डॉ. उदय निरगुड़कर शो
 डॉ. उदय निरगुड़कर शो
  • 25
  • 425 920

Video

स्युडो सेक्युलरांच्या पोटदुखीवर 'राम' बाण | Ram Mandir | Ayodhya Ram Mandir
zhlédnutí 1,3KPřed 5 měsíci
स्युडो सेक्युलरांच्या पोटदुखीवर 'राम' बाण | Ram Mandir | Ayodhya Ram Mandir #rammandir #RamMandirAyodhya #ayodhya #ayodhyamandir #AyodhyaRam Temple #shriram #Ram #HindusthanPost #ayodhyadham #Ram MandirNirman
निकाल नक्की कुणाचा लागला? | Shivsena | Eknath Shinde | Uddhav Thackeray | Rahul Narwekar
zhlédnutí 3,1KPřed 5 měsíci
निकाल नक्की कुणाचा लागला? | Shivsena | Eknath Shinde | Uddhav Thackeray | Rahul Narwekar #rahulnarwekar #shivsena #hindusthanpost
अयोध्या, धर्म आणि बदलता मीडिया..काय म्हणाले उदय निरगुडकर? | Uday Nirgudkar
zhlédnutí 3,7KPřed 5 měsíci
#atalbridge #atalsetu #mumbaitransharbourlink अयोध्या, धर्म आणि बदलता मीडिया..काय म्हणाले उदय निरगुडकर?
स्फोटक रोखठोक मुलाख़त कराचीचे माज़ी महापौर आरिफ़ अजाकिया - भाग ८
zhlédnutí 2,7KPřed 5 měsíci
स्फोटक रोखठोक मुलाख़त कराचीचे माज़ी महापौर आरिफ़ अजाकिया - भाग ८
पहा स्फोटक रोखठोक मुलाख़त कराचीचे माज़ी महापौर आरिफ़ अजाकिया - भाग ७
zhlédnutí 1,4KPřed 5 měsíci
पहा स्फोटक रोखठोक मुलाख़त कराचीचे माज़ी महापौर आरिफ़ अजाकिया - भाग ७
स्फोटक रोखठोक मुलाख़त कराचीचे माज़ी महापौर आरिफ़ अजाकिया - भाग ६
zhlédnutí 2,2KPřed 5 měsíci
स्फोटक रोखठोक मुलाख़त कराचीचे माज़ी महापौर आरिफ़ अजाकिया - भाग ६
स्फोटक रोखठोक मुलाख़त कराचीचे माज़ी महापौर आरिफ़ अजाकिया - भाग ५
zhlédnutí 3,1KPřed 5 měsíci
स्फोटक रोखठोक मुलाख़त कराचीचे माज़ी महापौर आरिफ़ अजाकिया - भाग ५
स्फोटक रोखठोक मुलाख़त कराचीचे माज़ी महापौर आरिफ़ अजाकिया - भाग ४
zhlédnutí 2,6KPřed 5 měsíci
स्फोटक रोखठोक मुलाख़त कराचीचे माज़ी महापौर आरिफ़ अजाकिया - भाग ४
स्फोटक रोखठोक मुलाख़त कराचीचे माज़ी महापौर आरिफ़ अजाकिया - भाग ३
zhlédnutí 2,9KPřed 5 měsíci
स्फोटक रोखठोक मुलाख़त कराचीचे माज़ी महापौर आरिफ़ अजाकिया - भाग ३
स्फोटक रोखठोक मुलाख़त कराचीचे माज़ी महापौर आरिफ़ अजाकिया - भाग २
zhlédnutí 2,1KPřed 5 měsíci
स्फोटक रोखठोक मुलाख़त कराचीचे माज़ी महापौर आरिफ़ अजाकिया - भाग २
स्फोटक रोखठोक मुलाख़त कराचीचे माज़ी महापौर आरिफ़ अजाकिया - भाग १
zhlédnutí 3,4KPřed 5 měsíci
स्फोटक रोखठोक मुलाख़त कराचीचे माज़ी महापौर आरिफ़ अजाकिया - भाग १
दावूद वर खरच विषप्रयोग झाला ?
zhlédnutí 1,1KPřed 6 měsíci
दावूद वर खरच विषप्रयोग झाला ?
कोरोना काळातील विवेक.
zhlédnutí 1,3KPřed 7 měsíci
कोरोना काळातील विवेक.
मोदी शिवाय पर्याय आहेंका देशात ?
zhlédnutí 74KPřed 8 měsíci
मोदी शिवाय पर्याय आहेंका देशात ?
नाना जसं आहे तसं उदय निरगुडकर सोबत ! ( भाग - ३ )
zhlédnutí 78KPřed 8 měsíci
नाना जसं आहे तसं उदय निरगुडकर सोबत ! ( भाग - ३ )
नाना जसं आहे तसं उदय निरगुडकर सोबत ! ( भाग - ३ promo )
zhlédnutí 2,1KPřed 8 měsíci
नाना जसं आहे तसं उदय निरगुडकर सोबत ! ( भाग - ३ promo )
नाना जसं आहे तसं उदय निरगुडकर सोबत ! ( भाग - २ )
zhlédnutí 152KPřed 8 měsíci
नाना जसं आहे तसं उदय निरगुडकर सोबत ! ( भाग - २ )
नाना जसं आहे तसं उदय निरगुडकर सोबत ! ( भाग - १ )
zhlédnutí 81KPřed 8 měsíci
नाना जसं आहे तसं उदय निरगुडकर सोबत ! ( भाग - १ )
नाना जसं आहे तसं उदय निरगुडकर सोबत !
zhlédnutí 1,2KPřed 8 měsíci
नाना जसं आहे तसं उदय निरगुडकर सोबत !

Komentáře

  • @duttarampujari1963
    @duttarampujari1963 Před měsícem

    Nirgudmar sir tumhi ajun video banva. Amhala baghayla avdel.

  • @duttarampujari1963
    @duttarampujari1963 Před měsícem

    Tumhi ajun video banva. Amhala baghayla awdel.

  • @duttarampujari1963
    @duttarampujari1963 Před měsícem

    Khup Khup sunder.

  • @jeetumhatre820
    @jeetumhatre820 Před 2 měsíci

    अभिनंदन उदय सर, धन्यवाद

  • @madhum7100
    @madhum7100 Před 3 měsíci

    हा सर्व लबाड राजकारणी लोकांनी जनतेला भावनिक आवाहन करून आणि त्यांच्या मतावर डोळा ठेवुन केलेला उपद्व्याप आहे. सर्व मशिदी पाडून त्याजागी देवळे बांधुन देशाचा विकास होत असेल तर निवडणुकी पर्यंत वाट का पहात बसलात? बीजेपी ला आतापर्यंत आलेल्या अपयशा पासून लोकांचे लक्ष विचलित करून कसेही करून सत्ता मिळवणे हा यामागचा खरा उद्देश आहे हे सत्य लपून राहिलेले नाही.

  • @ghanashyamkaale7389
    @ghanashyamkaale7389 Před 4 měsíci

    Rajyasabha havi aahe Sena Manse and NCP refused keep him away always remember he was puppet of NCP ehile CM DFwas busy in SHET TALE PROJECT

  • @rithnyamaitreya8517
    @rithnyamaitreya8517 Před 4 měsíci

    Vikram gokhale ha atishay umda kalakar pan Kahi faltu loka tyanchi khup vait padhtine maskari kartat tyancha nakhachi sir pan yenar nahi tya lokana.... nanan sarkha kalakr tyanch kautuk kartoi aikun bar vatal.....

  • @harshal_naik
    @harshal_naik Před 4 měsíci

    भारीच 🙌🏽✅

  • @markmywordstrader
    @markmywordstrader Před 4 měsíci

    नाना च्या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर नाही सांगितले उदयजी तुम्ही?

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 Před 4 měsíci

    उच्च विचारसरनी, आणी साधं राहणीमान,नि जीवन,,,म्हणजे नाना,,,

  • @davdayogesh9531
    @davdayogesh9531 Před 4 měsíci

    Pakya ambedkar uddhav Thakre Sharad pawar Congress party pasun savadhan HINDHU 🚩 nu ya madarchod na aurangya dev vatto 😂 BJP RSS jindabad 🚩 Jay Bhavani 🚩 Jay Shivaji 🚩

  • @davdayogesh9531
    @davdayogesh9531 Před 4 měsíci

    Modi bhakt ami pan ahot HINDHU 🚩 kaaran chati tokun sangto ama HINDHU 🚩 chi party BJP 🚩🚩🚩🚩🚩 Sharad pawar pakya ambedkar uddhav Thakre Congress madarchod na aurangya dev vatto

  • @ashwinimarathe3726
    @ashwinimarathe3726 Před 4 měsíci

    तनुश्री दत्ता आणि मनीषा ,आयेशा बद्दल ही बिचारा

  • @rahulpatade3401
    @rahulpatade3401 Před 4 měsíci

    नाना विडिओ संपला, शेवटचा प्रश्न उदय ला विचारला तो मस्त, उत्तर पाठवा

  • @yashwantbartake6201
    @yashwantbartake6201 Před 4 měsíci

    Shabdatun Nana Che kav tuk karne Ashakya.🎉

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 Před 4 měsíci

    महाविद्यालयात असताना नानांकडचा फुलाची आरास असलेला गणपती पहाणे, त्यांच्या तनमाजोरी, पुरुष ह्या नाटकांचे प्रयोग पहाणे हे आमचे आनंदाचे झाड होते.

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 Před 4 měsíci

    संजय दत्त कडे AK47 सापडल्यानंतर नाना हे एकमेव व्यक्तीमत्व आहे ज्यांनी त्याच्याबरोबर सिनेमा न करण्याचा निर्णय घेऊन त्यावर ठाम राहिले. सलाम नाना !!👌👌

  • @pramodgupte3768
    @pramodgupte3768 Před 5 měsíci

    Salute to nana patekar

  • @VIRAJRASAL-fm6kt
    @VIRAJRASAL-fm6kt Před 5 měsíci

    तुमच्या सारखे देशप्रेमी मराठी पत्रकार पाहून बर वाटतं.

  • @jyotsnachandakkar1561
    @jyotsnachandakkar1561 Před 5 měsíci

    वाऱ्याच्या दिशेने फिरावच लागते

  • @himanshumange
    @himanshumange Před 5 měsíci

    best human , best actor , amazing orator

    • @ghanashyamkaale7389
      @ghanashyamkaale7389 Před 4 měsíci

      You don't have any ideas about his atrocities committed on back stage artist 😢 he is urban naxal

  • @swatideshpande6194
    @swatideshpande6194 Před 5 měsíci

    नाम फाउंडेशन या संस्थेची बँक डिटेल किंवा यूपीआय डिटेल्स मिळावी जेणेकरून काही मदत करता येईल

  • @rajendrasawant4523
    @rajendrasawant4523 Před 5 měsíci

    Doghe aplya jagi great ahet, bhakt asne kadhihi changlech.

  • @nikhilchaundkar3891
    @nikhilchaundkar3891 Před 5 měsíci

    Bhakt asn Kay vait ahe...shradha thevn Kay vait ahe..ani modi sahebanni karun hi dakhavlay

  • @rbuch1981
    @rbuch1981 Před 5 měsíci

    Nana gadava samore bashla vat tu

  • @vithaldasbhandarkar8596
    @vithaldasbhandarkar8596 Před 5 měsíci

    नाना आधी पवार भक्त होतें? ते का? स्वतः च्या फायद्या साठी?

  • @Timakiwala
    @Timakiwala Před 5 měsíci

    खोके मिळाले ,,

  • @user-wf9ny4jv3y
    @user-wf9ny4jv3y Před 5 měsíci

    जन पळभर म्हणतील हाय हाय

  • @user-wf9ny4jv3y
    @user-wf9ny4jv3y Před 5 měsíci

    चारही मुलाखत उत्कृष्ट

  • @vinayakkshirsagar4251
    @vinayakkshirsagar4251 Před 5 měsíci

    आपण वाहिनी सुरू केली,फार छान, अभिनंदन. आपला दूरभाष क्र.कळव ल्यास खूप विषयावर माझी मते मंडतांना बरे वाटेल.

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 Před 5 měsíci

    Jai shree Ram 🚩🙏 Jaytu Hindirashtram 🚩 🙏 Great PM Narendra Modiji 🚩🙏

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 Před 5 měsíci

    Excellent Anyalisis 👌

  • @VibhutiDarekar
    @VibhutiDarekar Před 5 měsíci

    ऊदयसरनमस्कारनानांनासांगामलाकामद्यायला

  • @vidyadhamankar7584
    @vidyadhamankar7584 Před 5 měsíci

    सुधीर निरगुडकर आणि नाना पाटेकर दोघांचंही अभिनंदन !

  • @nyaydagya
    @nyaydagya Před 5 měsíci

    श्रीराम, किती सुंदर वातावरण! साधी रहाणी , सरळ बोलणं आणि सोपं असणं

  • @rajeshpawar3585
    @rajeshpawar3585 Před 5 měsíci

    😂

  • @rajeshpawar3585
    @rajeshpawar3585 Před 5 měsíci

    UPSC

  • @rajeshpawar3585
    @rajeshpawar3585 Před 5 měsíci

    Nana fake

  • @dashrathjambhulkar9872
    @dashrathjambhulkar9872 Před 5 měsíci

    मोदींना नानासाहेब सल्ला जरी दिला तरीही ते जरी पंतप्रधान आहेत,पन दिलेला सल्ला तेवढाच आदराने ऐकणारे आहे.मग अशा व्यक्तीचे भक्त कोण नहीं होणार

  • @madhum7100
    @madhum7100 Před 5 měsíci

    नाना आता मोदी प्रमाणे भोंदू बागेश्वर बाबा च्या पाया पडून आला आहे. सर्व कस "छान-छान" चालू आहे. नाना कडून हे कधीच अपेक्षित नव्हत. वाईट वाटल ते नाना सारख्या माणसाला लबाड राजकारणी लोकांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत नाना च्या लोकप्रियतेचा फायदा उठविला पण बदल्यात नानाची वैचारिक दिवाळखोरी मात्र जगजाहीर झाली.

  • @manojdandekar3726
    @manojdandekar3726 Před 5 měsíci

    😮😮😮😮 nana

  • @avinashsalunke8184
    @avinashsalunke8184 Před 5 měsíci

    Anek dhama chi prartha na sthale ahet pan te rojgar nirman karat nahi t fskth hindu mandire rojgar nirman kartat . Mala ashraya vatate tumhi Kanhiya sarkya bharat virodhi che nav gheta.Ek nagnya manus tyala tumhi mothe karat ahat .Shame on you.

  • @user-wf9ny4jv3y
    @user-wf9ny4jv3y Před 5 měsíci

    देवळात जे पैसे जमा होतात ते सरकारने जरी जमा केले तरी ते फक्त हिंदूंसाठीच वापरावेत . या लोकांच्या अशा विचारामुळे असे स्वार्थी विचार येतात

  • @user-wf9ny4jv3y
    @user-wf9ny4jv3y Před 5 měsíci

    मला असे वाटते सगळ्या मशिदी आणि चर्च पाडून तिथे हाॅस्पिटल, शाळा अजून काय त्या हवे ते तिथे बांधू दे

  • @samadhanpatil5267
    @samadhanpatil5267 Před 5 měsíci

    मोदोना पर्याय नाही ही खेदाची बाब आहे विरोध चिर डुनच टाकला तर विरोधक कसा तयार होईल .

    • @tejug1161
      @tejug1161 Před 5 měsíci

      Jo chiradla jato to virodhak kay upayogacha? It means the opposition lacks political will!

  • @madhuravelankar3272
    @madhuravelankar3272 Před 5 měsíci

    खूप छान मुलाखत

  • @madhuravelankar3272
    @madhuravelankar3272 Před 5 měsíci

    खूप सुंदर मुलाखत

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 Před 5 měsíci

    गर्व से कहो हम हिंदू है.या फडतुस व विकले गेलेल्या पत्रकारां ना दुर्लक्ष केले पाहिजे.अतिशय सुंदर विचार डॉ.निडगुरकरां चे एकणे ही एक पर्वणी आहे.

  • @avikshitrane882
    @avikshitrane882 Před 5 měsíci

    डाॅ. निरगुडकर यांचे विचार ऐकायला मी फार उत्सुक असतो. श्री अरविंद कुळकर्णी. भाऊ तोरसेकर. प्रभाकर सुर्यवंशी. प्रदीप सिंग. अरीफ अजाकिया. ओंकार चौधरी यांच्या कडुन बरेच काही शिकण्यासारखे आहे. Thanks to CZcams.

  • @rajkunwarlagad9516
    @rajkunwarlagad9516 Před 5 měsíci

    सर 🙏 🦁🧡🛑🚩🇮🇳❤ कोणत्याही इतिहासपूर्व घटनेस अतिरंजित न करता तिचा आपल्या भारतदेशावर झालेले बरे वाईट परिणाम हे भविष्य काळातील तरुण पिढीला पाठयपुस्तकातून ज्ञात होणे किती आवश्यक आहे ह्याची राज्यकर्त्यांनी नोंद घ्यावी असे आपले समालोचन म्हतवाचे आहे.