संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे दिवे घाट

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 06. 2023
  • आळंदी ते पंढरपूर पायी प्रवास करत असताना सासवड पुणे ते सासवड व्हाया दिवे घाट हा सगळ्यात अवघड प्रवास असतो. या वर्षी भर उन्हात हा 40 किलोमिटर चा प्रवास पायी केला आहे. लाखो वारकरी कोणतीही फिकीर न करता हा प्रवास करत असतात.
    आजुन व्हिडिओ पाहण्यासाठी subscribe करा.
    आणि लेटेस्ट माहिती साठी instagram ला follow करा
    instagram :- thorbole_ajit
    #आळंदी #वारी #पालखी #दिंडी #दिवे #दिवेघाट #दिवे_घाट #वारकरी #माऊली #dindi #wari #palkhi #diveghat #ghat #warkari #palkhi #vitthal

Komentáře • 164

  • @bhanudassonawane
    @bhanudassonawane Před 28 dny +1

    राम कृष्ण हरी माऊली🙏🙏🙏🙏🙏

  • @ravindraagivale7899
    @ravindraagivale7899 Před měsícem +1

    🌹 राम कृष्ण हरी 🌺🌼💐🚩🌹👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏

  • @govinddarade6268
    @govinddarade6268 Před rokem +3

    अजितदादा तुझ्यामुळे वारीचा आंनद बघायला मिळाला धन्य झालो बाबा

  • @kishormhase7083
    @kishormhase7083 Před rokem +1

    Ram Krishna Hari

  • @sanskruticha_theva
    @sanskruticha_theva Před rokem +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @shankarlanke8224
    @shankarlanke8224 Před rokem +2

    Radhe shyam

  • @user-hb1lt4wg4e
    @user-hb1lt4wg4e Před 29 dny

    मा.अजीतजी महाराज खूप छान व्हिडिओ पाहण्यास मिळतात तुमच्या सारखे शुटिंग कुणी करत नाही.तुमचे लाखों ॅफा😢लोअर आहेत
    खुप छान व्हिडिओ अभिनंदन आभार
    राम कृष्ण हरी माऊली

  • @sanapdayneshwar1818
    @sanapdayneshwar1818 Před rokem +1

    धन्यवाद दादा
    विडियो एकच नंबर झाला

  • @omshelke5087
    @omshelke5087 Před rokem +4

    दादा तुझ्या साठी शब्द अपुरे आहेत रे
    पुढच्या वर्षी नक्की भेट घेणार तुझी
    वादा आहे आपला❤

  • @eknathdighole1471
    @eknathdighole1471 Před rokem +4

    जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ....जय हारि‌ विठ्ठल श्री हारि विठ्ठल.... खुप छान सुंदर आहे तुमचे विडिओ

  • @sanapdayneshwar1818
    @sanapdayneshwar1818 Před rokem +1

    धन्यवाद सर

  • @marutimohite4663
    @marutimohite4663 Před rokem +3

    अजित दादा खूप उत्तम व्हिडिओ बनविता तुम्ही वारीमध्ये असल्यासारखाच आनंद वाटतो अप्रतिम जय हरी विठ्ठल

  • @user-es2xd5zb7b
    @user-es2xd5zb7b Před rokem

    खुप छान

  • @satishkamble6022
    @satishkamble6022 Před rokem

    Mh24.laturkar.जय.हरी माऊली.. 🙏🙏🚩

  • @mauli0621
    @mauli0621 Před rokem +3

    राम कृष्ण हरी माऊली..हेचि व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास ❤😊

  • @shivajimaske7693
    @shivajimaske7693 Před rokem

    माऊली माऊली तुम्हचा आवाज खूप गोड आहे.आणी.वारीची.स्वितर.माहीत.देता.धन्यवाद.माऊली.

  • @dipakbhosle8146
    @dipakbhosle8146 Před rokem +2

    राम कृष्ण हरी 🚩🚩🚩

  • @nananalawade7832
    @nananalawade7832 Před rokem +1

    राम कृष्ण हरि 🚩🚩🙏🙏

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k Před rokem +12

    अजित दादा पंढरपूरला आल्यावर मंगळवेढ्याला या संतांची भूमी आहे मंगळवेढा

    • @anantadagdobakhawle2717
      @anantadagdobakhawle2717 Před rokem +2

      दादा काल जरा टेन्शन मध्ये होतात, आज सकाळपासून तुम्हचा व्हिडिओ पाहण्यासाठी मोबाईल चाळीत होते. बारा वाजता तुम्ही दिसले, वाटले रागावले काय की जय हरी!

  • @baliramchavan7241
    @baliramchavan7241 Před rokem +1

    धन्यवाद🙏मावली🙏🙏🙏🙏🙏

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k Před rokem +2

    राम कृष्ण हरी...

  • @komalovhal54
    @komalovhal54 Před rokem +1

    अप्रतिम भाऊ कालचा पन व्हिडिओ पाहीला गेल्या वर्षीपासून तुमचे व्हिडिओ पहात आहे खुपच छान घरात बसुन वारी घडत आहे

  • @prasadharihar6341
    @prasadharihar6341 Před rokem +4

    दादा काल भेटायचं होत तुला मी हडपसरला राहतो पण काल पेपर मुळे भेटता नाही आले आणि पालखीच पण दर्शन नाही झालं तेव्हा जरा वाईट वाटलं पण तुझी विडिओ बघितली आणि मनाला शांती भेटली आणि सगळे खूप छान कव्हर केलंय दर्शन झाल्या सारखं वाटल. श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल🚩🙏

  • @DattaTitkare-qr3vw
    @DattaTitkare-qr3vw Před rokem

    Dada kup bari Jay hari

  • @sanjayjachak2353
    @sanjayjachak2353 Před rokem

    खूप खूप धन्यवाद वारीमधिल प्रत्येक आंनदाचा क्षण आम्हाला घर बसल्या बघायला मिळतात खुप छान आहे

  • @sampadajog7244
    @sampadajog7244 Před rokem

    Dhanya tya lokanchi

  • @navanathzinjad8146
    @navanathzinjad8146 Před rokem

    खुपचं सुंदर मला खुप च आवडला

  • @sangitajadhav1977
    @sangitajadhav1977 Před rokem

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल श्री स्वामी समर्थ 🎉❤❤🎉

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 Před rokem +3

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🙏🙏.. दादा जेवण वैगेरे करत जा बाबा.. असच उपाशी चालत चाललास दादा तू काही मिळू दे, ते आपल्या संगळ्या वारकरानं साठीचं तुम्ही पण वरकरी च झालं ना, बाक्की मध्ये मस्त मज्जा करता खूप हासयला येत, आणि उन खूप आहे स्वतःची काळजी घ्या, 👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @sachinpatil-ke9sj
    @sachinpatil-ke9sj Před rokem +1

    Jay hari vitthal

  • @adityaraut9256
    @adityaraut9256 Před rokem

    खुप छान दाख वता त अजीत भै या

  • @popatbhosale9938
    @popatbhosale9938 Před rokem

    धन्यवाद माऊली

  • @rajuborude4748
    @rajuborude4748 Před rokem

    जय हरी माऊली

  • @pragatikaranjkar4371
    @pragatikaranjkar4371 Před rokem

    "जय हरी विठ्ठल "बापरे बाप अशी असते वारी.अजुन पंढरपूर तर किती दुर आहे.किती दिवस असं चालायचं.श्रध्दा,आस्था ह्यालाच म्हणतात.

  • @sangitabhagwat6528
    @sangitabhagwat6528 Před rokem

    खुप छान वाटले वारीत असलेल्या सारखे Thanku दादा

  • @kanchannanekar7436
    @kanchannanekar7436 Před rokem

    अप्रतिम संवाद कौशल्य, सुंदर वारी दर्शन

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před rokem

      अरे..बापरे....येवढं कौतुक .🙏😃✨

  • @yadnyasvlogs3286
    @yadnyasvlogs3286 Před rokem +1

    अजित बेटा खुप छान वाटलं बघुन

  • @vishnutimbre4673
    @vishnutimbre4673 Před rokem

    जय हरी माऊली रींगन ची माहीती देना

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před rokem

      मी माहिती देत नाही...जे घडतं ते दाखवतो

  • @sunildhutadmal5612
    @sunildhutadmal5612 Před rokem

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sanjaymule1241
    @sanjaymule1241 Před rokem +1

    राम कृष्ण हरि🚩🚩🚩

  • @nirmalanagare4756
    @nirmalanagare4756 Před rokem +1

    माऊलींच्या रथावर खूप लोक बसतो बिचार्‍या मुक्या जनावरांचा विचार करायला सांगा त्यांना तुमचे व्हिडिओ छानच आहेत

  • @sunitagundge899
    @sunitagundge899 Před rokem +8

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल माऊली.. किती सुंदर वाटतंय.. हा सुखं सोहळा स्वर्गी नाही.. माझी माऊली.💓💓💓💓💓💓🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🌹🌻🌹🌻🌹💐💐💐💐

  • @sharadmalave6919
    @sharadmalave6919 Před rokem

    राम कृष्ण हारी

  • @parvati_shinde24
    @parvati_shinde24 Před rokem

    जय हरी!राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩

  • @sunildevarelic6936
    @sunildevarelic6936 Před rokem

    जय हरी माऊली... छान ❤

  • @sourabhnanaware3044
    @sourabhnanaware3044 Před rokem

    Ending cha Jo shot ghetlay toh avdala …masttt

  • @shivajimaske7693
    @shivajimaske7693 Před rokem

    राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल.

  • @aaditysonawane5950
    @aaditysonawane5950 Před rokem

    I want to meet you Ram Krishna Hari 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mrspatilsvlog3738
    @mrspatilsvlog3738 Před rokem

    🚩🚩राम कृष्ण हरी🚩🚩🙏🙏

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 Před rokem

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @surekhasalgaonkar1928

    Khoop Chan experience..... thanks 🙏

  • @jayashreekangade5152
    @jayashreekangade5152 Před rokem

    Mauli mauli

  • @mangalkewale4517
    @mangalkewale4517 Před rokem

    जय vhithu माऊली

  • @GovindKadekar-fh6wr
    @GovindKadekar-fh6wr Před rokem +2

    खुप छान शुटिंग करता भाऊ वारीत असल्या सारख वाटत तुमचा व्हिडीओ पाहताना " जय जय रामकृष्ण हरी " 🙏

  • @pandurangsanap1264
    @pandurangsanap1264 Před rokem

    ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चल ग सखे चल ग सखे पंढरीला पांडुरंग सानप खडकवाडी बीड माऊली माऊली माऊली ऑडिओ दाखवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद

  • @kirantote4247
    @kirantote4247 Před rokem

    Khup chan, as always!! 😊

  • @kishorwath6115
    @kishorwath6115 Před rokem

    J6 Hari VITTHAL Shri Hari VITTHAL .

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 Před rokem +1

    जय हरी विठ्ठल

  • @suvarnapatil9341
    @suvarnapatil9341 Před rokem

    माऊली तुम्ही दिंडीतले वारकरी यांचे आनंद लुटतांना जास्त दाखवत जा .जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před rokem

      मी तोच वारकरी आहे ...

    • @suvarnapatil9341
      @suvarnapatil9341 Před rokem

      जय हरि बरोबर आहे माऊली पण टाळ मृदुंग यांचा दाखवत गेले तर चांगले होईल तुम्ही आम्हाला घरबसल्या वारी घडवता आणखी काय पाहिजे माऊली

  • @amarkhandale1851
    @amarkhandale1851 Před rokem

    Ajit dada ❤️ राम कृष्ण हरी

  • @jaybharatigogawale8705

    सर मी तुमचा व्हिडीओ आज पहिला मी लहानपणापासून saswadchi पालखी पहिली तुम्ही स्वतः चालून व्हिडीओ बनवला आहे. फारच छान वाटला मी Saswadchi आहे .लहानपण आठवते.

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Před rokem

    Mast Digital Varkari...manala bhavala...

  • @meghabhojane1447
    @meghabhojane1447 Před rokem

    👌🌺

  • @savi107
    @savi107 Před rokem

    Dada mi pn last yr sagle video philele. From pune. Ajj tumche sagle fans bghun bhari watal . video cha end khup chan hota bhavlaa manala. Aji ajobaa ekmekana sambhalat. Wari krtat mstch. 🙏🙏. Tx to you ya hi varshi ghri bsun wari bghta yetie. 👍👍

  • @manoramalakhe2523
    @manoramalakhe2523 Před rokem

    🙏🙏🙏🙏🙏

  • @DolbyWalaa
    @DolbyWalaa Před rokem

    👌👌

  • @anantkadam3893
    @anantkadam3893 Před rokem

    Very nice

  • @sharadakumbhar6421
    @sharadakumbhar6421 Před rokem

    खूप खूप धन्यवाद अजित सर तुमच्यामुळे घर बसल्या वारी पाहायला मिळते धन्य झालो आनंद मिळाला.❤️
    Il जय हरी विठ्ठल ll श्री हरी विठ्ठल ll🙏🌹

  • @marotimore9242
    @marotimore9242 Před rokem

    Nice 👌👌

  • @mikailashshinde950
    @mikailashshinde950 Před rokem

    विठ्ठल विठ्ठल

  • @user-rk1rb9yo1w
    @user-rk1rb9yo1w Před rokem

    Good

  • @akshay2125
    @akshay2125 Před rokem +1

    Ajit dada thoda video fast soda rao thanks for this 😊❤❤❤❤🎉

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před rokem

      5G, 4G सगळं 2G होतं.... 2GB चा व्हिडिओ कसं अपलोड करू तुच सांग आता... Try karun bgh tu 🤐✌️✨

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 Před rokem +3

    दादा... खुप छान व्हिडिओ....दिवेघाट म्हणजे वारक-यांच्या सहनशीलतेची परिक्षा पहाणारा...त्यात यंदा पाऊस नसल्याने वातावरणात खुप ऊष्णता आहे.तरी सुद्धा वारकरी, मायमाऊली ढाळमृदुंगाच्या तालावर घाट पार करताहेत...🙏
    रोज कितीतरी जणांचे वारीचे व्हिडिओ युट्यूबर येत आहेत.पण तुझ्या सारख वारीतील खर रूप कुठेच बघायला मिळत नाही.इतर युट्यूबर व्हिडिओत सतत काहीतरी खाताना दिसतात आणि तु का उपाशीतापाशी चालतोस.खात जा काहीतरी अजुन खुप मोठा पल्ला गाठायचा आहे...🙏
    एकदाच सासवड ते पंढरपूर पायी वारी केली आहे... माऊलींचीच कृपा म्हणायची.... दरवर्षी ठरवते यंदा दिवेघाटात माऊलींच्या पालखी बरोबर चालायच.पण नाही जमल...तुझा व्हिडिओ पाहिला आणि भरून पावले...जय हरी माऊली 🙏

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před rokem

      धन्यवाद आपल्या प्रेमाबद्दल 🫰🙏✨

  • @eknathshinde8784
    @eknathshinde8784 Před rokem

    *अजितभाऊ मी तुमचे सगळे व्हिडीओ पहातो. घरबसल्या वारी दर्शन घडते. खुप छान व्हिडीओ असतात. आणि काही गोष्टींची सत्यता खुप धाडसाने दाखविता. एकदा समक्ष भेटण्याची खुप इच्छा आहे... पाहू भेटीचा योग आहे की नाही. धन्यवाद.* ❤🎉

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před rokem

      तुम्ही ते मुख्यमंत्री तर नाही ना....

    • @eknathshinde8784
      @eknathshinde8784 Před rokem

      *!! नाही अजितभाऊ, नाव फक्त एकसारखं आहे. !!*
      *माझं पूर्ण नाव - एकनाथ गंगाराम शिंदे, मु.पो. - हंगा, ता. - पारनेर, जि. अहमदनगर.*
      *!! वारीसाठी खुप खुप मनःपूर्वक शुभेच्छा. मी सुध्दा विठ्ठल/माऊलींचा वारकरी आहे. पायी वारी शक्य होत नाही ह्याचीच खंत आहे. धन्यवाद भाऊ !!*

  • @sachinarekar6756
    @sachinarekar6756 Před rokem

    जय हरी विठ्ठल दादा थँक्स तुझा मुळे सर्व व्हिडीओ बगायला भेटतात मला आम्ही पण एक दिवसा साठी येणार आहे वारीला 25 तारखेला 24 ला रात्री निघणार मुंबई मधुन

  • @ravisahare2542
    @ravisahare2542 Před rokem

    खूप खूप दादा आभार तुम्ही आम्हाला घर बसल्या वारी करून दाखवल्या बद्दल एस एस व्हिडिओ जा

  • @AniketKamble-hx8eu
    @AniketKamble-hx8eu Před rokem

    Velapurla tumchi gat gheu ichuto mauli

  • @hanumantdham8069
    @hanumantdham8069 Před rokem

    😢

  • @BhauBhadange-le6bm
    @BhauBhadange-le6bm Před rokem

    Dada video khup mast ahe khar mauli chya ashwanch pan video dakhva

  • @sonalivishalshirke779

    aamchi favorite butter chikki aahe

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před rokem

      त्याच नाव हे आहे का...okkk

  • @atmaramkakde8005
    @atmaramkakde8005 Před rokem +1

    अजित भाऊ शेंडगे दिंडी मध्ये सुंदर वारकरी भजन चालते वारकरी चालींच शुटींग करा भाऊ आणि अपलोड करा

  • @ashwinilokhande9769
    @ashwinilokhande9769 Před rokem

    वारीचे व्हिडिओ बरेच लोक बनवत आहेत. यू ट्यूब वर दिसतात.पण तुमच्या व्हिडिओजचा कंटेंट वेगळा आहे... तुमचं observation चांगलं आहे. व्हिडिओज भारी असतात. Really appreciate your efforts!!
    आणी इथून पुढच्या प्रवासात तुम्हालाही खायला देतील 😂😂

  • @sachingaikwad7114
    @sachingaikwad7114 Před rokem

    Saheb mast video banavat ahat ani Tumcha voice Ekdam mast ahe bolnyachi style vagare mazy wife pan video banavate my Little World Pune Chaitrali's channel manun Tumcha pasun khup motivation bhetat Tila bolnyachi Padat
    Thank you

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Před rokem

    Ajit mauli Dive ghat vrusharopan aavashak vatate....samajik sansthani pudhakar ghyava

  • @varshasharma5760
    @varshasharma5760 Před rokem

    Aaj kuda aah

  • @maralesagar29
    @maralesagar29 Před rokem

    08:50 😆 🤣 😂 😹 😆 🤣 😂

  • @krishna_550
    @krishna_550 Před rokem

    Mauli camera कोणता use karta

  • @rituchordiya6253
    @rituchordiya6253 Před rokem

    Ajit dada pl. Cover IT dindi people who are going up to Pandharpur . Hope you will meet them in any Tappa .Pune's Techies have taken this initiative

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před rokem +1

      Yes ..I have seen them also I am observing them from alandi itself....had lot of questions to ask...but ...I thought... "हे पुणेकर...they won't understand my style if working sooo I avoid any conversation with them. But now as you said that it's IT people's initiative... Now I'll keep my eye on them ☺️ and see what can I do with them.

    • @rituchordiya6253
      @rituchordiya6253 Před rokem

      Meet Sachin Zapkar.. tell him my name... All will be set

  • @sahebraonarwade7328
    @sahebraonarwade7328 Před rokem

    दादा तुमचं गावं कोनत

  • @VikasKakade-jf4bq
    @VikasKakade-jf4bq Před rokem

    Gav & nav konya gava Che

  • @sanapdayneshwar1818
    @sanapdayneshwar1818 Před rokem +1

    दादा वारी मधले करामती लोकांचा पन विडियो घेत जा.

  • @latanale4800
    @latanale4800 Před rokem

    दादा मी तुमचे सर्व व्हिडीओ पाहते गेल्या वर्षी चे ही पाहिले तुम्ही फलटणला कुठे थांबता ते सांगा मी तुम्हाला जेवण घेऊन येईल . मुक्कामाचा ठिकाण सांगा अगोदर च सांगा

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před rokem

      मुक्काम चा पत्ता नाही आणि जेवणाची ऑर्डर पाहिले ... 😃.... बघू... मला माहित नाही मी कुठे असेल....🙏

  • @mahaprasad_prasadkshirsagar

    Bhau aamcha famous jhalay

  • @user-fn7sm2kx8e
    @user-fn7sm2kx8e Před rokem +1

    दादा,ओळखल का?काल मी तुम्हाला भवानी पेठेत पालखी सासवड मार्गस्त होताना भेटलो होतो आठवला योगायोगाने तुम्ही भेटले मला मी ही पालखीसोबत थोडं चाललो नंतर माघारी आलो दुःखी नका होवु लोक बोलतात पण जे काही बोलले ते सोडुन द्या काल हे बोलायचं होतं पण वारीत असल्यामुळे बोललो नाही दिलदार अन मनमिळावु आहेत तुम्ही,.......एक विचारयचं होतं विचारू का?

  • @ganesharmylover3750
    @ganesharmylover3750 Před rokem

    लोणंद मध्ये आम्ही स्वता आपणास भेटु

  • @snehalshilvant3982
    @snehalshilvant3982 Před rokem

    Dada tumala kal kup pahil pn tumi kuth ch disle nahi , uruli devachi aani wadki made 😢

  • @babajigeaming2244
    @babajigeaming2244 Před rokem

    माझे बाबा पण गेले आहे वारीत दिसले का ....?
    👁️

  • @Rekhasingh-zs3sx
    @Rekhasingh-zs3sx Před rokem

    Raat Mein Barsat Aane Wali Hai

  • @AnmolPhakatkar
    @AnmolPhakatkar Před rokem

    ❤🎉👍🙏💯🏵️💜👌🥀🪻🙏🏼

  • @ganesharmylover3750
    @ganesharmylover3750 Před rokem

    सर तुम्ही सातारा जिल्हात या आपले सहंर्ष स्वागत करु आम्ही ❤