अंडा मसाला मध्ये अशी एक जिन्नस घाला तुम्ही स्वाद कधीच विसरणार नाही एकदा खाल्ली तर बोटं चाखत राहणार

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 06. 2024
  • #अंडामसालामध्येअशीएकजिन्नसघालातुम्हीस्वादकधीचविसरणार नाही एकदा खाल्ली तर बोटं चाखत राहणार
    #अड्डामसाला
    #अंड्याचीग्रेव्ही
    #अंड्याचीभाजी
    #अंडाकरी
    अंडा मसाला साठी लागणारी सामग्री)
    #सीतानेहरेकिचनरेसिपी /सात-आठ अंडी/एक कांदा/दोन टमाटर/घर काजू/भर कोथिंबीर/चिंच आल्याचा/10-12 पाकळ्या लसणाच्या/दोन-तीन तुकडे खोबऱ्याचे/समजा झिरो/दोन पळ्या तेल/एक चमचा कांदा मसाला/आमचा मालवणी मसाला/एक अर्धा चमचा हळद/चमचा धने पावडर/चवीनुसार मीठ.
  • Hudba

Komentáře • 28

  • @varshasvlogrecipes
    @varshasvlogrecipes Před měsícem +1

    एकदम मस्त आणि वेगळी recipe 😋 big like 👍 खूपच चविष्ट 😋😋😋😋

  • @Dhwnish-.....
    @Dhwnish-..... Před měsícem +1

    वा वेगळी बनवलेली आहे मस्तच रेसिपी खूप छान आहे अंडा कडी छान दिसती मस्त दिसली अंडा मसाला म्हणा किंवा कडी म्हणा खरच मस्त आहे

  • @arnavsandbhor5445
    @arnavsandbhor5445 Před měsícem

    Kharach khupach chhan maushi..
    Masta keli bhaji..
    Agdi chamachamit disate..
    Tumchya recipe khupach sopya ani chhan asatat..
    Mi karun baghate..
    Apratim khupach chhan
    Mi nakkich karel😊

  • @user-uc6pi2sh7p
    @user-uc6pi2sh7p Před měsícem +1

    वा मस्त ताई वेगळेपण आहे तुझ्यात काहीतरी सांगण्याची पद्धत फार छान आहे गावात पण छान आहे तुमचा अंडा कडकडीला सोडत नाही मस्त एवढी झालेला आहे

  • @Activity_time-SITANEHARE
    @Activity_time-SITANEHARE Před měsícem +1

    फार सुंदर अंडा मसाला केलेला आहे आणि खरंच का तुम्ही छान येते हंडा मसाला खरच आवडते सगळ्यांना छान पद्धतीने सांगता तुम्ही

  • @sapnachavan6479
    @sapnachavan6479 Před měsícem +1

    Was mastic yummy recipe mastic aahe 😮😮😮

  • @MajhyaNavinRecipe9922
    @MajhyaNavinRecipe9922 Před měsícem +1

    खूपच छान दाखवली अंडाकडी अप्रतिम 😊 👌

  • @user-ic4jh5ot9w
    @user-ic4jh5ot9w Před měsícem +1

    मावशी तुमच्या रेसिपी खूपच छान असतात मला आवडतात आणि पाहत असते अंडा मसाला खरच मस्त दाखवलाय यावेळेस वेगळी पद्धत मस्त वाटलं मी नक्की करून पाहिला

  • @kalpanachavan9676
    @kalpanachavan9676 Před měsícem +1

    😮😮😮😮😮😮😮

  • @harichandranehare922
    @harichandranehare922 Před měsícem +1

    खूप छान रेसिपी आहे

  • @aadviknehare2924
    @aadviknehare2924 Před měsícem +1

    Waw kupac cahn 😮😮😮😮

  • @user-rx7zq4iv5d
    @user-rx7zq4iv5d Před měsícem +1

    Waw verye nice😮😮😮😮😮😮

  • @user-lg1hh7gg9i
    @user-lg1hh7gg9i Před měsícem +2

    मावशी खरच मस्त दाखवली आहे अंडा मसाला तुमचा जबरदस्त आहे तुमच्या रेसिपी खूप छान असतात मला भरपूर आवडतात मी तुमच्याशी पाहत राहते आणि तुमच्या मसाला पण मी ऑर्डर केलेला आहे मला नक्कीच मसाला पाठवून द्या खूप छान मसाला असतो तुमचा मी ऍड्रेस पाठवते ते ऍड्रेसवर मला मसाला तुमचा पाठवा

  • @user-vl4tu9zv5k
    @user-vl4tu9zv5k Před měsícem

    😮😮😮😮😮😮Waw kupac cahn

  • @aarnikanehare3439
    @aarnikanehare3439 Před měsícem

    😮😮😮

  • @purchasegandharr2005
    @purchasegandharr2005 Před měsícem +1

    Wàw namaste 🙏 😮😮😮😮😮