श्री संत गजानन महाराज मंदिर मठ आळंदी | संपूर्ण माहिती | Shree Gajanan maharaj mandir Alandi | PUNE

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • श्री संत गजानन महाराज मंदिर मठ आळंदी.संपूर्ण माहिती. Shree Gajanan maharaj mandir Alandi.
    श्री संत गजानन महाराज मंदीर मठ श्री क्षेत्र देवाची आळंदी येथे आहे. माऊलींच्या मंदिरापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर श्री गजानन महाराज मठ आहे. संगमरवरी बांधकाम आणि त्यावर केलेली कलाकुसर अतिशय सुंदर आहे. मठामध्ये आळंदी,देहू ला येणाऱ्या भाविकांसाठी अगदी नाममात्र दारात राहण्याची सोय आहे. भक्तनिवासामधील रूम प्रशस्थ आणि स्वच्छ आहेत. येथे येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची मोफत सोय आहे. मुख्य मंदिरातील सद्गुरूंची मूर्ती शांत आणि सुरेख आहे. मंदिरात आल्यावर मनशांतीची अनुभूती येते.
    मठाचे वैशिष्ट्य:- स्वच्छ आणि नीटनेटका परिसर. वाजवी दरात कुटुंबासाहित राहण्याची सोय. जेवणाची उत्कृष्ट आणि मोफत सोय. प्रेमळ सेवेकरी. नेटकं नियोजन.
    उत्सव:-
    श्री गजानन महाराज प्रकट दिन
    या दिवशी मंदिराला खुप छान प्रकारे सजवलं जात. विद्दुत रोषणाई आणि फुलांची सजावट नेत्रदीपक असते. भाविकांची या दिवशी खुप गर्दी असते.
    आषाढी एकादशी पालखी सोहळा आळंदी यावेळी ही मोठ्या संख्येने भाविक मठामध्ये दर्शनासाठी येतात.
    कार्तिकी यात्रा आळंदी यावेळी भक्तांची मठामध्ये गर्दी असते.
    Shree Gajanan Maharaj Mandir Alandi
    shree Gajanan Maharaj Temple Alandi
    #gajananmaharaj #alandi #gajananmaharajmathalandi #gajanan_maharaj_shegaon #gajananmaharajshegaon #pune #punedarshan #alndidarshan #alandidarshan #gajananmaharajtemple#pradipbhad
    #india ‪@pradipbhadvlogs‬
    Follow us: / pradip_bhad11 Like Us: / pradip.bhad.77

Komentáře • 27