आपला जिवलग कोण |

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • जिवलग म्हणजे जीवाला जीव देणारा, न बोलताही वेदना समजून घेणारा, सतत आपल्यावर नजर ठेवून राहणारा, आपली काळजी वाहणारा. प्रत्येकाच्या आयुष्यात असा जिवलग असतो आणि तो म्हणजे आपलं प्रत्येकाचं आराध्य.

Komentáře • 8

  • @PMstory993
    @PMstory993 Před měsícem

  • @bhaktikumbhar4154
    @bhaktikumbhar4154 Před měsícem

    🙏

  • @RanjanaDhamanskar-jf9cw

    खूप सुंदर जीवलग माझा संख्या विठ्ठल आहे ❤❤🙏🙏👏👏👣👣 त्यांचा चरणीं साष्टांग नमस्कार 🌹🌹

  • @AvinashPawar-f3y
    @AvinashPawar-f3y Před 27 dny

    मस्त आहे

  • @chandrakantzagade5483
    @chandrakantzagade5483 Před měsícem

    खूपच छान प्रज्ञा.

  • @kiransanmukh2030
    @kiransanmukh2030 Před měsícem

    छान छान प्रज्ञाबेटा

  • @shriramvichare7799
    @shriramvichare7799 Před měsícem

    🙏जय श्री राम🚩
    अस म्हटल जात की आयुष्याच्या वळणावर आपल्याला एक व्यक्ती भेटते आणि आपल्याला नवीन नवीन शिकवण देते.त्या प्रमाणे प्रज्ञा ताई तु सुद्धा माझ्या आयुष्यात मोठ्या बहीणीप्रमाणे म्हणण्यापेक्षा मोठी बहीण म्हणुनच आलेय.नक्कीच तुझ्याकडुन खुप काही शिकेन मी.

  • @prashantwadkar7918
    @prashantwadkar7918 Před měsícem

    Khupch chhan👌👌👌