शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचे बीपी वाढवले | Uddhav Thackeray News | Sharad Pawar | Maha Prapanch |

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 05. 2024
  • शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचे बीपी वाढवले | Uddhav Thackeray News | Sharad Pawar | Maha Prapanch |
    विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही जास्तीत जास्त जागा लढवणा असे म्हणत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचे बीपी नक्कीच वाढवले आहे यात शंकाच नाही. शरद पवार यांची म्हणणे असे आहे कि आम्ही जास्त जागा जिंकू शकलो असतो तरीही आम्ही लोकसभेला केवळ दहाच जागा लढवल्या आणि उद्धव ठाकरे यांना २१ जागांवर उमेदवार लढवण्याची संधी दिली. मात्र विधानसभेला आम्ही असे होऊ देणार नाही. घडलं ता महविकास हे उघड आहे. ४ जूनच्या लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मध्ये बिघाडी होणार आहे हे निश्चित आहे. महाराष्ट्र आणि देशातील मराठी बातम्यांच्या जगात, थेट बातमी तुमच्यापर्यंत मागील संदर्भांसहित पोहोचवण्याचा महा प्रपंच न्युज मीडिया चा प्रयत्न आहे. ज्यात समाज मन देखील जपले जाते. आणि सगळ्यांनाच मोकळेपणाने आपले मत मांडण्याची विनंती देखील आग्रहाने केली जाते.
    संजय राऊत आणि उद्धव ठाकरे मनमानी कारभार करतात. याचे उदाहरण म्हणजे जागा वाटपाच्या चर्चा होण्या आधीच संजय राऊतांनी सांगली लोकसभा निवडणुकीचा उमेदवार जाहीर करून टाकला. ज्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध बिघडले होते. या गोष्टीची तक्रार राहुल गांधींपर्यंत गेली होती. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. मित्रांनो शरद पवार हेच महाविकास आघाडीचे विसर्जन करणार आहेत यावरील हा व्हिडीओ नक्की बघा आणि यावर आपले काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. महा प्रपंच या युट्युब चॅनेल ला अवश्य सबस्क्राईब करा.
    प्रपंच टीमचे हिंदी युट्युब चॅनेल भारत प्रपंचची लिंक खाली दिली आहे. कृपया या हिंदी चॅनेल ला देखील पाठिंबा द्या.
    / @bharatprapanch
    शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचे बीपी वाढवले | Uddhav Thackeray News | Sharad Pawar | Maha Prapanch |
    Maharashtra News
    Marathi News
    News
    2024 Elections
    Uddhav Thackeray
    Sanjay Raut
    Narendra Modi
    Shirur
    maharashtra
    live news
    marathi
    news live
    modi
    news media
    breaking news
    news update
    india
    #marathinews #maharashtranews #news

Komentáře • 174

  • @vijaybhakare7105
    @vijaybhakare7105 Před 24 dny +42

    100% बरोबर आहे उद्धव ठाकरे त्यांना पूर्ण संपवायचं ठरलं म्हणजे ठरलं

  • @PreetinAhale-zu1lc
    @PreetinAhale-zu1lc Před 24 dny +53

    माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तळ पायाची ही बरोबरी उद्धव (उद्धऊद्दीन) करू शकत नाही!

    • @MahaPrapanch
      @MahaPrapanch  Před 24 dny

      🙏🏻

    • @balajisinari5659
      @balajisinari5659 Před 23 dny

      शरद पवारसाहेब 5/6 आमदार निवडून येतील.

    • @jayantjoshi5740
      @jayantjoshi5740 Před 23 dny

      पवार साहेबांनी किंवा उद्धवजी नी पंतप्रधान पदासाठी प्रयत्न सुरू केले तर ते सहज होऊ शकतात.त्यांनि आता निकालाची वाट न पाहता पेढे लाडू वाटायला सुरुवात करायला हारकत नाही.

    • @user-pf9eb6vx5q
      @user-pf9eb6vx5q Před 23 dny

      Andha bhakat pisatlet

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 Před 17 dny

      Ye, dono, hi, halale, ki, paidaish, hai,

  • @environmentalhealthsafetye104

    वानखेडे बाई जरांगेला जांग्या बोलतात.किती सटीक शब्द आहे.जरांगे पवारांचा जांग्याच आहे.

  • @popatmusudage
    @popatmusudage Před 24 dny +23

    आघाडी झोपणार आहे
    ऊध्दव गट व शरद गट चार जुन नंतर संपलेले दिसतील

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande3837 Před 23 dny +11

    ठाकरे आणि राऊत दोघांनाही महा आघाडीत अजिबात किंमत नाही, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.

  • @bylagu
    @bylagu Před 23 dny +14

    त्याबाबतीत जास्त सांगू शकत नाही, पण हे दोघं ही राजकारणातून बाहेर फेकले जाणार हे नक्कीच.

  • @environmentalhealthsafetye104

    दगाबाज हे शरद पवारावर निघालेलं सुंदर पुस्तक एम बी पाटिल यानी लिहीलं आहे.व्वा दगाबाज.एका शब्दात पवारांची कारकिर्द समजून येते.तेरी करनी बडी दगाबाज रे.

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 Před 24 dny +20

    पवार साहेब आज पर्यंत कुणाला ही सांपडले नाही उद्धव ठाकरे यांना काय होईल

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 Před 24 dny +30

    काही पक्ष जास्त जागा जिंकण्यासाठी लढवतात तर काही पक्ष *तिकीटं विकण्यासाठी*

  • @niyatibirje6285
    @niyatibirje6285 Před 24 dny +18

    बाळासाहेब आणि उध्दव ठाकरे यांच्यात फरक आहे हे लोकांना कळत नाही

  • @sanjayjoshi4260
    @sanjayjoshi4260 Před 24 dny +21

    दीड उमेदवार

  • @Nation_first1
    @Nation_first1 Před 24 dny +16

    उत्तम विवेचन महा प्रपंच. आवाजही चांगला आहे.

  • @Nation_first1
    @Nation_first1 Před 24 dny +11

    शरद पवार राष्ट्रीय नेते आहेत आणि एकनाथ शिंदे राज्य पातळीवरचे नेते आहेत. फरक असणारच ना!55 वर्षात तर पवार साहेब आंतर्राष्ट्रीय नेते बनायला पाहिजे होते. उरले केवळ पश्चिम महाराष्ट्र पुरते.

  • @KattarHindu-su8dm
    @KattarHindu-su8dm Před 24 dny +24

    288 उमेदवार तरी आहेत का उबाठा कडे😂

  • @user-ib7fz2we4v
    @user-ib7fz2we4v Před 23 dny +14

    4 जून हा " काँग्रेस मुक्त भारत " म्हणून इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने नोंद केली जाईल 🇮🇳

  • @bylagu
    @bylagu Před 23 dny +8

    नमस्कार शुभ संध्या. नेहमीप्रमाणेच मस्त आणि चपखल मांडणी.

  • @dineshsalunke9300
    @dineshsalunke9300 Před 24 dny +25

    तुम्ही मांडलेले सगळे मुद्दे बरोबर आहेत दादा. अगदी 10001 बरोबर आहेत. तुमच्या विचाराशी 100% सहमत आहे. तुम्ही व्हिडिओ बनवला होता आणि मला असे वाटत आहे हे तुम्ही नाही हे मी स्वतःच बोलतोय माझ्याशी.👌👌👌👍👍

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Před 24 dny +20

    अप्रतिम

  • @user-pb4gc4ln5h
    @user-pb4gc4ln5h Před 24 dny +10

    आगोदर 10 पैकी 2 तरी येतात किंवा नाही हे पहा

  • @gr36699
    @gr36699 Před 24 dny +24

    शरद पवारांनी उद्धव ठाकरे संजय राऊत यांचा टॉयलेट पेपर सारखा वापर केला आहे.... युझ अँड थ्रो..... आता हे वापरून फेकलेले कागदाचे बोळे कोठेच चालत नाहीत......😷😷😷😷🤣🤣🤣🤣🤣

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Před 23 dny +6

    आपले विश्लेषण अगदी बरोबर आहे

  • @sonupunjabi4434
    @sonupunjabi4434 Před 24 dny +11

    Bjp ok

  • @VijayGurav-cw2dt
    @VijayGurav-cw2dt Před 24 dny +15

    शंभर टक्के बरोबर आहे.

  • @durgaprasadpadgaonkar4927
    @durgaprasadpadgaonkar4927 Před 24 dny +10

    एकदम सही 😂😂🙏

  • @sureshshinde8685
    @sureshshinde8685 Před 24 dny +12

    ऐकनबर

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Před 23 dny +6

    21जागा द्यायला 😂 शरद पवार हुशार आहेत
    Jast जागी यांचा पराभव करून याचे हसू करून takayache 😂😂

  • @Hare_krishna6424
    @Hare_krishna6424 Před 22 dny +2

    काकाकडे जरांगे नावाचं ब्राह्मस्त्र आहे ते अस्त्र विधानसभा निवडणुकीत वापरून बीजेपी ला परास्त करायचं प्रयत्न करणार 😊😊

  • @kavivasantnimase4748
    @kavivasantnimase4748 Před 24 dny +9

    विधानसभा निवडणुकीत आघाडीत नक्की बिघाडी होणार व नाराज लोक भाजपा व एकनाथ शिंदे यांच्याकडे जातील.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před 19 dny +2

    उद्धव ठाकरे ने आत्तापासूनच वेगळे राहायला पाहिजेत स्वतंत्र लढायला पाहिजे काँग्रेस पासून पण आला गोवा राष्ट्रवादी शरद पवार घाटापासून पण अलग व्हावा याचाच उद्धव ठाकरे चे हित आहे

  • @arunasingh2594
    @arunasingh2594 Před 24 dny +15

    सुरेख, विषेशता कार्टून

  • @arvindsalunkhe3028
    @arvindsalunkhe3028 Před 24 dny +3

    Barobar Ahe

  • @user-ci2wn3ku5b
    @user-ci2wn3ku5b Před 22 dny

    अहो साहेब बरोबर आहे तुमचं नक्की 100% बरोबर आहे

  • @vaibhavpatil687
    @vaibhavpatil687 Před 23 dny +2

    Right

  • @vivanpatil
    @vivanpatil Před 24 dny +14

    साडेतीन जिल्ह्यात 10 जागा येतात का 😂😂😂

  • @HimmatGajare
    @HimmatGajare Před 24 dny +5

    आपला अभिप्राय फारच छान आहे तसेच होईल

  • @user-ep9yn2oz6u
    @user-ep9yn2oz6u Před 24 dny +5

    You are always wellcome khatarnak

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 Před 24 dny +4

    ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣😜😜😜🤔🤔🤔🥱🥱🥱👍👍👍🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌 च संदेश कार्य विश्लेषण ... महाबिघाडी महाठगबंधन पिछाडी चं ... विधानसभा निवडणुकीतील उमेदवारींबाबत चं ... धन्यवाद 🤣🥰🤣 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जीं कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-nx6pc8kt4x
    @user-nx6pc8kt4x Před 24 dny +14

    ऐपत नाही जलजीर्याची आणि बढाया मारतात अल-जजीरा उभारायच्या. ऐन फाॅर्म मध्ये ही साठ च्या पूरे जाऊ सकले नाही. मविआ विधानसभेत १०० च्या पुढे ही जाणार नाही.

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Před 20 dny +1

    25 तरी आमदार निवडून येऊदे शरद पवार यांचे

  • @linuxlittle
    @linuxlittle Před 23 dny +1

    खूप छान विश्लेषण

  • @anjalinigvekar7763
    @anjalinigvekar7763 Před 23 dny +1

    Barobar 👍👍

  • @pradeepshah279
    @pradeepshah279 Před 24 dny +12

    कदाचीत उबाठा. मरु पण शकतो

  • @arvindsalunkhe3028
    @arvindsalunkhe3028 Před 24 dny +2

    Agdi Barobar Ahe.
    Mhanun Future Sena Pramukh
    Raj Thackeray Asnar.

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Před 24 dny +2

    अतिशय सुंदर विश्लेषण

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před 19 dny +1

    माननीय आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अजूनही सोडलेले नाहीत आम्ही हिंदुत्व धरणार कायमस्वरूपी मराठी माणूस आम्ही इतर नेत्यांना भुलणार नाही कोणीही मोठं नाही कोणीही लहान नाही सगळे समान आहेत समान नागरी कायदा आहे

  • @prakashkokare3555
    @prakashkokare3555 Před 24 dny +3

    You are correct thanks

  • @poojavirkar8484
    @poojavirkar8484 Před 23 dny +1

    Abhinandan

  • @vilasshinde1936
    @vilasshinde1936 Před 24 dny +2

    बरोबर.

  • @user-wk1nj8nq1j
    @user-wk1nj8nq1j Před 23 dny +2

    माझे भाकीत असे आहे की भावी पंतप्रधान म्हणून म्हणून मा ऊबाठा हेच असतील व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा सुशमा अंधारे ताई असतील कारण मा संजय राऊत यांचा करिष्मा ठरेल

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Před 24 dny +2

    👍🏻👍🏻👍🏻👌👌👌🚩🚩🚩🚩🚩

  • @rajeshborkar-vz4ei
    @rajeshborkar-vz4ei Před 23 dny +2

    ३.५ सिट
    जिकनार आहे

  • @vandemaataram2600
    @vandemaataram2600 Před 20 dny +2

    ४ तारीख़ को ये सभी EVM को गालियाँ बकते नज़र आयेंगे।
    😅😅😅

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 Před 23 dny +2

    Ash 🧱⚱️⚱️ ok Bhagawantrao band Jain Sus Pune India Maharashtra thank you 💖😊🤗😊 dhanyawad sirshri

  • @suhasjoshi6083
    @suhasjoshi6083 Před 24 dny +5

    Jarangena konachi fus ahe he jagjahir ahe. Pawaranchaha itihas saglyana mahit ahe. Arthat thakare/raut hyana kevha samajel te diselach. 😅😅😅😅😅

  • @user-og8br8mk7o
    @user-og8br8mk7o Před 23 dny +1

    म्हणजे लेक खासदारकीला पडणार खात्री होती म्हणून विधानसभा निवडणुकीत जास्त उमेदवार निवडून आणून लेकीचा मुख्यमंत्री पदावर दावा सांगून मविआ / महायुती कडे सरकार करणे प्रस्ताव देणे.

  • @BeenaAdvani
    @BeenaAdvani Před 23 dny

    Jai shree Ram 🙏

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Před 22 dny

    टके वारी कमी झालया मुले बीपी वाढले।। जय महाराष्ट्र।।

  • @pushpagawai198
    @pushpagawai198 Před 22 dny

    Only uddhav saheb jindabad

  • @vishwanathbhavar4102
    @vishwanathbhavar4102 Před 23 dny

    एकदम बरोबर 8:57 9:08

  • @mandapawar2
    @mandapawar2 Před 24 dny

    Maja येते मस्त

  • @narayandeshmukh7803
    @narayandeshmukh7803 Před 24 dny

    Sai he

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před 19 dny +1

    4 जून नंतर ऑटोमॅटिक तिन्ही पक्षी वेगळेवेगळे होतील काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट वेगवेगळे होतील ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक फक्त आग लागायचं काम सुरू राहील नंतर आग लावायचं काम चालू होईल

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Před 20 dny

    आता विधानसभेला 288 जागा मा.शरद पवारानी लढवावी अशी ईच्छा तमाम महाराष्ट्रातील जनतेची आहे महणजे समजेल किती निवडून येतील त्या

  • @rakeshgharat4245
    @rakeshgharat4245 Před 23 dny +1

    Ubt cha 1 pan nahi yenar

  • @user-og8br8mk7o
    @user-og8br8mk7o Před 23 dny

    फक्त १७ /१८ आमदार

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před 19 dny +1

    मनोज जरांगे शरद पवारांच्या पाठीमागे आहे का स्वतः मनोज जडण घेणे याचे उत्तर द्यावं

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před 19 dny

    आम्ही कट्टर हिंदूवादी आहोत आम्ही मराठी मनोज जांगे च्या पाठीमागे जाणार सुद्धा नाही भूमिका एकच ठेवायला पाहिजे मनोज जणांनी

  • @ashokbhirud8827
    @ashokbhirud8827 Před 23 dny +1

    Tu राहणारका विधान सभे पर्यंत

  • @ajitshinde3036
    @ajitshinde3036 Před 17 dny

    23 jaga

  • @sachinpoojary3732
    @sachinpoojary3732 Před 24 dny

    Agadi baro bar bollat sir

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 Před 23 dny

    संज्या ने आणि उद्घव ने चंद्रहार पाटला कडून खोकें घेतलें आहे.

  • @djanuj89
    @djanuj89 Před 24 dny +2

    Ubt sanjya hatav urleli sena vachav?kaka konachach nahi!aata tari savad ho re

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před 19 dny +1

    विधानसभेला स्वतः लोकं तुम्हाला टाळतील शरद पवार ला कोणी मानत नाही मानायचं कारण पण नाही

  • @subhashwadekar1196
    @subhashwadekar1196 Před 24 dny +1

    लोकं पागल करणं लावले तुम्ही....😢😢😢😢😢

  • @krishnatpatil748
    @krishnatpatil748 Před 22 dny +1

    4 june la he chanell dilit kru nka mhanje zal 😂😂😂😂

  • @bhalchandrakulkarni6753

    मायनस २८८

  • @ushachavan2193
    @ushachavan2193 Před 24 dny +2

    Sharad Pawar gatala 150 paikii 15 jaaga miltil

  • @kachrusable5256
    @kachrusable5256 Před 17 dny

    Udhav Aaditya Thakre S.Raut Sharad pavar he sanpalele Aahet.

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 Před 23 dny

    एम बी पाटील यांचे शरद पवार यांच्यावर दगाबाज नावाने पुस्तक प्रकाशित झाले आहे आणि युट्यूबवर मुलाखत ऐका 😂 जीवंतपणी श्राद्ध घातले आहे 😂😂 जबरदस्त कार्यक्रम लागुन गेला आहे काकांचा

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 Před 24 dny +1

    Udhaw la shewati ghari basawe lagnar.

  • @sureshphadke8020
    @sureshphadke8020 Před 23 dny

    संजय राऊत उबाठा संपवणार.

  • @user-gl5gu4gz9k
    @user-gl5gu4gz9k Před 23 dny

    यांच्या वर कमेंट्स सुद्धा नको इतके नीच राजकारणी आहेत हे लोक...... अतृप्त आत्मा.

  • @sachinjadhav5440
    @sachinjadhav5440 Před 20 dny

    Zero.

  • @sunilbhatewara9464
    @sunilbhatewara9464 Před 24 dny

    1:32

  • @sandinirhali4570
    @sandinirhali4570 Před 24 dny +4

    54 - 40 == 14? जागा येतील

  • @nandkishorkapse4078
    @nandkishorkapse4078 Před 23 dny

    पक्षपाती पत्रकारिता नको.😮😮

  • @pradeeprane896
    @pradeeprane896 Před 24 dny +1

    😂

  • @sanjeevmarne3982
    @sanjeevmarne3982 Před 24 dny

    Zero

  • @vikaskhamkar1110
    @vikaskhamkar1110 Před 21 dnem

    भाजपने पैसे देऊन पाळलेले चॅनल दिसतंय हे....

  • @vijayjadhav8465
    @vijayjadhav8465 Před 23 dny

    आपण भाजपाचे सेल वाले वाटत आहे. निपक्षपणे चॅनेल चालवा. कुणाची तळवी चाटू नका.

  • @nagannathmane5202
    @nagannathmane5202 Před 23 dny

    O

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 Před 24 dny +1

    शरद पवार साडेतीन जिल्ह्यातच आहेत,पण एकनाथा तर अर्धा जिल्ह्यातच आहे,

  • @vinayakkanchalwar629
    @vinayakkanchalwar629 Před 24 dny

    J mc

  • @nileshbhaikothari4684
    @nileshbhaikothari4684 Před 24 dny +4

    शरदचंद्रजी पवार १५० पैकी १५० निवडून आणतील

  • @arvinddongre1g802
    @arvinddongre1g802 Před 24 dny +1

    Sanjay. Raut. Yana. Uddhav. Thakre. Paksh. Puran. Sampayavar. Pakshatun. Baherkadhatil.

  • @omprakashzampalkar1852
    @omprakashzampalkar1852 Před 24 dny +1

    O