साधनामस्त | जगन्नाथ कुंटे| SADHANAMASTA | Part 1| Narrated by Deepak S. Prabhutendolkar

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • नर्मदा परिक्रमेच्या अद्भुत विश्वात घेऊन जाणारं श्री. जगन्नाथ कुंटे यांचं हे दुसरे अनुभवकथन.
    पहिल्या तीन परिक्रमांमधील विलक्षण अनुभव त्यांनी 'नर्मदेऽऽ हर हर" या पहिल्या पुस्तकात शब्दबध्द केले. सर्व स्तरातील वाचकांनी त्याला उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद दिला.
    १९९९ पासून फक्त नर्मदा परिक्रमा करीत राहिलेल्या या साधकानं 'माईच्या आज्ञेनं चौथी परिक्रमा केली, तिची ही कहाणी.
    या प्रवासाबरोबरच आंतरिक प्रवासाची साधनेतील अनुभवांची.. जीवनचिंतनाची.
    साधनेत मस्त असलेल्या साधकानं केलेली. त्याला लाभलेल्या सुगंधी आनंद- चांदण्याची सुखद-शीतल परखरण करणारी ही भावयात्रा.

Komentáře • 12

  • @user-cs2fh8mr5m
    @user-cs2fh8mr5m Před 2 měsíci +2

    Narmade Har

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 Před 20 dny

    श्री गुरूदेव दत्त

  • @jayashrisonawane5797
    @jayashrisonawane5797 Před 2 měsíci

    श्री गुरुदेव दत्त 🙏
    खूप छान, स्पष्ट आणि शुद्ध उच्चार.
    चांगले व्याकरण शुद्ध वाचणारे लोक खूप कमी आहेत.त्यात तुमचा समावेश होतो.अध्यात्मिक पुस्तक चांगले वाचले गेले तरच त्याचा आनंद मिळू शकतो.
    हा आनंद आम्हाला दिल्या बद्दल खूप धन्यवाद 🙏 💐

    • @deepakprabhutendolkar
      @deepakprabhutendolkar  Před 2 měsíci

      माझ्या माता पित्याचे उपकार, लहानपणी संस्कृत श्लोक पाठांतर चोख करून घेतले, मैयाचीच कृपा म्हणायची🙏

  • @atulkhiste5796
    @atulkhiste5796 Před měsícem

    नर्मदे हर

  • @profark4097
    @profark4097 Před 3 měsíci +1

    धन्यवाद आपले Narmade Har पुस्तक वाचन आताच ऐकले खूप छान वाचन केलेय आपण. साधना मस्त किंवा प्रकाश पुत्र साठी खूप search केले. पण काही मिळाले नाही. आता साधना मस्त समोर आले मस्त मेजवानी आम्हाला मिळणार. फक्त विनंती एवढीच आहे की मोठा video बनवावा जेणे करून जास्त भाग cover करता येईल.

    • @deepakprabhutendolkar
      @deepakprabhutendolkar  Před 3 měsíci

      नर्मदे हर, आपल्या उत्साह वर्धक प्रतिक्रिये बददल आभारी, वाचन आवडलयास लाईक करून शेअर करा

    • @anilgondavale8544
      @anilgondavale8544 Před 3 měsíci

      भाग ५ पुढिल भाग का बंद केले

    • @deepakprabhutendolkar
      @deepakprabhutendolkar  Před 3 měsíci

      @@anilgondavale8544 घसा बसला, त्यामुळे विलंब लागतोय, क्षमस्व |