ताई तुम्ही खूपच छान माहिती देतात तुमच्यामुळे नवीन सेवेकऱ्यांना सेवा करायची प्रेरणा मिळते निकिता मी केंद्रं आहेत तिथपर्यंत तुम्ही पोहोचत आहेत श्री स्वामी समर्थ
@@poojamdmadhavi499 nahi tai tumhi 7diwasache ek parayan karu shakata 3karu shakta11karushakta tumhchya manavar aahe... Dar mahinyala kelech pahijease nahi... Tumhalavatle karave tar karu shakta... 7divasache ek parayan kele tari chalate... Phlt swami nitya sewa chalu thewa..
स्वामी समर्थ ताई, खूप छान सांगितलीस.....मला फक्त एवढच सांग की , रविवार पासून आपण सुरुवात करणार मग दिवसाला किती गुरुचरित्रा चे अध्याय वाचले पाहिजेत.. आणि ताई गुरुचरित्राचे अध्याय सकाळी वाचून संध्याकाळी स्वामी चरित्र सारमृताचे 3 अध्याय वाचू शकते ना
मार्गशीर्ष गुरुवार च्या विडिओत तुम्ही बोलल्या होत्या कि कुलदेवीचा कलश चालेल मार्गशीर्ष गुरुवारी चालेल आणि आज का नाय बोलता एकच नीट सांगा विडीओत पाहा बोलल्या कि नाही ते एकच नीट एवढंच सांगा प्लीज बाकी काय नाय कन्फ्युजन होतं.
ताई आपण ही स्वामींची मूर्ती जी दोन्ही हात वर करून आशीर्वाद देत आहे अशी मूर्ती कुठे मिळेल मी खूप शोधली पण अशी मूर्ती मला कुठेच नाही मिळाली कृपया सांगावे श्री स्वामी समर्थ
ताई समाप्तीचा पण व्हिडीयो करा हो लवकर कस करायच.ते कारन मला माहिती.नाही आहे आणि 18 तारखेला सकाळी 9 ला गावाला जायायच आहे तिकिट बनवल आहे प्लिज ताई कस करायच ते सागा हो
Shree Swami samarth Tai 🙏 Amcha devhara kitchen katta asto tsa devkholit unnch ahe tr mag vachan plastic chair var basun kele tr chalel ka please reply me tai 🙏 pls reply me tai
काय संकेत असेल हा. गरीब मुलगी असती तर म्हटले असते कि गरीब आहे देऊन टाकू.. पण ती चांगली बॅग घेऊन होती . सोबत कुणीच नव्हते मुलगा पण स्वामींचे गुरुवार करतो
Shree Swami Samarth. Tai mi Ani mazhe Mr. Doghe gurucharitrache parayan karnar ahot tar mandani sudha vegalich karavi ki ekdach mandani chalel. Kiva pustak sudha vegale asace ki ekdach plz sangal.
ताई तुम्ही खूपच छान माहिती देतात तुमच्यामुळे नवीन सेवेकऱ्यांना सेवा करायची प्रेरणा मिळते निकिता मी केंद्रं आहेत तिथपर्यंत तुम्ही पोहोचत आहेत श्री स्वामी समर्थ
ताई मी काल दिंडोरी केंद्रात गेले होते, तिथून आणली पोथी🙇🙏आणि गुरुमाऊलींचे ही दर्शन झाले🙏
Mala sudhha dindori pranit che nitysewa aani gurucharitra che pusatak haveaahe menavi mumbai la rahate kase milel Mala. ।।
@@poojamdmadhavi499 tai 7divasache ek parayan ase tumhi ek parayan karu shakata
@@poojamdmadhavi499 me aata sadhya swamiche guruvar karat aahe te zale ki gurucharitra parayan karanar aahe
@@poojamdmadhavi499 nahi tai tumhi 7diwasache ek parayan karu shakata 3karu shakta11karushakta tumhchya manavar aahe... Dar mahinyala kelech pahijease nahi... Tumhalavatle karave tar karu shakta... 7divasache ek parayan kele tari chalate... Phlt swami nitya sewa chalu thewa..
@@ashwiniphadtare7241 ऑनलाईन मिळते
खुप च छान ताई खूप चांगली महत्वाची माहीती दिली आहे धन्यवाद 🙏🙏🙏💐💐
स्वामी समर्थ ताई, खूप छान सांगितलीस.....मला फक्त एवढच सांग की , रविवार पासून आपण सुरुवात करणार मग दिवसाला किती गुरुचरित्रा चे अध्याय वाचले पाहिजेत.. आणि ताई गुरुचरित्राचे अध्याय सकाळी वाचून संध्याकाळी स्वामी चरित्र सारमृताचे 3 अध्याय वाचू शकते ना
Ho chalel rahileli seva sandhykali keli tari chalel
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई.. खूप छान सांगितलं ताई. आणि thnx u ❤️🤗
🌺🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺श्री स्वामी समर्थ🙏 🌺
Mi udya pasun mazya 11 paeayanala suruvat krte ahe tumhi mla sangitale tr khup jast help hoel jai shree Swami Samarth
🙏☘️🌺✨🌸अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌸✨🌺☘️🙏
अवधूत चिंतन श्री गरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Thank you tai Khup chan vidio hota ani helpful hi
Shri swami samarth🌸🌹
श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अशक्य ही शक्य करतील स्वामी...
!! श्री स्वामी समर्थ !!
दररोज सकाळी पूजा मांडायची असते की 1ल्या दिवशी फक्त 🙏
IIश्री स्वामी समर्थ II अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
ताई तुम्ही किती छान सांगताना माझं नाव वैष्णवी मी तुमचे काय व्हिडिओ बघत असते पण मी अजून सेवा करायला सुरुवात नाही केली पण मी तारक
ताई,छान मांडणी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री अवधूत चिंतन,
Avdhut chintan shree gurudev datt shree swami samarth 🕉️🌍💯
🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swami samartha 🙇♀️swami aai 🙏
धन्यवाद पुजा🌺🌺👌👌
shri swami samarth 🌹🌺🌹🙏🙏🙏🙏
Avdhut chintan shri gurudev datt🌹🌹🌹🌹🌹 🙏🙏🙏🙏
माझ्या कडे पोथी ना ही फोटो नाही देवापुढे बसून युट्यूब वर लावून ऐकले तर चालेल का
Thanku Tai 🙏🏻🙏🏻Shree swami Samarth 🙏🏻🙏🏻🌹🌹
Shree Swami Samarth tai 🙏❤️
Shree Swami samartha , thank you tai😊❤
मार्गशीर्ष गुरुवार च्या विडिओत तुम्ही बोलल्या होत्या कि कुलदेवीचा कलश चालेल मार्गशीर्ष गुरुवारी चालेल आणि आज का नाय बोलता एकच नीट सांगा विडीओत पाहा बोलल्या कि नाही ते एकच नीट एवढंच सांगा प्लीज बाकी काय नाय कन्फ्युजन होतं.
ताई आपण ही स्वामींची मूर्ती जी दोन्ही हात वर करून आशीर्वाद देत आहे अशी मूर्ती कुठे मिळेल मी खूप शोधली पण अशी मूर्ती मला कुठेच नाही मिळाली कृपया सांगावे
श्री स्वामी समर्थ
Hi murti akkalkot chi ahe.. Ithe nahi bhett tikdun order kra bhetel
धन्यवाद
अशी मुर्ती मी अक्कलकोट बघीतली होती तिथेच मिळेल केंद्रात फोटो व पितळी मुर्ती मिळते .
Shree Swami Samrth🙏
Aai peksha arohi chi ch gadbad maik lavaychi😂😂🥰🥰😘😘😘khup god ahe aaru❤
Shree Swami Samarth 🙏🙏
Shree swami samarth 🙏🙏🙏
Shri Gurudev Datt 🙏
Shri Swami Samarth 🙏🙏
Guru charitrya grantha baddal mala tuzakadunch samajl me khup khup abhari ahe tuzi..
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
Thank you tai
श्री स्वामी समर्थ......💞💞💞🙏🙏🙏🙏
Very nice video HELPFUL thanks tai SHREE SWAMI SAMARTH ❤🙏
दररोज पूजा मांडायची असते का
श्री स्वामी समर्थ🙏🙏
Tai tumhala koti koti parnam kup mast sagta
Shree Swami Samarth 🌸🙏
ताई समाप्तीचा पण व्हिडीयो करा हो लवकर कस करायच.ते कारन मला माहिती.नाही आहे आणि 18 तारखेला सकाळी 9 ला गावाला जायायच आहे तिकिट बनवल आहे प्लिज ताई कस करायच ते सागा हो
Shree Swami Samartha🙏 tai
Tai maasik dharmanantar 5 va divashi seva keli tar chalte ka
🙏 Shri Swami Samarth 🙏
Thanks tai shree swami samarth
श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏
ताई सुरुवात शनिवारी करायच व सांगता शुक्रवारी करु का खूप छान माहिती दिली
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🏻🌺
Tai akhand diva lavaycha mhanje continue 7 diwas chalu thevaycha ka
Shri Swami samarth 🙏🌺
श्री स्वामी समर्थ
Tai steel cha tambya chalel ka
ताई🙏🏻 मी आज पासूनच गुरुचरित्र परायण सुरुवात केली आहे.🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Hi..gurucharitra parayan duparcha time la kela tar chalta ka
Shree swami samarth🌹🌹🙏🙏
💐🙏🏻श्री स्वामी समर्थ 💐🙏🏻😘❤️
श्री स्वामी समर्थ ताई मला हे ग्रंथ पाहिजे कुठे मिळेल प्लिज सांगा.तुमच्याकडे जे आहे तस मिळत नाही.तुम्ही कुठून घेतलं
Shree swamai Samarth🙏🙏
श्री स्वामी समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
Tai me udyapasun guruchirtra paryan suru karnar ahe ... pregnancy sathi te yathshakti sufal sampurn hou de 🙏🙏plz..Shree Swami Samarth
Shri swami samarth..
🙏🌺🌹अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌺🙏
🙏🌺🌹श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ 🌹🌺🙏
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय,,
Shri swami samarth tai
🌹!! श्री स्वामी समर्थ !!🌹🙏
🙏🌺🌺 shree Gurudev Datta 🌺🌺🙏 shree Swami Samarth 🌺🌺
Shree Swami Samarth jai jai Swami Samarth 🙏🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🌺
Shri Swami Samarth
Shree swami samarth...🌹🙏
Shree Swami samarth.. Tai sankalp kasa ghyayacha please saga...
Tai kendrat jaun parayan kel tr chalel ka
Shree Swami samarth Tai 🙏 Amcha devhara kitchen katta asto tsa devkholit unnch ahe tr mag vachan plastic chair var basun kele tr chalel ka please reply me tai 🙏 pls reply me tai
Tai Swami Samarth
Tai me uday pasuan gurucharichra parayan chalu karnar ahi . Chalen tai
🙏🙏 shri Swami Samarth 🙏🙏
🙏🏻
काय संकेत असेल हा. गरीब मुलगी असती तर म्हटले असते कि गरीब आहे देऊन टाकू.. पण ती चांगली बॅग घेऊन होती . सोबत कुणीच नव्हते मुलगा पण स्वामींचे गुरुवार करतो
Shree swami samarth
Shree Swami Samarth tai 🙏 tai tumhi prayan la sakali kiti vajta basta plz sanga na 🙏
Shree Swami Samarth 🙏🏻🌹
Mahya mandirat vajvipeksha jast dev ahe tr mg me ky kru sanga n
Murtila 7 divas kordi pooja karaychi ki abhishek karava
पुर्वी केंद्रात कलशन भरतात पोथीवर फक्त नारळ ठेवायला सांगायचे आम्ही पारायणा करतात पोथीवर नारळ ठेवतो . मला आरोही खुप आवडते
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ महाराज
Thanks
Srhee swami samrth🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏Shree Swami samartha 🙏🙏
🙏🌹श्री स्वामी समर्थ महाराज 🌹🙏
।।श्री स्वामी समर्थ।।
Shree Swami Samarth. Tai mi Ani mazhe Mr. Doghe gurucharitrache parayan karnar ahot tar mandani sudha vegalich karavi ki ekdach mandani chalel. Kiva pustak sudha vegale asace ki ekdach plz sangal.
आज मी करणार आहै पारायण आज पासून
Tai mahiti chan sangtat pn ek sangawese watte ki dev chaurangaver n thevta devghar t thewa
🙏🌹 श्री स्वामी समर्थ🌹🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ 👃 ताई
Shri Swami Samarth Jay JaySwami Samarth🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌹
Very Nice video, thank u so much tai, Avdhut Chintana Shri Gurudev Datta, Shri swami samarth Jay Jay swami samarth🙏🙏 🌷🌷🌷🌷
Shree swami samrth 🙏🙏🙏🙏😃😃
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ....🙏🙏
SRI SWAMI SAMARTH,