बैलगाडा शर्यतीचे टांगे ,चाळीसगावात या ठिकाणी भेटते बैलगाडा शर्यतीची रिंगी व शेतीसाठी लागणारे अवजारे
Vložit
- čas přidán 12. 03. 2023
- बैलगाडा शर्यतीचे टांगे ,चाळीसगावात या ठिकाणी भेटते बैलगाडा शर्यतीची रिंगी व शेतीसाठी लागणारे अवजारे#बैलबाजार @khandeshifarmerakash #chalisgaon #बैलगाडा #बैलखरेदी #akashjadhavdhule #khillarmahrastrachishan #khillarbail #bailgadawhatsappstatus #bailgadasharyat #बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र #बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्राची #चाळीसगावबैलबाजार #bailgadasharyatisathilaganariringi
बैलगाडा शर्यतीसाठी लागणारे टांग
बैलगाडा शर्यतीसाठी लागणारी रिंगी
बैलगाडा शर्यतीचे गाडी
बैलगाडा शर्यतीसाठी लागणारी छकडी
विश्वकर्मा ट्रेलर चाळीसगाव
शेतीसाठी लागणारे अवजारे कुठे भेटतात
शर्यतीसाठी लागणारी रिंगी कुठे भेटेल
शर्यतीसाठी लागणारी छकडी कुठे भेटेल
बैलगाडा शर्यतीसाठी लागणारी गाडी कुठे भेटेल
चाळीसगावातील शेतीसाठी लागणारे अवजारे कुठे भेटेल
विश्वकर्मा ट्रेलर चाळीसगाव बैलगाडा शर्यतीची रिंगी
लाकडी बैलगाडी कुठे भेटेल
महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीसाठी लागणारी रिंगी कुठे भेटेल
एकच नंबर भावा
धन्यवाद भाऊ असेच प्रेम असू द्या
❤❤❤❤khou chhan....
I am a full sapport bro एकच नंबर भावा
Dhanyawad bhau असेच प्रेम असू द्या
Nice
भावा खुप छान माहिती दिली आहे
Dhanyawad Bhau
Lokhandi pahije hot
Bhau jalnala dilevery deu shakat ka
👑👑👑🙏🙏
चाक जोड मिळेल का काय किंमत आहे
भाऊ खूपच छान
धन्यवाद भाऊ असेच प्रेम असू द्या
भाऊ नाशिक ला डिलीवरी देवू शकाल का.
भाऊ बैलगाडी कितीला बसेल हे सांगितलं नाही
आकाश भाऊ म्हैस दाखव ना वरखेडी बैलं छाकाड पण दाखवा ना चाळीसगाव म्हैस बाजार पण दाखवा धुळे पण दाखवा ना बाजार पण दाखवा म्हैस बाजार पण दाखवा ना नंबर घ्या तुम्ही नंबर पाठवा भाऊ 8:28
Satara chakadi bhetel ka
Chandrapur
Bolvachi ahe tar kas bolvac
भाऊ ऐकच नंबर मुलाखत दिली आहे
Dhanyawad Bhau
भाऊ खुप
धन्यवाद भाऊ असेच प्रेम असू द्या
दादा वर्धेला डिलिव्हरी होऊ शकते का
मुलाखत छान दिली आहे. रिंगमध्ये बेरिंग टाकू शकतो का. तसेच मला शेतात वापरणे साठी ढकलगाडी पाहिजे आहे.
त्यांच्या शी संपर्क साधा
Dada ekach number
Dhanyawad bhau असेच प्रेम असू द्या
Dada ata ringi chi price kiti ahe
वजन किती असते रिंगी चे
Navasha Varun aahe mi ghrpohochbhetl ka
भाऊ उद्या येत आहे
Kitila aahe kimat
Dada ikch nabar video MH 22
Dhanyawad Bhau
Kismat kiti ahe
बैल गाडि चा विडीओ बनवा सर
Ho
Bhau khupp chan mi Nevasa yethe aahe Ghar pohoch hoeil ka
कॉल करा भाऊ त्यांना
Saturday la yenar aahe chalisgaon bazar pahayla
हो या भाऊ
आँनलाईन देताका भाऊ
Satara chhakdi pahije aahe
हो
बैलगाडी ची किंमत नाही पाठवले
भाऊ गाड्यांची किंमत विचारायची राहून गेली कारण आपला जास्त फोकस हा रींगी वरती होता बाकी तुम्ही कॉल करून विचारून घ्या भाऊ
वस्तू दाखवले पण किमत
भाऊ गाड्यांची किंमत विचारायची राहून गेली कारण आपला जास्त फोकस हा रींगी वरती होता बाकी तुम्ही कॉल करून विचारून घ्या भाऊ
नाशिक madhe kuthe milel
Mahiti nhi
घर पोहच भेटेल का
Ho
किंमत किती आहे दादा
व्हिडिओ मध्ये दिली आहे भाऊ रींगि ची किंमत बघा ना पूर्ण