माणसाचं आयुष्य 100 वर्षे का ? आणि कसे ? |

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 07. 2024
  • स्वतःसाठी माणूस फक्त 40 वर्षे जगतो.वयाच्या साठीपर्यंत बैलासारखा राबतो. वयाच्या 80 पर्यंत कुत्र्यासारखी हडहड सहन करतो त्यानंतर तो घुबडा सारखा दिसतो म्हणून लोक भितात. माणसाच्या वयाच हेच वास्तव आहे.म्हणूनच मिळालेलं आयुष्य आनंदी जगा.

Komentáře • 5