Jay jay he omkara Notation | जय जय हे ओंकारा नोटेशन |
Vložit
- čas přidán 13. 09. 2024
- Jay Jai He Onkara Notation |
जय जय हे ओंकारा नोटेशन
गीतकार : वसंत बापट
संगीत : यशवंत देव
गायिका : उषा मंगेशकर
मूळ गाण्याची लिंक :
• Ganpati Shlok - Usha M...
अनाहत अकॅडमी में ऑनलाईन संगीत सीखने के लिए
संपर्क करें : +91 9623722828.
Music in this video
Song: Ganpati Shlok
Album: Siddhivinayak
Singer- Usha Mangeshkar
Music Director- Yashwant Deo
Lyricist- Vasant Bapat
Label :: Saregama
CREDIT/COPYRIGHT All rights go to the respective music label, publishing and artists’ of the song. I am not sampling or using any part from the original song’s audio or video in this video. If you are the rightful owner of any of the content I’ve used and want it removed, kindly before taking any action plz e-mail me on anaahatstudio@gmail.com and I will remove it right away, Thank you so much.
Disclaimer - video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
for trade or commercial Inquiry : anaahatstudio@gmail.com
TO SUBSCRIBE OUR CHANNEL CLICK HERE
/ anaahatstudio
facebook link : / vshendge
twitter link : / vinodshendge
instagram link : / shendgevinod
अप्रतिम. आपण छान शिकवता. तुमचा आवाज अत्यंत मधुर आहे. हार्मोनयमवर आपण फारच छान वाजवता. आपणच माझे परम गुरू आहात. खूप छान. प्रणाम
@@govindpadgaonkar8304 धन्यवाद
खुपच छान
खूप खूप छान माऊली. आपण खूप छान समजावून सांगता त्यामुळे आपण पाठवलेले व्हिडिओ कधी बघतोय असे होते. धन्यवाद माऊली.
धन्यवाद.
आता नवीन मराठी हार्मोनियम लेसन्स व्हिडिओ आजपासून अनाहत अकॅडमी या चॅनलवर प्रकाशित होतील. त्यामुळे आपण या ही चॅनलला सबस्क्राइब करावे.
Www.czcams.com/users/anaahatacademy
Excellent 👌👌👌
Guruji uttam. Thanks for sharing this post
धन्यवाद
सोपं करून सांगितलंत. धन्यवाद...
@@ruchabonsai धन्यवाद
नमस्कार सर। खुप सुंदर गायले
श्री, अनाहत गुरू यांना नमस्कार आपण जर जय ओंs काs रा हे गाणं खूपच अप्रतिम आहे आणि खुप समजुन सांगितले व वाजून दाखवले खुप खुप हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा धन्यवाद जोशी
धन्यवाद.
आमचे इतरही व्हिडिओ अवश्य पहावे
Jai Shri Ram 🌹🙏💐
Hey Deva please be with us to Bless, Protect n Guide to do good work n deeds🌹🙏🏻
Take care, stay safe ❤️
Sarvejana Sukhino Bhavantu 🌹🙏🏻
Thanks for your support
खरोखर अप्रतिम सर मन तृप्त झाले वाव धन्यवाद देतो
आपले सर्व व्हीडिओ आवर्जून पाहतो. खूप आनंद मिळतो. कृपया रागाची पण माहिती दिल्यास अभ्यास करण्यास सोपे जाईल. असो. खूप धन्यवाद.
Thank you very much
गणेश जयंती पर्यंत शिकते.धन्यवाद
Khupch mast . I got perfect lyrics of this song as well as perfect notetion .thanks sir
सर माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया , जातो माघारी पंढरी नाथा , मज भेटून जा वो दत्त सक्या अवधू ता , आज मी दत्त गुरु पाहिले , दत्त दिगम्बर दैवत माझे , ही सर्व गानी किवा भक्ती गीत
र न पराड कर यांची आहेत या गीताची नोटेशन देण्याची कृपा करावी ही नम्र विनंति
प्रयत्न करेन. तुम्हाला वैयक्तिक हवी असतील तर फोन करा.
रिपलाय दिल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे
ह्याचा राग कोणता आणि ताल कोणता sir
KHUP CHAN SIR APRATIM
खूप छान
🙏🌼🙏
आपण फार सुंदर गाणे गाऊन व वाजवून दाखवले आहे. आपल्या शिकविण्याची हातोटी फार छान आहे. या गाण्याला कोणता ताल वापरला आहे? कृपया मार्गदर्शन कराल का?
केहरवा तालाचाच प्रकार आहे.
धा धिन धा धिन धा धिन धा धा तीट
@@ANAAHATSTUDIO धन्यवाद
धन्यवाद गुरुजी. सोहनी आहे का
शुध्द मध्यम असल्याने वेगळा होतो.
सर तुमचा आवाज खूपच स्पष्ट आहे.असं वाटतं खूप मोठा गायकाचा आवाज आहे.सर आवाजासाठी काही टीप्स द्याल अशी आग्रहाची विनंती.
धन्यवाद . सारखे सतत गात राहणे आणि ओंकार . कार्यक्रमाचा स्टेज वरील रियाज खूप महत्वाचा आहे.
सर राग कोणता आहे🙏
Sir plz tumhi katiyar kaljat ghusli ya mdli gani bnva na noteshn
ओके
SIR, CAN YOU GIVE SONG NOTATIONS OF HICH AMUCHI PRARTHANA PLEASE
Will Try
@@ANAAHATSTUDIO Thank you, Sir!
Sir raag konta aahe please sanga. 🙏
निश्चित नाही.
सुरुवातीला दिलेल्या आरोह अवरोहा वरुन प्रॅक्टिस करा.
@@ANAAHATSTUDIO धन्यवाद