सकारात्मकता आणि vibration वाढवायचंय? २१ दिवस हे १० affirmations म्हणून बघा

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • In this video I share 10 daily affirmations that everyone can use to become more positive, increase well-being and increase vibration to attract more and more good things in your life .
    या व्हिडिओमध्ये मी दररोज 10 पुष्टीकरणे सामायिक करत आहे ज्याचा उपयोग प्रत्येकजण अधिक सकारात्मक होण्यासाठी, कल्याण वाढवण्यासाठी आणि तुमच्या जीवनात अधिकाधिक चांगल्या गोष्टी आकर्षित करण्यासाठी कंपन वाढवण्यासाठी करू शकतो.
    #marathi #मराठी #lawofattractiontechniques #affirmations #dailyaffirmations #raiseyourvibration

Komentáře • 451

  • @tanviaryan7953
    @tanviaryan7953 Před 2 lety +31

    Oh my goodness excellent affirmation.... मी आधी रोज 4 Affirmation बोलत होती आत्ता हे 10 पण बोलत जाईल.. Affirmations ने खरंच खूप फरक पडतो आपल्यात.... आपल्या सर्व actions ह्या त्या Affirmations प्रमाणेच आपल्याकडून घडू लागतात... मी एप्रिल पासून Affirmations बोलते सकाळी उठल्यावर आरशात बघून किती पण दमलेली असली मूड नसेल तरी Affirmations बोलल्यावर थकवा जातो मूड पण चांगला होतो आणि दिवस भराची काम पण सुरळीत आणि सुखरूप होतात....

  • @mahendraghatol1912
    @mahendraghatol1912 Před rokem +11

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ठेव सर्वांचं भलं कर आणि तुझे गोड नाम मूखात ठेव.

  • @RM-my4hc
    @RM-my4hc Před 2 lety +42

    अजून एक प्रश्न आत्ता पडलेला आहे. तुम्ही माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्याल ही अपेक्षा..स्वार्थी ,लोभी ,पापी लोकांना पण युनिव्हर्स सगळं देते .आणि एखाद्या गरीब, निस्वार्थी ,खऱ्या माणसाला युनिव्हर्स का लगेच सगळं देत नाही.आपण म्हणतो कर्म चांगली असतील तर फळे पण चांगली मिळतात मग हे सामान्य किंवा गरीब लोकांच्या बाबतीत का खरं होत नाही?

    • @Sh-oe6qe
      @Sh-oe6qe Před 11 měsíci +11

      So true!! Actually आपण कलियुग मधे जगत आहोत याचा इफेक्ट आहे हा.. ईथे negativity साठी तुम्हाला कुठे जावं लागत नाही..ती तुम्हाला अगदी आसपासच जाणवेल.. पण जर तुम्ही positivity च्या शोधात असाल तर ती मात्र तुम्हाला मिळवावी लागते.
      खूप किंवा थोडे पण प्रयत्न करूनच.
      याला उपाय एकच.. थोडा धीर ठेवावा. स्वतःच्या development वर काम करत राहावे. आणि trust the timing of your life.. दिवसांवर विश्वास ठेवा.. कारण ते कोणाचेही असो बदलतात च.. भले भले येतात जातात. आपण सेल्फ ग्रोथ वर ध्यान द्यावे gratitude asava..

    • @priyabhavsar6102
      @priyabhavsar6102 Před 11 měsíci

      हो असे वाटते आपल्याला बऱ्याचदा.की निगेटीव्ह किंवा पापी लोकांचे भले होते किंवा ते कितीही चूक वागले तरी त्यांचे काही नुकसान होत नाहीये.तर त्यांचे जे भले होते तर ते त्यांच्या पूर्वजन्मतील पुण्याई मुळे किंवा त्यांच्या आई वडील यांच्या पुण्याई मुळे.त्याचे ते फळ त्यांना मिळायचे बाकी राहिले असते ते मिळते.ते पूर्ण झाले की त्यांच्या चुकीच्या कर्माची पण फळं मिळतातच.ते जात नाही कुठे....so आपण निश्चिंत राहावे आपली चांगली कर्म करीत रहावे.प्रत्येकाला प्रत्येक क्षणाचे फळं मिळतातच.😊

    • @vilaskhatode7095
      @vilaskhatode7095 Před 9 měsíci +1

      ​@@Sh-oe6qe❤

    • @Money_magnet_897
      @Money_magnet_897 Před 9 měsíci +1

      ​@@Sh-oe6qe 👍

    • @sunilbansialhat8738
      @sunilbansialhat8738 Před 8 měsíci +6

      त्याच उत्तर अस आहे अंतर्मन फक्त आज्ञा पाळते, त्याला चागले वाईट सारखच असते

  • @mannjiripalkar993
    @mannjiripalkar993 Před 2 lety +8

    21दिवस नक्की करून पाहणार आणि खात्री आहे की माझे विचार, दृष्टीकोन आणखी सकारात्मक असेल.

  • @bhagyashreelele6057
    @bhagyashreelele6057 Před 2 lety +4

    नमस्कार, मी अफेरमशन्स घायला सुरुवात केली आहे आणि केवळ आठ दिवसांतच माझ्या विचारांमध्ये कमालीची सकारात्मकता आली आहे!!!खूप खूप धन्यवाद!!!

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 2 lety

      तुमचा comment वाचून खूप आनंद झाला. इतरांचा पण उत्साह वाढेल .धन्यवाद !

  • @chetanshankardixit7623
    @chetanshankardixit7623 Před rokem +1

    अत्युत्कृष्ट ! आपले खूप खूप आभार... इतकी सोपी, छोटी, सरळ वाक्यं, ती सुद्धा आयुष्यातल्या सर्व आवश्यक आयामांना स्पर्श करणारी! विषय समजतो, तंत्र समजतं पण अशी वाक्यं तयार करणं खूप कठीण वाटतं. खरंतर माझं मराठी चांगलं आहे पण जेव्हा मी अशी ॲफर्मेशन्स लिहायला जायचो तेव्हा बरेचदा लांबण लागल्यासारखी मोठी मोठी वाक्यं लिहिली जायची. ही तुम्ही नेमक्या शब्दातली ॲफर्मेशन्स दिली आहेत, नक्की उपयोग होईल असं वाटतं. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद!

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před rokem

      मनापासून धन्यवाद . खूप लोकांना याचा खूप फायदा झाला आहे . जरूर करून बघा आणि कळवा .

  • @anupamashinde1011
    @anupamashinde1011 Před 2 lety +1

    मी 21दिवस हे नक्की करून पाहणार आहे.आणि माझा या ब्रम्हांडावर पूर्ण विश्वास आहे.माझ्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल होईल.धन्यवाद 🙏🙏🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 2 lety

      तुमचा comment वाचून आनंद झाला. नक्की कळवा .

  • @Deep11-D1D
    @Deep11-D1D Před 11 měsíci +1

    नमस्कार mam, प्रथम thank u तुम्ही एवढे चांगले गोष्टी साध्या सोप्या पद्धतीने share करता ज्यामुळे आम्हाला फायदा होतो.मी माझा अनुभव सांगतो गेल्या दोन वर्षात मी अशाच affermation आणि visulisation पद्धतीने 4 अशा गोष्टी जशाच्या तशा मिळवल्या जसे मी visulisation करत होतो आणि त्या गोष्टी मिळवणं तसे कठीण होते पण केवळ श्री गुरू दत्तात्रय (Universe) यांच्या आशीर्वादाने आणि या technique ने मला यश मिळाले.मला या technique वरती अजून विश्वास झाला आहे आणि आपल्या व्हिडिओ मधून मी अजून sharpen करण्याचं प्रयत्न करत आहे मित्र परिवारातल्या लोकांना या technique च benefits सांगत आहे त्यांच्या भल्यासाठी so मॅम thank you आपणास आणि सर्व गुरूंना ज्यामुळे माझे आणि सर्वांचे भले होत आहे.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      मनापासून धन्यवाद . तुम्ही तुमचा affirmation आणि visualisation चा अनुभव सांगितला त्या मुळे इतराना पण ते करुन बघावे असे वाटेल. तुम्हाला व्हिडिओ आवडतात आणि तुम्ही ते इतरांबरोबर शेअर करताय वाचून बरे वाटले. खूप खूप शुभेच्छा . 🙏

  • @indians376
    @indians376 Před 9 měsíci +1

    चांगल्या जीवनासाठी खूप मार्गदर्शक आहे हे. 🙏 Thanks

  • @B010486
    @B010486 Před 2 lety +12

    Hello ma'am, I have accepted 21 days challenge. The affirmations are really powerful. Looking forward to the new me

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 2 lety +1

      Great! Happy to hear that you have accepted the challenge, look forward to hearing from you after 21 days as ANewU !

  • @happiness1111
    @happiness1111 Před 2 lety +8

    ♥️
    Theae are the affirmations
    1. Me mazya aayushyatalya sarva ananda denarya goshtinsathi krutadnya aahe
    2. Mazya aajubajoola premal aani sakaratmak vyakti aahet.
    3. Maze jivan aarogya aani aanandane bharalele aahe.
    4. Mazyat bharpur urja aani chaitanya aahe.
    5. Sandhi sarvatra aahet aani tyancha labh ghenyachi mazyat khshamta aahe.
    6. Paise mazyakade apekshit aani anapekshit margane yetat.
    7. Maze utpana satat vadhat aahe.
    8. Mala hawe asalele yash aani samruddhi nirman karanyachi kshamata mazyakade aahe.
    9. Dararoj maze dheya sadhya karanyachya vatevar me pudhe jaat aahe
    10. Bhamhandache mazyavar prem aahe aani me yashaswi vhave ashi tyachi ichha aahe.
    Thank you Ma'am 💟

    • @B010486
      @B010486 Před 2 lety +1

      Thank you for writing this

    • @anjalipatil3274
      @anjalipatil3274 Před 2 lety

      मराठीत लिहिले असते तर बरे झाले असते,😊🤗

    • @vilaskhatode7095
      @vilaskhatode7095 Před 9 měsíci

      🎉

  • @geetanehete4629
    @geetanehete4629 Před 2 lety +1

    मी २१दिवस हे नक्की करणार आहे व माझे विचार सकारात्मक होणार आहे धन्यवाद

  • @anitasathe7921
    @anitasathe7921 Před rokem

    नमस्कार व खुप खुप धन्यवाद ताई. या आधीचे ही खूप व्हिडिओ पाहिले व खुप शिकले तुमच्याकडून. पण या व्हिडिओ नंतर आयुष्यात अचानक सकारात्मक बदल आला आणि तो ही खुप लवकर. हे अफर्मेशन मी रोज म्हणते आणि मला त्याचा चांगला फायदा होत आहे. मनापासून धन्यवाद🙏😊

  • @pallavibhavsar4162
    @pallavibhavsar4162 Před 11 měsíci +2

    I accepted 21 days Challange.
    Thanks Anupma Mam Beautiful Challange🙏🙏🥰

  • @PallaviJadhav15
    @PallaviJadhav15 Před 4 měsíci

    Thank you so much
    I completed 21 days challenge

  • @shraddhakulkarni3137
    @shraddhakulkarni3137 Před rokem

    मी जरुर करणार आहे माझे विचार नक्कीच सकारात्मक होतील त्यामुळे अस्वस्थता कमी होईल असे वाटते आहे

  • @user-ts4yp1bf3h
    @user-ts4yp1bf3h Před 5 měsíci

    देवा सर्वांचं भलं कर.
    देवा सर्वांचं कल्याण कर.
    देवा सर्वांचं रक्षण कर.
    देवा सर्वांचं जीवन आरोग्य, सुख, शांती, धन, समृद्धी, सफलता, संपन्नता, प्रेम, आनंदाने भरपूर होऊदे

  • @bajarangmahind299
    @bajarangmahind299 Před rokem +1

    Shri Swami Samarth

  • @learnwithneeta8785
    @learnwithneeta8785 Před 2 lety

    खूप छान सुचना आहेत. मी आज बघितला व्हिडिओ मी पण २१ दिवस स्वयंसुचना म्हणून बघीन धन्यवाद 🙏 आणि मी तुमचे इतरही बरेच व्हिडिओ पाहिलेत त्या पैकी ५×५५ वर काम चालू आहे. 🙏 माझा विश्वास आहे माझी इच्छा नक्की पूर्ण होणार पुन्हा एकदा धन्यवाद ☺️🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 2 lety

      जरुर करा . तुम्ही इतक्या सकारात्मक भावनेने करताय वाचून बरे वाटले. खूप शुभेच्छा .

  • @veena197419
    @veena197419 Před 11 měsíci

    मी हा २१ दिवसांचा कार्यक्रम मनापासून करणार आहे. मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघते आणि त्यामुळे मला खूप चांगले अनुभव आले आहेत. धन्यवाद.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      कॉमेंट वाचुन आनंद झाला. खूप खूप शुभेच्छा .

  • @anjalifarkade2786
    @anjalifarkade2786 Před 2 lety

    माझ्यामध्ये तुमच्या विचारामुळे खूप फरक पडलेला आहे धन्यवाद हा पण प्रयोग मी करणार आहे

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 2 lety

      तुमचा कमेंट वाचून आनंद झाला. २१ दिवसानंतर कळवा

  • @palavikanhere5950
    @palavikanhere5950 Před rokem

    I always listen to you. Aaj mala low vatat hota tumcha ekhada video pahun chhan vatel mhanun channel var ale.... 100+ madhla nakki kay pahu asa vatla so devala/ universe la pray kela mazasathi atta yogya aslela video mala dakhav ani dole mitun randomly eka video var bot thevla tar to video ha hota.... i m feeling so good now 😇😇universe has our backing really 😇😇Thank you 🙏🙏☺️☺️
    shri swami samarth

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před rokem +1

      Happy to read your comment. Yes , universe does have our back and always wants us to be happy. Glad video helped to change your mood . Take care. ❤️

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 Před 2 lety +2

    सुंदर, छानच, very useful..👍👌👌

  • @riyamanjarekar9894
    @riyamanjarekar9894 Před rokem

    🙏 मी हे 21 दिवसाचे चॅलेंज स्वीकारले होते आणि पूर्ण केले. खूप छान वाटले मला. सकारात्मक ऊर्जा माझ्यामध्ये निर्माण झाली.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před rokem

      अभिनंदन , २१ दिवासात तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही सांगितला त्या साठी धन्यवाद 🙏

  • @niveditamulye275
    @niveditamulye275 Před 2 lety +1

    Me suddha suru kela aahe khup chan vat

  • @sushamasawai2796
    @sushamasawai2796 Před rokem

    ताई, मला तुमचे स्पिच खूप छान वाटले मी रोज सकाळी म्हणेन.

  • @rrpatil5915
    @rrpatil5915 Před rokem

    मी स्वतः माझ्या आयुष्यात बदल करू इच्छिते. 21 दिवस हे affirmmtions मी म्हणेन. आज देवाने माझी प्रार्थना ऐकली असेच मला वाटते आहे. तुमच्या या विडिओ मुळे मला मार्ग मिळाला. मन:पूर्वक धन्यवाद

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před rokem

      जरूर करा आणि अनुभव सांगा

  • @sunitacgadade
    @sunitacgadade Před rokem

    खूपच छान affirmation aahe.... मी करणार आहे हे आजपासून

  • @smitak8992
    @smitak8992 Před 2 lety

    खूप छान वाटले वाचून thanks
    तुम्ही खूप मनापासून, तळमळीनं सांगता खूप छान

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 2 lety

      मनापासून धन्यवाद!

  • @shalalakaduskar
    @shalalakaduskar Před rokem +1

    Thanku so much Madam....Thanku So much Univers.....i have accepted 21 days chalange....

  • @ishantjadhav297
    @ishantjadhav297 Před 5 dny

    Yes me he 21 divas Karun baghnar aahe🎉

  • @medharajwade1706
    @medharajwade1706 Před rokem +1

    Today i finished my 21 days,felling good,
    I will take break for for 10 days and again start the same

  • @dr.archanaautade3579
    @dr.archanaautade3579 Před rokem

    अनुपमा ताई....खूपच सुंदर Affirmations आहेत....I accept the challenge 👌🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před rokem

      धन्यवाद , २१ दिवसांनी result कळवा

  • @urmilat2864
    @urmilat2864 Před rokem

    धन्यवाद ताई .मी कालच तुमच्या channel la subscribe झाले आणि तुमचा हा video पाहण्यात आला आणि 21 दिवसाचे affarmations मी स्विकारले.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před rokem

      ANewU family मधे तुमचं स्वागत . Affirmation challenge साठी शुभेच्छा .

  • @krishnapriya7782
    @krishnapriya7782 Před rokem

    Yes madam... Mi nkki kren 21 diwas...thank u so much...❤

  • @SupriyaVishalVirpe
    @SupriyaVishalVirpe Před 8 měsíci

    Thank you so much Anupama Tai
    Tumchya ya video mule Mazi sakaratmakata khup khup vadhali aahe.
    Thank you so much

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 8 měsíci

      Welcome. Tumcha comment vachun anand zala . Tumhi tumcha anubhav sangitla tya sathi dhanyavad!

  • @prakashpalshikar383
    @prakashpalshikar383 Před rokem +1

    मी आज ७८ वर्षाचा work from bed असूनही मी हे व्रत स्वीकारले आह नो घूमजाव

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před rokem

      तुमचा comment सगळ्यांना प्रेरणा देईल . मनापासून धन्यवाद आणि all the best . 🙏

  • @vaishalidrakshe9359
    @vaishalidrakshe9359 Před 2 lety

    Thank you mam...mi hi aaj pasun he 10 affirmation lihayla suru karnar aahe...aadhi mi maze swatache affirmation lihit hote...aata he hi suru Karen... thank you so much...

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 2 lety

      Great! 21 days ne tumcha anubhav share kara !

  • @sakhisiddhi
    @sakhisiddhi Před rokem

    Started 21 days challenge
    Thank you
    Thank you
    Thank you

  • @rameshsatuse7610
    @rameshsatuse7610 Před 2 lety

    मी नक्की करणार ताई..... 21 दिवस..... आपले धन्यवाद खुप छान माहिती दिली 🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishalijadhav2247
    @vaishalijadhav2247 Před rokem

    मॅम मी हे Challengeघेतले होते, छान फरक पडत आहे. Positive vibrations वाढलेले आहेत. Thank you so much 🙏🙏🙏🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před rokem

      आनंद झाला वाचून . खूप शुभेच्छा

  • @snehalamrute6896
    @snehalamrute6896 Před 11 měsíci +1

    T thank you very nice video

  • @rupalichitnis4943
    @rupalichitnis4943 Před 2 lety +1

    Mam tumhi kharach khup manapasun sangata, thank you 🙏

  • @deepaligadkari2188
    @deepaligadkari2188 Před rokem

    मी ह्या स्वयंसूचना दररोज 21 दिवस दोन वेळा घेण्यास आज पासून प्रारंभ करत आहे

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před rokem

      👍मनापासून शुभेच्छा

  • @SuhasiniGaikwad
    @SuhasiniGaikwad Před 6 měsíci

    मि पन आज पासून 21दिवस करणार आहे माझा विश्वास आहे धन्यवाद धन्यवाद ताई

  • @anjalibezalwar6606
    @anjalibezalwar6606 Před 3 dny

    Ho mi tayar ahe

  • @aryanmourya4797
    @aryanmourya4797 Před 2 lety +2

    Thank you thank you thank you for this video I was recently looking on CZcams how can I increase my vibrations and universe suggested me this video I'm really very grateful for you ma'am and universe. Thank you❤️

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 2 lety +1

      You are welcome! Let me know if it worked for you after 21 days

  • @urmiladixit17
    @urmiladixit17 Před 11 měsíci

    Mi pan आजपासून सुरुवात केली आहे

  • @KalpanaKale388
    @KalpanaKale388 Před 2 lety +2

    Thank you so much ma'am I accepted my challenge from today

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 2 lety

      Great!

    • @KalpanaKale388
      @KalpanaKale388 Před rokem

      21 diwsach challage complete kelay pan mala affirmation khup awdle ahe me he roj lihu ka fakt mhanu

  • @ashwinideshmukh1539
    @ashwinideshmukh1539 Před 2 lety

    thank you madam mi नक्की २१ days ch challenge karanar aahe tumhi ha video share kelayabaddal tumache dhanyawaad 🙏

  • @mrunalnandrunkar1159
    @mrunalnandrunkar1159 Před rokem

    Mazi 21 diwas karnyachi tayari aahe parinam nakkich milel khatri aahe mazya barobar tumchyahi best wisheshchi apeksha aahe

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před rokem +1

      Mazya best wishes ahet tumchyabatobar ,21 days kara ani kalava .

  • @kalyaninatu355
    @kalyaninatu355 Před rokem

    मी आजपासून चॅलेंजमधे सहभागी होत आहे.🤝

  • @kajalsarmalkar3877
    @kajalsarmalkar3877 Před 2 lety +1

    Yes I'm ready 👍
    Thank you mam

  • @ravikhot8861
    @ravikhot8861 Před 2 lety +1

    Sure..I will do this for next 21 days.
    Thank You Mam.🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 2 lety

      Great 👍

    • @chitramujumdar2008
      @chitramujumdar2008 Před 2 lety

      धन्यवाद ताई मी नक्यी हा प्रयोग करून बघेन

  • @vaishnavidhangar1334
    @vaishnavidhangar1334 Před měsícem

    Yes

  • @prashantdali6269
    @prashantdali6269 Před rokem +1

    hello madam i have accepted 21 days challenge.

  • @aryanvisual
    @aryanvisual Před rokem

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद बंम्हाड धन्यवाद एंजल धन्यवाद मैडम

  • @mohinikate2317
    @mohinikate2317 Před rokem

    Started from yesterday gives positive energy very helpful 👍👍

  • @prernachalke9192
    @prernachalke9192 Před rokem

    I have accepted the challenge, thank you mam

  • @AnjaliNaik-lr4yx
    @AnjaliNaik-lr4yx Před 9 měsíci

    I have accepted २१ days challenge

  • @rasikamhamal7986
    @rasikamhamal7986 Před 9 měsíci

    Thanks you so much Madam l accepted my challenges from yesterday night thanks once again to you❤

  • @eknathdudhwadkar5608
    @eknathdudhwadkar5608 Před 2 lety

    धन्यवाद ताई... ही चांगली माहिती दिल्या बद्दल...

  • @SmitaVelapure-mp4kd
    @SmitaVelapure-mp4kd Před 8 měsíci

    Thanks mam khoop chan badal zal a ahe mazyat

  • @madhavivirkar5419
    @madhavivirkar5419 Před 10 měsíci

    I have done ✔️

  • @omkarrajeshukre3292
    @omkarrajeshukre3292 Před 2 lety +1

    मी तर नक्की हा प्रयोग यशस्वी करणार

    • @sonaldeshmukh3417
      @sonaldeshmukh3417 Před 2 lety

      Today, I accepted this challenge

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 2 lety

      Great ! Share your experience after 21 days

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 2 lety

      यशस्वी झाल्यावर जरुर कळवा ! 👍

  • @supriyashinde5377
    @supriyashinde5377 Před rokem

    Thank you univers...
    Thank you ma'am all afermation khoop Chan aahet ...

  • @veenashinde2343
    @veenashinde2343 Před rokem

    Anupama mam, mi 21 days ch affirmation chalenge ghetla hot Ani te complit kela Ani mala sangyla khup Anand vatat ki ya affirmation mule khup chhan badal ayushyat hot ahet , thnx mam asech chhan chhan vedio pahyla avdtil🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před rokem +1

      Congratulations! Tumhi challenge purna kela ani tumhala tuacha fayada zala vachun anand zala . Pudhachya vatchali sathi khup khup shubhecha

  • @rupalipatil4184
    @rupalipatil4184 Před rokem

    Mi he 21 days ch challenge accept kartey...thank you ma'am...

  • @veenafaye9388
    @veenafaye9388 Před 6 měsíci

    I accept this chhalaang

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 Před 2 lety +1

    Yes ready to take challange 21 days

  • @mrunalinivadnerkar5335

    Madam khup chhan All things indirectly including aahet khup sundar khddyach milale 👌👌🙏🙏

  • @savitawalkar4447
    @savitawalkar4447 Před 5 dny

    Hello Ma'am,
    I watch your videos regularly.
    It's really nice .
    Thank you for sharing such thoughtful information.
    Ma'am I have one request to you. Could you please share all the booklist you suggested in videos , I want to read them .
    Thank you 😊

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 4 dny

      Hello , happy to hear that you watch the videos regularly. Thank you. I have given book link in the description box of the videos and here is the playlist of the videos based on books
      Book Summary - ANewU Marathi
      czcams.com/play/PLo3T3WhtLfq3BxRcaHUmjOwJihys3wskI.html

    • @savitawalkar4447
      @savitawalkar4447 Před 4 dny

      Thank You so much ma'am It will be great help .

  • @pritirane6170
    @pritirane6170 Před 2 lety

    Hii, GM Mam🌹mi he १० affirmations karayala aaj pasun suruwat keli aahe, thanks u very much 😍

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 2 lety +1

      Great! 21 divasani jarur kalava !

    • @pritirane6170
      @pritirane6170 Před 2 lety

      @@ANewUMarathi , Nakki mam, tasahi univers ne mi sangitalya pramane butterflies eka msg through dakhawale, kalach, I m so happy
      Thank you Univers n Thank you mam🌹😍

  • @divyadhavale8031
    @divyadhavale8031 Před rokem

    I have accepted 21 challenge mam thank you

  • @manasijoshi9652
    @manasijoshi9652 Před 2 lety

    वाह छान 👌
    मी नक्की करुन बघेन

  • @pradipthasale9042
    @pradipthasale9042 Před 2 lety

    Nice affarmation thanku thanku thanku

  • @seemadeshmukh9875
    @seemadeshmukh9875 Před 6 měsíci

    I accept the challenge

  • @mauryafamily777
    @mauryafamily777 Před 6 měsíci

    Started from today 😊thank you

  • @suchitabolade1787
    @suchitabolade1787 Před 7 měsíci

    I accept this 21 days challenge

  • @shobhapansare2526
    @shobhapansare2526 Před 11 měsíci

    मँम🙏🙏💐
    तुमचा हा विडिओ काल पाहीला
    मी 21दिवस हे करणार आहे. 😊

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 11 měsíci

      छान ! खूप खूप शुभेच्छा🙏

  • @smdahiphale7422
    @smdahiphale7422 Před 9 měsíci

    हो

  • @vrushalisawant7860
    @vrushalisawant7860 Před 2 lety

    खूपच छान व मस्त नआहे मँडम .मी नक्की करणार धन्यवाद

  • @deepalidanwade1471
    @deepalidanwade1471 Před rokem

    Thanks mam i accepted 21days challenge

  • @sushamasawai2796
    @sushamasawai2796 Před rokem

    माझ्या मुलीच्या आतेसासु...कुंदा मुळजकर याची खूप साधना आहे.

  • @learnwithsayesha
    @learnwithsayesha Před 8 měsíci

    Hello mam tumhi Mazi comments wachal ki nahi mahit.nahi ..but khup Sundar disat ahat ,,👌👌👌

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 8 měsíci

      Hello, so sweet of you! Compliment sathi dhanyavad ❤️🙏

  • @vijaypatil005
    @vijaypatil005 Před 6 měsíci

    I accept this 21 days challenged

  • @saritaparsade9317
    @saritaparsade9317 Před rokem

    I am ready to accept the 21 days challenge

  • @ritatambe7733
    @ritatambe7733 Před 2 lety

    धन्यवाद ताई

  • @supriyavirpe9561
    @supriyavirpe9561 Před rokem

    Thank you so much for sharing this video🙏🏻🙏🏻

  • @vaishali9597
    @vaishali9597 Před 11 měsíci

    Yes i am accepted 21 days challenge

  • @medharajwade1706
    @medharajwade1706 Před rokem

    I did for 2 times and started for 3 time feelings good

  • @nitesharya6480
    @nitesharya6480 Před 2 lety +2

    Mam switch words vr vedio banva. ❤️

  • @deshmukh369
    @deshmukh369 Před rokem

    Yes accept mee he nehmi karnar 👆☝☝👌👌😉👌👍👍👍👍👍🔰your greatest thankful and grateful mam

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před rokem

      Great! Tumhi he nehami karu shkata ! All the best

  • @shraddhapandit4466
    @shraddhapandit4466 Před 10 měsíci

    I acept the challenge.me roj karte aani he 10 valay pan karnar

  • @arunapawar3503
    @arunapawar3503 Před rokem

    I will do this for next 21 days. Thank you. 🙏

  • @neelampatole1816
    @neelampatole1816 Před 2 lety

    धन्यवाद

  • @minakshiband6397
    @minakshiband6397 Před rokem

    Ho tai

  • @madhumatinarule4489
    @madhumatinarule4489 Před rokem +3

    Nice selective affirmations in all way💕

  • @sunitaapte6363
    @sunitaapte6363 Před 10 měsíci

    नमस्कार अनुपमा ताई मी तुमचे सकारात्मक विचारांचे व्हिडिओ पाहिले ,खूप छान आणि सोप करून सांगितल आहे,मला काही तबयेती संबंघी काही Affirmations. तयार करायाची आहेत त्तरी तुम्हीं जी जनरल दिली आहेत ती महाणयचीच का ?मला ४/५ वाक्य तयार करायी आहेत,माझी पुढील आठवडयात किमाो चालू होणार आहें तरी आपण काय सुचवाल?🙏🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Před 10 měsíci

      तुम्ही तुमची स्वतःची affirmation तयार करू शकता. त्या साठी हा affirmation चा व्हिडिओ आहे czcams.com/video/5sO2aRfG2F4/video.htmlsi=50JdSXTn5JA34AGr
      जनरल affirmation करायलाच पाहिजे असे नाही. ऐफर्मेशन तुम्ही water टेक्नीक बरोबर वापराचांगला फायदा होतो. त्या ची लिंक
      czcams.com/video/xgYaDUkHUWs/video.htmlsi=SiRdaXF5xZ6xmVUB
      हे चार वीडियो देखील जरूर बघा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
      czcams.com/video/FJBBXdYYIsk/video.htmlsi=1aaABq2NaqSKPt71
      czcams.com/video/M4lSaDJ2Y3I/video.htmlsi=TC6E7_zy-B5hej3q
      czcams.com/video/UITbALBz5T4/video.htmlsi=RxXH6Qw3dd-xCX-y
      czcams.com/video/RJe6C6rfi0Q/video.htmlsi=HeuAotWstX8Hezrq

  • @AnitaGhadge-hr3ej
    @AnitaGhadge-hr3ej Před 8 měsíci

    होय मी तयार आहे