Cottonking | मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे | Subodh Bhave, Madhura Welankar-Satam
Vložit
- čas přidán 10. 05. 2023
- कसे असतात ना हे बाबा!
मोगॅम्बो सारखे, कधी रागीट तर कधी हट्टी!
त्यांच्या असं वागण्यामागचा उद्देश काय असतो? चला जाणून घेऊया या छोट्याश्या फिल्म "मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे" मध्ये!
#MeMogamboAaniKandePohe #Cottonking #CottonkingAquaTuff
Starring :
Subodh Bhave
Madhura Welankar Satam
Aniruddha Deodhar
Saloni Daini
Creative Agency & Production House : ADbhoot
Creative Director & Film Director : Vaibhav Pandit
Producers : Monika Dharankar, Vaibhav Pandit
Writer : Monika Dharankar, Vaibhav Pandit
DOP : Krishnna Banjan
Editor : Shivraj Nevrekar
Music Director : Nilesh Mohrir
Graphic Artist : Saeed Shaikh
Costume Designer : Varda Vaidya Sahasrabuddhe
Art Director : Sumeet Patil
Chief AD : Saurabh Wadkar
1st AD : Siddhant Akerkar
Voice-over Artist : Uday Sabnis
Focus Puller : Raj Singh
First Asst.DOP : Vishal Sharma
Second Asst.DOP : Laukik Javkar
Sound Recordist : Shakil Sheikh
Still Photographer : Sanket Manave
Line Producer : Manoj Baviskar
Food Stylist : Koustubh Malushte
Dressman : Gajanand Varankar
Makeup - Hair Artist : Sanjay Pawar, Sanjana Pawar
Light Equipment : HP illuminations
Camera Equipment : Sterling International
Office Boy : Jitendra Sharma
Spot Boy : Tanmay Ghosh
Studio : Future studio
--
To shop cottonking men's apparels visit www.cottonking.com
Visit our physical brand stores across india. Locate your nearest store at www.cottonking.com/cottonking... - Jak na to + styl
सुबोध तू थोडक्यात पण उत्तम सादरीकरण केले.तू आहेच असा कलाकार. माझा आवडता.
Subodh bhave ..रोल छोटा असो वा मोठा he gives his 100% class actor
Very true
खरच प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना कोणत्याही गोष्टीची जबरदस्ती न करता त्यांच्या आवडत्या क्षेत्रात टाकले तर, आपली मुले त्या क्षेत्रात भरपूर प्रसिद्धी मिळवतील.
अगदी बरोबर आहे!
अगदी बरोबर आहे
Yes you're so True.
Subodh bhàve mhanjech abhinayachi khan aahe my favourite actor Subodh bhàve 👍👌💯
Serials पण अश्याच प्रकारे नात्यांवर काढायला हव्यात इतके छान वाटत होते बघताना 👌🏻👌🏻
किती सुंदर शॉर्ट फिल्म . सुबोध भावे उत्तम अभिनय कलाकार.
👌👌👌👌👍 सर्व actor उत्तम👍
महत्त्वाचा विषय सहजरित्या मांडला आहे.प्रत्येक पालकांनी पहावी अशी शॉर्ट फिल्म आहे. सुबोध भावे यांचा अभिनय उल्लेखनिय 🎉
' पण
Subodh ,Madhura even the kids simply superb.Expressions conveyed the message skillfully ❤❤🎉
वाह किती गोड आहे ही clipping…. सर्व पालकांनी पहावी व या महत्वाच्या विषयावर विचार करावा….फार सहज रित्या विचार मांडला आहे… सर्वच कलाकार उत्कृष्ट…. सुबोध भावे यांचं काम खूप रुबाबदार आणि स्वाभाविक…#cottonkingofficial👏👏
खुपच छान सगळेच कसे एकाच एपिसोड मधे विषय छान होता❤❤❤❤
मुलांवर न लादता त्यांच्या कलेने समजून त्यांना वाव देणे.
ही शॉर्ट फिल्म नक्कीच
अतिशय अप्रतिम आणि वास्तविकता या add मधून सुबोध भावे सर यांनी एक चांगला सामाजिक दायित्व लक्षात घेऊन संदेश दिला आहे.विद्यार्थ्यांनी आपल्या करिअर मध्ये काय केले पाहिजे हे त्याच्या मधील असलेल्या कलागुणांना आणि त्याची आवड ,कल ओळखूनच करिअर केले पाहिजे असा छान संदेश या add मधून सुबोध भावे यांनी दिला आहे एक सॅल्यूट 🫡 तो बनता हैं जय हिंद🇮🇳
फिल्म चांगली आहे. पण आईच्या पुरणपोळी ला नावे ठेवण्याची गरज नव्हती.
हो खरच
वाह...अप्रतिम!!! 👏👏👏👏❤️ खूप गोड शॉर्ट फिल्म आहे... किती छान विषय आणि तो ही इतक्या सुंदररित्या मांडला आहे... सर्व कलाकारांचं काम ही कमाल!! 👏
मजा आली शॉर्ट फिल्म बघायला.. मोगॅम्बो खुश तो हम भी खुश...😄❤️
Ho khup ch bhari ahe ❤@subodhbhave ❤
Yess definitely 😀👍🏻.. specially agreed with last line 😍
सुबोध भावे यांचा अभिनय उल्लेखनीय
खूपच छान video.पालकांनी आपल्या मुलांना/मुलींना त्यांच्या स्वतःच्या आवडत्या क्षेत्रांत करियर करुन द्यावं. आणि त्यासाठी कुटुंबातील सर्वांची,नातेवाईकांची ,समाजातील सर्वांची साथही हवी. नाहीतर बरेचदा पालक आणि त्यांच्या मुला ,मुलींवर कुटुंबातील इतरजणं ,नातेवाईक ,समाजातील काहीजणं काय म्हणतील. याचाही ताण असतोच. इतर काय म्हणतील याकडे लक्ष न देता त्यांच्या आवडत्या क्षेत्रांतच करियर करुन मुलांनी/मुलींनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन स्वतःच्या पायांवर उभं रहावं .यशस्वी व्हावं .हेच खरंय. या video तून ते छान मांडलं आहे. सुबोधजी भावे,मधुरा वेलणकर,सहकलाकारांचा अभिनयही उत्तम. सादरीकरणही छान. कलाकार आणि सर्व टीमचं हार्दिक अभिनंदन आणि खूप हार्दिक शुभेच्छा.-सौ. मेघना लिमये. 🎉🎉
सुंदर सादरीकरण आणि सर्व कलाकारांचा अभिनय उल्लेखनीय आहे🎉
Kiti Sahaj ani Kiti sundar ❤️
निव्वळ अप्रतिम 😍👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤️...
Good content and well acted. Kudos to the young boy, Anirudhdh.
Kharch mogambo ahe ga bai😂😂😂❤
अभिनंदन. खूपच छान . सर्वांचा अभिनय ही खुप सुंदर.👌👌👌👍
Such a feel good video 🥹🥹❤️❤️❤️kathin ani mahatwacha vishay kiti Chan soppya paddhtine mandla aahe. Saglechich acting ekdum Chan❤️❤️❤️
खुप छान! सुबोध आणि मधुरा खुप लाडके 👍👍
एकदम भारी... महत्वाच्या विषयाचं इतक्या कमी वेळात उत्तम सादरीकरण ❤
Heartouching msg,subodh bhave acts very nicely
So touching....all Baba...s...are GREAT
Ase saglya Babana samzle tar kiti chan hoil,mast ugichach ashru aale dolyatun🙏🙏🙏👏👏👏
Khup chhan content...abhinay chhan saglyancha...
As expected, an intriguing topic with superb execution.All actors performed admirably, but @subodhbhave as Mogambo was really stunning. 👏👏😍😍🙌❤ #memogamboaanikandepohe
Beautiful message and acting...
अतिशय महत्वाच्या विषयावर ची शॉर्ट फिल्म #cotton king official #
That is fantastic! I really enjoyed it...and @subodhbhave is killing it as usual🎉
सर्वच स्टार कास्ट छान सुबोध भावे, मधुरा वेलणकर great
Subodh bhave nchya attire sathi Cottonking la visit kravi lagnar.. awesome ahe.. 😍
खरोखरच प्रत्येक पालकांनी मुलांवर आपल्या इच्छांचे ओझे लादू नका,त्यांना त्यांची आवड निवडू द्या
😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤ Khup sundar guidance dilabhave sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप मस्त आम्ही पण आमच्या मुलांना असेच त्यांना हवं ते करू दिलं आणि दोघंही खूप मनलाऊन यश कमावत आहेत खुश आहेत
खूपच छान फिल्म आहे ......काही strict पालकांना विचार करायला लावणारी गोष्ट आहे
अप्रतिम. प्रत्येक पालकांनी बघण्यासारखी. शाॅर्ट फिल्म
The message sent through this short film is motivated to all the parents. Subodh Sir's acting is superb.
Really heart touching message 👍
कांदे पोह्याची आशीही नवीन फिल्म ...
👏👏😍😍🙌🙌 शॉर्ट 🎉
Such a lovely performance.
Woww❤❤❤..SUPERBBBBB episode
खूप छान आणि बोध घेण्यासारखी
एकदम झकास 👌
#cottonkingofficial छानच शॉर्ट फिल्म आहे.👏👏👌🏻
enjoyed it...and @subodhbhave is killing it as usual.
🎉
❤ खुप छान !!!
message........mogambo Khush hua❤️❤️❤️❤️❤️
Wa, khupach sundar acting by subodh
awesome khup chhan
ही शॉर्ट फिल्म नक्कीच
..mogambo Khush hua❤❤
फारच छान...
Wow superb fantastic
Lovely....dollyat Pani aal.....❤❤
वाह किती छान
खुपच महत्वाच्या विषयाचे उत्तम सादरीकरण.. 👏😍 सर्वच कलाकारांचा अभिनय 👏😍 #cottonkingofficial 👍👏👏
Subodh bhave great actor❤
Cottonking itkya chhan short films banvtay mahit ch navhta!!
खुप च सुंदर ❤❤❤❤❤
Khup chan ❤
Master 🎉 look मजेदार 😊
खूप छान आहे ❤👌👌
खूप खूप सुंदर छान
Very excellent. Real message to parents.Child is through parents not for parents.
message........mogambo Khush hua❤️❤️🎉
Khup chan,manala bhavali
Khupch chaan 👌👌👌👌
stunning. 👏👏😍😍🙌❤️ 🎉
Ani masst kaam kelayes re❤
Ek no shortfilm ❤
Khup Sundar ❤❤
खूप गोड शॉर्ट फिल्म आहे..
Wah wah. Uttam ni aprateem.
उत्तम कथा सुंदर सादरीकरण
Speechless ❤
खुप छान
खुप छान
मस्त ! 😊
Khup chan 👌👌👍
उत्तम 👌👌👌👌👌🥰
Khup Sundar
Well done everyone 👌
film…….Excellent message........
So beautiful ❤
खूप मस्त👌👌👏👏
खूप छान व्हिडिओ🎉
superb 👌👌👌👌👌❤❤❤
खुप सुंदर
🎉 very nice movie with massage 👏👏👌👌
सुबोध भावे उत्तम अभिनय
Legend Subodh bhave Sir ❤❤️❤️🙏🙏🙏
खुप च छान
Touched really❤
मस्त.
Khupach masta. Well done everyone.👍.
Very related subject very nicely and easily presented. Hope parents learn from this and not put pressure on kids. Let the kids be happy and successful in what they want to do. Mogambo having a huban touch 😊.
Subodh bhave hats off sir
Khup chan