Pooja Khedkar News : पूजा खेडकरांची आणखी एक बनवेगिरी उघड, प्रमाणपत्रात घोळ
Vložit
- čas přidán 27. 08. 2024
- #abpmajhalive #AshadiEkadashi #Pandharpur #Mahapuja #EkanathShinde #abpमाझा #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
Pooja Khedkar News : पूजा खेडकरांची आणखी एक बनवेगिरी उघड, प्रमाणपत्रात घोळ
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
मंदार गोंजारी याच्या पाठपुराव्याला यश अभिनंदन मंदार सर आपण या प्रकरणाचा खास पाठपुरावा करा
मंदार साठी एक लाईक 👍
मंदार जी आपले प्रयत्न खूप खूप अभिनंदनीय .आपण्यामुळे सत्य बाहेर येण्यास मदत झाली.
ही महिला कोणत्याही प्रकारे मानसिक आजारी दिसत नाही. ती खूप हुशार आहे आणि तिला करदात्यांच्या पैशांचा आनंद घ्यायचा आहे.
अर बाबा तिची संपत्ती 100 कोटी आहे... ती स्वता करदाता आहे.. नोकरीं साठी पैसे चा वापर करून सर्टिफिकेट घेतले आहे...
हे सर्व केंद्र,राज्याचे विभाग व ती बाई सर्वांना एका लाईनीत उभा करून कडेलोट करा यांचा..कहर आहे हा देश आणि हे विभाग...
सर्वच वशिला झाला आहे , या बाईच सगळेच कॅन्सल करून जेलमध्ये घाला नाही तर कडेलोट करा , महाराष्ट्रात लय उंच उंच डोंगर आहेत
लाखात एक बात 😂
येडा झाला राव
मरायची शिक्षा कशाला? त्यापेक्षा एखाद्या गरीब पोराबरोबर लगीन लावून द्या
अपंग प्रमाणपत्र द्वारे नोकऱ्या मिळवलेल्यांची
चौकशी व्हायला पाहिजे
अजून किती जण असशील असे
हुषार कलेक्टर ची बेटी हुषार कलेक्टर बाप हुषार आमदार व खासदार वा
Good news
Good job.
सर्व देशात upsc/ mpsc चा हा fraud चालू आहे..
गरिबांचा कैवारी मंदार गोंजारी 🙏🏻
Nirlajjam Sadaa Sukhi
खरेतर पूजा खोडकर यांना एखादा पद्मभूषण पुरस्कार दिला पाहिजे. नायतर तसाही आपला देश भ्रष्टाचार च्या यादीत नंबर एक वर आहे
Mandar and Rahul both are doing real research.
आता तर हद्दच झाली प्रशासकीय सेवेत राहिली तर ही मॅडम सरकारी सात बारा कोणा कोणा क्या नावाने लावेल विचार करा.स्वार्थासाठी काय करेल ही इतकी खालच्या विचारधारेचे लोक नकोच नको अशी परिस्थिती सरकारने करावी
याला म्हणतात आरक्षणाचा फायदा
त्या मानसिक आजारी आहे,त्यामुळे एखादी गोष्ट किंवा सर्व काही विसरल्या तरी जास्त काही फरक पडणार नाही,याला तुम्ही बनवाबनवी असे म्हणाला तरी काही विशेष फरक पडणार नाही.
अश्या लोकांना व ह्यांना कोण नेते लोक मदत करतात त्यांना जेल मध्ये टाकले पाहिजे
मंदार खूप छान 👍
हाकला घान करून upsc बदनाम करणारे लोक सिस्टीम मध्ये नको हिला जेल मध्ये पाठविणे आवश्यक वाटते
Divanganchya thondacha ghass khanarya karodpati collector la निलंबित करून जेल मध्ये टाका, एवढ्या दिवसात अजूनही kadak कारवाई होत नाही मोठे राजकारणी तिच्या patishi आहेत सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे...
hiche paper and interview pan jara tapas pahava kay ahe khar te
अनाजीपंताचे आशिर्वाद आहेत तो पर्यंत काही भिती नाही
शेवटी एकच गोष्ट सिद्ध होते कि यांनी फक्त भीक मागितली आणी ती म्हणजे प्रमाणपत्राची, याच्यापेक्षा अजून किती खाल्च्या पातळीवर जाण्याच्या कळस गाठला असेल येईलच समोर.......
बाप कलेक्टर असताना बापाचे पराक्रम काढा... त्याने बरेच उद्योग केले असेल...
चिक्की ताईची भावकी
मुस्लिम ना आरक्षण देईल निघाले होते त्याचे घर फोडले तुम्ही.कोल्हापूर मध्ये इलेक्शन पुरते वापरा आणि फेका हेच आहे तुमच.
UPSC Paper cross check karnaree zopet astil.
Bhau paper nahi document verification madhe locha kela hyani ase khup Jan ahet UPSC Wale hyani social reservation cha benifit ghetla ahe 😊
Mast Mandar 👍 sodu nakos
मंदार साहेब तुम्ही ओबीसी नेत्यांना विचारणा एकदा जे पात्र ओबीसी उमेदवार आहेत त्यांच्यावर अन्याय झाला का नाही
ही ऐकटी नाही आजुन बरेच आहेत 😂😂😂😂😂
Upsc मध्ये सुद्धा घोळ होतोय 👁️👁️😢😮😅
मला हा प्रश्न पडतो की,पूजा खेडकर यांच्या प्रकरणाचा सखोल तपास मीडिया करत आहे की शासकीय तपास यंत्रणा करत आहे. सर्व प्रकरनात रोज नवे ट्विस्ट समोर येतात ,त्यावर सरकार तर्फे काहीच खुलासा केला जात नाही या बाबत आश्चर्य आहे.
Thanks Mandar 🙏
मंदार सर खूप खूप अभिनंदन...असच काम करत रहा❤❤
एकदम जबरदस्त
पूजा खेडकर चे नगरचे सगळे सोयरे आहेत
Keep it up Mandar sir and ABP Majha❤🔥
परीक्षा पण तिनेच दिली आहे का? याची पण चौकशी करायला पाहिजे कारण आता तेवढंच राहिले आहे बाकी सर्व खोटच आहे हिच
जसं जसं हे प्रकरण उघडकीस येणार तसं तसं भुजबळ आणी मुंडेकडून महाराष्ट्र पेटवण्याच्या हालचाली सुरू होणार.
बंद करा रे media trial आता अति झालंय दुसरे पण अधिकारी शोधा आता
जन्मठेप द्या खेडकर बाईला..
Kedra sarkar zopali hoti ka avdya diwas
उसको पहले सस्पेंड करो भारत सरकार को विनंती करताहूं मैं
हिला बडतर्फ करा आणि शासनाने फौजदारी कारवाई करावी
ती ठीक आहे ,सर्व शासन यंत्रणा अपंग आहे
The government needs such types of employees. Bravo!
Ahmednagar madhe vanjari khup aahet 😂
Jaat bhai ❤
You tub open kel ka lagech hya sadavrte cha bahinichi batmi yete pahile roj nav Navin ghotae
pooja khedkar kointya cast chi ahe jara kalel ka br ....................
Vanjari
वंजारी आहे काढा अंदाज बाकी गोष्टींचा मग
Nilambit karun kaydeshir karvayi karavi.
Encounter karta yeil ka bagha ❤❤
Fake degree scam pn chalu ahe tya vr pn laksha kendrit kara
I am not authorised to comment in this issue 😂😂😂
How can she submit the certificate of psychiatric illness for IAS exam?as she will get rejected from civil service.
Mandar sir manal pahije tumhala
Ias साठी एवढी लाचारी
वह उसका हिंदी को सस्पेंड करो खेड़कर को
Sreefal deun satkar kara... khedkarancha🤣
👩🦽👩🦽🧟♂️🧟♀️🧟😛😛
Big frauder
ऐसा घर को तुम चौकी से करते हैं क्या
Kon Aahe To Doctor 2 Divsat Khote Pramanpatra Deto Khoke Gevun Tyane Sarvasamany Lokache Kamala Kiti Divas Lavle Astil To Jar Kharya Bapacha Asel Tar Lajvatli pahije
Cabinet minister Astana Narayan Rane Yana Jevanachya Tatavarun Utavle Hote Pan Etke Ghune Karun Fadnvische Police Fakta Notice Lavat Aahe Tiche Aai Baba Yana lapavle Gele Pan Hat lavnyachi Kunachi Himmat Zalika
Ani Fakta Midiya Ani Lokapasun Sutka Sathi Tila Masurila Bolvun Getle Kahi Honar nahi Karan Tichya Mude Modi Ani Fadnvis Adchanit Yenar Hote Kahi Divsani Dusrya Rajyat Calectar Mahnun Niukti Hoil
मंदार लय भारी