पाहिला पाहिला नंदाचा नंदन,काला किर्तन चास येथील श्रीकृष्णकृपांकित श्री विकासानंद महाराज मिसाळ

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 05. 2023
  • #पाहिला_नंदाचा_नंदन ।
    तेणे वेधियेले मन ॥१॥
    मोर मुकुट पितांबर ।
    काळ्या घोंगडीचा भार ॥२॥
    गोधने चारी आनंदे नाचत ।
    करी काला दहीभात ॥३॥
    एकाजनार्दनी लडिवाळ बाळ तान्हा ।
    गोपाळांशी कान्हा खेळे कुंजवना ॥४॥

Komentáře • 7

  • @shrigurudevdatt9043
    @shrigurudevdatt9043 Před 5 měsíci

    राधे राधे हरे कृष्णा श्री गुरुदेव प्रणाम मावली

  • @atharva_v_dolas
    @atharva_v_dolas Před rokem +4

    महाराजांनी एकदा माझ्या गावी कौंडण्यपुर मध्ये कीर्तन/सप्ताह करा साठी यावं 🙏🙏

  • @gayatrinavale5594
    @gayatrinavale5594 Před rokem +1

    रामकृष्णहरि माऊली

  • @manishamemane661
    @manishamemane661 Před rokem

    राम कृष्ण हरी महाराज

  • @laxmanjadhav209
    @laxmanjadhav209 Před rokem

    Ram krishan hari

  • @sharadharal4304
    @sharadharal4304 Před rokem

    राम कृष्ण हरी

  • @gorakshnathlahare
    @gorakshnathlahare Před rokem

    ऊश‌🎉😢😮😅😅😊.म