Puja Khedkar : YCM रुग्णालयातून पूजा खेडकरांनी दिव्यांग प्रमाणपत्र कसं मिळालं, डीनचा खुलासा

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 08. 2024
  • #IASPoojaKhedakar #PujaKhedakar #ManoramaKhedkar
    वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र पिंपरी- चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकडून देण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या या दिव्यांग प्रमाणपत्रानुसार पूजा यांना लोको मोटर डिसेबिलिटी अर्थात अस्थिव्यंग असल्याचे सांगण्यात आलंय. त्या नुसार त्यांना 7 टक्के व्यंग असल्याचे प्रमाणपत्रात म्हटलंय. दीव्यांग प्रमाण पत्र एकच मिळत असताना त्यांना दोन प्रमाणपत्र मिळाली आहेत. याच संदर्भात यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे डीन राजेंद्र वाबळे यांच्याशी बातचीत केलीय.
    #MHT053
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 190

  • @carnival274
    @carnival274 Před měsícem +9

    मी फार दुःखी होतो , माझ कशातच मन लागत नवता ,माझा पैशावर चा विश्वास उडत चालला होता , तेवढ्यात माझ्या एका स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्राने मला या नीट आणि फेक आयएएस प्रकरणाची माहिती दिली आता मला खूप बर वाटत , मी पूर्वीपेक्षा खूप खूश आहे , माझा आता पैशावर आणि सत्तेवर पूर्वीपेक्षा अधिक दृढ विश्वास आहे .
    नीट आणि यूपीएससी कमीटी सहीत पूर्ण सिस्टम चे मानावे तेवढे आभार कमी आहेत .
    जयोस्तो मनी भाई ❤

  • @jyotideshpande3593
    @jyotideshpande3593 Před měsícem +54

    माझा अपघात होऊन ३ वर्षे होऊन गेली..पोलिस केसही झाली..माझ्या पायाला गंभीर दुखापत झाली..तरी मला मिळत नाहीए दिव्यांग प्रमाणपत्र..हीला बरं मिळालं..

    • @oreo1716
      @oreo1716 Před měsícem +2

      😂😂😂😂😂🎉

    • @jitendragadhave
      @jitendragadhave Před měsícem +7

      Jyoti kiti paise diles? Double paise de tula death certificate pan detil insurance claim karayla

    • @manojbarwad3113
      @manojbarwad3113 Před měsícem +5

      Tu khedkar nhis 😂😂😂😂😂😂

    • @jamy12345
      @jamy12345 Před měsícem +8

      तुमच्याकडे 40cr आहेत का, नसतील तर काय मिळणार घंटा😂

    • @ehglt
      @ehglt Před měsícem +2

      पैसा आणि सत्तेची पॉवर ताई😊

  • @sanjivkokil4169
    @sanjivkokil4169 Před měsícem +47

    *काळिमा फासली....!*
    *नशा* *सत्तेची..भोगण्यासाठी..*
    *ती आंधळी झाली....!*
    *बापच काय , पिस्तुलधारी माय सुद्धा.. बेशरम झाली.*
    ** *करोडो ठेवून ढुंगणाखाली... *हीनदीन सोंगाडी झाली..*
    *तिचं निर्ढावलेपण पाहून.. व्यवस्था सुद्धा चकित झाली....!*
    *वाढून ठेवलंय काय आपल्यापुढे... ? मती गुंग रयत झाली...!*
    *व्यवस्थेची भगदाडं...अन् त्यात लपलेली मुर्दाडं...!*
    *अरे , लिंपून टाका तसेच त्यांना... उजळू दे क्षितिजावर जरा...*
    *पहाटेची रम्य लाली !!*
    *कोणी आहे का... ? या रयतेचा वाली ? - कवी-संजीव कोकीळ( खाकी गुलाब)*.

  • @shindesarkar466
    @shindesarkar466 Před měsícem +60

    सडलेली व्यवस्था. 😡😡

  • @sharadpatkar7917
    @sharadpatkar7917 Před měsícem +43

    पुऱ्या सिस्टीम ला एका मुलीने हादरवले वारे प्रशासन 🙏

  • @subhashpatil2002
    @subhashpatil2002 Před měsícem +53

    हे सर्व एकमेकांना सांभाळून घेऊन नियमांचा किस पडणार , दिल्ली एम्स च प्रमाणपत्र आणायला सांगा आणि ज्यांनी प्रमाणपत्र दिले त्याना आमच्या ताब्यात द्या

  • @whatsup5107
    @whatsup5107 Před měsícem +44

    ही तर पूजा खेडकर नाही आता हीच नाव पूजा खोडकर😂😂😂

  • @pankajbhangare7013
    @pankajbhangare7013 Před měsícem +33

    7 टक्के चे 7 कोटी घेतले असतील. बॅक transaction चेक करा DM च्या फॅमिलीचे.

  • @sharadsawant7641
    @sharadsawant7641 Před měsícem +22

    निवडणूक जवळ आली आहे, आधीच मोठी फूट, ॲक्शन परवडणार नाही, लवकरच बातम्या अदृश्य होतील असे वाटते.

  • @malojidarade8782
    @malojidarade8782 Před měsícem +40

    डीन ला पहिला घोडा लावला पाहिजे.

  • @chetankhandave1072
    @chetankhandave1072 Před měsícem +8

    ह्या पूजा खेडकरने ती मतिमंद असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले होते मला प्रश्न हा पडतो की , मतिमंद / Mentally disabled व्यक्ती IAS होऊच कशी शकते ?

    • @carnival274
      @carnival274 Před měsícem

      इथं काही पण होऊ शकतं . देश महासत्ता होणार आहे या सर्व आयएएस लॉबी आणि स्वच्छ पुढाऱ्यांच्या अथक देशसेवेने . आपण फक्त थाळ्या वाजवायच्या 😂

  • @yogeshpawar1416
    @yogeshpawar1416 Před měsícem +11

    दिव्यांगांची यापेक्षा अधिक थट्टा कोणी केली नसेल . या डीन ला आधी थर्ड डिग्री लावा म्हणजे पोपटासारखा बोलेल ! ऑनलाईन अर्ज आला आणि यांनी ऑनलाईन प्रमाणपत्र देऊनही टाकले .

    • @nisha280
      @nisha280 Před měsícem

      डाल मे कुछ काला है/

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 Před měsícem +8

    त त म म करणारा माणूस किती खर बोलतो याच उत्तम उदाहरण सर्वसामान्य माणूस दिव्यांग किंवा अनेक असे खरी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किती दिव्यातून जात असेल थोडी कल्पना करा😂😂
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
    5 केजी रेसलिंग घेतलं का😊

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Před měsícem +7

    बीड लोकसभा निवडणूक 2024 पहा व हे पूजा खेडकर प्रकरन पहा व ठरवा की आपली व्यवस्था कशी आहे.

  • @dhananjaydorle5789
    @dhananjaydorle5789 Před měsícem +11

    खुळे समजतात लोकांना... अहो औंध मधे आधी reject झाले म्हणुन नंतर इथे आले होते.... आणि 7% handicap ( तेही तात्कालिक दुखापती मुळे... जी की बहुतेक मुद्दाम करवून घेतली असावी कारण औंध मधे जमलं नाही म्हणुन कुणीतरी सल्ला दिला असेल) कुठले behefit मिळते असे ऐकिवात नाही

  • @avinashajabe7079
    @avinashajabe7079 Před měsícem +8

    Neet मध्ये झोल करून आलेल्या Doctors कडून आणखी काय अपेक्षा करणं.. यांना तर Profesion जमणार नाही😂😂

  • @riteshind7547
    @riteshind7547 Před měsícem +6

    Instead of linking PAN and ADHAR government should link PAN and CAST CERTIFICATE, then we will know who is in real need of reservation

  • @shreepawar134
    @shreepawar134 Před měsícem +14

    Hyala suspend kara, dean kashala zala, fake kel ahe

  • @Indialover120
    @Indialover120 Před měsícem +3

    Neet परीक्षेचा घोळ वरून लक्ष हटवण्यासाठी फक्त खेडकर प्रकरण चालु आहे. खेडकर वर committe बसवून तिची स्वतः चौकशी करा आणि जर ती दोषी असेल तर सगळ्या चैन वर फौजदारी कारवाई करा नाहीतर हा विषय सोडून द्या

  • @nirmohi5631
    @nirmohi5631 Před měsícem +9

    Dean la purn knowledge disat nahi application processche …mogham uttare det aahe…

  • @ravijadhav3498
    @ravijadhav3498 Před měsícem +4

    भयानक आहे.. हुशार गरीब मुलांनी काय करावे...

  • @tcmaster21
    @tcmaster21 Před měsícem +4

    सर्व अधिकारी पैसे खाणारे आहेत पैसे दिल्यावर नोकरी मिळते तर प्रमाणपत्र काय चीज आहे.

  • @ravijadhav3498
    @ravijadhav3498 Před měsícem +4

    Dr पदवी सुद्धा घेता येते😂😂😂😂😂😂

  • @namchal9798
    @namchal9798 Před měsícem

    प्रथम कृष्णा तुझे अभिनंदन, पांचाळ एक पत्रकार आहे

  • @vishalbaviskar3395
    @vishalbaviskar3395 Před měsícem

    Is all test conducted in 1 day? How it's possible in YCM? Very next dayhow certificate issued. Why you not asked this questions?

  • @ganeshsatpute8087
    @ganeshsatpute8087 Před měsícem +1

    न्यूज वाले साहेब हे सगळं आपल्या आपली कातडी वाचविते

  • @jairajenterprises7680
    @jairajenterprises7680 Před měsícem +2

    Deen यांनी तरी कसे addmition दिले

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 Před měsícem +1

    पुजाला साथ चिकी ताईची आहे राजकारणी पाठी असल्याने पुजा शेफरली आहे

  • @krisatd4815
    @krisatd4815 Před měsícem +2

    जे खरे दीव्यांग आहेत त्यांना देत नाही तुम्ही,ह्यांना सगळे मिळते, पैसे किती मिळाले रे बाबा, तुम्ही तर खरे आहेत काय, का तुम्ही पण अशाच प्रकारे आला आहे

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 Před měsícem +4

    Je doctor ne Check up kel tyanche mental hospital madhe check up kara😂😂😂

  • @amitbarure5158
    @amitbarure5158 Před měsícem +1

    Tapasni pn Online Keli ka

  • @user-kh2kc9om8r
    @user-kh2kc9om8r Před měsícem +1

    तुम्ही लोक काळजीपूर्वक ऐका.
    7% अपंगत्व प्रमाणपत्र अक्षरशः निरुपयोगी आहे कारण बेंचमार्क अपंगत्व 40% आहे.
    7% अपंगत्व असलेले हे प्रमाणपत्र कोणत्याही प्रकारच्या लाभासाठी किंवा शैक्षणिक प्रवेशासाठी कुठेही कायदेशीररित्या स्वीकारले जाणार नाही.

    • @rajkumarachrekar2879
      @rajkumarachrekar2879 Před měsícem

      अगदी बरोबर

    • @rajkumarachrekar2879
      @rajkumarachrekar2879 Před měsícem

      7% incapability ला handicapped चं सर्टीफिकेट मिळू शकत नाही. 40 % च्या वर मिळतं.

    • @jitendragadhave
      @jitendragadhave Před měsícem +1

      अरे बाळा, बक्कळ पैका आहे खोडकरांकडे. दिले असतील एक दोन खोके. ७ च ७० किंवा ७७ केल असेल.

    • @user-kh2kc9om8r
      @user-kh2kc9om8r Před měsícem

      @@jitendragadhave अरे राजा, 7% लिहिलय. 77% नाही. ऐक की जरा नीट. उगाच वाहत्या गंगेत हात धु नाकोस ना रे. पटल की ती लोक नालायक आहेत, पण कॉलेज वाल्यांनी बरोबर प्रोसेस फॉलो केलीये

  • @user-si4vs5uo5p
    @user-si4vs5uo5p Před měsícem +2

    मुबई तक ने खेडकर यांची सुपारी घेतली

  • @kisanjadhav1225
    @kisanjadhav1225 Před měsícem

    खरा अपंग 100%असेल तरी त्यांना सर्टिफिकेट देणयासाठी या लोकांचे हात थरथर कापत असतात. एक अनुभव आहे मला.

  • @saveearthsaveliv
    @saveearthsaveliv Před měsícem +2

    ४० % disability is provided with disability benifits.
    She is having ७ %
    How did she got PWD qouota benifits

    • @jitendragadhave
      @jitendragadhave Před měsícem +2

      बाळा, पुजा खोडकर व पालक किती पोहोचलेले आहेत. ७ च ७० किंवा ७७ पण केल असेल

  • @snaketufani
    @snaketufani Před měsícem +2

    या पोपटाला पण एक खोका दिला..😂

  • @chandrakantpatil4098
    @chandrakantpatil4098 Před měsícem

    Bless of Tai

  • @mouajjaminamadar298
    @mouajjaminamadar298 Před měsícem

    दिव्यांग मंत्रालयाने याची सखोल चौकशी करून घ्यावी मला विश्वास आहे आमदार बच्चू कडू हे या प्रकरणाचा खुलासा करतील कारण सर्व प्रशाशन हे दावणीला बांधले आहे

  • @roll1717
    @roll1717 Před měsícem +4

    याने पण पैसे खाल्ले त वाटते

  • @ganeshsatpute8087
    @ganeshsatpute8087 Před měsícem

    यांचे प्रमाणपत्र चेक करा

  • @avnishlohar7358
    @avnishlohar7358 Před měsícem

    अभिनय सम्राट

  • @SLOANchetan
    @SLOANchetan Před měsícem

    साहेब 7 टक्के अपंगत्व कसा diagnose करतात तेची sop sanga please.... मला देखील काल पासून जीना चाडाईला त्रास होत आहे

  • @ijajmujawar8586
    @ijajmujawar8586 Před měsícem

    Sir ekda udid online registration hot, second time new registration hot nahi ,zal tar junya registration var second disability takavi lagate.june card jama karun ghyave lagte tr Naveen disability esshue krta yete tepan multiple disability mode madhe jate.7 % disability certificate kahich kamach nahi

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih Před měsícem

    परत पुन्हा तपासणी इतर सरकारी रूग्णालयात केली तर सिद्ध होऊ शकतं का? प्रमाणपत्र आणी रुग्णालये आॅनलाईन एकमेकांना आधार लिंक करून जोबलेली आहेत का जसे औंध आणी वाय सी एम

  • @malappapujari9323
    @malappapujari9323 Před měsícem

    ऑनलाईन च काय सपोर्ट घेतो...याला पण आरोपी करा..

  • @aarushishinde2464
    @aarushishinde2464 Před měsícem

    Covid madhe mazya pn eka kanala major injury zali. 95% to 97% hearing loss ahe . Pn mla certificate milal nahi.. karan Dr mhanale ki he benchmark disability madhe yet nahi .. ani PWD certificate sathi 40% disability asavi lagte . .7% la kasa milal certificate?

  • @shrikanttarade7537
    @shrikanttarade7537 Před měsícem +2

    अरे वा काय चालू आहे महाराष्ट् मधे

  • @adityadeshmukh9827
    @adityadeshmukh9827 Před měsícem +1

    Khoke sarkar jindabad

  • @dashrathbenere6834
    @dashrathbenere6834 Před měsícem +1

    ज्या व्यक्तीमधे कोणतेही व्यंग नाही अशा व्यक्तीला प्रमाणपत्र दिलेच कसे गेले?

  • @rockbuzzwild
    @rockbuzzwild Před měsícem +1

    Vanjari sagle fraud kase 😂😂
    90 percent vanjari fraud aahet 😅😅😅❤

  • @user-wh2si6ul1g
    @user-wh2si6ul1g Před měsícem

    YCM hospital authorities also liable for action

  • @sandykumar3822
    @sandykumar3822 Před měsícem

    How Doctor do this?

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 Před měsícem

    काय भ्रष्टाचार चालू आहे, काय सरकारी अधिकारी, सामान्य लोकांनी काय करायचं

  • @rahulpatil7334
    @rahulpatil7334 Před měsícem +1

    थोडी तरी लाज वाटू दे खोटं बोलताना डॉक्टर

  • @SM-ih3go
    @SM-ih3go Před měsícem +1

    Om Birla chya mulichi chaukashi kara.

  • @vijayraut8422
    @vijayraut8422 Před měsícem

    डीन ची सुद्धा चौकशी झाली पाहिजे.

  • @manohartongaonkar1938
    @manohartongaonkar1938 Před měsícem +1

    कॉन्फिडनस दिसत नाही विचार करून बोलत आहे.

  • @yogitainamdar5206
    @yogitainamdar5206 Před měsícem

    ह्या माणसाच्या बोलण्यात कॉन्फिडन्स नाही. चौकशी करा नीट

  • @user-jr9xq6kg5k
    @user-jr9xq6kg5k Před měsícem

    आता पूजा खेडकर ल एकदाच बुधवार पेठ मधील certificate दया म्हणजे शांती मिळेल

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 Před měsícem

    मोठी आर्थिक देवाण करून प्रमाणपत्र घेतले की काय अशी शंका उपस्थित होत आहे

  • @Maharstra1
    @Maharstra1 Před měsícem

    पैसे घेऊन प्रमानपत्र दिलेले आहे.सांगितले खोट प्रमाणपत्र आहे तर हा अडकेल याला माहिती आहे. म्हणून हा स्वताची कातडी वाचवतोय याचा फायदा पूजा खेडकर उचलते.

  • @kautikraonikam6724
    @kautikraonikam6724 Před měsícem

    किती लाच ?

  • @user-xh2tq7wl5d
    @user-xh2tq7wl5d Před měsícem

    सगळा देश राजकारणी अधिकारी यांच्या brashtachar याने बरबटून गेला आहे या पुढे अजून काय बघावे लागेल माहिती नाही

  • @devdattpuri539
    @devdattpuri539 Před měsícem

    Certificate is fradulant.
    Actual 120ब issuing autority and receiving लेडी officer

  • @sangrampatil4504
    @sangrampatil4504 Před měsícem

    किती घेतले विचारा ...आदी NEET ...आता IAS... वा रे सरकार...कशावर विश्वास ठेवायचा..

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 Před měsícem

    शुद्ध निर्लज्जपणा आहे.
    😢😢

  • @sssy2308
    @sssy2308 Před měsícem +1

    फ्रॉड

  • @explorewithakkki9194
    @explorewithakkki9194 Před měsícem

    money 🔥

  • @farukhshaikh6703
    @farukhshaikh6703 Před měsícem +1

    नुसती बनवा बनवी😅

  • @anandkhairnar1510
    @anandkhairnar1510 Před měsícem

    एक वेळा अमुक टक्के चे प्रमाण पत्र दिले . तर दुसऱ्या वेळेस अर्ज आल्यावर अभिप्राय नोंदवून अर्ज निकाली काढण्यात आला असता .
    तसे दिसून येत नाही .

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 Před měsícem

    काहीही नाही. अहो साहेब अर्ज ऑनलाईन करता येईल. परंतू मानसाच्या तपासणी ऑन लाईन कशी होणार सर्व नाटक सुरू आहे

  • @sumit.kamble
    @sumit.kamble Před měsícem +1

    पैसे फेकले होते..😂😂

  • @vishnugalande5278
    @vishnugalande5278 Před měsícem

    पैसे दिल्यावर दारुचे दुकान वरळी मटका चालू शकतो हे तर normal ahe

  • @rrt383
    @rrt383 Před měsícem +1

    भोंगळ कारभार 😮😮

  • @tulashiramjankar2493
    @tulashiramjankar2493 Před měsícem

    जड येथेच आहे. याचा शोध लावला जावा.

  • @nlgadekar
    @nlgadekar Před měsícem

    सारी व्यवस्था भ्रष्ट झाली.दोष कुना कुणाला देणार.

  • @spjmalimumbai
    @spjmalimumbai Před měsícem

    डीन च्या चेहऱ्यावर दिसतात काई ?
    लाचारी ? इमानदारी ? कुठे फसलो ? की दुसरे काही ?

  • @user-oj1pw3bz5x
    @user-oj1pw3bz5x Před měsícem

    Certificate dene wala bhi..reserve category ka jarur Dr hoga

  • @ajaygundave7341
    @ajaygundave7341 Před měsícem +1

    किती पैसे घेतले हे पण सांगा

  • @ganeshmakhar5671
    @ganeshmakhar5671 Před měsícem

    असे पूजा खेडकर सारखे खूप जण आहेत....जरा पाळे मुळे खणा...

  • @venkatborole9203
    @venkatborole9203 Před měsícem

    शेन खाऊन शरमिंदे झालेल्याशी संवाद नको.

  • @santoshshelke2580
    @santoshshelke2580 Před měsícem +2

    Chiri miri gheun dila ashel

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 Před měsícem

    हे स्पष्ट कधीच बोलणार नाहीत संधिग्ध बोलणार राखूनबोलणार ही मानसिकताच आहे,ऑनलाइन भरताना पूर्वी असा दाखला कुठे घेतला आहे का असा कॉलम असेल ना

  • @amolambhore2750
    @amolambhore2750 Před měsícem

    हमाम मे सब नंगे हो रहे है.
    Nrc लागु करा.
    या देशात पैशांसाठी काहि हि करतात अधिकारी कर्मचारी

  • @Khaireatul
    @Khaireatul Před měsícem +1

    लाज वाटली पाहिजे काय बोलतोय

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg Před měsícem

    ह्या प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे..... जर ती चकणी नसेल तर प्रमाणपत्र कस दिलं ह्याला पण घ्या टप्प्यात....

  • @chandrashekhawaghmare5346
    @chandrashekhawaghmare5346 Před měsícem

    प्रश्नही धड नाहीत आणि उत्तरेही.

  • @vijaydesai9519
    @vijaydesai9519 Před měsícem

    आनलाईन अर्ज आलातर तपासणी होत नाही काय

  • @user-zb1ms3bz5j
    @user-zb1ms3bz5j Před měsícem

    Dean Dayal Sharma

  • @nitinmarathe86
    @nitinmarathe86 Před měsícem

    अडखळत उत्तर देत आहेय सर पण

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 Před měsícem +1

    Delhi Aims madhe ata check up kara mhanaje lachkhor doctor pan nagade hotil😂😂😂

  • @praffulwalde5146
    @praffulwalde5146 Před měsícem +1

    7% divyangala arth nahi.. Kamit kmi 40/%

    • @yashwantloke2304
      @yashwantloke2304 Před měsícem

      अरे भाऊ या अशा भ्रष्ट लोकांना ७ टक्के चे ४७ टक्के करायला वेळ लागत नाही. सात च्या पुढे चार लावले की, झाले ४७ टक्के. 😢

  • @rahulladvanjari4169
    @rahulladvanjari4169 Před měsícem

    निषेध

  • @Enter321
    @Enter321 Před měsícem

    Upsc is full of officers selected under Mentally disabled quota ? Whether a person is competent to take decisions taken by an IAS rank officer under such disability?

  • @shivajibhosale8778
    @shivajibhosale8778 Před měsícem +1

    Ti chi MBBS chi degree cancel Kara nahiter lokana marun takel hi lay pagl disate ti

  • @sandyutubefan
    @sandyutubefan Před měsícem

    YCM kiva konihi valiant paise khalale tyachi chokashi kara ani suspend kara. Gratuity pension band kara.

  • @ramakantgawade5032
    @ramakantgawade5032 Před měsícem

    Hya DIN chi pan IT department kadun chaukashi kara

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Před měsícem

    प्रचंड पैसा वाटलाय दिलप्यानं

  • @user-vm1yq7zl3h
    @user-vm1yq7zl3h Před měsícem

    डीन , तर वकिलांपेक्षा जबरदस्त युक्तिवाद करतोय पण काही उपयोग होणार नाही .

  • @vishnugalande5278
    @vishnugalande5278 Před měsícem

    पैसे दिल्यावर काय पण होऊ शकते