कोकणात खाडीतील मासे पकडण्याची आधुनिक आणि पारंपरिक पद्धत | खाडीतील मासेमारी

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • नमस्कार मित्रांनो आपल्या मालवणीलाईफ युट्यूब चॅनलवर येणाऱ्या मासेमारीच्या अनेक व्हीडीओंना तुम्ही खुप चांगला प्रतिसाद दिलात. अनेक लोकांची मासेमारीच्या व्हीडीओसाठी कमेंटद्वारे मागणी देखील असते आणि हे व्हीडीओ बनवण्यासाठी विशेष मेहनत आम्हाला घ्यावी लागते म्हणुन असे व्हीडीओ बनवण्यात आम्हाला आनंद देखील तीतकाच मिळतो.
    आज आपण या व्हीडीओमध्ये पाहणार आहोत ते घरच्या घरी प्लास्टीकच्या रीकाम्या बाटलीने मासे पकडण्याचा पिंजरा कसा बनवला जातो. कसे या पिंजऱ्यात छोटे मासे पकडले जातात. आणि त्याच बरोबर पावसात केली जाणारी शेंडी या पारंपरिक फेक जाळ्याने केली जाणारी मासेमारी देखील पाहणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हीडीओ आवडेल. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
    #fishing #creekfishing #fishingtechniques #fisherman #kokan #malvanilife #fishingtrap #castnetfishing #malvan #trending #viral #sindhudurg
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

Komentáře • 41

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 Před rokem +1

    एक नंबर टेक्निक लकी भाऊ
    देव बरे करो जय गगनगिरी

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Před rokem +1

    Very very nice video ani under water bottle madhe masa janyacha scene khupch bhari

  • @sanjaykamble7924
    @sanjaykamble7924 Před rokem +3

    लकी तुझे व्हिडीओ पाहणे माझ्या साठी
    लकी असतात, मी व्हिडीओ च्या सुरवातीला च
    लाईक करतो, तु श्रावण पाळला आहेस तु एक महिन्या साठी आमच्या टीम मध्ये आला आहेस

  • @vivekpatilvlogs1680
    @vivekpatilvlogs1680 Před rokem +1

    व्हिडिओ बघण्या अगोदरच लाईक करावा लागतो कारण व्हिडिओ कोणाचे असतात my favourite hero लकी दादा.❤🎉

  • @tejasteli6582
    @tejasteli6582 Před rokem +1

    Under water shot 😍

  • @nishantgharat0409
    @nishantgharat0409 Před rokem +1

    Edkum bharii ❤

  • @sandeshumtal6391
    @sandeshumtal6391 Před rokem +2

    Khup chan vidio ani panyatla shot changla vatla thenx lakin dada

  • @fallennature
    @fallennature Před rokem +2

    कडक...❤❤

  • @swamijagtapxis1371
    @swamijagtapxis1371 Před rokem +1

    excellent under water short dada

  • @WeWildExplorers
    @WeWildExplorers Před rokem +3

    Ek number Video . Full on dhamal😊

  • @prafullarwade
    @prafullarwade Před rokem +1

    Mastach Lucky... तुझ्या चॅनल वरचे पावसाळ्यातील मासेमारी चे व्हिडिओ बघायला खुप आवडतं.. पावसाचा जोर कमी झाला की आम्ही येणार आहे.

  • @kaitandsouza6566
    @kaitandsouza6566 Před rokem +2

    Amezing video 👌

  • @scorecard1007
    @scorecard1007 Před rokem +1

    👍👍👍

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie Před rokem +2

    Me pure veg asun pan nehmi Like deto...
    Bcoz ur Kokani manus doing great work 🎉🚩👌👍🙏
    It's fun watching ur videos.

  • @sushantpatankar4954
    @sushantpatankar4954 Před rokem +1

    Under water shot was best 👌

  • @avinashbhujbal4035
    @avinashbhujbal4035 Před rokem +5

    मासेमारी चे vdo लकी भाई तुझेच बघावेसे वाटतात,ने हमी काहीतरी इनोव्हेटिव्ह असे पाहायला मिळते नेहमी vdo ची वाट बघायला लावणारा खूप बरे वाटते

  • @Surajkadam519
    @Surajkadam519 Před rokem +1

    Khekde mashyanche videos yeundet lucky da. 🐬🐬🐬🐬🐬🐬🐬🦞🦞🦞🦀🦀🦀🦐🦐🦐🦐🦐 khup maja Ali mast...

  • @rohitparab3627
    @rohitparab3627 Před rokem +2

    Maka mase mariche video lay awadtat❤😊

  • @user-sr9sx5dn1w
    @user-sr9sx5dn1w Před rokem +1

    कातळावर भाजी पाला करणारे काका काकी एक व्हिडीओ होऊन जाऊदे

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 Před rokem +2

    1st me ♥️ 👍

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 Před rokem +1

    खूप छान विडीओ दादा 🌹🌹👌👌

  • @dakshatpatil1440
    @dakshatpatil1440 Před rokem +4

    मैदा च्या पिठाला सर्वात जास्त येतात लकी दादा एकदा नक्की ट्राय कर ...love from alibag❤

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Před rokem +1

      Yes .... nakkich try karen 👍 thanks for watching malvanilife 😊

  • @shrutikambli2203
    @shrutikambli2203 Před rokem +1

    खूप छान 👍☺️

  • @kokanidhmal
    @kokanidhmal Před rokem +1

    ❤खूप मस्त दादा ❤

  • @dubharne
    @dubharne Před rokem +1

    छोटे पिल्लू मासे. परत पाण्यात टाका,,ती कधी तरी मोठे होतील

  • @swapnilraje8835
    @swapnilraje8835 Před rokem

    Aaj parent tujhe video aavdat hote aaj tr chatree pn Avadli jai Maharashtra

  • @pandityerudkar7467
    @pandityerudkar7467 Před rokem

    मासे पकडण्याची पद्धत भारी आहे
    पण लहान मुलांना नदी जवळ घेऊन जाणं थोडं धोकादायक आहे

  • @sarveshnarvekar6560
    @sarveshnarvekar6560 Před rokem +1

    Mushroom 🍄 चा video कडी येणार 😢

  • @user-is9km6bv5u
    @user-is9km6bv5u Před rokem +2

    Mi kdiyev netl

  • @sachinkadam2558
    @sachinkadam2558 Před rokem +2

    Bandoshi mast milali nehmipramane video chhan Zala. DEV BARE KARO 🙏

  • @rushikeshgaikwadarts
    @rushikeshgaikwadarts Před rokem

    Latest bappa video kadhi yetil dada

  • @siddeshteli7547
    @siddeshteli7547 Před rokem +1

    *Ek alambi soducho ani kaducho video kar.*

  • @vijayrane9417
    @vijayrane9417 Před rokem

    शेंडी कीती फुटाची आहे किंवा आसावी गाव मसुरे नक्की सांगा

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 Před rokem

    dada tuzya ghara cha video banv na..🏚🛖

  • @yogeshdhavale5117
    @yogeshdhavale5117 Před rokem

    Boyt masaysarkha khavla masa pn bhetu shakto ka ?

  • @user-zp9fr8hd9c
    @user-zp9fr8hd9c Před rokem

    Dada tu ata ka video takt nahis

  • @pareshsalvi6258
    @pareshsalvi6258 Před rokem

    बोईंट काहीच चव नसते.