नाना जसं आहे तसं उदय निरगुडकर सोबत ! ( भाग - २ )

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 10. 2023
  • एखादा माणूस चांगल काम करत असेल तर टाळ्या का नाही वाजवायच्या .

Komentáře • 219

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 Před 4 měsíci +9

    संजय दत्त कडे AK47 सापडल्यानंतर नाना हे एकमेव व्यक्तीमत्व आहे ज्यांनी त्याच्याबरोबर सिनेमा न करण्याचा निर्णय घेऊन त्यावर ठाम राहिले. सलाम नाना !!👌👌

  • @satya5197
    @satya5197 Před 6 měsíci +58

    नाना मोदी भक्त झाले, मग चांगलेच आहे ना, चांगल्या माणसाचे भक्त होणे, चांगल्या गोष्टींचे कौतुक करणे, आदर वाढला तुमच्याबद्दलचा

  • @sialo1
    @sialo1 Před 6 měsíci +41

    नानांना मी एकदा भेटलोय. इतका भला माणूस आहे की सांगायला नको. आणि वयाच्या ओघाने अजूनच brutally honest आणि self-deprecating झाले आहेत. Excellent interview - मन भरून आलं!!

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 Před 7 měsíci +42

    निरगुडकर साहेब तुम्ही आणि तुमच्या सारखे अनेक परखड संपादक पत्रकार सध्या सगळ्याच चानेल वरुन गायब झालेत.कारण काय.?? पण आमच्या सारखे तुमची वाट पहात आहेत.

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 Před 5 měsíci +1

      त्यांना काका वडेवालेंनी गायब केल

  • @ajagtap976
    @ajagtap976 Před 6 měsíci +14

    निरगुडकर सर तुमच्या सारखे निस्पृह लोक आहेत आणि मुलाखत फार सुंदर घेतली आहे

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Před 6 měsíci +16

    मुलाखतकार आणि नाना दोघेही फार वेगळ्या आणि छान व्यक्ती आहेत. 👍👍👌👌

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 Před 5 měsíci

      पण हे दोघेही mva ला आवडत नाहीत

  • @user-JBond007
    @user-JBond007 Před 6 měsíci +7

    डॉ. निरगुडकर जी, सुंदर मुलाखत.
    अशाच अनेकांच्या मुलाखती घेऊन अनेकांचे सत्य जनतेसमोर आणत रहा, अगदी विरोधी असले तरी चालेल.

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Před 6 měsíci +28

    नाना तर ग्रेटच आहे.आणि आपले मोदीजी तर आख्या जगाचे लाडके आहेत.

  • @udayraut3336
    @udayraut3336 Před 7 měsíci +24

    चांगली माणसे चांगल्या माणसा सोबत

  • @shitalchavan4591
    @shitalchavan4591 Před 6 měsíci +11

    नानाची वाटचाल योग्याच जय मोदीजी सत्यमेव जयते

  • @samarthyt3744
    @samarthyt3744 Před 7 měsíci +14

    उदय सर महाराष्ट्र आपल्याला मिस करतोय तोच रोकठोक तोच आक्रमक उदय निरगुड कर

  • @udaysirchaughule8590
    @udaysirchaughule8590 Před 6 měsíci +16

    छान नानांची मुलाखत खरच स्पृहणीय आहे

  • @badarinathnagarajarao8846
    @badarinathnagarajarao8846 Před 6 měsíci +16

    Nanaji is such a fine actor who can handle strong roles with ease.. His expressions are unmatchable..

  • @ranjitsingsisodiya9957
    @ranjitsingsisodiya9957 Před 6 měsíci +12

    Nana is a true supporter of farmers

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 Před 4 měsíci +1

    महाविद्यालयात असताना नानांकडचा फुलाची आरास असलेला गणपती पहाणे, त्यांच्या तनमाजोरी, पुरुष ह्या नाटकांचे प्रयोग पहाणे हे आमचे आनंदाचे झाड होते.

  • @jaideepc786
    @jaideepc786 Před 6 měsíci +11

    Aprateem interview & pristine thoughts. Nana Patekar 👏👏😏

  • @pramodrangnekar8766
    @pramodrangnekar8766 Před 7 měsíci +8

    नावं ठेवणार्यानी एकदा दुसर्याच्या नजरेतून स्वतः कडे पहावं, त्यावर विचार करावा, आपण दुसऱ्या साठी काय करतो? हे पाहून मग आपले तोंड उघडावे.

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 Před 7 měsíci +20

    इतर देशांसारखाच एक अशी भारताची ओळख होती.पण आता तशी परिस्थिती नाही, हे लोकांना कां
    दिसतं नाही?

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 Před 7 měsíci +2

      Right...

    • @yogeshpatil7781
      @yogeshpatil7781 Před 7 měsíci +2

      karan lok aandhle nahit mhnun disat nahk

    • @appa7235
      @appa7235 Před 7 měsíci +1

      Mag ata kay paristhiti ahe nusti havabaji

    • @Zomster123
      @Zomster123 Před 6 měsíci

      😆😆

    • @vts6821
      @vts6821 Před 6 měsíci

      भारत आधीही world power होता आणी आजही आहे. पण ज्यांना फक्त राजकीय चष्म्यातून पहायचय तेच असले भंपक दावे आणी विधानं करतात. आणी तस पाहायचच झाल तर भारताच्या शेजारील एक असा देश सांगा ज्याच्याबरोबर 2014 नंतर आपले संबंध सुधारले आहेत. शेजारी तसा एकही देश नाही. उलट संबंध बिघडत आहेत. उदाहरणार्थ मालदीव. पण जे अंधभक्त त्यांच्या बुद्धीचा विचार करता असले दावे काय नवीन नाहीत 😂

  • @banalikar
    @banalikar Před 6 měsíci +5

    नाना परखड बोललात, सलाम

  • @narendrapampattiwar8357
    @narendrapampattiwar8357 Před 5 měsíci +1

    सद्य परिस्थितीत सर्वच नाना सारखीच निर्णय घ्यायला लागलीत..... ते घेण्यास बाध्य करण्यात आल आहे.... कारण एकच त्यांनी आपल्या सर्वांना गृहीत धरलं होत.... त्यांना वाटल आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी कुठलाही निर्णय घेतला तरीही सर्व त्यांचे सोबत राहतील.... हे कस शक्य आहे.... वडिलांच्या पुण्याई वर जबाबदारी मिळाली.... योगदान शून्य.... लायकी शून्य.... बाईंच्या चरणी लोटांगण... वरून मुजोरी....हे सर्व कोण कसे सहन करणार... ते दिवस गेलेत... जेंव्हा आमचे साहेब गेलेत.... अपेक्षा होत्या पण..... लायकी सिध्द केली!

  • @snehaldeshpande9255
    @snehaldeshpande9255 Před 7 měsíci +17

    Nana is a great actor, in optimum mental and physical health and he is a superb human being! He is super sexy. Wishing him wonderful future !!!

  • @himanshumange
    @himanshumange Před 5 měsíci +4

    best human , best actor , amazing orator

    • @ghanashyamkaale7389
      @ghanashyamkaale7389 Před 4 měsíci

      You don't have any ideas about his atrocities committed on back stage artist 😢 he is urban naxal

  • @arvindwarhadpande7956
    @arvindwarhadpande7956 Před 6 měsíci +3

    मस्त मुलाखत👌

  • @pradipjagtap.7041
    @pradipjagtap.7041 Před 6 měsíci +2

    नाना म्हणजै मनमोकळा मराठी माणुस 🙏

  • @dayanandnadkarni207
    @dayanandnadkarni207 Před 7 měsíci +10

    *डावे, सेक्यूलर, लिबरल म्हणविणाऱ्यांना हल्ली कसल्याही शुल्लक कारणाने नको त्या जागी मीर्च्या झोंबायला लागल्यात. त्यामुळे नाना मोदींबद्दल काही बोलणे गैर पण तेच पवारांबद्दल बोलला असता तर एकदम पुरोगामी ठरला असता!* 😊😊

  • @akashj5076
    @akashj5076 Před 7 měsíci +6

    खुप छान असा interview.....

  • @ARUNKULKARNIconsultant
    @ARUNKULKARNIconsultant Před 6 měsíci +11

    Excellent as always

  • @chandrashekharmahajani3797
    @chandrashekharmahajani3797 Před 6 měsíci +1

    नाना म्हणजे बूड नसलेला माणूस. स्वतःला खूप तत्वज्ञानी समजतो, पण प्रत्यक्षात तसे काही नाही

  • @mrdhananjayjoshi
    @mrdhananjayjoshi Před 5 měsíci +2

    एखादा माणूस चांगल काम करत असेल तर टाळ्या का नाही वाजवायच्या 👌👌👍👍🙏🙏

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 Před 7 měsíci +6

    नाना पाटेकर सर वाटतात, दुसऱ्या कडून स्वतः च्या फायद्यासाठी काही घेत नाही,आमचे प्रेरणास्थान आहेत.

  • @niranjansahasrabudhe4582
    @niranjansahasrabudhe4582 Před 6 měsíci +3

    @ mohan स्वतःला वैचारिक क्षमता नसेल, तर दुसऱ्याला ऐकल्यावर पोट दुखी होणारच... आणि त्यातून नाना बोलणार....

  • @milindk7159
    @milindk7159 Před 5 měsíci

    उदयजी आज पहिल्यांदाच तुम्हाला तुमच्या चॅनेलवर पाहिले. आनंद आहे

  • @satishrekhi
    @satishrekhi Před 6 měsíci +2

    नाना अस नको रे ,,,,,करू,,, सगळ्यांनाच,अरे तुरे करत आहे स
    तु बोल ना ,,बोल अहो काहो आदरार्थी
    बोललास कि चांगले वाटेल कि नाही

  • @rupalipagar1229
    @rupalipagar1229 Před 7 měsíci +4

    ❤superb ❤ The Nana Patekar with respected Udya sir 😊…. Its really nice

  • @tulshirambewnale6032
    @tulshirambewnale6032 Před 5 měsíci

    Thanks nirgudkar, tumcha ha channel khup chalava hech prabhu charni prarthana

  • @shripadanvekar333
    @shripadanvekar333 Před 6 měsíci +2

    Nice interviwe nana good🙏🙏

  • @VIRAJRASAL-fm6kt
    @VIRAJRASAL-fm6kt Před 5 měsíci

    तुमच्या सारखे देशप्रेमी मराठी पत्रकार पाहून बर वाटतं.

  • @ashwinimarathe3726
    @ashwinimarathe3726 Před 4 měsíci

    तनुश्री दत्ता आणि मनीषा ,आयेशा बद्दल ही बिचारा

  • @shrishbawdhane1856
    @shrishbawdhane1856 Před 7 měsíci +2

    खूप छान उदय सर

  • @prakashvichare2460
    @prakashvichare2460 Před 5 měsíci +1

    Nana is great actor and with true heart , he i

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 Před 5 měsíci

    Outstanding both r

  • @VivekSawant-mv4cb
    @VivekSawant-mv4cb Před 6 měsíci

    Nana tum jio hajaro sal.....aapan desh bhakt ho sache.

  • @harshal_naik
    @harshal_naik Před 4 měsíci

    भारीच 🙌🏽✅

  • @sunildaware9823
    @sunildaware9823 Před 6 měsíci +3

    Only fr NANAJI 🙏🙏

  • @pp-yd6uj
    @pp-yd6uj Před 6 měsíci +1

    काही थोड्या राजकारण्यांना कंटाळून नवीन पिढी तिकडे जाते असे नाना म्हणतात.पण तिकडे गेल्यावर इकडच्या राजकारण्यांचा उदघोष करतात.देश खूप सुधारला,पुढे गेला असेल तर ते तिकडे का जातात?

  • @bhairibhavanitravels3471
    @bhairibhavanitravels3471 Před 7 měsíci +3

    " nidan uchalatana konala trass nasel " ya vakyavar jiv ovalun takava ❤
    Love you both of you

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 Před 6 měsíci +1

    दोघे ही अति बलवान,

  • @dashrathjambhulkar9872
    @dashrathjambhulkar9872 Před 5 měsíci

    मोदींना नानासाहेब सल्ला जरी दिला तरीही ते जरी पंतप्रधान आहेत,पन दिलेला सल्ला तेवढाच आदराने ऐकणारे आहे.मग अशा व्यक्तीचे भक्त कोण नहीं होणार

  • @pramodgupte3768
    @pramodgupte3768 Před 5 měsíci

    Salute to nana patekar

  • @rahulkarjatkar5912
    @rahulkarjatkar5912 Před 6 měsíci +3

    Two straight persons conversation

  • @chetandesai9399
    @chetandesai9399 Před 7 měsíci +3

    राज साहेब बोलले होते........महर्षी नाना पाटेकर 😅

  • @anandJayhind
    @anandJayhind Před 5 měsíci

    नाना पाटेकर सर आपल्याला उदंड आयुष्य लाभो 🙏

  • @rahulpatade3401
    @rahulpatade3401 Před 4 měsíci

    नाना विडिओ संपला, शेवटचा प्रश्न उदय ला विचारला तो मस्त, उत्तर पाठवा

  • @think2wise729
    @think2wise729 Před 6 měsíci +2

    Adhi..
    Thaeray BHAKT
    MAG..
    PAWAR BHAKT...
    MAG...
    AJIT PAWAR BHAKT..
    MAG..
    UDHAV THAERAY BHAKT
    MAG ..
    FADNVIS BHAKT..
    MAG..
    MODI BHAKT..
    WAAAAAAAAA...
    KYA ACTOR HAI.. ....

  • @vikramdhamale5301
    @vikramdhamale5301 Před 7 měsíci +3

    नाना बागेश्वर बाबाच्या पाया पडतात. उथळ आणि उठवळ गोष्टी ची गरज नव्हती.

  • @manojbaldawa8243
    @manojbaldawa8243 Před 6 měsíci +2

    Nana is great

  • @user-wo7lt1fj8w
    @user-wo7lt1fj8w Před 7 měsíci +2

    खूप छान

  • @ART_INDIA
    @ART_INDIA Před 5 měsíci

    Nana disto tasa mulich nahi aahe.... 😊
    Nana ak aag ahe...jo tavun salkhun aaj distoy
    Shant... 🙏

  • @suvarnavelankar7357
    @suvarnavelankar7357 Před 7 měsíci +4

    छान मुलाखत 👌👌

  • @anandJayhind
    @anandJayhind Před 5 měsíci

    🏹🚩जय श्रीराम🚩🏹

  • @arjundawkhar3567
    @arjundawkhar3567 Před 6 měsíci +1

    Nana very good

  • @radhakishankabra6246
    @radhakishankabra6246 Před 5 měsíci

    Nana, Modi Great 🙏🙏🌹🙏🙏

  • @ashutoshawasare8013
    @ashutoshawasare8013 Před 6 měsíci +2

    नाना....नांदा सौख्य भरे...

  • @harshityt840
    @harshityt840 Před 6 měsíci

    Nice person

  • @proudofindianarmy8195
    @proudofindianarmy8195 Před 6 měsíci +6

    ईडीची नोटिस मिळाली असेल, त्यामुळे बदल सहाजिकच आहे.

    • @satishrekhi
      @satishrekhi Před 6 měsíci

      परफेक्ट 💯 टक्के 😂😂😂

    • @vijaychougule6681
      @vijaychougule6681 Před 5 měsíci

      नेहमी चे वाक्य

  • @akshaydeshpande6583
    @akshaydeshpande6583 Před 7 měsíci +2

    Respect Nana sir parkhad mat

  • @rajendrasawant4523
    @rajendrasawant4523 Před 5 měsíci

    Doghe aplya jagi great ahet, bhakt asne kadhihi changlech.

  • @kiranmokashi4725
    @kiranmokashi4725 Před 7 měsíci

    Handsome is what Handsome does honesty is what the honest do

  • @sunildukare7090
    @sunildukare7090 Před 6 měsíci +1

    माणूस जर चांगलं करतोय त्याला चांगलं म्हणता येत नसेल तर ते माणसं कसले??

  • @r.mohite2404
    @r.mohite2404 Před 6 měsíci +1

    Best comments ever.

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 Před 6 měsíci +1

    मराठी चित्रपट मध्ये दादा कोंडके आणि हिंदी सिनेमात नाना पाटेकर बाकी जोड नाही

  • @ramchandravichareramraksha8356
    @ramchandravichareramraksha8356 Před 6 měsíci +2

    नाना म हा नेता आहे.

  • @tikuu6923
    @tikuu6923 Před 7 měsíci

    👌

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil Před 7 měsíci +5

    बरयाच लोकांना मोदी समजायला वेळ लागतो.

  • @vijaybag732
    @vijaybag732 Před 6 měsíci

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Před 6 měsíci +1

    धन्यवाद.

  • @shripadchandratre9700
    @shripadchandratre9700 Před 6 měsíci +1

    Nana is Right.

  • @Amolpatil_41
    @Amolpatil_41 Před 5 měsíci

    नाना लोकसभा लढविणार

  • @markmywordstrader
    @markmywordstrader Před 4 měsíci

    नाना च्या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर नाही सांगितले उदयजी तुम्ही?

  • @prafullagokhale862
    @prafullagokhale862 Před 6 měsíci

    शास्त्रज्ञांना अजून म्हणावी तेव्हढी recognition मिळत नाही.

  • @licshpathak
    @licshpathak Před 7 měsíci

    कुणी कुणाही सारखा बोलतो. हे ठरवणारे मोहन जोशी सारखे आपण कोण ? असं काहीही ठरवणारे. निसर्गाच्या विरोधात जातात. अरे आपण असे कोण तिसमार्खे काहीही ठरवायचं......जो जसा आहे तसा तो स्वीकारावा यार.....

  • @ayubtamboli9659
    @ayubtamboli9659 Před 6 měsíci +1

    Sgaali bamne geli us uk Germany la ani ithe hindu muslim.bahujan smaaj la yedyat kadnyacha karykram chalu ahae

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475 Před 6 měsíci +2

    चांगल्याला चांगले का म्हणू नये

  • @prakashingulkar4802
    @prakashingulkar4802 Před 6 měsíci +1

    नाना काही विचार करत असते तर त्यांना देशात काय चुकीचे आहे ते दिसले असते.

  • @sudhakarpatil2614
    @sudhakarpatil2614 Před 5 měsíci

    हिंदूना चांगला प्रयाय

  • @ghanashyamkaale7389
    @ghanashyamkaale7389 Před 4 měsíci

    Rajyasabha havi aahe
    Sena Manse and NCP refused keep him away always remember he was puppet of NCP ehile CM DFwas busy in SHET TALE PROJECT

  • @arjunpatil4654
    @arjunpatil4654 Před 5 měsíci

    Garv se kaho hum bhakt hai🚩🚩

  • @mando3621
    @mando3621 Před 6 měsíci

    Chamchyana mirchya zombalya😂😂

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 Před 7 měsíci +7

    नाना मोजकेच चांगले आहे. बहुतांश भयंकर स्वार्थी आहेत.

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Před 5 měsíci

    cmmunist bhau pan badale pl

  • @anandyadwadkar9182
    @anandyadwadkar9182 Před 6 měsíci +1

    नानाला मोदिभक्त म्हणून हिणवण्या ऐवजी, तो जे बोलला त्यांत काय चुकीचे आहे ते सांगा ना!

  • @Timakiwala
    @Timakiwala Před 5 měsíci

    खोके मिळाले ,,

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 Před 6 měsíci

    Nanacha mendu sadala ahe.asa manus jamet na hishobat.

  • @parmeshwarramnath5384
    @parmeshwarramnath5384 Před 6 měsíci +1

    God knows Modi is genuine

  • @amolbhosale8818
    @amolbhosale8818 Před 6 měsíci +2

    महात्मा नाना.... स्वतःला दीड शहाणे समजणारा नट.....

  • @AffiliteSales
    @AffiliteSales Před 6 měsíci +1

    Baryach lokana modi samjle nahi karan modi nako ahet mag samjun
    Kase ghenar

  • @gauravrakshe7140
    @gauravrakshe7140 Před 7 měsíci

    Camchya lokani ya ani shivya ghala nana la😂

  • @adarshmishra228
    @adarshmishra228 Před 6 měsíci +1

    Modi❤

  • @rajeevrokade3709
    @rajeevrokade3709 Před 6 měsíci

    भिलाय रे भिल्य. ...

  • @rajukadam9534
    @rajukadam9534 Před 7 měsíci +1

    ह्या मुलाखती मुळे मुखवटा कळला.