वेत्ये समुद्रकिनारी फेकपागाने केली मासेमारी 🐠 | सापडले सर्वात मोठे चवदार शिंपले "तोडय"|kokan Vlog

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • वेत्ये समुद्रकिनऱ्यावर फेकपागणे मासेमारी करण्याचा अविस्मरणय अनुभव मला घेता आला. त्यासाठी सर्व मित्रांचे खूप खूप आभार. असेच मजेशीर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी connected रहा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि share करा.
    catching fishes by using cast net at vetye beach. catching mussels memorable Experience.
    #fishing
    #kokan
    #mussels

Komentáře • 154