ज्येष्ठ नागरिकांचा टॅक्स माफ ? Tax Rebate for Senior Citizens | Senior Citizen Tax slabs 2024

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • Senior Citizens can claim up to Rs. 50000 deduction under section 80TTB of Income Tax Act 1961. They just need to submit their pan card and bank statement for further calculation and a declaration form to specified banks.
    Senior Citizen Tax Slabs
    www.incometax....
    Specified Bank List - RBI
    www.rbi.org.in...
    @MahitiMedium
    आमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या माहिती मध्ये भर पडत असेल, तर व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत अवश्य Share करा.
    जय हिंद | जय महाराष्ट्र |
    #MahitiMedium
    for business/promotion email us on:
    mahitimedium.business@gmail.com
    Telegram Group
    t.me/join_mahi...
    WhatsApp Community for Senior Citizens, click the link below to join
    chat.whatsapp....
    -------------------------------------------------------------------------------------
    senior citizen tax slab 2023-24
    senior citizen tax benefits
    senior citizen tax calculation
    senior citizen tax rebate
    senior citizen tax deduction
    senior citizen tax filing
    section 194P benefits
    section 80TTB benefits
    Income Tax act for senior citizen
    #seniorcitizen #seniorcitizens
    Disclaimer:
    The information available on this CZcams channel is for educational and information purpose only. This CZcams channel does not provide financial advice. This CZcams channel strictly advise its viewers not to pay any free or charges to any individual, companies or freelancing sites for any part time or full time work. There is no guarantee, that you will be able to make money, by using the ideas mentioned in this video. Your achievements will depend completely on your skills, ability and hard work. We cannot ensure that the website/mobile applications mentioned in this video are free from errors.
    We do not provide tips on Investment and/or suggest to buy any insurance. The information available in this Video is just for knowledge, that such schemes exists. Scheme details are presented, based on the information available on official websites.
    शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित GR किंवा शासन निर्णय बघण्यासाठी “Mahiti Medium” CZcams Channel हे फक्त एक माध्यम आहे.
    राज्यातील शासकीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, अल्पसंख्यांक उमेदवार/विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि अशाच इतर लाभार्थ्यांपर्यंत शासनामार्फत जाहीर माहिती पोहोचवणे, हाच या Channel चा प्राथमिक आणि अंतिम हेतू आहे.
    Video दरम्यान दाखविण्यात येणारी माहिती, संपूर्णपणे सरकारच्या अधिकृत Website वरील असल्याने, त्या माहिती संदर्भात निर्माण होणारे किंबहुना उद्भवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी “Mahiti Medium” CZcams Channel कुठल्याही प्रकारे जबाबदार नसेल.
    परंतु, त्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधून विचारणार्यांना समाधान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, याची कृपया नोंद घ्यावी.
    आम्ही गुंतवणुकीवर टिपा देत नाही आणि/किंवा कोणताही विमा खरेदी करण्याचे सुचवत नाही. या व्हिडीओमध्‍ये उपलब्‍ध माहिती केवळ माहितीसाठी आहे, की अशा योजना अस्तित्‍वात आहेत. अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीच्या आधारे योजनेचे तपशील सादर केले जातात.
    धन्यवाद !

Komentáře • 93

  • @pradipkambe782
    @pradipkambe782 Před 3 měsíci +35

    माहिती चांगली मिळाली.

    • @SunilMeshram-tp8rl
      @SunilMeshram-tp8rl Před 2 měsíci +1

      Hello dear
      Thanks for like comment to get rebate form taxes for senior citizens
      means good news to get rebates from every taxes for Oldage

  • @smitasawant9347
    @smitasawant9347 Před 3 měsíci +58

    सर्व जेष्ठ नागरिकांना आयकर भरण्यापासून सरकारने मुक्तता द्यावी, आयुष्यभर नोकरी करून , नोकरी करत असताना सुध्दा I/Tax भरतोच ना ...मग सेवानिवृत्त झाल्यावर तरी सुखाने जगू द्या

    • @must604
      @must604 Před 2 měsíci +1

      असे होणार नाही.मग उद्योगपती करोडो रुपये कमवतात त्यांचे काम सोपे होईल.

    • @vija765
      @vija765 Před 2 měsíci

      ​@@must604ते कमावतात ,पेंशन नाही घेत.

  • @gyanprakashdwivedi8489
    @gyanprakashdwivedi8489 Před 3 měsíci +20

    भारत सरकार को हमारी तरफ से यह सवाल है मोदी जी हम प्रायवेट पेशन वाले बिना महगाई के जिते है उनकी पेशन क्यो नही बढती

  • @milindharshe3740
    @milindharshe3740 Před 3 měsíci +17

    इन्कम टॅक्स कायद्यात बदल केला पाहिजे...कारण एखाद्या व्यक्तीला समजा एका व्यक्तीकडे १ कोटी रू आहेत आणि त्याला कोणतेही उत्पन्न नाही, फक्त त्याजा दरवर्षी व्याज मिळत असेल तर तो माणूस इन्कम टॅक्स पोटी काही वर्षात भिकारी होऊ शकतो..

  • @narendersingh1738
    @narendersingh1738 Před 3 měsíci +11

    Income tax on pensions is very bad because in old age pensioners have no other source of income and medical bills arise frequently

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Před 3 měsíci +15

    कामगार पी एफ व्याज दर वाढवा. जाचक कामगार कायदे अटी शर्ती यांची फेरतपासणी करा. कामगार पेन्शन योजना कधी होणार ? देशोधडीला कामगार लागले अच्छे‌दिन दहा वर्षानंतर तरी येवुदे

  • @smitaghia443
    @smitaghia443 Před 3 měsíci +10

    Thank you so much,
    Give us property tax relief too..propertyy tax in Mumbai is very high..we have our property pre independence now renovated..flats smaller than 500 sq feet, slums have no property tax why to those more than 500 sq feet? Cant we live comfortably with our savings??

  • @kumbharevv
    @kumbharevv Před 2 měsíci +4

    बजेट आले की अशा अफवा ऐकायला मिळतात. कोणताच अर्थमंत्री सामान्य माणसाची अडचण समजून घेत नाही.

  • @swadishtakhatta-meethaswad7456
    @swadishtakhatta-meethaswad7456 Před 3 měsíci +40

    माझे मिस्टर प्रायव्हेट कंपनी तून रिटायर्ड झाले पेन्शन मिळत नाही नोकरीत असताना वर्षातून 3 month cha pagar tax मध्येच जात होता आता रिटायर्ड झाल्यावरही आम्ही मिळालेल्या पुंजितून का टॅक्स द्यायचं जेष्ठ नागरिकांना टॅक्स नकोच हे मोदी जी पर्यंत जरूर पोहचवा प्लिज

    • @ulhasgolatkar3935
      @ulhasgolatkar3935 Před 3 měsíci +4

      जेष्ठ नागरिकांना टॅक्स माफ करून तेवढा फायदा होणार नाही. जर जेष्ठ नागरिकांना त्यांची पेन्शन वाढवुन दिली असती तरच ते खुष झाले असते. आणी तरच त्यांचा फायदा झाला असता.

    • @MB-rp4vw
      @MB-rp4vw Před 2 měsíci +5

      मी पण प्रायव्हेट कंपनीतून रिटायर्ड झालो आहे.सर्व कंपनी बेसिक पगार कमी ठेवतात त्यामुळे आपली पेंशन ची अमाउंट कमी कटते व त्यामुळे रिटायर्ड झाल्यावर आपली पेंशन पण कमी मिळते. तसेच पण 5 लाख ते 7 लाखावर आपल्याला ईन्कम टॅक्स लागत नाही जय योग्य व्यक्तींकडून ईन्कम टॅक्स रीटर्न भरले तर.त्यामुळे सर्व गोष्टींवर सरकारला दोष देण योग्य नाही. आज सर्वांना सर्व फुकट पाहीजे.पण फुकट पण कीती दीवस वाटणार एक दिवस तिजोरी खाली होईल आणी देश भुकेला लागेल.आज जे पाकिस्तान मधे होत आहे ते बघा कीती महागाई वाढत आहे,बेरोजगारी बाबत आहे ढकलता आक्रोश करत आहे.त्यामुळेच पैशाचे योग्य नियोजन करा !

    • @damajideokar9266
      @damajideokar9266 Před 2 měsíci

      Above 50 years tax rebate is required

    • @ingalemithila4452
      @ingalemithila4452 Před 2 měsíci

      अपेक्षा मोदीजी पर्यंत पोहोचवलात तर ते नक्कीच तुम्हाला वर पर्यंत पोहचवतील. जगायचा प्रॉब्लेम राहणारच नाही.

    • @must604
      @must604 Před 2 měsíci

      @@swadishtakhatta-meethaswad7456 privet कंपनीतून retyre झालेल्यांना पण थोडी का होईना पेन्शन मिळते.फॅमिली पेन्शन.
      एक तर तुमचे पती खूप उच्च पदावरून निवृत्त झाले असतील,किंवा कंपनींनीने कापून घेतलेली रक्कम भरली नसेल,
      किंवा काही तांत्रिक अडचण ,असेल,
      सेवा केंद्रात मार्गदर्शन घेऊन EPFO ला संपर्क केल्यास मिळू शकेल.

  • @gyanprakashdwivedi8489
    @gyanprakashdwivedi8489 Před 3 měsíci +13

    प्रायवेट पेशन क्यो नही बढती क्या वे लोग भारत के नागरिक नहीं है

  • @gyanprakashdwivedi8489
    @gyanprakashdwivedi8489 Před 3 měsíci +9

    प्रायवेट पेशन क्यो नही बदला जा रहा है

  • @sureshdighe3340
    @sureshdighe3340 Před 3 měsíci +6

    There should be no tax those who attain 80 years or above this is realy
    Development there is no any facility
    For Sr citizens like medical treatment hence request

  • @raghunathdagale9869
    @raghunathdagale9869 Před 3 měsíci +17

    बिजेपी असतांना अशक्य

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Před 3 měsíci +5

    तयानां पेनशन पन भेटला पाहीजे ।। जय महाराष्ट्र।।

  • @prakashwaghe3892
    @prakashwaghe3892 Před 2 měsíci +7

    खाजगी कंपनीतील कामगारांची पेन्शन वाढा दोन तीन हजारात काय होते.

  • @subhashmahale8607
    @subhashmahale8607 Před 3 měsíci +12

    एवढे कटकटी चे नियम लावून सरकार एक प्रकारे ज्येष्ठ नागरिकांची थट्टा च करतेय. कर भरणा वाचवण्या साठी ठेवलेल्या मर्यादा ही दुसरी थट्टा आहे..

  • @venkateshpimperkar2020
    @venkateshpimperkar2020 Před 3 měsíci +3

    EPFO PENSION MUST INCRESE SUPREME COURT AGGRED BUT GIVE. NOT GIVE.

  • @rajanvagal1353
    @rajanvagal1353 Před 3 měsíci +8

    Vadhiv pension सरकारने khalli.

  • @kashinathbhamare8584
    @kashinathbhamare8584 Před 2 měsíci +4

    Mahiti changali milali

  • @shrikantgundawar4273
    @shrikantgundawar4273 Před 2 měsíci +1

    60 वर्षावरील सर्वांचे कर्ज व इतर ब्रह्मदेवाचा माफ करतात तेव्हा आपल्या माफीची गरज नाही

  • @uttammagar7103
    @uttammagar7103 Před 3 měsíci +6

    BJP GOVT. kadun shakya nahi.

  • @SunilMeshram-tp8rl
    @SunilMeshram-tp8rl Před 3 měsíci +2

    Hello dear
    Tax on House and other taxes should also be rebate for senior citizens by government

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 2 měsíci

      Hello Sir
      I’ll look for the information or any scheme available from government and let you know. Thank you

  • @prakashmuley5941
    @prakashmuley5941 Před 3 měsíci +9

    अशीच माहिती देत जा सर

  • @popatraonikam4654
    @popatraonikam4654 Před 3 měsíci +9

    वय ६५ यांना वार्षिक निव्वळ. व्याज किती पर्यत गेले तर व्याज चालु होत

  • @uttammagar7103
    @uttammagar7103 Před 3 měsíci +9

    No change. Old news.

  • @parmeshwargande1888
    @parmeshwargande1888 Před 2 měsíci

    श्रीमंत जेष्ठ नागरिक यांना आयकर माफ करण्यात येऊ नये

  • @AshwaniRohilla-r6m
    @AshwaniRohilla-r6m Před 27 dny

    Govt should start railway ticket concetion

  • @sunilekhande9597
    @sunilekhande9597 Před 2 měsíci +3

    अदाणी अंबानी पण ६० वर्षेहुन मोठे आहेत त्यांच्या अनेक कंपन्यातून उत्पन्न मिळते त्यावर पण टॅक्स माफ होणार अभिनंदन !!

  • @sanjayjoshi160
    @sanjayjoshi160 Před měsícem +1

    छान लेख

  • @arunsuradkar6788
    @arunsuradkar6788 Před 3 měsíci +4

    दहा वर्ष हेच ऐकत आहे।

  • @siddiqmohammad3352
    @siddiqmohammad3352 Před 3 měsíci +5

    TTA Hindu पर्सनल law आहे , धर्म आधारित sawlat देणार नाही म्हणणारे काय करताय

    • @akshaypatil-cs9fo
      @akshaypatil-cs9fo Před 3 měsíci +1

      त्या लोकांना कीतीही द्या, ते देशविरोधातच दिसतात......

  • @shashikantkarnik1374
    @shashikantkarnik1374 Před 2 měsíci +1

    छान माहिती मिळाली 🙏🙏

  • @sunilsurve9497
    @sunilsurve9497 Před 2 měsíci

    ह्या मध्ये मोठा धोका संभवतो सामान्य माणसाचे ६० वर्षे वय नंतर उत्पन्न घटते आणि राजकारणी लोकांना वयाची अट नसल्याने त्यांच्या उत्पन्नाचे काय? हा सर्व फायदा ह्याच लोकांना जास्त होणार आहे.

  • @rajeshyawalkar3382
    @rajeshyawalkar3382 Před 2 měsíci +1

    माहिती चागली मिळाली

  • @shivajialwe510
    @shivajialwe510 Před 3 měsíci +3

    यात नवीन काय आहे?

  • @pradnayajoshi4080
    @pradnayajoshi4080 Před 2 měsíci +1

    Chan ahe

  • @khalilmirza3352
    @khalilmirza3352 Před 3 měsíci +2

    Sahi faysla liya 60 sal ke badd insanko chalna firne me bhi dikkat aati hain ??

  • @georgemichael6743
    @georgemichael6743 Před 2 měsíci +1

    Thanks 👍

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 Před 3 měsíci +3

    Guntavnuk Karayla Paise Modiji Denar ka? Paisach Nahi Tar Tax....

  • @chandrashekhardeshpande8886
    @chandrashekhardeshpande8886 Před 3 měsíci +3

    Juni share investment var sanga

  • @yourajpatil2712
    @yourajpatil2712 Před 3 měsíci +4

    👍👍👍👍👍👍

  • @iftekharkazi8101
    @iftekharkazi8101 Před 17 dny

    MLA, MP, inko tax lagao,
    Dekhana tax 50% ghar jayega

  • @sudhakartawade5856
    @sudhakartawade5856 Před měsícem

    जेष्ठ नागरिकांना मेडिक्लेम पॉलिसी वर का लावला जातो जीएटी. प्रायव्हेट कर्मचाऱ्यांना इपीएफ देते पेन्शन २५०० आणि पॉलिसी वर टॅक्स कापला जातो ४००० रु.

  • @balasahebmane4931
    @balasahebmane4931 Před 3 měsíci +2

    याला RBI चि मान्यता आहे का.?

  • @manikwayangawadekar9350
    @manikwayangawadekar9350 Před 3 měsíci +4

    ही माहिती खरी आहे का??🤔

  • @ashadhiwar4817
    @ashadhiwar4817 Před 2 měsíci

    Nokrit aastana pan tax bharna. Kela ritayrment milalela paisa var tax. Ghene chalu ch aahe

  • @rajbaliyadav.7006
    @rajbaliyadav.7006 Před 2 měsíci

    Bad governance against all Sr.citizens in every part of life. Most suffer!

  • @rajendrapatil8948
    @rajendrapatil8948 Před 2 měsíci

    Nice sir

  • @milindpendharkar9467
    @milindpendharkar9467 Před 2 měsíci

    अनावश्यक संदिग्धता निर्माण करणारा मथळा😮

  • @prabhakarudanshiv9373
    @prabhakarudanshiv9373 Před 2 měsíci

    What about EPS 95 Pensioners.

  • @iftekharkazi8101
    @iftekharkazi8101 Před 17 dny

    MLA MP aur ye politicians jinko fukat ka milata hai, inko tax lagao, lnke pass ka black money bahar nikalo,
    Aap ko 5 sal income tax department ki zarurat hi nahi rahegi.

  • @latikashimpi3257
    @latikashimpi3257 Před 2 měsíci

    60 varsha varil jesht nagarikana sarsakat tax maf karava

  • @rajgl5481
    @rajgl5481 Před 2 měsíci

    नवीन काही नाही. हेडिंग भलतच देता त्यामध्ये काय असतं असं.

  • @editzzgamer190
    @editzzgamer190 Před 2 měsíci

    Modinchya rajyat kahihi kunala maaf honar nahi. Fakt मात sathi savlat milel

  • @bansilalmali9127
    @bansilalmali9127 Před 2 měsíci

    I have paid tax while in service

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 Před 2 měsíci

    आता लिमिट वाढवली पाहिजे

  • @sundarpakhare1142
    @sundarpakhare1142 Před 2 měsíci

    आदरयुक्त टिप्पणी करायला व्हिडीओ खरा आहे का.

  • @SB-un7oc
    @SB-un7oc Před 3 měsíci +2

    😢

  • @bansilalmali9127
    @bansilalmali9127 Před 2 měsíci

    I am 65 I paid 133000

  • @user-lq8jo7qe3x
    @user-lq8jo7qe3x Před 2 měsíci

    बातमी खरी आहे काय.

  • @damajideokar9266
    @damajideokar9266 Před 2 měsíci

    Above 50 year required

  • @uttammagar7103
    @uttammagar7103 Před 2 měsíci +1

    Old news. No change.

  • @govardhanmahindrakar622
    @govardhanmahindrakar622 Před 2 měsíci

    फक्त Income Tax भरणाऱ्या नागरिकांनाच मतदानाचा हक्क हवा
    आणि हो
    हे टॅक्स चे पैसे ते वाटतात कुणाला ?
    ......बांगलादेशी रोहिंग्याना.

  • @swadishtakhatta-meethaswad7456

    Sir 2500 rs मिळतात

  • @user-mu2xz7ue2k
    @user-mu2xz7ue2k Před 3 měsíci +2

    Sab zoor hain

  • @user-cn6hu6zm7g
    @user-cn6hu6zm7g Před 2 měsíci

    0:25 0:27

  • @kalsingpawara9822
    @kalsingpawara9822 Před měsícem

    Purans video she😊

  • @bansilalmali9127
    @bansilalmali9127 Před 2 měsíci

    That's wrong

  • @user-cg3dy5jy7n
    @user-cg3dy5jy7n Před 2 měsíci

    पूर्वीच्या सरकारच्या काळात व्याजावर घर चालत होते पण या शासनाने तर टॅक्स वर टॅक्स बसवून जगणे मुश्किल केले आहे या अदानी सम्राटा ना त्याची चिंता नाही

  • @jaikumardagada1659
    @jaikumardagada1659 Před 2 měsíci

    😂

  • @uttammagar7103
    @uttammagar7103 Před 3 měsíci +3

    No change. Old news.

  • @hrn4827
    @hrn4827 Před 3 měsíci +6

    👍👍👍👍👍