भन्नाट विनोदी मराठी कवी संमेलन । "काटा" मराठी कविता | कवी - नारायण पुरी | हास्यकवी संमेलन अमळनेर
Vložit
- čas přidán 5. 03. 2021
- शिवशाही फाऊंडेशन अमळनेर खान्देश साहित्य संघ जळगांव. यांच्या संयुक्त विद्यमाने. हास्य कवी संम्मेलन शेतीमातीच्या , राजकीय सामाजिक ,आणि प्रेमावरील हास्य विडंबनात्मक कवितांचा अनोखा उत्सव खान्देश साहित्य संघ जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने अहिराणी व मराठी हास्य कवी संम्मेलन शेतीमातीच्या , राजकीय सामाजिक ,आणि प्रेमावरील हास्य विडंबनात्मक कवितांचा अनोखा उत्सव मान्यवर कवी कवी भरत दौंडकर कवी नारायण पुरी, तुळजापूर कवी सदाशिव सूर्यवंशी कवी कुणाल पाटील कवयित्री प्राची साळुंखे कवयित्री प्रियंका पाटील कवी रमेश धनगर कवी शरद धनगर कवी अविनाश भारतीविशेष सहकार्य श्री विपीन वसंतराव पाटील #m4marathi
#MarathiKavita
#KavitaGazal - Hudba
पूरी सर - लई भारी - सादरीकरण . वास्तव पण निखळ आनंद देऊन जाणारे गायन
किती वेळा ऐकली तरीही नवीन च वाटते खूप खूप छान अप्रतीम
अंतःकरणाचा ठाव घेणारी कविता.सलाम तुमच्या सादरीकरणाला.
सर तुमची ही कविता मी विक्री कर औरंगाबादेत ऐकली आम्ही सर्व खुप हसलो नंतर दूसरा कायॅक्रम नंदनवन औरंगाबादेत ऐकला खुप आनंद झाला अभिनंदन सर
कवी नारायण पुरी यांचा आवाज अतिशय छान आहे. पहाडी आवाज आहे. "काटा" कविता व सादरीकरण खूपच छान वाटलं.
खुपच छान
सर अप्रतिम आवाज आहे तुमचा थेट ह्रुदयात पोहचतो
अतिशय सुंदर कविता.आणि सादरीकरण...❤
सर द्यावे तेवढे धन्यवाद आपणास कमी आहे फार छान कविता गायली महाराष्ट्राला लाभलेले पुरी सर
आपल्या कवितेतील शेवटच्या दोन ओळी अतिशय भावस्पर्शी धन्यवाद
वाटांवर टपून असणारा काटा मनाला विचार करायला लावणारा आहे
खूप छान अभिनंदन
Smja👍
खूपच उद्बोधक कविता आहे. जीवनातील वास्तव समोर आले आहे.छोट्या छोट्या घटना परंतु खूप मोठा आशय समाविष्ट आहे
Khup Khup chhan aavaj & sadrikaran saheb. Dhannyawad.
फारच छान आवाज आहे ऐकावस. वाटेत 👌🙏
अतिशय सुंदर कविता, काटा मोडणाऱ्या प्रसंगातून ईतकी सुंदर कविता होते, जे लोक खेड्यात असतात त्यांना हे प्रसंग नक्की अनुभव येतात
Nakich amhi anbhavto
अतिशय सुंदर , मार्मिक कविता! वाटेत येणाऱ्या काट्यांचा काटा काढावा न भिता .
सर अप्रतिम कविता. नेहमी नेहमी ऐकतो . प्रत्येकवेळी मन भरून येते व डोळे पाणीदार होतात.
सुंदर....
7
अप्रतिम कविता
सादरीकरण तर अव्वल.
त्या नन्तर असणार्या उद्बोधक ओळी अतिशय सुरेख आहेत अनुराधा कुलकर्णी औरंगाबाद
खूपच छान कविता. पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते.
अंतर्मनाचा ठाव घेणारी कविता . नमस्कार सरांना.
कांट्याची कविता ऐकुन बालपणीची आठवण ताजी झाली सर मनापासून धन्यवाद
खूपच छान सर ...❤
खुप सुंदर कविता आम्हाला लहानपण आठवुन दिल. मण पुन्हा कीती तरी भुतकाळात गेल खुप छान वाटल. 🙏
वाह. 👌🏻👌🏻
सर खूप च जुन्या आठवणी जाग्या झाल्या तुमच्या कविता खूप च मामीक आसतात धन्यवाद आभिंनदन
अतिशय अप्रतिम कविता खुप सुंदर आहे जुन्या गोष्टी आठवण दिल्याबद्दल धन्यवाद
Khupach chan
आपल्या खुमासदार विनोदी शैलीतील प्रस्तावना आणि पहाडी आवाजातील कविता वाचन फारच भावलं सर.!
Aavaj khup chan
सर खूपच अप्रतीम कविता आणि पूर्वीचे ग्रामीण भागातील संवाद आपल्या कवीतेतून व्यक्त होतात
फारच सुंदर कविता !!!! आणि महत्त्वाचे आवाज पहाडी !!!! एकदम लहानपण आठवलं !!!
सर अप्रतिम रचना. ग्रामीण भागातली अस्सल भाषाशैली. खरोखरच
फारच सुंदर सर, बालपण आठवल!
सर्व आवाज अप्रतिम आहे बायकोच्या पायाला मखमली म्हटलं खुप छान राजकुमारच वाक्य जमिन पर पाव मत रखना मैलै हो हो जायंगे
मन प्रसन्न करणारी कविता आहे
खूप सखोल अभ्यासू व्यक्तिमत्व सर💞
पुरी सर खूप छान.
Sir khupch chan
जरा जपून चालावं
बर्या नसतात वाटा
बाई टपून असतो
वाट वाटवर काटा
खूप छान. मला याच चालीवरची ' मैना राघूले धुंडते ' ही कविता ऐकवली तर बरे होईल. धन्यवाद.
Om
Sir tumhi liha na please
सुंदर कविता भुतळात घेऊन गेली .आवाज अप्रतिम.
सर जी खूप खूप सुंदर आवाज
अप्रतिम कविता सुंदर सादरीकरण 🙏🙏🌹🌹
सर आवाजात किती माधुर्य आहे तुमच्या!
सर खरंच तुम्हच्या कविता फार अप्रतिम आहेत व तुम्हची सादरीकरण करण्याची कला खुपच छान आहे l like your poem ❤❤
आपणास विनंती ,आपल्याला आवाजाची देन खुपच चांगली आहे ,अशा कविता किमान महिन्यात एक तरी ऐकण्यासाठी मिळावी❤
खुप दिवसांनी, मनापासून हसायला आलं.
चला हवा येऊ द्या चे पांचट व
बालीश विनोद, ऐकुन, लोक
कंटाळून गेलेत
😂
कंपनीचे कोचे एक नंबर, कविता अतिशय सुंदर !
❤ अरे वा काय सुंदर कविता केली हे संपूर्ण खेड्यातल वातावरण समोर उभा राहील हे खेड्यातला लोकांनाच माहित आहे
P
L😊@@bharatzine
अप्रतिम ... कविता अतिशय आवडली सर
खूपच सुंदर, तुमच्या प्रत्येक ओळीचा अर्थ खूप महत्त्वपूर्ण आहे. खरंच लहानपण आठवलं , अशाच सुंदर सुंदर कविता करत रहा.🌹🌹
बाळासाहेब म्हसवेकर वास्तवाच्या, गर्भात प्रसवणारी कविता.. 🌹🙏
मस्त
अप्रतिम आशय आणि सादरीकरण..सोबत केलेल्या छोट्या छोट्या टिप्पणी खुसखुशीत,👌👌
सर धन्यावाद आपल्या आवाज व लेखन दोन्ही खूपच आनंद देणार आहे
खुफ जुने आठवणी ताजे केले सर.
खुपच सुंदर कविता आणि खुप छान आवाज आहे सर वास्तविक आहेत सर तुम्हच्या कविता
नारायणराव खुप सुंदर कविता,फार चांगली शब्दरचना, अनुभवाची कविता,मला स्पष्टपणे तुमच्या शेताकडिल पांदन दिसते , जरा तुमच्या मुळ गावाचा उल्लेख करा..!..कंठाळे सर,परभणी.
खूप छान
Sunder aawaaj ani kavita sir ❤❤
सर तुम्ही खूप छान कविता करता परंतु तुम्ही आई बहिनींची टिका करत आहे अस वाटतं तुमच्या कविता खूप छान आहे त👌👌👏👏👏👏🌷🌷
ताई..ते बायकोची(किंवा बायकांची) टीका करतात असं वाटतय..द्रष्टिकोण तुमचा..(किंवा आप -आपला)
अप्रतिम कविता सादरीकरण व उपदेश पर गीत कवितेच्या रूपात.
सर,पहिल्यांदाच ऐकतोय...गालावर अश्रु ओघळले..Great
Shevatchi ol khup chan🙏🙏
खूप च सुंदर स्त्री जातीला मार्ग दर्शन भैय्या मी तुम्हाला माझ्या तर्फे गोसावी भुषण पुरस्कार बहाल करते
खूप छान सर.....मला खूप आवडते अशी कविता......
एकदम छान कविता आहे आणि आवाज खूप चांगला आहे👌👌
गवफद्वंद्वंद्वंफफवफद्वंद्वंद्वंफद्वंद्वंफद्वंद्वंद्वंद्वंफवाफफ्फफद्वंद्वंफफ्फद्वंद्वंफवाफद्वंद्वंद्वंद्वंद्वंफद्वंद्वंद्वंद्वंद्वंद्वंफद्वंद्वंद्वंद्वंफद्वंद्वंफद्वंद्वंफद्वंद्वंद्वंफवाफद्वंद्वंद्वंद्वंफवाफद्वंद्वंद्वंद्वंद्वंफफद्वंद्वंद्वंद्वंफद्वंद्वंद्वंफद्वंद्वंद्वंद्वंद्वंद्वंद्वंद्वंफद्वंद्वंफवाफद्वंद्वंद्वंफफ्फफवाफफ्फद्वंद्वंद्वंफफ्फद्वंद्वंद्वंफवाफफ्फफफफफद्वंद्वंद्वंद्वंद्वंफवाफवाफफ्फवाफवाफवाफवाफफ्फद्वंद्वंबवावं व
bvnf
खूप छान काव्य...खूप छान भारदस्त आवाज
Man bharun aale .khup chhan kavita
ओम नमो नारायण महाराज
अतीशय सुंन्दर रचना
ओ होय सरजी आख्खा बलापनाचा इतिहासच निर्मान केलात
खुप छान
नारायण सर धन्यवाद कविता खुपच छान
कविता एकनंबर सादर केली आहे. 👌👌👌
Nice Kavita sir , juni 8van aali ,
Aavaj 1 no. Kdk .
खुप छान निवेदन..शब्द रचना अप्रतिम !!
Khupach shudder like dhanywad sir 🙏🙏
चाल स्वर आणि रचना अप्रतिम सर.
जुन्या आठवणींना हास्याची झालर.
पहाडी आवाजातील सुंदर कविता.
Khupc chan sir aavaj kup bhardst ahe
जुन्या आठवणीला उजळा मिळाला . खूप छान .
खूप छान पुरी सर
Thanks sir
❤
Sir,khup awadali kavita ,aplya prathibhela salute.👌👌awaiting to next ... .
Wa mastch कविता🎉🎉🎉🎉👌👌👌
🙏खुप छान कविता सादर केली सर आपण🙏
खूप खूप आभार सर..हे काव्य आम्हाला ऐकण्याच भाग्य दिलं.......
अप्रतिम कविता
अतिशय सुंदर सादरीकरण आहे. अभिनंदन
खूपच छान कवीता. प्रतिभा असल्यामुळे हे शक्य आहे.नाहीतर काहींना फक्त ट फ करून कवीता करतात. अभिनंदन पुरी सर.🌹👌👌✔✔
अप्रतिम आणि अप्रतिमच.....
कवितेला कोणत्या शब्दात तुलना करावी हेच कळतं नाहीं...
आम्ही तुम्ही म्हटल्या प्रमाणे दलिंदर नाही येवढे नक्की सांगावेसे वाटते...😁
खूप छान आणि मनाला भावणारी आणि भोवणारी कविता.... काटा 👍🏻
पुढील कवितेसाठी आणि तुमच्या यशस्वी जीवनासाठी माझ्याकडून मंगलमय शुभेच्छा सर 💐👍🏻
अतिशय सुंदर कविता सर.....बालपण आठवलं,ग्रामीण भागात असच असत.ह्या साध्या गोष्टी वर कविता ऐकायला मिळेल असं वाटलं नव्हत.ग्रामीण भाषा खुप छान वाटते अन् त्या अस्सल भाषेत ऐकल की किती छान.सर,धन्यवाद....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम काव्य सर तुमच्या काट्याला वाकुन मुजरा 🙏🏻🙏🏻
खूप वास्तव आणि अनुभव शब्द केलेत. खूप आवडली.
उत्कृष्ट 👍👍👍 खूप छान
Akdam sundar best prabhodhan tumache abhinandan
खुप सुंदर सर जीवनाच वासतव
धन्यवाद !
खूप छान, अप्रतिम 👌👍🌹🌹
Very nice sir
मेणाचा चटका, थुका लावणे, माती जखमेवर लावणे हे सगळ केलं
सुंदर कविता भाऊ !
बरे वाटले .
Kubh sundar poem
नारायणराव खूपच छान ..👌👌🙏🙏🤗
छान
मी खेळलो हा खेळ फारच छान
खूप सुंदर
धन्यवाद !
अप्रतिम..सादरीकरण..सर...काटा... कविता./.खूपच ...छान
🎉 Bb