाचा बाजार मांडला आहे याला फक्त आणि फक्त सरकारच जबाबदार आहे....

    • @prakashkawade7649
      @prakashkawade7649 Před 2 lety +2

      Congress

    • @ashishrn2
      @ashishrn2 Před 2 lety

      प्रॉब्लेम शिवसेनेच्या नियोजनाचा आहे. ते भाजप सोबतही सत्तेत होते आणि आत्ताही आहेत. महापरिक्षा पोर्टल बंद पडले. mpsc च्या नियुक्त्या रखडल्या. भरती बरोबर नाही, परीक्षा postpone होत गेल्या.. स्वप्नील लोणकर सारखे अनेक जण आहेत ज्यांना मागेपुढे मार्ग दिसत नाही. mpsc आता जस upsc मॉडेल follow करण्याचा प्रयत्न मंदगतीने करत आहे तीच गती आहे आपल्या कॉम्पिटीशन ची इतर राज्याच्या तुलनेत

    • @cmadr.tusharraut2367
      @cmadr.tusharraut2367 Před 2 lety +1

      हा व्हिडीओ नक्की पाहा. czcams.com/video/2C6Vwe9j3WI/video.html

  • @sagarpatil1443
    @sagarpatil1443 Před 2 lety +8

    विषय चांगला निवडला. कोणतं ही क्षेत्र असो मागणी पेक्षा पुरवठा जास्त झाला कि मार्केट पडतच

  • @MaheshJnikam
    @MaheshJnikam Před 2 lety +37

    ग्रामीण व शहरी भागात शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे.त्यामुळे ZP च्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली .पट निहाय शिक्षक ही कमी झाले .सरकारने ZP च्या शाळेंची गुणवत्ता वाढवली पाहिजे ,आपण आपल्या मुलांना खाजगी शाळेत घालण्यापेक्षा सरकारी शाळेत घातलं तर त्या शाळा टिकून राहतील ,नाहीतर आणखी काही दिवसांनी त्याही शाळा पूर्णपणे बंध होतील
    मग भरती कुटून निघणार

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Před 2 lety

      शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामधील शिक्षक चांगले शिकवतात .

  • @sudhakarjagdale3033
    @sudhakarjagdale3033 Před 2 lety +14

    बोल भिडू या वाहिनीने व वृत्तनिवेदकाने डी.एड व बी.एड विद्यार्थ्यांचे मांडलेले वास्तव समाजाच्या वैचारिकतेचे वास्तव आहे, आपण सखोल अभ्यास करून या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेचा पर्दाफाश केला त्याबद्दल धन्यवाद

  • @knowledgeispower7155
    @knowledgeispower7155 Před 2 lety +4

    एक मुद्दा राहुन गेला श्रीकर परदेशी यांनी केलेली पटपडताळणी श्रीमंतांनी भ्रष्टाचार केला पण त्यामुळे गरीबाच नुकसान झाल श्रीकर परदेशी यांनापण यामुळेच लवकर प्रमोशन मिळाल

  • @rajeshpawar7441
    @rajeshpawar7441 Před 2 lety +44

    आघाडी सरकारने D.ed/B.ed/NET/SET यांचं 1 जिल्हा घोषित करावा.....

    • @swatidarekar8245
      @swatidarekar8245 Před 2 lety

      😄😄😄😄👌👌👌

    • @rohitbidgar1043
      @rohitbidgar1043 Před 2 lety

      Barobar Bhai🤣🤣🤣

    • @cmadr.tusharraut2367
      @cmadr.tusharraut2367 Před 2 lety

      कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. czcams.com/video/2C6Vwe9j3WI/video.html

  • @mhingankar2
    @mhingankar2 Před 2 lety +5

    खूप बरं वाटलं हा विषय पुढे आणल्याबद्दल.
    मी D.T.Ed. करून शेती करत आहे.

  • @shrishringeriagrovisionmps8237

    Engineering कॉलेज ची तीच अवस्था आहे ।
    नागपुर 2008 मध्ये 18 engineering कॉलेज होते आता फक्त 5 उरले । पण एकात ही placemet नाही ।
    Private आणि राजकारण्यांची कॉलेजेस मध्ये admision घेऊ नका

    • @tusharraut983
      @tusharraut983 Před 2 lety +1

      कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. czcams.com/video/2C6Vwe9j3WI/video.html

  • @surendrasonekar
    @surendrasonekar Před rokem +1

    नमस्कार मित्रांनो 🙏
    मी एक सामान्य अभियोग्याता धारक.ग्रामीण भागात राहणारा.मी कोणाला उद्देशून बोलत नाही आहे.कोणाला वाईट वाटलं तर माफ कराल.
    मित्रांनो 2010 मधे शिक्षक भरती झाली.आणि त्या नंतर 2012 पासून शिक्षक भरती वर बंदी घातली गेली.ती भरती एकदा सुरू केली गेली 2017 मधे तेव्हापासून 2017 ची शिक्षक भरती आजतागायत सुरूच आहे.अद्यापही ती भरती पूर्ण करुन त्याला पूर्ण विराम मिळालेला नाही.एवढ्या मोठ्या पुढारलेल्या महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात अशी ही निराशाजनक परिस्थीती असणे हे आपलं दुर्दैवच.अर्ध्या जागा भरल्या आणि अर्ध्या तश्याच पडून आहेत.बरेच अभियोग्यता धारक आजही त्या भरती कडे चातक पक्ष्यासारखी आतुरतेने वाट बघत आहे. ती तर पूर्ण केलीच नाही त्यात 2022 ला दुसरी Tait घेण्यात आली.वित्त्त विभागाची 80% पद भरतीला मान्यता मिळाली त्यानुसार 55000 पदे भरायला पाहिजे.पण शिक्षण मंत्री महोदयांना 30000 पदे भरायची आहेत आणि तेही टप्प्या - टप्प्यात. हे बरोबर नाही मित्रांनो.
    2017 च्या भरती चे 12500 पैकी 6000 पदेच भरायला 6 वर्ष लागतात तर विचार करा अताची भरती पूर्ण करायला यांना किती वर्ष लागतील.
    म्हणून आता एकच मिशन "५५००० शिक्षक भरती एकाच टप्प्यात"
    यासाठी ज्यांना ज्यांना शक्य होत आहे त्यांनी कसलाही विचार न करता.१७ जुलै पुणे आणि १९ जुलै मुंबई येथे आंदोलनात सहभागी व्हावे.जेणे करून फुल नाही फुलाची पाकळी का होईना तुमचा सक्रिय सहभाग त्या आंदोलनाला लागेल.आणि त्यात मला किती मार्क आहे.आणि माझा किती फायदा होईल हा विचार न करता.आपल्यामुळे कुणाचा तरी फायदा होईल ना याचा विचार सर्वांनी करायला पाहिजे असं मला वाटतं.
    कारण ही भरती आता नाही तर कधीच नाही होणार. आता या सरकार ने कंत्राटी पद्धतीने भरती चा घाट घातला आहे..
    मला सांगा मित्रांनो पंजाब सारख्या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठ आंदोलन होऊ शकते,मराठवाड्यातून मराठ्यांचा मोठा जनाक्रोश मोर्चा निघू शकतो, आख्या महाराष्ट्र भर ST बंद राहून संप होऊ शकते, तर मग आपण का मागे हटायचे.आपण पण आपली ताकत एकवटुन समोर यायला पाहिजे ना.
    मला वाटतं यात ७५हजार मेगा भरती साठी सर्व सुशिक्षित बेरोजगारांनी एकत्र यावं, शिक्षक भरती साठी D.Ed ,B.Ed विद्यार्थ्यांनी एकत्र यावं, तसेच ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे संगणक परिचालक यांनी सुद्धा यात एकत्र यावं. कारण ते लोक सुद्धा २०११ पासून तुटपुंज्या मानधनावर काम करत आहे त्यांनी सुद्धा आंदोलने करून काही फायदा झाला नव्हता.त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा खूप मोठा उग्र स्वरूपाचा मोर्चा घडून आणावा.जेणे करून या सरकारची झोपच उडाली पाहिजे.

  • @ashishkulkarni2005
    @ashishkulkarni2005 Před 2 lety +1

    मी 2000 मार्च मध्ये 12 वी पास झालो त्यावेळेस खूप मुला मुलींनी डीएड ला एडमिशन घेतले. मला देखील माझ्या मित्राने खूप आग्रह केला होता पण मी तेव्हा एक विचार केला की प्रवाहाच्या दिशेने जाण्यापेक्षा विरुद्ध दिशेने जाणे केव्हा पण योग्य होते म्हणून मी पुढे एमबीए केले आणि तेव्हा नेमके तेच घडले भरपूर मुला मुलींनी डीएड केल्यामुळे कुठलीही शिक्षण संस्था नौकरी लावून दयाचे लाखो रुपये घेऊ लागले होते. त्यामुळे सगळे जे करताय ते न करता नवीन काहीतरी केलं पाहिजे. आपण मेंढरे नाहीत माणसे आहोत..।। अति तेथे माती आज नाही तर उद्या होतेच..।।

  • @KattyavarchyaBata
    @KattyavarchyaBata Před 2 lety +7

    गावाकडील मुलांनी संस्थांमध्ये खूप पैशे भरून job लावलेत त्यावर पन एक व्हिडिओ बनवा

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Před 2 lety +28

    सरकारने सरळ पदवी ही पात्रता ठेवून शिक्षक भरती करावी म्हणजे खऱ्या गरजू आणि ज्ञान असणाऱ्या मुलांना संधी मिळेल आणि शिक्षणाचा दर्जा सुधारेल🙏
    इंजिनिर, डॉक्टर,वकील ही मुले पण येतील या क्षेत्रात त्यांचे ज्ञान देण्यासाठी🙏

    • @user-pd3ur2xl2i
      @user-pd3ur2xl2i Před 2 lety

      मुलांना शिकवायचं आहे. सजीव असतात . त्यासाठी बालमानस शास्त्र माहितीच हवे . मुलं engineer, डॉक्टर, वकील यांच्या ताब्यात द्यायची का? त्यासाठी D. Ed, B, ed.. हेच पाहिजे. आपला देश, गाव जसा अडाणी लोकांच्या हाती दिला तशी मुलं पण कुणाच्याही ताब्यात द्यायची का शिकवायला..मुलं शिकवणे हा काय joke वाटतो का तुम्हांला??

    • @user-pd3ur2xl2i
      @user-pd3ur2xl2i Před 2 lety +1

      म्हणुन तर पगार वाढवले.म्हणुन तर खुप मुले मेडिकल, engineer न करता D. Ed ला ऍडमिशन घेऊन शिक्षक झालेत.2004 नंतर सायन्स side ची मुलांनी D. Ed ला ऍडमिशन घेऊन शिक्षक झाले.आणि आता त्यांच्याच पगारावर बोललं जातंय.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Před 2 lety +1

      या अगोदर जी भरती झाली आहे ती ३५ ते ५० % टक्के गुणवत्ता असणाऱ्यांना भरती केले आहे. त्यांना शुद्ध मराठी सुद्धा बोलायला जमत नाही. त्यामुळे काही शहाण्या लोकांनी आपल्या मुलांना खाजगी शाळा मद्ये पाठवायला सुरु केलं. आणि हे शिक्षक विद्यार्त्या मद्ये भेदभाव खूप करतात. कसेही शिकवलं तरी चालते सरकारी पगार चालू असतो. ३५ ते ५० % टक्केवाले कोण ते ओळखा .

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 Před 2 lety

      @@user-pd3ur2xl2i अहो त्यासाठी भरती करताना मानसशास्त्र या विषयावर काही तरी गुण ठेवा?
      आता इंजिनिअर म्हणाल तर त्याला कामगारांचं नियोजन करून त्याच्या कडून योग्य परिणाम मिळवायला शिकवलं जातं आणि डॉक्टरला ही मानवाची बुद्धी आणि शरीर कसे चालते हे चांगल्या प्रकारे समजते

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 Před 2 lety +2

      @@user-pd3ur2xl2i एक अनुभव सांगतो एक इतिहासाचा शिक्षक भेटला होता B.Ed विद्वान होता त्याला सहज विचारलं की कार्बन १४ पद्धत काय आहे ते येडपट म्हणाले ते सायन्स वाल्यांना असते आम्हाला नाही 😂😂😂 असले नमुने
      त्याला एवढे समजत नाही की ती पद्धत नसती तर आपण इथे शिकवायला तरी आलो असतो का?

  • @rajashreemohite3577
    @rajashreemohite3577 Před 2 lety +2

    D. Ed व B. Ed ची मुलं आज 2000/-पगारावर चाकरी करतायेत.
    किंवा घरी बसून आहेत.
    Mpsc चा निकाल सर्वाना माहिती आहे त्यामुळे ही मुलं फक्त आणि फक्त मानसिक रित्या खचलेली आहेत. आणि आता इतरांना एकच सल्ला देताय कि D. Ed, B. Ed करू नका

  • @DrMANISHMYEOLE
    @DrMANISHMYEOLE Před 2 lety +22

    👍 Corruption is the main issue!

  • @akashmonappapatil1437
    @akashmonappapatil1437 Před 2 lety +11

    उत्तम पगार मिळेल तुमच्या शिक्षनाची काही अट नाही गवंडी काम करा अलिकडे या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे

    • @niranjan3423
      @niranjan3423 Před 2 lety

      😄😄😄 तसं तर मग सगळंच आलं plumbing, सुतार काम... आणि गवंडिकाम करायच होतं तर मग शिक्षण का घेतलं??

    • @akashmonappapatil1437
      @akashmonappapatil1437 Před 2 lety +3

      @@niranjan3423भावा मी गवंडी काम दहावी झाल्या पासुन करतोय माझा महिन्याचा पगारच पन्नास हाजार च्या वरती होतो आणि शिकलेले मुलं माझ्या कडे कामाला आहेत ,भावा काम कुठलच छोटं किंवा मोठं नसतं अंगी आत्मविश्वास आणि प्रामाणिक पना असेल तर देव नक्कीच यश देतो हा माझा अनुभव आहे

  • @rupeshpal5820
    @rupeshpal5820 Před 2 lety +4

    हा Dd.ed, B.ed करुन शिकलेले बेरोजगार असलेले यांचा विषय तुम्ही घेतला त्याबद्दल धन्यवाद

  • @patilmit6330
    @patilmit6330 Před 2 lety +2

    पवित्र पोर्टल मार्फत होणार गोंधळ असा उल्लेख तुम्ही 2 वेळा केलात सर...
    पण पवित्र पोर्टल मार्फत होणारी भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने, TAIT परीक्षा गुणवत्ता यादी नुसार झाली आहे...
    माझे 4 मित्र एकही रुपया न भरता लागले आहेत 3 संस्था वर आणि एक ZP वर...
    फक्त TET,TAIT आणि भरती प्रक्रिया प्रत्येक वर्षी झाली पाहिजे...

    • @tusharraut983
      @tusharraut983 Před 2 lety +1

      कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. czcams.com/video/2C6Vwe9j3WI/video.html

  • @117rdw
    @117rdw Před 2 lety +23

    जास्त इंजिनियरांग कॉलेज ला परवानगी देउन अशीच इंजिनियरींग ची पण वाट लावली सरकारने . प्रत्येक मंत्र्यांचे इंजिनियरींग कॉलेज झाली . आयटी आय वर्करपेक्षा कमी पगार भेटतो इंजिनियरला . 5000 ते 8000 प्रति महिन्यावर काम करतात इंजिनियर .

    • @gumankoli3926
      @gumankoli3926 Před 2 lety +1

      Naahi re bhava mule copy karun interview deun 4 te 6 lakh package ghet aahet

    • @cmadr.tusharraut2367
      @cmadr.tusharraut2367 Před 2 lety

      ha video nakki paha. czcams.com/video/2C6Vwe9j3WI/video.html

    • @yogeshmangle6350
      @yogeshmangle6350 Před 2 lety

      ✋ don't disrespect engineers. I'm an engineer cum banker presently working in BOI. Engineers can conquer any field.

    • @117rdw
      @117rdw Před 2 lety

      @@yogeshmangle6350 It is a tragedy that You are a engineer and still you not chosen engineering job as a career. Available Jobs are very less in comparison with pass out students. I am watching too many engineering graduates jobless & this is a fact.

    • @yogeshmangle6350
      @yogeshmangle6350 Před 2 lety

      Mitra kadhi bank railway SSC ch naav aikla aahe ya sarva thikani engineers chach dabdaba ahe. Jar mehnat karaychi tayari asel tr changli nokri midtech. Competition itka aahe ki sarvana nokri midne shakya nhi.

  • @uttamgangode7122
    @uttamgangode7122 Před 2 lety +15

    आरोग्य भरती घोटाळाबद्दल पण काही तरी बोला सर खूप मानसिक त्रास होऊ लागला आहे😢😢

    • @manojsutar610
      @manojsutar610 Před rokem +1

      वाट लावुन ठेवली आहे आरोग्य भरतीची

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 Před 2 lety +24

    यातील बहुतांश college हे politician लोकांचीच आहे...
    त्यात पण Congress, NCP नेत्यांची जास्त आहे..
    2007 चा Recession नंतर MBA करणारा Students ची पण अशी अवस्था होती..
    आता MBA, Engineering करणारा मुलांची संख्या कमी आणि college seat जास्त आहेत

    • @theknowledgefacts9968
      @theknowledgefacts9968 Před 2 lety +7

      आजच्या काळातील शिक्षणाचा स्तर खूप वाईट आहे. MBA, Engineering, D.Ed, B.Ed च्या नादी आता कोण लागत नाहीत.

    • @drjollymb7690
      @drjollymb7690 Před 2 lety +2

      Khar ahe bhau

    • @amulbagul2408
      @amulbagul2408 Před 2 lety

      बरोबर

    • @nikhil_1852
      @nikhil_1852 Před 2 lety

      @@theknowledgefacts9968 mg kshachya Nadi lagtat

    • @theknowledgefacts9968
      @theknowledgefacts9968 Před 2 lety

      @@nikhil_1852 sadhya amchya ithe LLB jast jan kartat. 🙏

  • @anupvadnere5950
    @anupvadnere5950 Před 2 lety +1

    फारच छान विश्लेषण, कृपया अभियांत्रिकी तसेच तंत्रनिकेतन शिक्षण ह्यावर सुद्धा विश्लेषण करा ही विनंती

  • @ApaliMahanokari
    @ApaliMahanokari Před 2 lety +6

    अगदी बरोबर सर, डि, एड पासुन ते बिन पगारी मास्तर पर्यत ची सर्व व्यथा मांडली . धन्यवाद सर🙏🙏

    • @cmadr.tusharraut2367
      @cmadr.tusharraut2367 Před 2 lety +1

      कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. czcams.com/video/2C6Vwe9j3WI/video.html

  • @manojkhapare
    @manojkhapare Před 2 lety +3

    सत्य परिस्थिती आणि खूप छान विश्लेषण
    खरंच असं वाटलं वीस वर्षा पूर्वी गेलो अस वाटलं

  • @amar6442
    @amar6442 Před 2 lety +3

    मला 2010 ला सरकारी कॉलेज वर d ed भेटलेले, तरीपण नोकरी नाही भेटली, शेवटी फार्मसी केले

  • @surajshinde9626
    @surajshinde9626 Před 9 měsíci +2

    I am also a Ded passed out student from 2010 batch, gave the first ever CET exam, and passed but did not get a job. But people can change their career in time. I completed my BA and joined in Wipro bpo. Further, I did some technical cirtifiations, and now I am working as an SFDC developer on a package of 18LPA.
    So, just waiting for someone to do something for us and doing nothing will not work. We need to take risks in life to get something. I also worked as a teacher in 2011-2013 while I was pursuing my BA. So, anything can happen. Just need some guts to take risks in life. Because at the end of the day no one will come to wash yourselves, you need wash yourselves.

  • @gajanangarud895
    @gajanangarud895 Před 2 lety +2

    कोणत्याही भरती मध्ये 70 ते 80 % मूल D.ed व B.ed झाले आहेत, मग ती भरती शिपाई किंवा पोलीस भरती असली तरी सर्व मूल हीच आहेत व काहींची तर खूपच वाईट स्तिथी आहे. कुणी तरी शिक्षक भरती करेल असे वाटते पण सर्वच सरकार सारखेच.

    • @cmadr.tusharraut2367
      @cmadr.tusharraut2367 Před 2 lety +1

      कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. czcams.com/video/2C6Vwe9j3WI/video.html

  • @deepikarohankar9374
    @deepikarohankar9374 Před 2 lety +12

    सर खरोखर तुम्ही ded. Bed वाल्यांचे विचार केला आज कोणीच हा विषय घेत नाही, ded करून करिअर संपेल च एक ना धड भाराभर चिंध्या झालं

  • @prakashkawade7649
    @prakashkawade7649 Před 2 lety +17

    धरणग्रस्तांच्या मावेजा बद्दल माहिती दिली जावी अशी मागणी करण्यात येत असून या प्रकरणी शेतकरी काँग्रेसच्या काळात देशोधडीला लागला याविषयी अधिक माहिती दयावी धन्यवाद .

    • @harshalparteti4740
      @harshalparteti4740 Před 2 lety

      दादा धरणग्रस्त प्रमाणपत्र वर नोकरी मिळते काय

  • @Rgt22264
    @Rgt22264 Před rokem

    खरच खूप छान आणि गंभीर विषय आहे यामध्ये भरती मध्ये भरपूर घोटाळा आहे .त्याचा व्हिडिओ तयार करा..

  • @ankush_kunde
    @ankush_kunde Před 2 lety +4

    धन्यवाद सर तुम्ही खूप छान सर्व माहिती समजावून सांगितली. 🙏🙏

  • @madhavjadhav2487
    @madhavjadhav2487 Před 2 lety +69

    मी आज शिक्षक असूनही 20% पगार उचलतो त्यामुळे हा शिक्षकी पेशा निवडल्याबद्दल पश्चाताप होतो

    • @mrhemant1000
      @mrhemant1000 Před 2 lety +4

      सोडून देना मग, कोणी जबरदस्ती केली का

    • @AK-iy3em
      @AK-iy3em Před 2 lety +4

      @@SS-yb1qd bhau he khupach rude ahe

    • @cmadr.tusharraut2367
      @cmadr.tusharraut2367 Před 2 lety +1

      कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. czcams.com/video/2C6Vwe9j3WI/video.html

    • @MohitKumar-po6er
      @MohitKumar-po6er Před 2 lety

      त्या तावडे ने केलेल्या घाणेचा परिणाम आहे हा... आता ठाव पत्ताच नाही त्याचा.. केला त्याचा पण गेम. पण बिचाऱ्या शिक्षकांचे हाल.

    • @yogeshsupersongnicedanceko6223
      @yogeshsupersongnicedanceko6223 Před 2 lety

      Physical banva ani military madhe ya
      Bakich soda o jayana 15 varshat pagar chalu ho tevdhya varshat ikde pension milte thodi Gand fatate pn majja vatate 😛

  • @vickyvestigemarketing961
    @vickyvestigemarketing961 Před 2 lety +11

    आता सरकारी शेत्रा मध्ये नोकरी नाही.
    येणाऱ्या काळात खाजगी शेत्रा मध्ये पण नोकरी लागणार नाही. बेरोजगारी वाढत जाणार .....

    • @ashishrn2
      @ashishrn2 Před 2 lety +2

      नौकरी करावी लागणारच.. नेटवर्क मार्केटिंग मध्ये काही खर नाही.
      व्यावसायिकांचे काय हाल झाले कोरोना काळात पाहिलंत का? खरं तर नौकऱ्या आहेत, पुरेसे पात्र मनुष्यबळ ही उपलब्ध आहे पण सरकारचे नियोजन फारच कमकुवत आहे

    • @vickyvestigemarketing961
      @vickyvestigemarketing961 Před 2 lety +2

      @@ashishrn2 कसं काय नेटवर्क मार्केटिंग मध्ये खर नाही ...भरता मध्ये 30000 + नेटवर्किंग कंपन्या आहेत. कोणती कंपनी व्यवस्थित आहे हे आपल्याला ओळखावी लागेल. राहिला विषय कोरोना काळातील व्यवसायाचा तर, कोरोना काळात 100% व्यवसाय बंद नवते, तर 30 % व्यवसाय चालू होते.

    • @kambleabhishek4672
      @kambleabhishek4672 Před 2 lety +1

      Bar tumachich changali aahe

  • @rohitagale837
    @rohitagale837 Před 2 lety +3

    अतिशय महत्त्वाचा विषय ! उत्तम विश्लेषण !

  • @nishantwayal9784
    @nishantwayal9784 Před 2 lety +2

    Thank you सर ! (महत्वपूर्ण मुद्द्याला हात घातला)

  • @samadhank3970
    @samadhank3970 Před 2 lety +16

    बोलू भिडूचं विशेष अभिनंदन 💐💐💐
    anchor आपल्यातले वाटतात आणि जनसामान्य प्रश्न हाताळतात ...

  • @theknowledgefacts9968
    @theknowledgefacts9968 Před 2 lety +26

    पण सध्या जे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांना तर पगार Engineer पेक्षा जास्त मिळत आहेत, ५०००० ते १००००० पर्यंत त्यांना पगार मिळतो ते पण १ ते ४ च्या विद्यार्थिना शिकवायचा...

    • @pranotichougule6024
      @pranotichougule6024 Před 2 lety +4

      लहान मुले देशाचे भावी नागरिक असतात त्यांना घडवणे सोपे काम नाही, अमेरिकेत प्रायमरी टिचरना
      सर्वात जास्त पगार असतो

    • @theknowledgefacts9968
      @theknowledgefacts9968 Před 2 lety

      @@pranotichougule6024 मॅडम तुम्ही शिक्षिका आहात का?

    • @user-pd3ur2xl2i
      @user-pd3ur2xl2i Před 2 lety

      भावा.. इंजिनीरिंग मध्ये निर्जीव गोष्टी असतात . मुलं ही सजीव असतात . तुलना कशी काय होईल.. मुलं शिकवणे हे मुलं जन्माला घालण्याइतके सोपे नाही

    • @theknowledgefacts9968
      @theknowledgefacts9968 Před 2 lety +1

      @@user-pd3ur2xl2iकाय मॅडम बोलतात तुम्ही, सध्या प्रायव्हेट ट्युशन खूप झालेत, ते का झालेत, जर शाळेत शिक्षक चांगले शिकवत नाहीत म्हणूनच निर्माण झालेत ना.. याचा अर्थ असा होतो की शाळेतील शिक्षक शिक्षण शिकवण्यास कमी पडतात तरी त्यांची अपेक्षा ५०००० रुपये च्या जास्त पगाराची असते... 🙏

    • @user-pd3ur2xl2i
      @user-pd3ur2xl2i Před 2 lety

      @@theknowledgefacts9968 शाळेतले शिक्षक कमी शिकवतात म्हणून पालक मुलांना ट्युशन लावत नाही. पालकांच्या अपेक्षा जास्त असतात . त्या मुलांना बालपण ही जगू दिलं जात नाही. Baiju सारख्या ठिकाणी भ्रम निर्माण करून किंवा खाजगी क्लास वाले खोट्या आशा दाखवून पालकांना प्रवृत्त करतात . आणि सरकारी शिक्षकांची बुद्धिमत्ता कमी असती तर ते सरकारी नोकरीला लागलेच कसे? जर त्यांच्यात लायकीच नसती तर ते पण इतर उद्योग करत बसले असतें.

  • @devendrakoli1495
    @devendrakoli1495 Před 2 lety +1

    खुप छान आणि चांगला विषय मांडला आहे सर . आभारी आहे

  • @amolpatil3271
    @amolpatil3271 Před 2 lety +1

    Govt जॉब करण्याच्या इच्छेमुळे आपण मागे राहतो.. govt जॉब मिळेल म्हणून आपण खूप कष्ट घेतो सगळेच घेतात पण तोच जॉब भेटल्यावर किती जण प्रामाणिक पणे ते काम करतात हा संशोधनाचा विषय आहे.. govt जॉब फक्त काम न करता पगार मिळावा ह्या हेतूने केलेली खटपट आहे बाकी काही नाही..

  • @infiniteplayer9929
    @infiniteplayer9929 Před 2 lety +3

    More such initiatives are needed 👍

  • @user-ln7en2ky9v
    @user-ln7en2ky9v Před 2 lety +5

    हो सर खरं आहे मी ded केले आणि आई वडिलांची घरी कधी शेती पहिला पण नाही गेलो आणि लग्न झालं माझ्या मिस्टरचे तर bed med झाले पण त्याना पण नोकरी नाही लागली आणि मला पण नाही आता शेती करावी लागते खूप त्रास होतो माणूस म्हणतो शेतकरी राजा माणूस पण तस नाही जो करतो तोच रडतो ते तर जुगार आहे लागला तर चंगळ नाही तर पार वाट लागते आपण एवढे चागले शिकलो पण आता असं वाटते आपल्या मुलाना शिकवायला पण पैसे शिल्लक राहतील का काय माहिती खूप धुकख होत आपण काही करू नाही शकत आणि आता तर ही tet चे फॅड आपण काय आता पास होत नाही आणि आता काय नोकरी लागत नाही असेच आयुष्य जणर कि काय असं भीती वाटू लागले

    • @manojpadvi3078
      @manojpadvi3078 Před 2 lety

      बरोबर आहे

    • @priyankasawant4936
      @priyankasawant4936 Před 2 lety

      Madam IT kshetratil course kara ani job milva

    • @user-ln7en2ky9v
      @user-ln7en2ky9v Před 2 lety

      @@priyankasawant4936 हो तुमचे बरोबर आहे पण आता वय झाले 31 आणि पदरात 2 मूल पण आहेत मग त्याना सोडून आता कस आणि कोठे कोर्स करता आता घर पण नाही सोडून जात येत ना आणि असे कोर्स फक्त शहरात करता येतात

    • @priyankasawant4936
      @priyankasawant4936 Před 2 lety

      @@user-ln7en2ky9v ho madam mi pan mechanical engineer aahe २०१८ pass out mechanical engineering karun pan job kele pan kahi khaas navte aata IT related course karnar aahe

  • @yogeshchaudhari8751
    @yogeshchaudhari8751 Před 2 lety +1

    अगदी ज्वलंत विषय आणि मुद्देसूद मांडणी. 👍🏻👌🏻👌🏻

  • @samridhrat
    @samridhrat Před 2 lety +1

    मी सांगतो सर्व सार बघा ,की जे मुल आता engineer बनू इच्छिता त्यांनी एकवेळा विचार करायला हव कारण काही वर्षात ही मुल बेरोजगार होतील व आता तर D.Ed व B.Ed सुद्धा बिकट आहे पण खरोखर जे विद्यार्थी असे आहे की ज्यांना खूप शिकवण आवडत व मस्त पध्ध्शिर शिकवता येत त्यांनी शाळेमध्ये शिक्षक म्हणून n शिकवता माझ्या हिशोबाने JEE , NEET , MPSC , UPSC व इतर मोठ्या परीक्षा ज्यामधे मुलांची एक गर्दी होत आहे त्यात तुमचा फायदा तेव्हाच होईल ते म्हणजे पहिले तुम्ही तिथं कमी पैशात शिकवा नंतर जस जस तुमचं नाव होईल मग मोठा business सुद्धा तयार होऊ शकतो हे सत्य आहे कारण खूप मुल ह्या परीक्षा देत आहे आणि मान्य करतो की यातही स्पर्धा आहे पण तुम्ही त्यात तुमचा मेंदू वापरा बघा यश मिळेल

  • @kar_anandkulkarni3174
    @kar_anandkulkarni3174 Před 2 lety +46

    आता polytechnic आणि engineering ची हालत असेच होणार

  • @sanjivanisanju4624
    @sanjivanisanju4624 Před 2 lety +4

    Thanks a lot for this realities

  • @shriramrajput7785
    @shriramrajput7785 Před 2 lety +2

    वास्तविक परिस्थिती मांडली आपण 👍🙏

  • @rahulyedake1786
    @rahulyedake1786 Před 2 lety +1

    1 नंबर विश्लेषण केलंय तुम्ही 👏

  • @dsr9574
    @dsr9574 Před 2 lety +8

    भारतीय राज्यघटनेवर व्हिडीओ बनवा सर.

  • @dineshkarwande410
    @dineshkarwande410 Před 2 lety +3

    खुप छान सांगितल सर.......... माझ्या मनात खूप मनावर्ती रुतल .......तुम्ही एकदम आमच्या मनातील जाणलं आहे

  • @sidheshl786
    @sidheshl786 Před 2 lety +2

    Very Informative and true fact..... i really appreciate you ....

  • @nileshrenuse7910
    @nileshrenuse7910 Před rokem

    विषय चांगले असतात आपले, keep it up.

  • @pradeepsatvekar7338
    @pradeepsatvekar7338 Před 2 lety +5

    अगदी योग्य बातमी आहे माझ्या बहिणीने सुद्धा d.ed अँड b.ed केलं आहे ती सुद्धा घरीच आहे corona मुळे अजून परीस्थित वाईट

  • @rahulgadling5432
    @rahulgadling5432 Před 2 lety

    फार छान माहिती आहे असाच प्रकाश bp. ed. झालेल्या मुलांची काय स्थिती आहे त्याबद्द्ल सुद्धा बोला

  • @surendrasonekar
    @surendrasonekar Před rokem

    धन्यवाद सर मी आपणास विनंती केली होती की तुम्ही शिक्षक भरती एक मालिका बनवा त्याचा तुम्ही मान ठेवला त्याबद्दल खूप खुप आभार🙏🙏

  • @uditkhandare-world4400
    @uditkhandare-world4400 Před 2 lety +4

    Correct Sir

  • @dawnofjustice5948
    @dawnofjustice5948 Před 2 lety +7

    Maza D.End 2010 la zala Mazya career cha end zala
    Saglya D.ed bed chya sanstha ,sakhar karkhaney Rajkarni lokanchya ahet tyatlya tyat Rashtravadi chya ahet chya ahe

    • @cmadr.tusharraut2367
      @cmadr.tusharraut2367 Před 2 lety +1

      कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. czcams.com/video/2C6Vwe9j3WI/video.html

  • @ganeshzirmire3807
    @ganeshzirmire3807 Před 2 lety +2

    आताच्या declare झालेल्या शिक्षक भरती बद्दल त्याचे कधी आणि काय होईल त्या वर एक व्हिडिओ केला तर खूप मदत होईल sir...

  • @sandipharne1247
    @sandipharne1247 Před rokem

    खूप खूप धन्यवाद या विषयावर सत्य बाहेर आणल्या बद्दल .सरकार च्या चुकीच्या धोरना मुळे सर्व विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे .

  • @milindsaner8269
    @milindsaner8269 Před 2 lety +6

    खूपच छान विश्लेषण👍

    • @cmadr.tusharraut2367
      @cmadr.tusharraut2367 Před 2 lety +1

      हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. czcams.com/video/2C6Vwe9j3WI/video.html

  • @prashilmoon4074
    @prashilmoon4074 Před 2 lety +3

    भाऊ २ ३ वर्षानंतर Engineering साठी पण video बनव..

  • @hunk1381
    @hunk1381 Před 2 lety +2

    साहेब मी msc, bed आहे मी ज्युनियर कॉलेज वर 25 लाख रुपये रोख भरले तेव्हा कुठे नोकरी मिळाली ती ही 20% अनुदानित वर वरून शासकीय उदासीनता..😓😓

    • @shubhammankar113
      @shubhammankar113 Před 2 lety

      Bhava maz pn msc chemistry zalay..ata CET cha result laglay...B.ed la admission ghetoy

    • @shubhammankar113
      @shubhammankar113 Před 2 lety

      @T S analytical ka organic?

    • @__sk24
      @__sk24 Před 2 lety

      Physical jhale ahe

  • @sandipdhande123
    @sandipdhande123 Před 2 lety +1

    योग्य यथ्योचीत विश्लेषण...

  • @VinayakBk-tr2tl
    @VinayakBk-tr2tl Před 2 lety +4

    Nice information sir 👍👍

  • @avdhutpatil5291
    @avdhutpatil5291 Před 2 lety +8

    छान विश्लेषण 👍🏻👍🏻

    • @cmadr.tusharraut2367
      @cmadr.tusharraut2367 Před 2 lety +1

      हा व्हिडीओ नक्की पाहा czcams.com/video/2C6Vwe9j3WI/video.html

  • @pranavambhore7612
    @pranavambhore7612 Před rokem +1

    चांगला विषय मांडला सर आता तरी सरकार चे डोळे उघडले पाहिजे

  • @umeshbansod7062
    @umeshbansod7062 Před 2 lety

    मी 1992 ला ४ थी मध्ये होतो मला आठवते त्या वेळी शिक्षक यांच्या जवळ हजेरीपुस्तक , खडू आणि डस्टर इतकेच साहित्य असायचे आणि एकवेळ हजेरी झाली कि शिक्षक फक्त पुस्तक हातात घ्यायचे आणि शिकवायला सुरवात करायाचे .त्यांना बाकि कागदी घोडे नाचवायचे काम नव्हते. आज शिकविने कमी माहिती जास्त गोळा करतात.

  • @anil00b1
    @anil00b1 Před 2 lety +3

    Nice analysis..valid and extensive information...

    • @tusharraut983
      @tusharraut983 Před 2 lety +2

      कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. czcams.com/video/2C6Vwe9j3WI/video.html

  • @ajay5028
    @ajay5028 Před 2 lety +3

    Ek no sir...gtreat communication and explained

    • @cmadr.tusharraut2367
      @cmadr.tusharraut2367 Před 2 lety +1

      कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. czcams.com/video/2C6Vwe9j3WI/video.html

  • @gameofthrones9691
    @gameofthrones9691 Před 2 lety +2

    D.Ed. B.Ed डिग्री घेताना दोन वर्ष विद्यार्थी जीवावर उदार होऊन शिक्षण घेतात. शिक्षक तर कमी पैशात शिकवतात. त्यामुळे शिक्षक उदासीन. B.Ed. नंतर M. Ed. M.A.in Education .Ph.D. ह्या degree घेण्याकरता भाग पाडणे. शिक्षक वेगवेगळ्या प्रकारे मुलांना गुंगवतात.

    • @cmadr.tusharraut2367
      @cmadr.tusharraut2367 Před 2 lety

      कृपया या संबंधीच आणि व्हिडिओ पहा czcams.com/video/2C6Vwe9j3WI/video.html

    • @vrukshalishende4175
      @vrukshalishende4175 Před 2 lety

      Sir atta tr H bar pan hot aahe.

  • @zunjarpatil3528
    @zunjarpatil3528 Před 2 lety

    तुमच विश्लेषण एकताना मला माझी व्यवस्था च तुम्ही सांगत आहात असे वाटले

  • @amolpatil9009
    @amolpatil9009 Před 2 lety +13

    खंत आहे देशाचा पाया भक्कम करणारेच गुरुजन आर्थिक संकटात आहेत ...
    I'm proud to be a teacher..... but it is not enough to fulfill the wish without money of our family....

    • @cmadr.tusharraut2367
      @cmadr.tusharraut2367 Před 2 lety +2

      हा व्हिडीओ नक्की पाहा czcams.com/video/2C6Vwe9j3WI/video.html

    • @amolpatil9009
      @amolpatil9009 Před 2 lety

      @@cmadr.tusharraut2367
      It's reality...

  • @rajendramhamane5917
    @rajendramhamane5917 Před 2 lety +41

    NET/SET/Phd करून CHB वर काम करणाऱ्यांवर एक विडिओ बनवा.

    • @Metaverse420X
      @Metaverse420X Před 2 lety +1

      Chb mhnje?

    • @ravidhaytadak
      @ravidhaytadak Před 2 lety +5

      @@Metaverse420X 70 रूपये घडयाळी तास मिळतात.म्हणजे महिन्याला अनुदानित वर 1400 रुपयांपर्यंत पगार मिळतो.

    • @cmadr.tusharraut2367
      @cmadr.tusharraut2367 Před 2 lety +2

      हा व्हिडीओ पहा नक्की आवडेल czcams.com/video/2C6Vwe9j3WI/video.html
      आणि जास्तीत जास्त लोकं आणि सरकार पर्यंत पोहचविता आला तर बघा

    • @suprabhaparab7610
      @suprabhaparab7610 Před 2 lety +3

      True. NET/SET are one of the most difficult exams to Crack.

    • @vickyambre4126
      @vickyambre4126 Před 2 lety +1

      हा अतिशय महत्त्वाचा आणि दुर्लक्षित विषय जे सुशिक्षित बेरोजगार म्हणून हिणवले जातात नंतर... 😭

  • @namitatembkar5682
    @namitatembkar5682 Před rokem +1

    खूप छान ...खरी कैफियत तुम्ही आज जगासमोर मांडली..... स्वप्न स्वप्न राहील.....

    • @ThinkUnique.
      @ThinkUnique. Před rokem

      Mam, I have done Bcom recently
      Is bed course will be worth or Should I find another option ?

  • @sagarpatil2995
    @sagarpatil2995 Před 2 lety +1

    पहिलं डि एड ला अॅडमिशन मिळवण्यासाठी बारावीनंतर चांगले मार्क्स असेल तरच मिळाच डि एड

  • @pankajpatil5386
    @pankajpatil5386 Před 2 lety +3

    बऱ्याच काळा नंतर विषय मांडला त्याबद्दल आभार

  • @komal5857.
    @komal5857. Před 2 lety +8

    एकदम बरोबर सर 👍
    खूप वाईट परिस्थिती आहे D.ed, B.ed करणार्‍यांची...😔

  • @vasudevgaikwad9337
    @vasudevgaikwad9337 Před rokem

    किती छान माहिती देतात..थँक्स

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat Před 2 lety

    अतिशय उत्तम विश्लेषण

  • @dattaharidhage8241
    @dattaharidhage8241 Před 2 lety +3

    Good &salective information 💯

  • @atulkhilari645
    @atulkhilari645 Před 2 lety +6

    सर तुमचा vedio छान होता ... तुम्ही विवध क्षेत्रातील educated मुलांची real condition समाजापुढे मांडत आहात हे पाहून आनंदही झाला ... तुमच्या कष्टाला माझा प्रणाम..
    पण सर मी agriculture graduate आहे मी 4 वर्ष डिग्री साठी झोकून दिले मला माझी चालू condition तर माहीत आहेच ना ... तुम्ही समस्या मांडण्या ऐवजी ऊपाय का सांगत नाहीत??...आणि तसंही तुम्ही सगळ्याच feild च्या समस्या सांगितल्या ( मी तुमचे other vedio पण पाहिले)मग तुमच्या मते योग्य फील्ड कोणती ? सर्वात महत्त्वाचे mhanje युवा पिढीला सद्या योग्य आणि अचूक मार्गदर्शनाची गरज आहे ... तुमचे हे vedio त्यांना negative vichar krayla भाग पाडनार तर नाहीत ना !!!! याचा सर तुम्ही विचार केलाय का?
    आणि माझा सर एक शेवटचा केविलवाणा प्रश्न :- तुमचं qualification काय आहे??

  • @kapilgadekar6371
    @kapilgadekar6371 Před 2 lety +1

    सर, माझ्यावर मजूरी करण्याची पाळी आली आहे,1 वर्ष पासुन

  • @Hindimovie11450
    @Hindimovie11450 Před rokem +1

    अगदी बरोबर बोललात सर ...💯💯💯👌

  • @shekharjadhav5742
    @shekharjadhav5742 Před 2 lety +5

    सर्वच क्षेत्रात हिच परिस्थिती आहे.सर्व खाजगी काँलेज आणि शिक्षणसम्राटांची घरे भरण्याचा खेळ आहे.शिवाय स्काँलरशिप च्या नावाखाली लाखो रू टँक्स गडप केला जातो.

    • @cmadr.tusharraut2367
      @cmadr.tusharraut2367 Před 2 lety +1

      कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि जाणून घ्या. czcams.com/video/2C6Vwe9j3WI/video.html

  • @dhb702
    @dhb702 Před 2 lety +8

    बरेचसे पदवीधर, द्विपदवीधर यांची खरी लायकी १० पास ची च आहे. संस्कार, जीवनमूल्ये आणि शिक्षण यांचा काहीच संबंध राहिला नाही. एक लाख पगार घेणारे शिक्षक व पुर्वीच्या २० हजारांवर काम करणारे पहिल्या पिढीतील शिक्षक यांच्या मध्ये जमिन अस्मान चार फरक आहे.

  • @narendrarasse5668
    @narendrarasse5668 Před 2 lety

    सर मी पण एक डी एड धारक आहे.तुमच्या माहितीत मी पण एक भर घालतो. डी एड चे बाजारीकरण हे काँगेस आणि राष्ट्रवादी युती च्या काळात झाले, तेव्हा विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते.कॉलेजची संख्या वाढल्यामुळे वाढणाऱ्या बेरोजगारांची माहिती या राजकारण्यांना नव्हती असे म्हणता येणार नाही.एखादी शिक्षणसंस्था चलविण्या पेक्षा चार पाच डी एड काढणे हा नफ्या चा धंदा शिक्षण सम्राटांना वाटला.त्यामुळे सत्तेतील राजकीय पक्ष आणि शिक्षण सम्राट , आणि डी एड कॉलेज ला परवानगी देणारी N CTE Bhopal चे अधिकारी यांनी कोणत्या अधिकारात कॉलेजची खितपत वाटली , त्यासाठी चौकशी व्हावी.

  • @rtanamusicstudio2969
    @rtanamusicstudio2969 Před 2 lety +1

    सर नमस्कार... 🙏🙏
    आपण दिलेली माहिती उत्तम आहे.... आता मी याच विषयावर सहा महिने अभ्यास करून...एक दहा ते बारा मिनिटाची शॉर्ट फिल्म बनवत आहे... येत्या जानेवारीला ती कोणत्या तरी फेस्टिवलमध्ये पाठवण्यासाठी प्रयत्न करत आहे.... जेणे करून.... जिल्हापरिषद शाळेना पुन्हा प्रोत्साहन मिळावं आणि... माझ्या बंधू बगिनींना जे D ed किंवा B ed झालेत त्यांना नोकरी मिळावी हीच अपेक्षा या तुन मांडलेल्या आहेत... तरी आपण सर्वांनी सहकार्य करावे....

    • @cmadr.tusharraut2367
      @cmadr.tusharraut2367 Před 2 lety +3

      कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. czcams.com/video/2C6Vwe9j3WI/video.html

  • @tejaskate02
    @tejaskate02 Před 2 lety +47

    Mechanical engineering chi aagodarch ti situation zali aahe,,,
    Sir before 2010 there was only २ degree college and 3 diploma college in whole satara district,, so placement was easy,, but after 2010 number of colleges jumped to 15 in satara district,, even after scoring good from good collge still lots of mevhanical engineer didn't got placement,,

    • @cmadr.tusharraut2367
      @cmadr.tusharraut2367 Před 2 lety

      हा व्हिडीओ नक्की पाहा आणि जाणून घ्या काय होईल भविष्यात. czcams.com/video/2C6Vwe9j3WI/video.html

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 Před 2 lety +2

      आज मेडिकल सेक्टर मध्ये मुले मिळत नाहीत

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 Před 2 lety +5

      अहो आमच्या कोल्हापुरात काही शिक्षकांची मुले 5-5 लाख भरून कोट्यातून अडमिशन करून इंजिनिर व्हायला आले वर्षभरात यांना यांची लायकी समजली म्हणून सरळ युनिव्हर्सिटी तुन शिपायांमार्फत पेपर फोडून तर कुठं त्या क्लार्क ला पैसे देवून पेपर सोडवून घेवून पदवी मिळवली? मूर्ख साले

    • @suhasbandal6784
      @suhasbandal6784 Před 2 lety

      True

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 Před 2 lety

      @@sanketgavali9252 अधिकारी आणि राजकारणी यांची मिलीभगत तोडण्यासाठी जनतेने पावले उचलण्यास सुरुवात केली पाहिजे 🙏
      मुरलेले राजकारणी आहेत ज्यांनी ही वाट लागली आहे त्यांना घरी बसवायला हवे आणि नवख्या व समाजवादाचा प्रभाव असणाऱ्या नेत्यांना वर काढावे लागेल 🙏 तसेच चांगल्या अधिकाऱ्यांना मान मिळावा याची जनतेनं काळजी घ्यायला हवी 🙏