तुम्ही संत मायबाप कृपावंत। किर्तन श्रीकृष्णकृपांकित श्री विकासानंद महाराज मिसाळ

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 03. 2023
  • तुम्ही संत मायबाप कृपावंत ।
    काय मी पतित कीर्ती वाणूं ॥१॥
    अवतार तुम्हां धराया कारण ।
    उद्धरावें जन जड जीव॥ध्रु.॥
    वाढविलें सुख भक्ती भाव धर्म ।
    कुळाचार नाम विठोबाचें ॥३॥
    तुका म्हणे गुण चंदनाचे अंगीं ।
    तैसे तुम्ही जगीं संतजन ॥४॥
    🚩श्रीकृष्णकृपांकित कथा हे App डाउनलोड करण्यासाठी लिंक -play.google.com/store/apps/de...
    या App मध्ये श्रीकृष्णकृपांकीत श्रीगुरू श्री.विकासानंदजी महाराज मिसाळ यांच्या सुमधूर वाणीतील श्रीमद् भागवत कथा , संत कथा , शिव कथा , कीर्तने ऐकण्यास मिळतील.
    १ ) कीर्तनातील विविध विषयांचे चिंतन ऐका पुढिल लिंकवर
    . • किर्तनातील चिंतनमाला म...
    2 ) श्री क्षेत्र - नारायणगाव येथील संपूर्ण भागवत कथा ऐकण्यासाठी लिंक -
    • ओडीओ नारायणगाव भागवत म...
    3 ) देवी भागवत कथेतील विविध कथांचे चिंतन ऐकण्यासाठी लिंक - • देवी भागवत,नवरात्री चि...
    4) श्रीक्षेत्र - आळंदी येथील संपूर्ण भागवत कथा ऐकण्यासाठी लिंक -
    • ओडीओ आळंदी भागवत कथा म...
    5) श्रीक्षेत्र - निमगाव वाघा येथील संपूर्ण भागवत कथा ऐकण्यासाठी लिंक -
    • निमगाव वाघा भागवत कथा ...
    6) भागवत कथेतील विविध भजन ऐकण्यासाठी लिंक -
    • भागवत भजन डॉ विकासानंद...
    7) श्रीक्षेत्र - देहू येथील संपूर्ण भागवत कथा ऐकण्यासाठी लिंक- • देहू श्रीमद्भागवत कथा ...
    8) श्रीमद्भागवतामधील विविध कथांचे भाव चिंतन ऐकण्यासाठी लिंक - • श्रीमद्भागवत चिंतन मिस...
    9) श्रीक्षेत्र - भोरवाडी येथील संपूर्ण भागवत कथा ऐकण्यासाठी लिंक -
    • भोरवाडी श्रीमद्भागवत क...
    10) संत चरित्र चिंतनमाला
    • श्री संत तुकोबाराय चरि...
    १२ ) श्री क्षेत्र - टाळगाव चिखली येथील संत चरित्र कथा ऐकण्यासाठी लिंक -
    • संतकथा टाळगाव चिखली मि...
    १३ ) श्री क्षेत्र - सुपा येथील संपूर्ण भागवत कथा ऐकण्यासाठी लिंक -
    • सुपा श्रीमद्भागवत कथा ...
    १४ ) श्री क्षेत्र - खेडले परमानंद , ता. नेवासा येथील संपूर्ण भागवत कथा ऐकण्यासाठी लिंक -
    • खेडले परमानंद श्रीमद्भ...
    १५ ) संपूर्ण श्रीगणेश पुराण कथा ऐकण्यासाठी लिंक - • श्री गणेश पुराण कथा डॉ...
    १६ ) श्री क्षेत्र - द्वारकाधाम येथील संपूर्ण भागवत कथा ऐकण्यासाठी लिंक - • द्वारकाधाम श्रीमद्भागव...
    १७ ) जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची संपूर्ण चरित्र कथा लिंक -
    • जगतगुरु तुकोबाराय चरीत...
    १८ ) श्री क्षेत्र - पंढरपूर येथील संपूर्ण भागवत कथा लिंक -
    • पंढरपूर श्रीमद्भागवत क...
    १९ ) श्रीक्षेत्र - सोनई येथील संपूर्ण भागवत कथा लिंक -
    • सोनई श्रीमद्भागवत कथा ...
    २० ) श्री क्षेत्र - सानपाडा येथील संत चरित्र कथा लिंक -
    • सानपाडा संतकथा कथाव्या...
    २1 ) श्री क्षेत्र नाशिक येथील संपूर्ण शिवमहापूराण कथा लिंक czcams.com/play/PLe.html...
    22) श्री क्षेत्र - चास येथील श्री संपूर्ण रामायण कथा.. लिंक -
    czcams.com/play/PLe.html... ) कीर्तन सेवा ऐकण्यासाठी लिंक -
    • श्री हरी किर्तन श्रीकृ...
    २८ ) श्रीक्षेत्र - नारायणगाव येथील संपूर्ण भागवत कथा लिंक
    - • संपुर्ण श्रीमद् भागवत ...
    २९ ) श्रीक्षेत्र - कामरगाव येथील संपूर्ण देवी भागवत कथा लिंक
    • श्रीमद भगवती देवी भागव...
    ३० ) श्री क्षेत्र - पोही महादेव, ता. राहुरी येथील संपूर्ण शिव महापूराण कथा लिंक -
    czcams.com/play/PLe.html...
    ३२ ) श्री क्षेत्र - चास येथील सकल संत चरित्र कथा लिंक -
    • संपूर्ण श्रीमद् भागवत ...
    ३३ ) श्री क्षेत्र - अलंकापूरी ( आळंदी ) येथील संपूर्ण भागवत कथा लिंक - • अलंकापुरी(Shrimadbhagw...
    कॉपीराइट नोटिस
    श्रीकृष्णकृपांकीत श्री.विकासानंद महाराज मिसाळ यांच्या कथा , कीर्तनातील संपूर्ण भाग किंवा कोणताही भाग परवानगी शिवाय कुठेही पोस्ट करता येणार नाही. कुठल्याही सोशल मिडीयावर व App स्टोअर वर टाकता येणार नाही.
    कायदेशीर परवानगी न घेता कोणी कथा कीर्तन दुसरीकडे अपलोड केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
    आपले विश्वासु,
    श्रीकृष्णकृपांकीत श्रीविकासानंद महाराज मिसाळ , व तांत्रिक व्यवस्थापक समिती , श्रीक्षेत्र - पिंपळगाव वाघा , ता.जि. अहमदनगर.
    🚩🙏#श्रीकृष्णकृपांकित_श्री_विकासानंद_महाराज_मिसाळ
    Phone no.9595946698
    Phone no.9762851377
    Phone no.9767425532
    Phone no.9637333727
    #Shrikrishnakripankit#Dr_Vikasanand_Maharaj_Misal
    Channel Admin-#Keshav,#Sandip_Raskar
    Drafting-#Rushikesh_Aynor
    #Marathi_Shrimadbhagwat

Komentáře • 11

  • @user-tl8ok1jr2i
    @user-tl8ok1jr2i Před rokem +3

    आवाजाने भारावून जाते तुमच्या आवाजाने मी परमात्मा गोडी लागली

  • @santoshauti2079
    @santoshauti2079 Před rokem +1

    ।।जयश्रीराम।।
    ।।श्री सदगुरू देव चरणी साष्टांग दंडवत।।

  • @anjukapare5972
    @anjukapare5972 Před 3 měsíci

    Pranam Gurudev 🙏🕉️🙏🚩🚩🚩

  • @user-cd1zg3vy6n
    @user-cd1zg3vy6n Před 5 měsíci

    🚩🌹राम कृष्ण हरी 🌹🚩

  • @pritamsurve3165
    @pritamsurve3165 Před rokem

    ।।राम कृष्ण हरि।।

  • @survantakhatal7450
    @survantakhatal7450 Před rokem +1

    राम कृष्ण हरी 🙏🙏🌷🚩🚩

    • @rohinideshmukh398
      @rohinideshmukh398 Před rokem

      अप्रतिम सुंदर किर्तन महाराज असं वाटतं हे संपूच नये धन्यवाद प्रभु महाराज राधे राधे

  • @balasaheb4873
    @balasaheb4873 Před 4 měsíci

    🙏🙏🌸🌸🌹

  • @user-y410
    @user-y410 Před rokem +1

    🙏🌹रामकृष्णहरी🌹🙏

  • @pawarpatil64
    @pawarpatil64 Před rokem

    रेकॉर्ड चागलं करत जा