Crop Loan Policy Changed | पिक कर्ज घेताय तर ही बातमी पाहा! सरकारने बदलले जुने नियम

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 09. 2023
  • #cropinsurance #croploan #pikkarj #पिककर्ज
    पीक कर्जासाठीच्या योजनेत सरकारने बदल केल्याने शेतक-यांचा हिरमोड झालाय... 2022 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारने शेतक-यांसाठी 3 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी शून्य टक्के व्याजदराची योजना सुरू केली होती...मात्र, शासनाने अचानक या योजनेत आता बदल केल्याने शेतकरी हवालदिल झालेयत...बदललेल्या निर्णयामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना आता 6 टक्के व्याजासह कर्जाची परतफेड करावी लागणार आहे...ही 6 टक्के रक्कम शासन शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून देणार असल्याचं नव्या परिपत्रकात सांगण्यात आलंय...मात्र, सूट द्यायचीच आहे तर मग सुरुवातीला पैसे शेतक-यांकडून घेता तरी कशाला...? शासन खरंच हे पैसे देणार आहे का...? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडलेयत...
    Government changes in crop loan scheme upset farmers... In 2022, the central and state governments had launched a zero percent interest rate scheme for crop loans up to Rs 3 lakh for farmers...However, the sudden change in the scheme by the government has left the farmers in shock. ...
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE

Komentáře • 16

  • @naryankawade9832
    @naryankawade9832 Před 9 měsíci +4

    मि महाराष्ट्र बैंकेकडुन पिक कर्ज घेतले होते पण आत्तापर्यंत एकदाही व्याज परत मिळाले नाही फक्त हि घोषणा आहे

  • @ganeshniladhe9187
    @ganeshniladhe9187 Před 9 měsíci +3

    शेतकऱ्यांची फसवणूक करतय का हे सरकार आधी व्याज नव्हत आता का व्याज कोनही घेनार नाही

  • @ravibedre6167
    @ravibedre6167 Před 9 měsíci +1

    हालकट सरकार ने लाज वाटू घावी सोयाबीन चे भाव काय आहेत शेतकर्यांना काय मदत करतो रे फडणवीस सरकार मालाला भाव दे

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 Před 9 měsíci +1

    हे भाजप सरकार शेतकरेचे मुलावर उठल आहे एकतर शेतमालाला बाजारभाव नाही आणि तेत व्याज शेतकरेचे बोकांडी टाकणार म्अअहणजे। शेणकरेला कर्जबाजरी। करणर हे। सरकर

  • @kanilal143
    @kanilal143 Před 9 měsíci

    सूट भेटलीच नव्हती.. बँक वाल्यांनी व्याज घेतले

  • @vishnukavlinge4359
    @vishnukavlinge4359 Před 9 měsíci

    आमदारांच्या कर्ज किती सवलत आहे ते आधी बंद करा आणि मग शागा

  • @dadasodevakar4108
    @dadasodevakar4108 Před 9 měsíci

    कधी दिली सूट

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 Před 3 měsíci

    बिगर व्याज पिक कर्ज सरकार साफ लबाड बोलते बॅंक महाराष्ट्र ग्रामीण बैंक 1 लाख व्याज 2024 व्याज 5100 भरले बिगर व्याज पिक कर्ज कसे

  • @anilpatil2360
    @anilpatil2360 Před 9 měsíci +1

    Bogus

  • @prashantshewale434
    @prashantshewale434 Před 9 měsíci

    भाजप सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलय
    मोदी सरकार आणि राज्यातले भाजप सरकार घरी बसवा

  • @licinsurance643
    @licinsurance643 Před 9 měsíci +1

    Lbad bjp aahy

  • @dineshpatil5915
    @dineshpatil5915 Před 9 měsíci

    Fake

  • @vitthalgore7029
    @vitthalgore7029 Před 9 měsíci

    फेक न्यूज