प्रवचन - वेदमूर्ति श्री विवेक शास्त्री गोडबोले। पंचकोश विवरण

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 06. 2019
  • हा कार्यक्रम दिनांक ०४-०६-२०१९ ला उत्सव सभागृह कोथरुड पुणे येथे संपन्न झाला।

Komentáře • 154

  • @bhaskarkale7993
    @bhaskarkale7993 Před 5 lety +35

    गोडबोले शास्री सारखे शंभर शास्त्री भारत देशात असतील तर भारत देश सुसंस्कृत होण्यास वेळ लागणार नाही.

  • @kavyasakhi-shubhajoshi8875
    @kavyasakhi-shubhajoshi8875 Před 5 lety +12

    नमस्कार .खूप सुंदर योग आला माझ्या आयुष्यात तुमचे प्रवचन ऐकण्याचा. असाच पुन:पुन्हा: यावा हीच प्रार्थना.. धन्यवाद

  • @sharadjoshi9460
    @sharadjoshi9460 Před 4 lety +3

    👌👌अप्रतिम वेदांचे सुंदर व सत्य प्रवचन प्रणाम जय गुरुदेव 💐💐💐💐💐धन्यवाद

  • @KiranPatil-nx5ci
    @KiranPatil-nx5ci Před 5 lety +19

    पंच कोषा विषयी काकांनी अप्रतिम ज्ञान उद्बोधन केले......... विलास भाऊंचे आभार पुन्हा काकांचे प्रवचन download करावे ही नम्र विनंती

  • @pinakinzaveri4563
    @pinakinzaveri4563 Před 5 lety +5

    गुरुजी आपका ज्ञान और समझाने का तरीका बहुत अच्छा है l नव युवा पीढ़ी के लिए बड़ा मार्ग दर्शन है l

  • @abhijitphadnis8579
    @abhijitphadnis8579 Před 5 lety +5

    निव्वळ अप्रतिम, आदरणीय विवेक शास्त्रींना अनेक दंडवत, असाच प्रवचन आनंद मिळत राहो

  • @kanchanrao675
    @kanchanrao675 Před 5 lety +5

    My sashtang namaskar to Shastriji, I really liked the way he narrates.
    We Indians are so lucky to have such knowledgeable gurus, who can guide us through our life and once life's goals.
    Jai Hind.

  • @ganeshshastrizalte3607
    @ganeshshastrizalte3607 Před rokem +1

    अप्रतीम 👌 ज्ञानाचा अथांग सागर गुरुजी

  • @shubhadaketkar
    @shubhadaketkar Před 5 lety +5

    खुपच छान प्रवचन झाले, खूप थोडक्यात पण आचरणात आणायला खूप प्रयत्न करावा लागेल व प्रयत्न केलाच तर समजायला सोपे असे आहे प्रवचन, तरुणांनी ऐकले पाहिजे तर बाहेरचे खाणे कमी होईल, सध्या अन्नमय कोषच खरेच वाढायला लागला आहे, पण प्रयत्न करणे हे खूप महत्वाचे आहे, धन्यवाद

  • @sangitahuddar1804
    @sangitahuddar1804 Před rokem +1

    प्रवचन उत्तम झाले, पंचमय कोषाचे ज्ञान सहजपणे उलगडून सांगितले, मन:पूर्वक धन्यवाद. 🙏🙏

  • @varsharanikunisetty8092
    @varsharanikunisetty8092 Před 5 lety +6

    Khup sundar mahiti.... Ase vaatate ki anek granthancha saar tumchya jivhetun baher padat ahe....
    Your language of explanation is very simple and grammatically pure.
    Thanks alot.....!!!!👌👌👌💐

  • @sandeeppaithankar5207
    @sandeeppaithankar5207 Před 4 lety +2

    🙏🏻🙏🏻अतिशय सुंदर पद्धतीने व सोप्या शब्दात समजून सांगीतले.असेच प्रवचन ऐकायला आवडेल. 🙏🏻🙏🏻🌼🌼👌👌

  • @upsidefunda8843
    @upsidefunda8843 Před 5 lety +14

    गुरुजी यु टुबवर प्रवचन टाकण्याचा संकल्प खुप स्वागत योग्य।। आभार।।

  • @sanjayjoshi8363
    @sanjayjoshi8363 Před 3 měsíci +1

    🙏🙏🙏🙏

  • @agastya8999
    @agastya8999 Před 4 lety +1

    Khup Khup sundar mahiti.. Godbole ji he phaar jnyani aahet.. Ani tyancha vyaktitva suddha satvik ritya prabhavshali aahe. Hari Om 🙏😊

  • @kedarbhide1498
    @kedarbhide1498 Před 5 lety +9

    अतिशय सुंदर प्रवचन आहे. खूप अभ्यास आहे.
    प्रवचन share केल्याबद्दल धन्यवाद

  • @mugdhakulkarni8854
    @mugdhakulkarni8854 Před 3 lety +1

    खुपच छान पंचकोष माहीती एकूण धन्य वाटले🙏🏼🙏🏼

  • @nandakulkarni6500
    @nandakulkarni6500 Před 2 lety +1

    मला श्रवण करण्याची गोडी निर्माण झाली आहे. आणि कालच मनात आले की मला वेद श्रवण करायला मिळाले तर किती छान, आणि माझी इच्छा तुमच्या मुळे पूर्ण होते आहे.

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 Před 3 lety +1

    अतिशय सुंदर आणि उत्तम प्रकारे विषय समजावून सांगितले.
    खुप धन्यवाद
    प्रवचन संपुंच नये असे वाटतं
    जय हो

  • @sacpan1848
    @sacpan1848 Před 3 lety +2

    काका सस्नेह नमस्कार, सात महिन्यापासून तुमचे प्रवचन ऐकून, दोन वेळा जेवत आहे आणि माझ्या स्वभावात फरक पडत आहे.
    पुढील वाटचालीसाठी मार्ग दर्शन करावे.

  • @cjacharya
    @cjacharya Před 3 lety +1

    🙏

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 Před 3 lety +1

    नमस्कार उत्तम प्रवचन

  • @lalitaadhav
    @lalitaadhav Před 5 lety +8

    खुप सुंदर आणि उद्बोधक!अजुन अजुन ज्ञानामृत वरचेवर आम्हाला प्राप्त आपल्याकडून होउदे!👌👌👌🙏🙏🙏

  • @madhurikulkarni2412
    @madhurikulkarni2412 Před 5 lety +1

    खूप सुंदर विवेचन ,अशाच मार्गदर्शनाची खूप आवश्यकता आहे.

  • @shubhamkulkarni4669
    @shubhamkulkarni4669 Před 2 lety +1

    सप्रेम नमस्कार गुरूजी ... 🙏
    खूप सुंदर विवेचन ... 🙏

  • @avinashpatil92
    @avinashpatil92 Před 5 lety +9

    Pure Marathi Speaking

  • @dineshbhandarkawathekar8589

    🙏🙏🙏

  • @vandanakhatwate3577
    @vandanakhatwate3577 Před 8 měsíci +1

    सादर प्रणाम गुरुजी 🙏🙏

  • @mugdhakulkarni8854
    @mugdhakulkarni8854 Před 3 lety +2

    मी खूप वेला एकले एकतच रहावे वाटते🙏🏼🙏🏼

  • @kalyankhamkar5194
    @kalyankhamkar5194 Před 5 lety +2

    खुपच धन्यावाद त्या विधात्याला ज्यान अमुलाग्र जान मिळण्याच साधन

  • @ramchandraoke
    @ramchandraoke Před 5 lety +9

    🙏🙏🙏🙏🌷🌷🌷 प्रणाम गुरुजी साष्टांग नमस्कार. मी बडोद्याला राहतो. आपण हे वेदाचे गुह्य ज्ञान आम्हाला दिल्याबद्दल व युट्युब वर अपलोड केल्या बद्दल खूप खूप आभार.

  • @lakshmysubramanian6848
    @lakshmysubramanian6848 Před 5 lety +4

    What a clarity of thoughts gurubhio namah kps iyer

  • @ujwalakodgaonkar1049
    @ujwalakodgaonkar1049 Před 3 lety +1

    अमृत वाणी

  • @nagoraokarhade4971
    @nagoraokarhade4971 Před 5 lety +3

    Ultimate knowledge from Yajurveda Taiteriaya Upnishid and other Puranas simplified in in a interesting way , that is one of the best. , Panch kosh description is wonderful .The Lord is behind all this .(kenopnishid) , blessed by the Lord.

  • @sukrutajadhav2031
    @sukrutajadhav2031 Před 3 lety

    जय सदगुरू

  • @yoginipimpalkhare6505
    @yoginipimpalkhare6505 Před 11 měsíci +1

    Apratim

  • @janrdhanbhosale7265
    @janrdhanbhosale7265 Před 3 lety +1

    दुर्मिळ,शास्र,शुध्द,अंन्नमयकोष, खुपच,छान,पोशक,माहिती,
    सा,दंडवत,गुरूजी,

  • @nagendrasapaare1422
    @nagendrasapaare1422 Před 5 lety +2

    Namashkar Guruji...Very well explained . Thanks 👌 🙏🙏🙏 You have chosen very important and interesting subject...PANCHAMAYAKOSH

  • @sunilpadwal4897
    @sunilpadwal4897 Před 5 lety +1

    नमस्कार। हे ज्ञानसत्र असेंच चालू ठेवा। अप्रतिम।

  • @mymethods5979
    @mymethods5979 Před 5 lety +1

    मी या प्रवचनाला उपस्थित होतो.पुन्हा ऐकायला आवडेल.

  • @plus100years7
    @plus100years7 Před 4 lety +3

    kindly add subtitles in English , his divine, and useful lecture reach to lakhs of people around the world and they know our guru's knowledge .

  • @sangitahuddar1804
    @sangitahuddar1804 Před rokem +1

    नमस्कार, शास्री बुवांची पुस्तक आहेत का? त्याची नाव मिळतील का? कळवु शकलात तर बरे होईल.

  • @mangalashimpi2775
    @mangalashimpi2775 Před 2 lety +1

    विवेक भाऊ आमची एक विनंती आहे की तुमच्या आवाज तरि रुद्रम टाका आणि आम्हाला श्रावण महिन्यात ऐकायला बरे होईल मी नाशिक हुन लिहिले आहे धन्यवाद 🙏🙏

  • @geetav6195
    @geetav6195 Před 4 lety +1

    Namasjar ani danyavad koti koti guruji.

  • @pandharinathdeokar7021

    श्रीराम जय राम जय जय राम धन्यवाद महाराज

  • @ujwalakodgaonkar1049
    @ujwalakodgaonkar1049 Před 3 lety +1

    खूप समाधान वाटले 🙏🏻🌺🌺

  • @ycbhat16
    @ycbhat16 Před 2 lety

    अहोभाग्य आत्मा शुद्ध कल्याण करून घेत आहात...असा जन्म सात्विक आत्मा निश्चित मोक्ष मार्गावर...असा जन्म मेळा ला आहे...

  • @ujwalakodgaonkar1049
    @ujwalakodgaonkar1049 Před 3 lety +1

    खरोखर गोड बोले

  • @shailendrapatil2277
    @shailendrapatil2277 Před 5 lety

    अप्रतिम खूप सुदंर प्रवचन.....गुरजी.

  • @divyavichar
    @divyavichar Před 5 lety +7

    One happy fact - Audience is less than 100 for the discourse, but due to technology, it has reached more than 60000 people already.

  • @englishlessons7422
    @englishlessons7422 Před 5 lety +1

    केवढा अगाध आहे हिंदूधर्म! केवढं ज्ञान आहे!🙏🙏

  • @Madhuri8d
    @Madhuri8d Před 3 lety +1

    खुप छान माहीती

  • @pranalipatwardhan9939
    @pranalipatwardhan9939 Před 2 lety +1

    Panch koshachi chan mahiti

  • @yeshsinghvi4315
    @yeshsinghvi4315 Před 5 lety +3

    जय स्वामीनारायण खुप छान संदेश

    • @sunita533
      @sunita533 Před 2 lety

      Respective and Adarney Guruje , l am from Borim ,Goa. Ur pravchan in Navdurga temple was khup khup sundar,amazing but l have one doubt.if v did shrad at Gaya .then there is no need of doing at home. Pls Guruje clear the matter.
      Many many thanks for u. Awaiting for ur next pravachan.

  • @rajendranaresh181
    @rajendranaresh181 Před 5 lety

    फारच सुंदर प्रवचन...राजेंद्रकटीलकर.मोखाडा

  • @ujwalakodgaonkar1049
    @ujwalakodgaonkar1049 Před 3 lety +1

    Aanndaache डोही आनंद तरंग

  • @nandutapre
    @nandutapre Před 5 lety

    गोडबोले शास्त्री मनापासून धन्यवाद अति सुंदर माहिती

  • @sachinmundhe6902
    @sachinmundhe6902 Před 4 lety +1

    खुप खुप छान...मन समाधानी झाले

  • @milindamare
    @milindamare Před 5 lety +3

    अप्रतिम...... धन्यवाद गुरूजी

  • @sanjayaugsti6123
    @sanjayaugsti6123 Před 5 lety +1

    फार छान गुरूजी मला फार खान्याची शोक आहे

  • @dr.laxmandoltode2973
    @dr.laxmandoltode2973 Před 5 lety +6

    आपल्या शास्त्रा मध्ये दुःख निवारण्या साठी एक श्लोक मध्ये यंत्र, मंत्र, तंत्र, औषध ,रत्‍न यांचा उल्‍लेख आहे, तो श्‍लोक कृपया सांगा....

  • @user-en6sn8jm4t
    @user-en6sn8jm4t Před 4 lety +1

    पंचमय कोष अतिशय सुंदर कळलं

  • @drsnehalchatufale2369
    @drsnehalchatufale2369 Před 5 lety

    ,atishay abhyasapoorn!aikat rahave ase!Ani lagech aacharanat aanave ase tattvdnyan!!trivaar vandan!

  • @sampadamunj2046
    @sampadamunj2046 Před 5 lety +2

    नमस्कार अजून भाग असले तर दाखवा

  • @agri_kolicreation8373
    @agri_kolicreation8373 Před 4 lety +1

    Ati sunder pravachan.

  • @neetadehedkar4125
    @neetadehedkar4125 Před 3 lety +1

    छानच 🙏🙏

  • @damodarpujari3564
    @damodarpujari3564 Před 5 lety

    खूप चांगले माहिती मिळाली आभारी आहे.

  • @madhavikavishwar1932
    @madhavikavishwar1932 Před 5 lety

    Thank you for uploading .manapasun namaskaar

  • @maheshsurve8012
    @maheshsurve8012 Před 5 lety +5

    महाराज खुपच अप्रतिम !
    आपल सानिध्य मिळाल्यास ईश्वरी कृपा त्याहून वेगळी नसावी माऊली !
    आपला मोबाईल नंबर मिळाल्यास कृपा समजेन !

  • @rkrishnamurthybharadwaj4641

    I would like to know the books written by him and the address to get the books. Thanks for uploading his leclture.

  • @sanjayaugsti6123
    @sanjayaugsti6123 Před 5 lety +4

    कृपया गुरुजीचा पत्ता दया मला भेटायचे आहे फार छान वाटले कीर्तन ऐकून

  • @ycbhat16
    @ycbhat16 Před 2 lety

    याला म्हणतात खरे भारतीय संस्कृती ला धरून सुशिक्षित...

  • @vijaymayekar422
    @vijaymayekar422 Před 5 lety

    श्री गुरु शरणम्...

  • @ycbhat16
    @ycbhat16 Před 2 lety

    सत्य पठण

  • @adityamali9844
    @adityamali9844 Před 4 lety +2

    शाळेत हे ज्ञान मिळायला हव होतं . असो .......

    • @englishlessons7422
      @englishlessons7422 Před 4 lety

      खरं आहे. एवढं अमोलिक ज्ञान-, जे ऐहिक आणि पारमार्थिक उत्कर्षासाठी अतिउत्तम आहे.
      असं शिक्षण मिळालं तर, आज समाजात सगळीकडे जी बिभत्सता, स्वार्थ, हव्यास दिसतोय, आणि त्यापोटी माणूस राक्षसी वागू लागलाय; ते तसं वागणार नाही.

  • @ujwalakodgaonkar1049
    @ujwalakodgaonkar1049 Před 3 lety +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹

  • @nilkanthparskar432
    @nilkanthparskar432 Před 5 lety

    dhanywad

  • @yogeshvarpe9775
    @yogeshvarpe9775 Před 5 lety

    खूप छान माऊली

  • @seemaagrawal2180
    @seemaagrawal2180 Před 5 lety

    how do we know ur next programes in pune guruji? do u have any website or channel or facebook contact

  • @vikaskhetmalis
    @vikaskhetmalis Před 5 lety

    Your pravachan is very very good so I waiting for your next pravachan..

  • @pradeeppatki4936
    @pradeeppatki4936 Před 5 lety

    Apanas sahastra dhanyavad Guruji

  • @user-wy2zg2vr9l
    @user-wy2zg2vr9l Před 5 lety +1

    ॐ🙏

  • @ganeshsanglodkar2896
    @ganeshsanglodkar2896 Před 5 lety

    Aprateem gurudeo

  • @MSDONI-gx8ih
    @MSDONI-gx8ih Před 5 lety +3

    लवकर नविन प्रवचन टाका

  • @dilipparekh9766
    @dilipparekh9766 Před 5 lety +1

    ओम

  • @rkrishnamurthybharadwaj4641

    I am extremely happy about the lecture. I would like to meet him. Is he available in Satara? His lecture is very sweet.

  • @user-en6sn8jm4t
    @user-en6sn8jm4t Před 4 lety +2

    वा फारच छान

  • @pallavikhadakkar9329
    @pallavikhadakkar9329 Před 5 lety +2

    Namaskar.maharaj.khupch sunder pravachan parat parat.khupch gyan ekavayas vatta puncha 🙏🙏

  • @chhayapandit5964
    @chhayapandit5964 Před 5 lety

    Shashi gurugi namaskar karate ashirvad asava akada pratyaksh bhetave ashi ichcha ahe

  • @sugandhagurjar6090
    @sugandhagurjar6090 Před 3 lety +1

    Namaskar 🙏

  • @rohanbhopale6225
    @rohanbhopale6225 Před 5 lety

    Jay gu rudev

  • @anuradhakulkarni4413
    @anuradhakulkarni4413 Před 5 lety +1

    अतीशय छान

  • @jkodilkar
    @jkodilkar Před 5 lety

    khupach udbodhak !!

  • @sandip1480
    @sandip1480 Před 5 lety

    साध्या भाषेत अमोलिक विवेचन

  • @bravindran7374
    @bravindran7374 Před 5 lety +1

    khup sunder

  • @smritirane5066
    @smritirane5066 Před 5 lety +2

    👌👌👌🙏

  • @vinayakgurjar8296
    @vinayakgurjar8296 Před 5 lety

    Ati Ati Uttam

  • @kavitapatil2530
    @kavitapatil2530 Před 5 lety +1

    Chan Ram🙏

  • @anaghajaitpal3698
    @anaghajaitpal3698 Před 5 lety

    Khup chan mauli

  • @sujatashingwekar75
    @sujatashingwekar75 Před 5 lety

    Khupach sundar.lavkar pudhchi pravachane upload karavi. We are waiting.