Girish Mahajan आणि Eknath Khadse यांनी जिल्ह्यासाठी एकत्र यावं, यासाठी प्रयत्न करणार | Raksha Khadse

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #RakshaKhadse #EknathKhadse #GirishMahajan #MaharashtraTimes
    एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं रक्षा खडसे म्हणाल्या.
    नाथाभाऊंचा प्रवेशासंदर्भात आमचे केंद्राचे आणि राज्याचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतील असं रक्षा खडसे म्हणाल्या.
    योग्य वेळी नाथाभाऊंचा प्रवेश होईलच असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला.
    गिरीश भाऊ आणि नाथाभाऊ यांनी एकत्र येऊन काम केलं तर जिल्ह्याच्या विकासासाठी चांगलंच आहे असंही रक्षा खडसे म्हणाल्या.
    मागील काळामध्ये जेव्हा हे दोन्ही नेते एकत्र होते तेव्हा जिल्ह्यासाठी खूप चांगलं काम झाल्याचंही रक्षा खडसेंनी सांगितलं.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 25