कलाने काजलला निर्दोष सिद्ध केले

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 06. 2024

Komentáře • 24

  • @ajaywaghchoure697
    @ajaywaghchoure697 Před 16 dny +12

    कला चांदेकर जिंकली आहे

  • @prabhasamant8219
    @prabhasamant8219 Před 16 dny +24

    मालक नेमके कोण हाच प्रश्न आहे

  • @sejalnilam.3778
    @sejalnilam.3778 Před 15 dny

    रोहिणी खरच खूप नीच आहे.
    आणि सरोज कसली दाखवले कुठून उचलून आणले तिला. पैश्यासाठी कसली ही काम करतात . थोड तरी चांगल काही दाखवा. रोहिणी ल बागितले तर वाटते आत्ता झोपून उठून आले .

  • @namrataapkar689
    @namrataapkar689 Před 15 dny +1

    यात आबांचा विचार कोण घेतच नाही

  • @user-kz5fv2to7m
    @user-kz5fv2to7m Před 16 dny +5

    Nise ❤❤❤

  • @aryainamdarshort7497
    @aryainamdarshort7497 Před 15 dny +1

    फालतू पणा दाखवला आज च्या भागात जो श्रीकांत स्वतः च्या बायोकॊ शी नीट बोलत नाही तो दुसऱ्या ला चोर बोलतो

  • @sushamasawant446
    @sushamasawant446 Před 16 dny +3

    Ithun thitun Kathanak same ahe we don't know Kai serial banvtat tyala kahi arthach nasto

  • @LataGaikwad-qd4vc
    @LataGaikwad-qd4vc Před 15 dny

    दलाचे आई बाबानी त्याच्या घरी जाऊ नये

  • @LataGaikwad-qd4vc
    @LataGaikwad-qd4vc Před 15 dny

    खर म्हटलतर रोहिणीला नैनाला घराबाहेर काढा नानाचा नवरा याना हाकलुन द्या

  • @girijashroff2378
    @girijashroff2378 Před 16 dny +2

    Kajal had gone for Pujela, she new the people how they are, it was not necessary to carry bag. Khare family should have remained aloof.

  • @LataGaikwad-qd4vc
    @LataGaikwad-qd4vc Před 15 dny

    चकुनझाले

  • @LataGaikwad-qd4vc
    @LataGaikwad-qd4vc Před 15 dny

    सरोज ला पण तेव्हढी सुन चागली आहे हे कळत नाही तीला पण हाकलुन द्या

  • @sulbhapatil3302
    @sulbhapatil3302 Před 16 dny +1

    ती सरोज, रो हीणी, नानासाहेब सर्वांनाहहाकलून द्या तरच सिरीयल लोक बघतील नाहीतर बंद.

  • @LataGaikwad-qd4vc
    @LataGaikwad-qd4vc Před 15 dny

    तेव्हडा अपमान करतात तरी कशाला घरी येतात

  • @pushkrajdist5415
    @pushkrajdist5415 Před 16 dny +2

    Faltu serial hot chalali.fakt negativity dakhwtat.

  • @pritibondade2943
    @pritibondade2943 Před 15 dny

    Kala chi saroj char lokat beizzati karte time advait la divorce dyayla pahije

  • @chandajagtap9417
    @chandajagtap9417 Před 15 dny

    Aho faltu giri dakhvtay band Kara ata

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 Před 16 dny +3

    फॅमिली ड्रामा असायला पाहीजे परंतु मला नाही वाटत मोठ्या पार्टी च्या होलसेल दुकानावर घरातील भांडण😂 अशा प्रकारे दाखवतील

  • @user-ez5tr4rp7g
    @user-ez5tr4rp7g Před 16 dny +3

    अद्वैत ला कला आणि तिचीया बहिण काजल आणि आई वडील याच्या बद्दल काहीच वाटत नाही. अद्वैत खुप कठोर मनाचा 11:45 आहे . तो या मालिकेत नायक अस आत्तापर्यंत जाणवलेच नाही.

  • @rajeshwarijadhav9152
    @rajeshwarijadhav9152 Před 16 dny +1

    Ek number faltu siriyal aahe ajebaat respect ch nahi ka tar garib aahe mhnun 😢😢