बबलु भाऊंच्या घरी आली म्हैसूर वासरांची गाडी | बबलु भाऊ यांचा 🔴Live सौदा | Chalisgaon bail bazar |

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 05. 2023
  • बबलु भाऊंच्या घरी आली म्हैसूर वासरांची गाडी | बबलु भाऊ यांचा 🔴Live सौदा | Chalisgaon bail bazar |
    चाळीसगांव बैल बाजार 👇
    • 🛑Live चाळीसगांव बैल बा...
    #बैलबाजार #बैलखरेदी #बैलगाडा #बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र #bailgada #bailbazar #खिल्लार_महाराष्ट्राची_शान #बैलबाजारमहाराष्ट्रचा #chalisgaon

Komentáře • 35

  • @food_is_life7236
    @food_is_life7236 Před rokem +5

    Only Bhushan bhau❤❤

    • @Bhushan_sanap
      @Bhushan_sanap  Před rokem +1

      खुप खुप धन्यवाद ❤️🙏

  • @yogeshkokare8952
    @yogeshkokare8952 Před rokem +8

    खिल्लार महाराष्ट्राची शान ब्रँड is brand. 😍

  • @deepakchaudhari6978
    @deepakchaudhari6978 Před rokem +20

    पण भाऊ एवढ्या लहान वयात त्यांना त्यांच्या आई-पासून आपण वेगळे करतो तेही पैशासाठी हे तर मला पटत नाही आहे बाकी तुमची इच्छा

  • @manojgotarne877
    @manojgotarne877 Před rokem +17

    अरे देशी गोवंश वाचवा
    तो 14 वर्षाचा म्हातारा सोन्या अजून पळतोय
    ही 1 वर्षे 2 वर्षे चालतात फक्त,,
    पूर्ण महाराष्ट्र राज्य सोन्याचे दिवाने झाले आहे

    • @Bhushan_sanap
      @Bhushan_sanap  Před rokem

      😍👌👍

    • @Sapthindkesrisundarbharat
      @Sapthindkesrisundarbharat Před rokem +2

      तु लय हुशार हाय मैसूरी जात पण चागले हाय म्हणून तर भारत नाव गाजवतो

    • @Naadjeevapalikadcha
      @Naadjeevapalikadcha Před rokem +1

      ​@@Sapthindkesrisundarbharat नुसता भारत त्याचा खर्च किती आहे माहीत आहे का देशी खिल्लार आणि गावरान जपले पाहिजे महाराष्ट्र संस्कृती आहे खिल्लार जपण्याची मैसुरी नाही

    • @harshalpathare616
      @harshalpathare616 Před 10 měsíci

      Bhava gavaran bakasur bg kasa paltoy ❤❤❤

  • @ajaykadali
    @ajaykadali Před rokem +9

    गावठी भारी बैल❤❤❤😊

  • @user-sc4os9of5z
    @user-sc4os9of5z Před rokem +8

    शाळा असती व्यपरींची ची दुसरे माणसे लावतात मधी वाव्हार चालू असताना वाव्हार चादवून देतात लोक ती आणि नंतर बाजूला होत्तयत

  • @छंदमाझावेगळा

    महाराष्ट्रात मैसूर वासरांना शर्यतीत बंदी घाला, फक्तं खिल्लार वासरच महाराष्ट्रात धाववा.
    नाहीतर बाहेर चे व्यापारी, बैल जाती महाराष्ट्रात वाढतील

  • @omkarbankar5653
    @omkarbankar5653 Před rokem +15

    Maisur gheu नका काही उपयोग नाही नाजूक असतात लहान वयात पाळतात पुढे पळत नाहीत आणि खूप पैसे सांगतात व्यापारी आणि व्यापारी खूप पैसे कमावतो

  • @bhagvatgavande7984
    @bhagvatgavande7984 Před rokem +2

    Super bhau ❤❤❤❤

  • @surajnaik1299
    @surajnaik1299 Před 4 měsíci +1

    Hiii

  • @ShiwajiSapkal
    @ShiwajiSapkal Před rokem +1

    परत कधी येणार आहे वासराची गाडी बबलू शेठ

  • @surajnaik1299
    @surajnaik1299 Před 4 měsíci

    4:19

  • @raeespatel210
    @raeespatel210 Před rokem

    Agodar Tyanna dudh pajio paishya Sathi 3. 4 mahinyanche wasru aantat aani mahanto kvaliti bagha

  • @sunilghude5893
    @sunilghude5893 Před rokem +2

    Najuk vasare aahet

  • @nikhilpilankar8944
    @nikhilpilankar8944 Před rokem +2

    मारता कशाला रे उगाच .... तुमच्या देऊन बघुया का दोन दोन .....दुधावरची वासर घेऊन आलाय नी वर fhatke ...ती गाडी जरा व्यवस्थित लावायला शिका ... उडी मारताना पडला तर मोडेल पायात...आक्कल ठिकाणावर ठेवा

  • @umeshpatil3799
    @umeshpatil3799 Před rokem +2

    Sagale vasre vikriche takala asata video bhau

  • @ONENONLYMARATHA
    @ONENONLYMARATHA Před rokem +1

    Vasr vikun yevdha paise kamvta vasr gaditun utrvnyasati thodi fali kiwa ajun kahi krta aal ast kiti trass tya vasrana

  • @dilawarshaikh6069
    @dilawarshaikh6069 Před rokem

    Bandal saida chalto

  • @samadhankadavakar771
    @samadhankadavakar771 Před rokem +2

    Yedzavyano gadi nit lava n

  • @atulhatalwar4817
    @atulhatalwar4817 Před rokem +1

    Babalu bhau sonwane ........(cast - SBC ) aahe ka bhau