फणसाची भाजी | चाकरमान्यांची जनता भाजी | Fansachi Bhaji Recipe | Colours Of Konkan | Malvani Raita
Vložit
- čas přidán 25. 08. 2024
- नमस्कार मित्रांनो,
अशाच पारंपरिक कोंकणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" या नवीन CZcams चॅनेल ला Subscribe करा. धन्यवाद 🙏
#मालवणीरायता Like | Share & Subscribe
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी तसेच आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य होण्यासाठी Colours Of Konkan या आपल्या कोंकणी मातीतील CZcams चॅनेल ला नक्की भेट द्या .
#ColoursOfKonkan Like | Share & Subscribe 👇👇👇
/ coloursofkonkan
फणसाची भाजी | चाकरमान्यांची जनता भाजी | Fansachi Bhaji Recipe | Colours Of Konkan | Malvani Raita
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #रानभाजी #फणसाचीभाजी
#malvanigajali #malvanilife #konkani #konkanimanus #malvanirecipe #ranbhajirecipe #fanasachibhaji #fanas #malvanilife #malvaniraita
Poonam Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow me on...
* Instagram
- / ghadi_vinay. .
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
खुप छान भाजी
mastch
भाजी एकदम मस्त. मालवणी रायत्यासारखोच "शिरा पडो तुझ्या तोंडार, फणसाची भाजी खाऊक ये." हो डायलाॅग पण एकदम मस्त.
फणसाची भाजी खूप छान
Nice vlog
एकदम झकास भाजी
ekch number bhaji... 🤩🤩
छान भाजी
अजून फणस आहेत तुमच्याकडे
Video shoot Eapri Me cha aahe
फणसाची भाजी बघून तोंडाक पाणी सुटला
👌👌👌👍👍👍😄😄💖💖
आमच्याकडे पण फणसआहेत अजून वाड्याला
Ha juna video aahe ! Pushapa aata maherpanala geli aahe na ?
खूप छान पुनम ताई 😋👌👌
Bhau konte gav.ahe he tumche
मस्तच, गावची आठवण ईली, बाबुशेठबरोबर त्याच्या पाड्या बद्दल बोलायचं आहे जो तो विकणार आहे शक्य असेल तर मला चार ही बाजूचे क्लोज अप फोटो आणी किंमत कळविणे
Tuzya baykola pan recipe karuk sang sagala bhahinikch mehant karuk sangatay.ta
पुनम ताई आमच्या कडे भावोजी चा डुबलिकेट माणुस आहे सेम दिसतात दोघ पण
Aj gajali ch video nhi ka
पुनग्याक गाळी यो घालूक सांग, आमकां आमच्या मूलकातली आठवण येता,
Babu chi gas mat , shera padali 🤣aani pohe 😄pasta fanas
हा विडियो अगोदरचा आहे असे करु नका आम्ही तुमचे विडियो रोज बघते विनू कुठे आहे मुबईला का गावी रोजचे विडियो छान असतात
Ho agodarchach ahe pan to dusarya channel war ya channel war recipe che videos ahet fakt mhanun ekde punha upload kela
Juno video re-upload kelo🙄😂😂
पूनम आणि पुष्पा , शहरात आता इतका निष्पाप पण औषधाला राहील नाही.
आजून तुमच्याकडे फणस आसात। ?
He tr over acting chi dukan ahe🙄
आमच्या मालवणी पद्धतीत जीरा वापरत नाही काहीतरी
Comedy video taka ja