Soyrik सोयरीक, Relation by Marrige , Amol Films

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 06. 2020
  • Soyrik सोयरीक, Relation by Marrige अदिवासी ठकर समाज्याचे जुनी लग्न पध्दतीवर आधारीत लघू पट ठाकरी भाषा सोयरीक जमवणे कुंकू लावणे पंचायत पद्धत लग्नातील डाग डागीणे.
    Amol Arts
    Amol Films
    your queries-
    What is relation by blood or marrige ?
    रक्ताचे किंवा लग्नाचे नाते काय?
    How to overcome marrige phobia ?
    लग्नावर मात कशी करावी?
    white is a marrige relationship called ?
    पांढरा विवाह संबंध म्हणतात ?
    white is the meaning of relationship in marrige ?
    लग्नात नात्याचा अर्थ काय आहे?
    #marrige
    #relationship

Komentáře • 90

  • @vijaybhangare4993
    @vijaybhangare4993 Před 2 lety +2

    खुप छान आहे खरच आपला समाज लय भारी आहे पण आता लय बदल झालाय आपले ठाकर समाज्यात लय भारी🙏🙏🙏👏👏👏👌👌👌💖💖💖💖💖💖

  • @saylikatore.
    @saylikatore. Před 3 lety +3

    Kharch chan ahe...👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @mr.saniramgavande8190
    @mr.saniramgavande8190 Před 4 lety +2

    खूपच छान असेच आपल्या आदिवासी ठाकर समाजाचे नवीन व्हिडिओ बनवा तसेच याचा पुढचा भाग लवकरच अशी अपेक्षा करतो हा सोयरीक शॉर्ट फिल्म अगदी खूपच छान आहे .
    जय आदिवासी.
    आला रे आला आदिवासी ठाकर गडी आला.

    • @amolfilms1776
      @amolfilms1776  Před 4 lety +1

      धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.

  • @abhi8967
    @abhi8967 Před 4 lety +4

    खूप छान.. 👌👌👍👍
    आपला प्रांत आणि जीवन आता जगही पाहणार याचाही खूप आनंद होत आहे..

    • @amolfilms1776
      @amolfilms1776  Před 4 lety

      धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.

  • @poojaparshurampardhivlogs8165

    पुढील भाग लवरच शूट करा आणि लवकर व्हिडिओ अपलोड करा🙏 खूप वाट बगतो पुढील भागाची

  • @pandurangjadhav8970
    @pandurangjadhav8970 Před 4 lety +4

    एकदम मस्त, सगळ्यांनी मिळून अगदी घरातील वातावरण तयार केले आहे, अतिउत्तम, सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन
    अगदी नैसर्गिक कलाकृती👌👌👌

    • @amolfilms1776
      @amolfilms1776  Před 4 lety

      धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.

    • @amolfilms1776
      @amolfilms1776  Před 4 lety +2

      धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.

    • @pandurangjadhav8970
      @pandurangjadhav8970 Před 4 lety

      @@amolfilms1776 नक्कीच, जय आदिवासी, जय जोहार👍

  • @deepcreation5974
    @deepcreation5974 Před 3 lety +1

    Khupch chaan dada....ekdam reality vaty...next part lvkr banva

  • @madanpathave6867
    @madanpathave6867 Před 4 lety +5

    सर्व सदस्यांनी खूप मेहनतीने आपली खरी संस्कृती काय आहे हे आजच्या पिढीला दाखविण्याचा प्रयत्न केलेला.
    सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन💐💐

    • @amolfilms1776
      @amolfilms1776  Před 4 lety

      धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.

    • @sandipkatore8746
      @sandipkatore8746 Před 3 lety

      खूपच छान👍👍👍👍👍👍

  • @laxmanbendkoli906
    @laxmanbendkoli906 Před rokem

    जय आदिवासी

  • @ashokshende2620
    @ashokshende2620 Před 3 měsíci +1

    👌

  • @drvinodkedari6629
    @drvinodkedari6629 Před 4 lety +3

    Nice film..... Natural acting.... Gud cinematography... Best of luck...

    • @amolfilms1776
      @amolfilms1776  Před 4 lety

      धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.

  • @surajmengal729
    @surajmengal729 Před 3 lety +1

    एक नंबर भाऊ

  • @MyDream-ps2on
    @MyDream-ps2on Před 4 lety +1

    अगदीच दुर्मिळ होत चाललेली आपली ठाकर समाजाची संस्कृती ईतकी अप्रतिम खरच विलक्षणीय फोटोग्राफी .... 😘😘😘😘
    गरज आहे आपल्या पाठिंब्याची...

    • @amolfilms1776
      @amolfilms1776  Před 4 lety +1

      धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.

    • @MyDream-ps2on
      @MyDream-ps2on Před 4 lety

      बर आमचाकडु आपणास सदैव असाच पाठिंबा राहील

  • @pandurangyele4340
    @pandurangyele4340 Před 3 lety +1

    Jay adivashi bhava no

  • @dnyanurere02
    @dnyanurere02 Před 3 lety +1

    लय भारी जय ठाकुर😘😍

  • @deepcreation5974
    @deepcreation5974 Před 3 lety +1

    Full support dada tulla

  • @chetanpadir6433
    @chetanpadir6433 Před 2 lety +1

    मोकार भरी जय आदिवासी

  • @dnyaneshwarchirmade6911

    अप्रतिम ......आदिवासी संस्कृतीचे चित्रीकरण.....

  • @tukarammilakhe7461
    @tukarammilakhe7461 Před 4 lety

    खूप छान
    माझी संस्कृती...
    माझा आभिमान...
    जय आदिवासी

    • @amolfilms1776
      @amolfilms1776  Před 4 lety

      धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.

  • @vinodkedar2072
    @vinodkedar2072 Před 3 lety +1

    kdk..

  • @Pk0506
    @Pk0506 Před 3 lety

    पुढील भाग सादर करायला पाहिजे होता ✌️✌️अप्रतिम.. जय आदिवासी

  • @rajendra.khadke
    @rajendra.khadke Před 3 lety +1

    लई भारी असच आपलं पण दे जुळवून.....👌

  • @balugawade3494
    @balugawade3494 Před 3 lety

    आता पुढील लग्नाचा भाग काढायलं हवा ...
    मग वरात मग वरातीतील सोंगा आणि मोहाची ........
    माल ही शॉर्ट फिल्म लय आवडली सगळ्या कलाकारांनी लय चांगला काम केला आहे. म्हणून सगळ्यांन मानाचा मुजरा , ठाकरी सलाम , राम राम व पुढील वाटचालीस शुभेच्छा पुढील भाग लवकरच देखाय मिळल अशी अपेक्षा करीथो.
    जय आदिवासी

  • @ashokbhagat4854
    @ashokbhagat4854 Před 2 lety

    मस्तच...

  • @anilgandole942
    @anilgandole942 Před 3 lety +1

    लईच भारी बराका

  • @surajmengal729
    @surajmengal729 Před 3 lety +1

    जय आदिवासी 🙏🙏

  • @digambarpote378
    @digambarpote378 Před 2 lety +1

    खरीखुरी कलाकृती...

  • @mohanbhale1080
    @mohanbhale1080 Před 4 lety +1

    मस्तर जय आदीवासी जय राया ठाकर

    • @amolfilms1776
      @amolfilms1776  Před 4 lety

      धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.

  • @sakharamgavande7349
    @sakharamgavande7349 Před 2 lety

    Supar

  • @akash.0029
    @akash.0029 Před 2 lety

    ❤️👌👌👌

  • @sumandoke5787
    @sumandoke5787 Před rokem

    🥰🥰🥰🥰🥰

  • @technicalnileshbhalekar

    मस्त

  • @Konkancorner
    @Konkancorner Před 4 lety

    सर्व कलाकारांनी छान काम केले आहे.सर्व कलाकारांचे अभिनंदन .....

    • @amolfilms1776
      @amolfilms1776  Před 4 lety +1

      धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.

  • @ramchandrabhagat2850
    @ramchandrabhagat2850 Před 3 lety

    Lay bhari jay adivasi

  • @satipv
    @satipv Před 4 lety

    खूप छान शुटिंग केले आहे
    जय आदिवासी

    • @amolfilms1776
      @amolfilms1776  Před 4 lety

      धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.

  • @anjalawagh2758
    @anjalawagh2758 Před 3 lety

    भरम भारी ना ☺️

  • @DicastOFGameg
    @DicastOFGameg Před 2 lety

    माल्हि.नवरी गवस्लका गव्हसल्या.सांगा बराक
    माझा जांभळी आहे राहुरी त रहतू आवडला
    माल तुचा रीळ

  • @ganeshbhale9866
    @ganeshbhale9866 Před 2 lety

    एक दम बेस

  • @nitin5720
    @nitin5720 Před 3 lety

    Jay aadiwashi

  • @nilugamer4084
    @nilugamer4084 Před 3 lety

    Khup chan video

  • @shravanmengal7417
    @shravanmengal7417 Před 2 lety

    Nice

  • @narayandaroda2804
    @narayandaroda2804 Před 4 lety +1

    मला अभिमान वाटतो माझ्या आदिवासी बांधवांचा

    • @amolfilms1776
      @amolfilms1776  Před 4 lety

      धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.

  • @jaywantshid873
    @jaywantshid873 Před 3 lety +1

    बेस बनयली ये वेबसिरीज
    माणसा ही मस्त झेल्यात
    पण थोडीशी अकटिंग वर लक्ष द्या
    खूप खूप शुभेच्या

  • @saylikatore.
    @saylikatore. Před 3 lety

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @arunshid9679
    @arunshid9679 Před 3 lety

    खूपच छान

  • @kavajibhale..44..7
    @kavajibhale..44..7 Před 4 lety

    खुप छान सर अजुन असेच video बनवा...

    • @amolfilms1776
      @amolfilms1776  Před 4 lety

      धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.

  • @chintamanthombare7602
    @chintamanthombare7602 Před 4 lety

    दादा 👌👌 ज्याम भारी पिक्चर बनवला आहे.
    ह्या पिक्चरचा दुसरा भाग पण काढा .
    जय आदिवासी. जय ठाकर दादा

    • @amolfilms1776
      @amolfilms1776  Před 4 lety

      धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.

  • @devlalpawar2430
    @devlalpawar2430 Před 2 lety

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌

  • @vinodmahakal7765
    @vinodmahakal7765 Před 4 lety

    Khup chhan film

    • @amolfilms1776
      @amolfilms1776  Před 4 lety

      धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.

  • @yogiofficelygmusicshow7924

    Bhau Aajun part Banv na...1kdmkddddkkkk bnvlay जय आदिवासी

    • @amolfilms1776
      @amolfilms1776  Před 4 lety +1

      धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.

  • @aadeshgandal6816
    @aadeshgandal6816 Před 3 lety

    पुढचा भाग लवकर पाठवा जयआदिवासी

  • @junnarkarteju3736
    @junnarkarteju3736 Před 3 lety

    Good

  • @sunilshid7902
    @sunilshid7902 Před 3 lety

    bhau mala tuja namber pahije mala tuji garj aahe

  • @milindjadhav6372
    @milindjadhav6372 Před 4 lety

    Must

    • @amolfilms1776
      @amolfilms1776  Před 4 lety

      धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.

  • @gulabkhokale8542
    @gulabkhokale8542 Před 4 lety

    Nice Video

    • @amolfilms1776
      @amolfilms1776  Před 4 lety

      धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.

  • @narayandaroda2804
    @narayandaroda2804 Před 4 lety

    कनचा गाव आहे तुमचा

    • @amolfilms1776
      @amolfilms1776  Před 4 lety

      धन्यवाद. सर आम्ही अमोल आर्ट. व अमोल फिल्मप्रोडक्शन सर्व टिम आपले अभारी आहे आपण आमच्या कलेस भरभरून साथ दिली. यापुढेही असेच व्हिडीओ आपल्या ठाकर समाज्याच्या जुन्या संस्कृती वर तयार करून अपलोड करू आम्हास फक्त आपली व आपल्या समाज्याची साथ हवी पुन्हा आपले आभार धन्यवाद.

    • @amolfilms1776
      @amolfilms1776  Před 4 lety

      Junnar Pune

  • @sunilshid7902
    @sunilshid7902 Před 3 lety +2

    laju naka aaply bhasela prasr kara

  • @vilaschikane6434
    @vilaschikane6434 Před 4 lety

    चांगला प्रयत्न आहे ठाकर संस्कृती सादर करण्याचा पण आदिवसी जोहर घातला जातो रामराम नाही

  • @jaggubhi6561
    @jaggubhi6561 Před 3 lety +2

    जय आदिवासी

  • @sagarkadale8871
    @sagarkadale8871 Před 3 lety

    खूप सुंदर

  • @harigawande3565
    @harigawande3565 Před 4 lety

    Nice

  • @pandurangsongal1864
    @pandurangsongal1864 Před 4 lety

    जय आदिवासी