रात्रीच्या मासेमारीचा थरार , पहिल्यांदाच पकडले एवढे मासे |Fishing in kokan

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 11. 2022
  • मित्रांनो विडिओ आवडला असेल तर LIKE करा , तसेच आपल्या मित्रमंडळींना SHARE करा, आणि चॅनेल ला SUBSCRIBE करायला विसरू नका .
    🙏 धन्यवाद 🙏
    #मासेमारी #fishing #traditionalkokan
    #kokan #traditionalfishing #fishingvlog
    #कोकण #dailyvlog #tejagurav #marathivlog #kokanivlog
    Instagram :
    / teja_gurav_92
    facebook :
    / tejaagurav

Komentáře • 247

  • @prafulkumre5550
    @prafulkumre5550 Před rokem +32

    तुझे मित्र लय भारी,खरच अशे मित्र मिळने म्हणजे नशीब च लागते भावा,कधी पण सोबतच असते तुझ्या..

  • @akshayshinde3718
    @akshayshinde3718 Před rokem +2

    दादा शेंगटी पकडून विहिरीत सोड ती २ वर्षी नी काढ ती किती मोठी होते बग.

  • @sanjaychikane5532
    @sanjaychikane5532 Před rokem +6

    जबरदस्त मासेमारी बघून खुप मजा आली गणप्याला बघून बरं वाटलं आणि तुमची मैत्री अशीच हसत खेळत राहो ❤️ u brother from Panchgani

  • @amolsawant613
    @amolsawant613 Před rokem +4

    Bhari dada mi 1st aahe

  • @abhishek_j2024
    @abhishek_j2024 Před rokem +3

    मित्रा तुमचं गाव,मंदिर,शाळा दाखव आणि सर्वांचं कुटुंब दाखव.

  • @satishshelar9210
    @satishshelar9210 Před rokem +1

    1no. Video असेच व्हिडिओज दाखवत जा.

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 Před rokem +4

    एक नंबर विडीओ भावा विडीओ बघुन खूप धमाल आली असेच नवीन नवीन विडीओ टाकत जा तुझें सगळे विडीओ खूप छान असतात 👌👌🌹🌹

  • @surajpoundkar6610
    @surajpoundkar6610 Před rokem +3

    तुमच्यामुळे वेगवेगळे मासे पाहण्याचा अनुभव आला त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार

  • @vishalbhosale5588
    @vishalbhosale5588 Před rokem +3

    ते मासे साफ करतानाचा व रेसीपी चा एखादा व्हिडिओ टाकत ना भाई 🥰🥰🥰

  • @nileshtoraskar1041
    @nileshtoraskar1041 Před rokem +1

    दादा एक विनंती, तुम्ही तुमच्या बोलीभाषेत व्हिडिओ बनवा.

  • @somamundevlogs7119
    @somamundevlogs7119 Před rokem +27

    तुझी गणप्याची आणि भावेश ची जोडी म्हणजे

  • @dilipkarhale5193
    @dilipkarhale5193 Před rokem +12

    त्रिमूर्ती जोडी पुन्हा एकदा

  • @udaypatle4989

    तुझे मित्र लय भारी मला आवडले तुझे मित्र ❤❤❤👌👌👌

  • @dipakbhise3004
    @dipakbhise3004 Před 7 hodinami

    तुमच्या तिघांची जोडी १ नंबर आहे.❤❤❤

  • @dipakbhise3004
    @dipakbhise3004 Před 7 hodinami

    गणप्या १ नंबर 👍👍👍👍💯

  • @dipakbhise3004
    @dipakbhise3004 Před 7 hodinami

    भावेश नंबर वन ❤

  • @alkakauratkar44
    @alkakauratkar44 Před rokem +2

    Aajun don divsani ja Dada mashe pakdayla

  • @samirnaik9262
    @samirnaik9262 Před rokem +4

    Nice video bro finally ganpya is back he dosti tutaichi naai 😍😍😍😍

  • @heroharsh9359
    @heroharsh9359 Před rokem +1

    Majaa aali dadaa

  • @jaymaavaishnodevi5929
    @jaymaavaishnodevi5929 Před rokem +2

    🙏एक नंबर विडियो 🙏