Namdev Shastri Official | | Jñānī Kēvhā Māna Dētā | ज्ञानी केव्हां मान देतात | Jalna Kirtan 2024

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 04. 2024
  • Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
    / namdevshastriofficial
    / namdevshastriofficial
    #Jñānī.kēvhā.māna.dētā
    #ज्ञानी.केव्हां.मान.देतात
    #namdevshastriofficial

Komentáře • 45

  • @rameshbabar3794
    @rameshbabar3794 Před 5 hodinami

    भगवान बाबा की जय 🙏

  • @AchyutGade-un2jk
    @AchyutGade-un2jk Před 17 dny

    Om namah Shivay 💐🙏

  • @shobakhaladkar1883
    @shobakhaladkar1883 Před měsícem +1

    क्या बात है श्रृती ! खुप गोड आवाज गोड चाली सर्व अभंगाच्या . श्रृती च्या वयाच्या मानाने कठिण चाली आहेत पण श्रृतीने अप्रतिम गायल्या .👌👌🙏🙏🌹🌹🍫🍫

  • @user-zk5hl2qp3w
    @user-zk5hl2qp3w Před měsícem

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Anagha_khatmode...
    @Anagha_khatmode... Před měsícem

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vijayasonawane9887
    @vijayasonawane9887 Před 23 dny

    खरं आहे माऊली महिलांना चेमतंकार आवडतोय त्यांना ज्ञान कळतच नाही

  • @asha212
    @asha212 Před měsícem +1

    भगवानबाबांची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण 🎉🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @anilchopde5857
    @anilchopde5857 Před měsícem +1

    राम कृष्ण हरी

  • @HemlataKhollam
    @HemlataKhollam Před měsícem

    कीर्तन खूप सुंदर असते मी त्या तून खूप शिकते

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी

  • @dhondiramjadhav286
    @dhondiramjadhav286 Před měsícem

    रामकृष्ण हरी . . . . . . . . . .🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉 जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před měsícem

    धन्यवाद महाराज कीर्तन यू ट्यूब वर टाकल्यामुळे.. बाबांच्या कीर्तनाची खूप आतुरता असते.

  • @pankajrathod360
    @pankajrathod360 Před měsícem

    राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @shreesurabhigaumata
    @shreesurabhigaumata Před měsícem

    जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांच्या गादीला रोज येतात निमंत्रण सोहाळे गादीचे पाहुन कंठ येतोय दाटुन आनंदाश्रू येतात 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @hitendraborse1306
    @hitendraborse1306 Před měsícem

    🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 Před měsícem

    जय भगवान 🚩

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 Před měsícem

    ।। रामकृष्ण हरि।।

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 Před měsícem

    बाबा ❤️

  • @4bhi1214
    @4bhi1214 Před měsícem

    Jay bhegvan baba

  • @priyanagvekar5429
    @priyanagvekar5429 Před měsícem

    ❤❤❤❤❤

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před měsícem

    माऊली

  • @varshanangre7293
    @varshanangre7293 Před měsícem

    जय गुरुदेव 🙏 स्त्रियां मध्ये ७ चक्र नाहीत असा उल्लेख ज्ञानेश्वरी मध्ये आहे त्यावर थोडं बोलावं अशी विनंती आहे 🙏

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před měsícem

    कृपया रामगड जिल्हा बीड.येथे झालेले कीर्तन पण लवकर यू टूब वर टाका महाराज.

  • @mahalakshamisansthanoffici4540

    जय भगवान बाबा

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांची पुण्यतिथि महाराष्ट्रात बोलबाला गर्दी गडावर मावेना आनंद भक्तांना झाला 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी

  • @HemlataKhollam
    @HemlataKhollam Před měsícem

    खूप सुंदर कीर्तन असतें मी त्या तून खूप शिकते

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांची पुण्यतिथिला भक्तांचा गलबला प्रदक्षिणेची झाली घाई घोडा खुपच नाचला 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला आहे जयभगवानबाबा 🎉जयभगवानबाबा 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem +1

    भगवानबाबांची समाधी हार फुलाने सजविली गुरूशास्ञीजीबाबांने पुजा महंताने केली 🎉जयभगवानबाबा 🎉जयभिमसिंहबाबा 🎉जयशास्ञीबाबा 🎉जयगुरूदेव

  • @Sahilandhale681
    @Sahilandhale681 Před 2 měsíci +1

    ❤❤❤❤❤❤

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंचे किर्तन मिळतो मनाला गारवा 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडावर भव्य मंडप सजला गर्दी गडावर मावेना समाज खुपच जमला 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी 🎉शास्ञीजीबाबा 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    ऐकून शास्ञीजीबाबांचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉जयभिमसिंहबाबा🎉जयशास्ञीबाबा 🎉जयगुरूदेव 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडावर काय वाजते गाजते भगवानबाबांच्या पुण्यतिथीला किर्तन शास्ञीजीबाबांचे होते जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी

  • @rajanimokhadkar7632
    @rajanimokhadkar7632 Před měsícem

    माऊली कृपेची सावली 🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांच्या गादीचा भक्तांना अभिमान मिरवणुक काढतात रथामध्ये करतात फुलांचे सिंचन 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @shilawalunj8082
    @shilawalunj8082 Před měsícem

    Somi call mi Deva tumi bi call mi Mavli kuth lpun bsta kvr bsnar 1 divs tri mi tumala shodnar

  • @HemlataKhollam
    @HemlataKhollam Před měsícem

    कीर्तन खूप सुंदर असते मी त्या तून खूप शिकते

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा भगवानबाबांची पुण्यतिथि सोहळा आगळा वेगळा 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉

  • @HemlataKhollam
    @HemlataKhollam Před měsícem

    कीर्तन खूप सुंदर असते मी त्या तून खूप शिकते