गौरी आवाहन आणि पूजन | gauri aavahan aani poojan| माझे माहेरचे गौरी- गणपती | Gauri Ganapati 2021 vlog

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 06. 2024
  • गौरीपूजन वा महालक्ष्मी पूजन' हे हिंदू महिलांचे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत आहे. गौरीपूजन हा महाराष्टातल्या सणांपैकी एक सणही आहे. यास महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात.
    भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरीच्या प्रतिमा वा प्रतीके बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात.
    #gauri
    #ganapati
    #ganapatibappamorya
    #गौरी
    #गणपती
    #puja
    Music:
    www.chosic.com/free-music/all/
    ------------------------------------------------
    0:00 - Introduction
    0:55 - Channel intro
    1:08 - Gauri Avahan
    4:28 - Gauri Poojan
    5:38 - Sandhya aarti

Komentáře • 45