घरात उपलब्ध असलेले 3 सिक्रेट पदार्थ🤔घालून बनवा अप्रतिम चवीचा शिरा👌योग्य प्रमाण सोपी कृती खास टिप्ससह

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 07. 2022
  • घरात उपलब्ध असलेले 3 सिक्रेट पदार्थ🤔घालून बनवा अप्रतिम चवीचा शिरा👌योग्य प्रमाण सोपी कृती खास टिप्ससह
    स्पेशल गोड रेसिपी बनवायची असेल तर ही रेसिपी बनवा. खाणारे सर्वच तुमचे कौतुक करतील.
    झटपट तयार होणारा शिरा
    एकदा हे सिक्रेट पदार्थ घालून शिरा बनवा
    रव्याचा शिरा कापसासारखा मऊसूत तरी देखील मोकळा मोकळा
    रव्याचा शिरा योग्य प्रमाण सोपी कृती
    वाटीचे प्रमाण
    तुम्ही वाटी छोटी मोठी वापरू शकता फक्त एकाच वाटीने सगळं मोजमाप करायचं आहे.
    रवा भाजण्यासाठी वेळ पंधरा मिनिटं
    तयारीसाठी लागणारा वेळ पाच मिनिट
    रेसिपी करण्यासाठी लागणारा वेळ वीस ते पंचवीस मिनिटं
    प्रमाण - दोन ते तीन लोकांसाठी वाटीचे प्रमाण
    शिरा
    साहित्य
    बारीक रवा एक वाटी 125g
    बेसन पीठ एक टेबलस्पून
    तूप पाव वाटी
    काजू पावडर पाव वाटी
    दुधाची साय पाव वाटी
    दूध दोन वाट्या
    साखर पाऊण वाटी ते एक वाटी आपल्या आवडीप्रमाणे
    इलायची पावडर अर्धा टीस्पून
    मीठ चिमूटभर
    ************----------************
    ingredients
    A cup of fine semolina 125g
    One tablespoon of gram flour
    Ghee 1/4 bowl
    cashew powder 1/4 bowl
    milk cream 1/4 bowl
    Two cups of milk
    sugar 3/4 to 1 bowl your choice
    Cardamom powder half a teaspoon
    Pinch of salt
    --------------------------------------------------------------
    contact us :-
    for business enquiries -📩👇
    shubhangisskillsrecipes@gmail.com
    ---------------------------------------------------------------
    #shubhangisskillsrecipes
    #halwa #semolinahalwa
    #रव्याचाशिरा #नवशिक्यांसाठीरव्याचाशिराकसाकरायचायासाठीसंपूर्णटिप्स #रव्याचाशिराकरण्याचीसोपीपद्धत
    मुलांच्याटिफिनसाठीरव्याचाशिरारेसिपी
    #tiffin
    #schooltiffin
    #tiffinrecipe6
    #husbandstiffinrecipe #lunchboxrecipes #lunch #tiffin #tiffinrecipe
    *ऑफिस टिफिन सिरीज रेसिपीज पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 👇
    • ऑफिस टिफिन सिरीज /Offi...
    🌷हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल, उपयोगी वाटला असेल, तर प्लीज माझ्या
    चैनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद🙏
    Subscribe Shubhangis skills recipes
    you tube channel link👇
    / @shubhangisskillsrecipes
    💁follow me on Instagram👇
    shubhangisskill...
    🙏🙏thank you so much for watching 🙏🙏
  • Jak na to + styl

Komentáře • 672