Poultry Diseases : कोंबड्यांतील रोग प्रसाराची कारणे | Agrowon | How to Control Chicken Mortality

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 07. 2024
  • #Agrowon #poltryfarm #kukutpalan
    पोल्ट्री शेडमध्ये अनेक मार्गांनी कोंबड्यांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन रोग झाल्यानंतर उपाय करत बसण्यापेक्षा आधीच खबरदारी घेतलेली बरी. पावसाळ्यात तर पोल्ट्री शेडमध्ये रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. त्यासाठी कोबड्यांमध्ये रोगाचा प्रसार नेमक्या कोणकोणत्या मार्गानी होतो हे आधी जाणून घेतलं पाहिजे. कोंबड्यांमध्ये कोणकोणत्या घटकांमार्फत रोगाचा प्रसार होतो याविषय़ीची माहिती आपण या व्हिडीओतून घेणार आहोत.
    There are several ways chickens can become infected in poultry sheds. Keeping this in mind, it is better to take precautions in advance rather than taking measures after the disease. During monsoon, the disease spreads rapidly in poultry sheds. For that, it is necessary to first know the exact route through which the disease spreads in chickens. In this video, we are going to get the information about the disease spread in chickens through which factors.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Komentáře •