My Lifestory 📚📖 last part 😊आपला माणूस आणी नशीब आपल्यासोबत असेल तर.....👍🏻

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024
  • Hi friends😊
    Welcome to my channel❤
    This video is about
    My Lifestory 📚📖 last part 😊आपला माणूस आणी नशीब आपल्यासोबत असेल तर.....👍🏻
    माझ्या खूपच पर्सनल गोष्टी.. एवढे संस्कार असून मी असा निर्णय का घेतला होता 🤔/ My Story 📚📖 Part -1
    • My LifeStory 📚📖 Part -...
    कॉलेज चे दिवस😊My Life stories part -2/ Real life stories.
    • My Life story 📚part -2...
    ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे 😍😍....My lifestory Part-3/ Real life stories.
    • My Lifestory 📚Part-3/ ...
    आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ..../ Real life stories Part -4
    • My Lifestory 📚Part -4/...
    My another channel
    Meghakoli's Kitchen CZcams channel link
    / meghakoliskitchen09
    Follow me on social media
    Facebook- Meghanjali koli
    / meghanjali.koli
    Instagram - meghanjali_koli09
    I'm on Instagram as @meghanjali_koli09. Install the app to follow my photos and videos. / contact
    if u like the video please
    Like👍 share 😊& SUBSCRIBE 😍
    also press 🔔button to get notifications for new videos.
    Also can contact on
    meghanjali.koli9@gmail.com
    keep watching😊keep supporting👍
    Stay home🏡 Stay safe❤
    Thank you❤
    Meghanjali Koli
    #meghanjalikoli #reallifestory #lifestory

Komentáře • 600

  • @sandhyajeste5201
    @sandhyajeste5201 Před 2 lety +34

    मी एक स्वामी भक्त आहे तुम्हा उभयंताना अनेक आशिवार्द. श्री स्वामी चं गुरुचरित्रपारायण करतात त्यांना स्वामी समर्थ महाराज काहीही कमी पडतच नाही.मलाही छानच अनुभव आहे.

  • @sangeetapawar6587
    @sangeetapawar6587 Před 2 lety +7

    तुम्ही दोघे पण एकमेकांसाठीच बनला होतात त्यामुळे स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहिले पुढे मार्गक्रमण करताना स्वामीची साथ मित्राच्या रुपाने तुम्हाला मिळाली.श्री स्वामी समर्थ

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 Před 2 lety +9

    विचार, मनस्थिती ऊच्च आहे! त्यामुळे सहजीवनाचा अनेक टप्प्यातील खडतर प्रवास दोघांनी सफल केलात ! ग्रेट मीतवा व जोडपे !

  • @vlogger-aarti28
    @vlogger-aarti28 Před 2 lety +11

    अनुभवावरून सांगतो खरच आपण मनापासून सुखी राहतो

  • @vaishalipawar5988
    @vaishalipawar5988 Před 2 lety +18

    कायम सुखी आनंदी राहा तुम्ही सगळे लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🎂💐👌👌👍

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 Před rokem +5

    तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सौख्य समृध्दी आणि आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

  • @nitamankar1868
    @nitamankar1868 Před 2 lety +7

    Me pn स्वामीभक्त आहे 🙏तुम्ही दोघंही एकमेकाला अनुरूप आहात 👌👍made for each other 👍🌹तुझ्याकडुन खूप छान गोष्टी ऐकायला मिळाल्या .lagnvadhdivsachya खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद 🙌🙌🙌🙌

  • @shobhadeore5447
    @shobhadeore5447 Před rokem +3

    अशी जोडी देवाची कृपा आहे ताई तुम्ही फार समंजस अर्धांगिनी मिळाली देवा तुम्ही खरोखरंच आंनदी राहा दादा पण खुप चांगलें राहा

  • @jayantdange1925
    @jayantdange1925 Před 2 lety +12

    छान! मनमोकळ्या गप्पा! लपवणूक काहीच दिसली नाही! पुढे पण तुम्हांदोघांचे असेच चालू राहो!
    छान! स्वामींच्या आशिर्वादाने सर्व छान राहो!
    जय श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sapnakale7180
    @sapnakale7180 Před 2 lety +7

    खूप छान आहे तुमची जोडी स्वामी तुम्हाला सुखी ठेवो...श्री स्वामी समर्थ🙏

  • @shashikaladeshmukh4909
    @shashikaladeshmukh4909 Před 2 lety +3

    तुम्ही दोघ सारखे दिसता.जसे की देवाने एकमेकांसाठी च बनवून दिले असे वाटते. रंग, डोळे, अगदी सारखे. स्वभाव पण सारखा च वाटतो. सुखी रहा..

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  Před 2 lety +1

      खूप धन्यवाद 🙏एकदम बरोबर पारखलात पण स्वभाव वेगवेगळा आहे आमचा 😊👍🏻

  • @mayurighugare7349
    @mayurighugare7349 Před 2 lety +9

    तुम्हा दोघांना लग्नाच्या शुभेच्छा 💐💐आणि ताई तुमच्या लग्नाला 15 वर्ष पूर्ण झाली असं वाटतच नाही 😀 असं वाटतं आत्ताच तुमचं लग्न झालंय.. असेच कायम helthy राहा 👍

  • @mahadevsakpal5223
    @mahadevsakpal5223 Před 2 lety +4

    इतके छान सुरुवातीपासूनचे विचार सर्वान पर्यंत पर्यंत पोचवले धन्य तुम्ही दोघे अशीच आयुष्यभर रहा असे विचार मांडणे सर्व शक्य नाही हे फक्त माझी मुलगी करू शकते

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  Před 2 lety +1

      तुमचे आशीर्वाद आमच्या सोबत नेहमी असेच राहुदेत 😊आणी माझ्यामध्ये जे संस्कार आहेत ते तुमच्यामुळेच आहेत 😊

    • @mushtaqshaikh193
      @mushtaqshaikh193 Před 2 lety +1

      Khup chan vichar dada tumhi doghanche

  • @savitakharat9690
    @savitakharat9690 Před 2 lety +5

    एक बाई च घराला घडवू पण शकते आणि बिघडवू पण शकते.. पण ताई खुप छान घडवले तू..proud feel hote Tai तुझे videos pahun...

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  Před 2 lety +1

      हो ताई ही गोष्ट एकदम बरोबर आहे 😊thank u tai 😊

  • @sangeetadhuri6228
    @sangeetadhuri6228 Před 2 lety +4

    आम्ही पण हया सगळ्यात गोष्टी मधून गेलो आहेत. तुझ ऐकून आमचे दिवस आठवले.
    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

  • @kalpanabhoir224
    @kalpanabhoir224 Před 2 lety +10

    तुमच्या फॅमिलीला सदैव माझा आशिर्वाद आहे आपल्या पाठिशी स्वामी समर्थ आहेत म्हणून आपण पुढे जाऊ शकतो असेच तुम्ही आनंदी रहा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  Před 2 lety +2

      खूप खूप धन्यवाद ताई 🙏तुमचे असेच चांगले आशीर्वाद पाठीशी असुद्या 😊

  • @jyotsnachavan7944
    @jyotsnachavan7944 Před 2 lety +6

    Chan jodi aahe , aani kharach Aai ,Vadilanche sanskar aahet -Tujhyavar _ Happy Anniversary 👍

  • @vaishaliharshe9031
    @vaishaliharshe9031 Před 2 lety +8

    कायम सुखी आणि आनंदी रहा.
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @gitanjalitople4190
    @gitanjalitople4190 Před 2 lety +8

    तुला जसं घर स्वच्छ ठेवायला आवडते ना, मला पण घर स्वच्छ ठेवायला खूप आवडतं. तुझे व्हिडिओ बघून मी माझ्यात खूप चेंज केले

  • @sanu1645
    @sanu1645 Před rokem +2

    Your story is so inspiring.....no matter whether it is love marriage or arrange marriage manus changla asna mahtvach aahe ...

  • @anamikadeshmukh5375
    @anamikadeshmukh5375 Před 2 lety +1

    मी पण एकस्वामी.भक्त आहे. तुम्हा दोघांना अ.ऊ.आशीर्वाद.नामजप करणे हीच माझी सेवा आहे.मनात ‌भरपुर सेवा करायची
    .आहे
    .‌पण नवर्याचा,सपोर्ट नाही मिळत पण मी स्वामींची अत्यंत ऋणी आहे.

  • @reshmahigurav982
    @reshmahigurav982 Před 2 lety +5

    तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो त हीच स्वामी चरणी प्रार्थना

  • @urjitaingale193
    @urjitaingale193 Před 2 lety +1

    दोघ खूपच छान कपल्स आहे एकमेकांना पूरक आहेत खूप चांगले संस्कार आहेत असेच आनंदी रहा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 Před 2 lety +4

    आनंदी , सम्रुद्ध वैवाहीक जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन!

  • @sonalipatade9105
    @sonalipatade9105 Před 2 lety +4

    Khup chan me kadhi pasun vat baghat hote ya vlog chi,kharch khup Chan vichar aani donghan madhali understanding aahe tumchyat,mana pasun khup khup shubhechha tumhala doghana 💐💐💐💐💐💐

  • @vaishalimore5141
    @vaishalimore5141 Před 2 lety +3

    मेघा तुमच्या दोघांना पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा तुझे विचार खुप सुंदर आहेत श्री स्वामी समर्थ 🙏

  • @babanrampure5788
    @babanrampure5788 Před 2 lety +6

    तुमची अशीच प्रगती होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना 👌

  • @itz_CherryBlossom
    @itz_CherryBlossom Před 2 lety +5

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.असेच आंनदी रहा.नांदा सौख्य भरे.

  • @sudhapatil1139
    @sudhapatil1139 Před 2 lety +3

    सुंदर माहिती दिली, आपला अनुभव खरोखर
    त्या संकटातून कसे गेले खूपच दोघे धडाडीचे
    आहेत गाडीची दोन्ही चाक व्यवस्थित असली का सर्व व्यवस्थित होते, आपण स्वाध्याय करता, जय योगेशवर, स्वामी पण आपल्या सोबत आहात,सर्वांच्या आशीवाद आहे,
    स्वतःचा अनुभ कथन केला, प्रेरणादायी होता,
    Patil kuthun palghar

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  Před 2 lety +1

      धन्यवाद काकू 😊असेच तुमचे आशीर्वाद असुद्या 🙏

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 Před 2 lety +9

    श्री स्वामी समर्थ, तुम्हाला दोघ शेवट पर्यंत असेच छान राहा खूप समजूतदार आहेत तुम्ही👌👌🙏

  • @vaishaliwakde4290
    @vaishaliwakde4290 Před 2 lety +3

    खूप खूप आशिर्वाद तुम्हाला समजूतदार पणा असाच पुढेही ठेवा

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  Před 2 lety +1

      धन्यवाद 🙏हो ताई नक्कीच 👍🏻

  • @nirmalajadhav8857
    @nirmalajadhav8857 Před rokem +2

    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ताई व दादा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤🙏🎉

  • @dineshpatil1914
    @dineshpatil1914 Před 2 lety +3

    ताई तुमची जोडी खूप छान आहे श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 Před 2 lety +8

    Hi megha. Tumachi Jodi beautiful aahe. Ashich beautiful rau de Bappa. God bless you. Happy wedding Anniversary both of you. Kiti sunder Sagital aaicha video pahila pahije navin mulane navin mulini. Khu sunder mahiti dili.

  • @madhurikulkarni2577
    @madhurikulkarni2577 Před 2 lety +4

    खुप छान विचार आहेत तुम्हा दोघांचे all the best ताई 👍👍

  • @charutasatarkar5587
    @charutasatarkar5587 Před 2 lety +2

    Mi aaj pahila video pahila khup chan samjaun sangtes khup chan Sanskar dhistat bhonyat malapan s Swami Samarth Maharajavar khup Shraddha aye

  • @SK-om2fm
    @SK-om2fm Před 2 lety +6

    Very inspiring congratulations stay Blessed always 🙏🙏

  • @sahilsgameyard180
    @sahilsgameyard180 Před rokem +1

    हाय ताई खुप छान काम करता आपण माझ माहेर कसारा आहे आणि मी नाशिक येथे राहते अवधुत चिंतन श्रीगुरूदेव दत्त 🙏🙏

  • @WowWow-iz5sy
    @WowWow-iz5sy Před 2 lety +6

    Both good looking and equally good people at heart .... God bless you guys 🙋🏻‍♀️👌

  • @nikitaparab1483
    @nikitaparab1483 Před 2 lety +3

    Tumche videos khup sundar ahet...

  • @tejaldolui8047
    @tejaldolui8047 Před rokem +1

    खुप खुप खुष् रहा आनंदि रहा स्वामी तुमच्या पाठिशी आहेत तुम्हाला मंगलमयी शुभेच्छा 🌺🌺🌺🌺🌺

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 Před rokem +1

    Nice move story. Made for each other. Swaminchi krupa tumchya familiar sadiva raho🙏

  • @6b11aaryalokhande5
    @6b11aaryalokhande5 Před rokem +2

    Hii tai khupch chan volg👍 Shree swami samarth👍 tai

  • @colour713
    @colour713 Před 2 lety +3

    Shree Swami samartha taai
    Tumache sarvach video khup cha aahet aani tumache vichar pan khup Chan aahet Karan tumacha sobat Swami aahet .mala hi Swami che khup anubhav aahet . kharch aayuchat Swami Guru he khup moth bhagya aahe
    Tumache vichar khup khup chagale aahet asech Chan mahiti det raha
    Shree Swami samartha

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  Před 2 lety +1

      श्री स्वामी समर्थ 🙏धन्यवाद ताई 😊

  • @reshmadey3826
    @reshmadey3826 Před 2 lety +2

    Tumhchya doghanmdhe khup understanding ahe chhan vatal video baghun. Love you both god bless you

  • @sonalithosar6497
    @sonalithosar6497 Před 2 lety +4

    Hello taai!! Mi Swapnil chi junior ahe.. mi tujhe sagle vedios baghitle.khup chaan content ahe tujha...chaan chaan vedios upload karat Raha asech...mi tumchya Ghari ganpatila ale hote khup Varshan purvi.maushin cha aikun vaait vatle... Tu khup strong ahes ashich Raha..

  • @renukakarkar9216
    @renukakarkar9216 Před 2 lety +1

    खरच ताई तुमचा वीडियो पाहीले कि खुप प्राऊड फिल होत

  • @anujamarathe2864
    @anujamarathe2864 Před 2 lety +2

    Very nice video! Tumhi doghahi best match aahat.Tumha doghana pudgchya vatchalisathi khup khup shubhechha. Asech video banvat raha. Swami bhakti karat raha. Keep. 👌👌🙏

  • @nitamankar1868
    @nitamankar1868 Před rokem +1

    Tumhi doghahi ekamekanna anurup ahe👌👍Ani navara bayko ekmemansathi purak astat 👍swaminvr viashwas thevla tr khrokhar Swami pathishi astatch 🙏

  • @bhagyashrijarad3977
    @bhagyashrijarad3977 Před 2 lety +4

    your story is really great..nice couple..Swami Maharaj always blessed you 💐💐💐

  • @foodquest8797
    @foodquest8797 Před 2 lety +2

    Khup chaan vatla tumchi story aikun.. Mala saglyana ekach prashna ahe.. Ki Aai vadilani hi mulanchi baju samjun ghetli pahije.. Jr tyani aplyala samajla tr palun lagna karaychi kadhi velach Ali nasti..Aple Decision jr kuthe chukat astil tr nakich tyani aplyala thambvaava pan vina karan ekhada changla asel tr atleast tyachi baju mandanyachi tyani sandhi dili pahije.. Shevti kitihi jhala tri aplya nasheebat je ahe aplyala tevdhach milnar.

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  Před 2 lety +2

      Bus hech mala pan convey karaych ahe mazya story madhun 😊tks for understanding.

  • @jyotirawat2810
    @jyotirawat2810 Před 2 lety +3

    yes megha mala atavte me aali hoti tujya ghari west la Sunday hota teva... ani me j1 pan karun geli hoti tu Teva fish fry daal rice ase j1 banavle hote... really Ravi is very supportive person👍🏻👌....

  • @shruti_nagare3695
    @shruti_nagare3695 Před 2 lety +2

    लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा

  • @hemapatil8428
    @hemapatil8428 Před 2 lety +3

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा.. तुमचा हा प्रवास असाच अखंड चालु राहू द्या..👍

  • @rajshrijadhav508
    @rajshrijadhav508 Před 3 měsíci

    मी आत्त्ता तुमचे life story चे व्हिडीओ पाहिले, खरंच असं वाटला देव तुमच्या पाठीशी आहे 🙏 खुप छान ❤

  • @mandakinidolari4455
    @mandakinidolari4455 Před 2 lety +2

    Khup chan tumchi love story Anadi swast raha akmekana sambhalun ghya me pan Swamibhakt ahe me pan mulakade vaylenagarla Rahat hote Sunbai IIT madhe aslyane te Pawaila gele me Dombivlit ahe dusra mulga me ani sun ata mala Nat zali 22/2/22 amhi khup khu ahot tumchi story aikli khup bar vatle maza khup khup Ashirvad.🙏🙏

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  Před 2 lety +1

      धन्यवाद काकू 🙏तुमचे आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या 😊

  • @smitamore4583
    @smitamore4583 Před 2 lety +1

    Kiti sunder shabdat sangitlat tai khup chan bolta Ho tumhi.god bless you

  • @ashwiniingle1314
    @ashwiniingle1314 Před rokem

    Hi tai, ha vedio mi aaj bhaghitala, tuzhya struggle life yeikun tujh khup kautuk ani abhinandan 🙏👌👏

  • @minals2151
    @minals2151 Před 2 lety +4

    Hii dear,,, khup chan part hota ajacha ,,, 👍👍👍👍💖💖💖happy wedding anniversary to both of u in advance💖💖💖😍😍😍💐💐💐💐💐

  • @Misarika8120
    @Misarika8120 Před 2 lety +4

    तुझे videos खूप छान असतात

  • @7387561937
    @7387561937 Před rokem +2

    Mi hi suport kela tu hi suport kela😜😄😄😄
    Tai khup chaan aahet dada ☺

  • @varshasanas8858
    @varshasanas8858 Před 8 měsíci

    Khup chan tai....asech दोघे रहा खुश.....all d very best tuzhya you tube pravasa sathi.....tuzhi mulgi khup गोड आहे तुझ्यासारखी......❤❤

  • @ruchii8613
    @ruchii8613 Před 2 lety +2

    श्री. रवि सौ. मेघना🌹उभयतांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप गोड गोड शुभेच्छा आशिर्वाद नांदा सौख्यभरे सुखी भव हिच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  Před 2 lety +1

      खूप खूप धन्यवाद ताई 🙏😊

    • @Multi_fun12
      @Multi_fun12 Před 2 lety

      दुसऱ्यांदा लग्न कधी म्हणजे किती साली झाले.
      मी एकाच दिवशी तुमच्या life story चे सगळे part बघितले

  • @gitanjalitople4190
    @gitanjalitople4190 Před 2 lety +2

    Tai khup chan bolte tu. तुझे विचार खूप छान मांडतेस.

  • @Foodsesukoon
    @Foodsesukoon Před 2 lety +1

    Tu Aaj mala khup kahi chan goshti sangitlya ahes..fakta nishtha la nhi saglyanvar changle sanskar karteys he videos karun... thankyou so much..khup kahi shikayla miltay tujhyakadun🙏😘stay blessed

  • @sarasvatisalunke2877
    @sarasvatisalunke2877 Před rokem

    खरच तूमी दोघे ही समजादार आहेत 👍
    तूमच्या पूढील अयूष्या साठी स्वामीमय शूभेच्छा 💐💐💐💐💐

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 Před rokem

    असे असेच एकमेकाला साथ देत जा अशी मी तुम्हाला स्वामी समर्थ जवळ प्रार्थना करते तुझा ब्लॉक एकदम छान आहे ग मेघांजली मी सगळे तुझे पार्ट बघणार आहे अर्धी बघितले अर्धे बघायचे आहेत

  • @rupspitara2928
    @rupspitara2928 Před 2 lety +2

    आजच तुमच्या लव्हस्टोरी चे सर्व vlog pahile खूपच छान आहेत खूप संकटतांचा सामना गेला आहे.All the best for your future ❤️🧿💝💚💙💖💜

  • @kisanbhagat5702
    @kisanbhagat5702 Před 2 lety +4

    महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🙏🙏

  • @shambhavidesai7349
    @shambhavidesai7349 Před 2 lety +8

    आज चा भाग खुपच छान होता. किती खस्ता खाल्ले ले दिवस आठवले की मन भरून येते. तुझी स्टोरी खरी कळली नवर्‍याचा स्पोर्ट्स खुप छान मिळतो आहे. स्वामी चरणी एक च सांगेन तुमची खुप आंनद मिळो. 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼शिकण्यासारखे खुप काही आहे वीडीयो तुन तुमच्या दोघाची ही फॅमिली फारच छान आहे. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  Před 2 lety +1

      खूप धन्यवाद ताई 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sushmakate547
    @sushmakate547 Před 2 lety +3

    Happy anniversary doghannahi 💐 kharach lahan vayat khup samaj aahe tula, aani jithe swami aaply pathishi aahet tithe srv aapan nibhaun neto. ......doghe asech sukhi raha best of luck 🤞👍

  • @supriyapatil7526
    @supriyapatil7526 Před 2 lety +2

    Khup chhan aahe tumachi story.. khup sukhi raha.. khup shubhechha tumhala

  • @geetadahake995
    @geetadahake995 Před 2 lety

    तुम्ही दोघांची जोडी सुखी खुश राहो हीच स्वामींना प्रार्थना
    आणि दोघांनी एकमेकांना समजून घेतात ताई तुम्ही हि संस्कारी अध्यात्मिक आहात अप्रतिम गुण आहेत असच सुखाचा संसार फुलु देत ,दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे मस्तच आहे
    श्री स्वामी समर्थ ताई आणि दादा
    मी पण कल्याण ला गोदरेज हिल ला राहते

  • @pushpajadhav1979
    @pushpajadhav1979 Před 2 lety +2

    तुम्ही खरंच नशीबवान आहात ताई तुम्हाला खूप समजूतदार लाईफ पार्टनर मिळाले आहेत. God bless u 😊

  • @user-yv9ub1qe7f
    @user-yv9ub1qe7f Před 2 lety +2

    खुपच छान बाळा। बरोबर आहे। जर आपण। प्रेमात एकत्र आलो तळ एक मेकांना निभावुन न्या आणी एकमेकांना समजुनघ्या

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 Před 2 lety +3

    मेघा तुम्ही खूप छान 👌 आहात
    मेघा तु खुप छान बोलतेस ग
    तुम्ही असेच सुखात राहा
    नांदा सौख्यभरे
    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @anitashinde3626
    @anitashinde3626 Před 6 měsíci

    Hi tai mi tuzi love story aikli khu tu struggle kele, maze hi college che divas aatvale, khup chan decision ghetla doghani khup samjutarpanane decision ghetla, best of tai, tc

  • @sujatavijapure3903
    @sujatavijapure3903 Před 2 lety +2

    Tumchi story pn amchya sarkhi ahe aamche divas Athavale

  • @shilpasawant2536
    @shilpasawant2536 Před 2 lety +5

    Shree Swami Samarth.. 🙏nehmi apalya pathishi rahot.. 🙏

  • @navnathphapale263
    @navnathphapale263 Před 2 lety +2

    khup positivity yete tuze blogs aikun😍😍

  • @asmitaparab9963
    @asmitaparab9963 Před 2 lety +2

    Khup khup sukhi raha.swami samarth aahet patishi.

  • @pgndesigner8058
    @pgndesigner8058 Před rokem

    Tai tumachi Jodi kharach chhan ahe..made for each other..very nice👍😊

  • @vishalsalvi824
    @vishalsalvi824 Před 2 lety +15

    Happy Anniversary in advanced 🎊 Best Wishes to both of you ✨️

  • @madhujadalvi1825
    @madhujadalvi1825 Před 2 lety +3

    Motivated vichar astat Thanks 😊

  • @ro023.8-7
    @ro023.8-7 Před 2 lety +3

    Very nice Ravi sir you shoot video very nicely 👍
    You two are cute caring about each other perfectly match couple good luck & wishes from my family ma'am 😀💐💐
    Jai shree swami samarth ji 🙏

  • @janisharma1289
    @janisharma1289 Před 2 lety +3

    Very true , right dicition on right time ,itkya lahan vayat far intelligence ahe ani hach shikshanacha khara upyog , happy anniversary both of you 🎉 shree Swami Samarth 🙏🌷🙏

  • @vijayamahajan6984
    @vijayamahajan6984 Před 2 lety +2

    Megha beta khupch sunadar vlog ahe tuza .tze bolan shant v vicharpurvk v samanjas panache ahe.
    Sarvanche bhale hovo hech dhyey ahe .Dev tuze bhale kartoch ahe v pudhehi karinch
    Khup Khup Shubhashirvad v shubhechya

    • @meghanjalikoli9
      @meghanjalikoli9  Před 2 lety +1

      खूप खूप धन्यवाद काकू 😊🙏

  • @balasahebsandanshiv8966
    @balasahebsandanshiv8966 Před 2 lety +2

    Happy anniversary both of you khup khup aanandat Raha Ashi Swami charani prathana me Aaj pahilyanda pahila khup chan

  • @swara.26
    @swara.26 Před 2 lety +2

    Very very nice video tai & dada shree swami samarth🙏🙏

  • @shamnanaware3698
    @shamnanaware3698 Před 2 lety

    Tai tumchya mister yanche abhinandan.Tyana Swami kripa Raho hich Apeksha.

  • @poojakumbhar
    @poojakumbhar Před 2 lety +2

    Tai tuza swabhav chan ahe mala kadhi yenar yevda samaj pana mazalan same tuzyasarkhich story ahe ❤️❤️❤️❤️❤️

  • @dikshakamble7046
    @dikshakamble7046 Před rokem

    Tumche vichar tumchya jodisarkhech khup khup sunder Ani samjutdarpane aahet....khup Chan swamichi Krupa sada raho tumchyaver Ani tuchya kutumbaver

  • @manishaumbarkar2914
    @manishaumbarkar2914 Před 2 lety +1

    Kharch khup uttam

  • @vilasatram8517
    @vilasatram8517 Před 2 lety +2

    खूप छान ताई 👌 मी अंतरा मला तुमचे व्हीडियो खूप खूप आवडला खुप खुप 🙏 धन्यवाद 👌👌

  • @archanamahadik-jadhav1378

    Ho , maza pn lagn arranga aahe pn aamchyat educationally gap bharpur hota , mi bca graduate hote ni he 10 class tyamule aamchyat vicharanmadhe khup pharak padaycha tyamule waad vhayche, nantar rellise hot gel ki ji situation hote ti understandding doghanmade baslyamule hote, nantar kahi chuka sudharat gelo aata aamhi sukhi aahot, understandding mahtwachay

  • @kanchankadve7712
    @kanchankadve7712 Před rokem +1

    Swami tumhala asach aanandi theo...🙏😍

  • @kirtisalve4459
    @kirtisalve4459 Před 2 lety +8

    Hey Friends - Belated Happy Anniversary To Both💞lovely couple i know,God Bless u always.Your Love Story is very inspiring ❤ Having good ppl around,patience,sacrificing nature is important👍

  • @divdeepjadhav3149
    @divdeepjadhav3149 Před 2 lety +2

    Happy Anniversary both of you. Made for each other Jodi. Tumhi asse Chan bolad raha ahachi pidila hi garam ahe.

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 Před rokem

    किती चांगले देवाचं करून दाखवते ग मला खूप आवडते आता तुझे ब्लॉक मी दररोज बघणार आहे आणि दाल खिचडी खूप छान केली

  • @PinkyK007
    @PinkyK007 Před 2 lety +2

    Khuup chhaan vlog. Taai tumhi doghe khuup cute aahaat. Made for each other. Khuup chhaan vaatla ha vlog.