कबिराचे विणतो शेले, कौसल्येचा राम

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • Beautiful composition of P.L.Deshpande sung by Manik Varma
    कबिराचे विणतो शेले, कौसल्येचा राम
    भाबड्या या भक्तासाठी, देव करी काम !
    एक एकतारी हाती, भक्त गाई गीत
    एक एक धागा जोडी, जानकिचा नाथ
    राजा घनःश्याम !
    दास रामनामी रंगे, राम होइ दास
    एक एक धागा गुंते, रूप ये पटास
    राजा घनःश्याम !
    विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होइ काम
    ठायि ठायि शेल्यावरती, दिसे रामनाम
    राजा घनःश्याम !
    हळु हळु उघडी डोळे, पाहि तो कबीर
    विणूनिया शेला गेला, सखा रघुवीर
    कुठे म्हणे राम ?
    गीत - ग. दि. माडगूळकर
    संगीत - पु. ल. देशपांडे
    स्वर - माणिक वर्मा
    चित्रपट - देव पावला (१९५०)
    राग - यमन (नादवेध)

Komentáře • 343

  • @rushigolande2253
    @rushigolande2253 Před 4 lety +234

    1950 साली आलेलं गाणं आज 2020 मध्ये सुद्धा मी ऐकतोय ,म्हणजे जवळ जवळ 70 वर्ष झाली याला.. खरंच काय जादू आहे या गाण्यांमध्ये. ग दि मा ना प्रणाम

    • @geeta8237
      @geeta8237 Před 4 lety +2

      aaj bhi untni hi taja hai hai aur hamesha hi rahega sadabahaar geet.

    • @gndash989
      @gndash989 Před 4 lety

      Sunita Daby p

    • @sunilnandgaonkar603
      @sunilnandgaonkar603 Před 4 lety +1

      Manik verma yanchya aavajachi kamal ya ganyat aahe

    • @sushiakale3093
      @sushiakale3093 Před 3 lety

      Hi j

    • @shrikrishnafansalkar8446
      @shrikrishnafansalkar8446 Před 2 lety +1

      तो युगच वेगळा होता. आता ह्या लिबरल लोकांच्या राज्यात ही संस्कृती नष्ट होणार.

  • @smitasaraf92
    @smitasaraf92 Před 3 lety +74

    या गीताने सत्तरी गाठली हे पटतच नाही... पहाटेच्या दवासारखे प्रसन्न, टवटवीत , चिरतरुण गीत 🙏😘

    • @ranjanapethe8031
      @ranjanapethe8031 Před 2 lety

      मन सदैव प्रसन्न करणारे संगीत

    • @mandajadhav2433
      @mandajadhav2433 Před 2 lety

      ऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐैऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऊऐऐऐऐ

  • @ashashah7516
    @ashashah7516 Před 4 lety +65

    डिस लाईक मत रखो ऐसे मधुर गीत ,भाव भरे शब्द ,और सुलोचना जी की अदाकारी लाजवाब है .दर्द होता है डिस लाईक देखकर .लगता है भावनाओं का नाम ही नही उनमें .

  • @rajkarve5904
    @rajkarve5904 Před 5 lety +83

    "विणुनी सर्व झाला शेला, पूर्ण होई काम
    ठायी ठायी शेल्यावरती, दिसे रामनाम"
    ...गदिमांना प्रणाम!

  • @mrunaljoshi4499
    @mrunaljoshi4499 Před 3 lety +126

    If you are listening this song in the era of Tonny Kakkar and baadshah...
    Boss I salute you, for your great choice...
    We are same bro

    • @RJSoham
      @RJSoham Před 3 lety +7

      Absolutely!

    • @mrunaljoshi4499
      @mrunaljoshi4499 Před 3 lety +1

      @@RJSoham wow ज्यांचे फक्त स्टेटस पाहिलेत त्यांनी reply पण दिला, thanks👍, आणि yes song has no competition

    • @mrunaljoshi4499
      @mrunaljoshi4499 Před 3 lety +2

      @SUSHANT SUDHIR brother absolutely I'm not comparing them legends aren't made for comparison, I just stated my point

    • @swapnalihingade4542
      @swapnalihingade4542 Před 3 lety +1

      Ohhh really

    • @milindpatankar4906
      @milindpatankar4906 Před 3 lety +1

      its masterpiece...thanks.

  • @abhijeetparse4926
    @abhijeetparse4926 Před 3 lety +14

    आधुनिक वाल्मिकी ग.दि.माडगूळकरांच्या अजरामर लेखणीतून साकार झालेले,महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल.देशपांडे यांचे संगीत,माणिक वर्मा यांचा स्वर्गीय आवाज आणि वात्सल्यमूर्ती सुलोचनादीदी यांच्यावर चित्रीत झालेले हे गीत
    भगवान श्रीरामांवर असलेल्या भक्तीचा एक उत्कृष्ट आणि मौल्यवान ठेवा आहे.जय श्रीराम

  • @rajendraparanjape5436
    @rajendraparanjape5436 Před 5 lety +87

    आवाज गोड असणं म्हणजे काय, हे असं गाणं ऐकून कळतं. वास्तविक गोड चव जाणण्याचं काम जिभेचं आहे. पण असं गाणं ते काम कानांना करायला लावतं. आणि म्हणूनच 'कर्णमधुर' हा शब्द निर्माण झाला असावा.

    • @aaryaaherroll.no-28thc96
      @aaryaaherroll.no-28thc96 Před 4 lety +2

      असंच काहीसं गोड.... कौसल्येचा राम बाई..
      czcams.com/video/RYpKhUYthDI/video.html
      खूप छान कर्णमधूर...

    • @prasaddalvi4207
      @prasaddalvi4207 Před 3 lety

      True 100%

    • @sunitasuryawanshi3017
      @sunitasuryawanshi3017 Před rokem

      Etak Ubuntu Java ki mini maray Kauth Basloy he kale nahi kanala god vatat

  • @raja11369
    @raja11369 Před 5 lety +15

    गदिमा,बाबूजी आणि राजा परांजपे या त्रिकूटांच्या चित्रपटांमुळे १९५५ते १९७० ही १५ वर्षांचा काळ मराठी चित्रपटसृष्टीसाठी सुवर्णयुगच ठरला!पुढचं पाऊल,लाखाची गोष्ट,उमज पडेल तर,जगाच्या पाठीवर,वरदक्शिणा,सुवासिनी,अवघाची संसार,मानिनी,कीचकवध,कलंकशोभा,सुभद्राहरण,प्रपंच असे चित्रपट म्हणजे राजा रविवर्म्याच्या अद्भुत कुंचल्यातून अवतरलेल्या अजरामर चित्रकृतीच!या सर्व चित्रपटांच्या पटकथेपेक्शा हे चित्रपट त्यातील भावगर्भ,कर्णमधुर गीतांमुळे जास्त लक्शात रहातात!!ही गीतं एकेकदा ऐकून पुढं जाताच येत नाही!उलट एकदा दोनदा ऐकली तर अतृप्तीच वाढल्याचा अनुभव येतो!!मराठी रसिकांना अक्शरश:वेड लावणार्या या त्रयीला सादर,विनम्र नमन!!

    • @santoshkelkar8654
      @santoshkelkar8654 Před rokem +1

      आपण उल्लेख केलेल्या चित्रपटांचा दर्जा आणि त्यातील गाण्यांची गोडी याबद्दल दुमत नाही. फक्त, हे सर्व चित्रपट ह्या त्रयीचे होते असा गैरसमज होण्याची शक्यता आहे. ह्यातील काहींचे दिग्दर्शक राजा परांजपे नाहीत, काहींचं संगीत सुधीर फडकेंचं नाही आणि अपवादात्मक पण काही गाणी गदिमांची नाहीत!

  • @dattatrayvarpe6764
    @dattatrayvarpe6764 Před 6 lety +34

    रामनामातच काय ताकद आहे,माणिकताई सलाम

  • @babitashikhare8811
    @babitashikhare8811 Před 9 měsíci +9

    कोण कोण हे गीत 2021आणि 2022 आणि 2023 मध्ये बघत आहे

  • @pageamitb
    @pageamitb Před 3 lety +35

    या गाण्यात इतका गोडवा आहे की बस...
    माझा तीन वर्षाच्या मुलाला सुद्धा हे गाणे परत परत ऐकावे वाटते. दिवसातून कमीतकमी ४ ते ५ वेळा तो हे गणे ऐकतो.

  • @SUDHIRPARANJAPE
    @SUDHIRPARANJAPE Před 11 měsíci +3

    सलाम त्या कलाकार-कवींना, ज्यांनी आपला जीव ओतून ह्या मातीतील धर्मातीत भक्तीभाव अवीट गोडीच्या स्वरांनी अमर केला आहे!

  • @Rupaliv5555
    @Rupaliv5555 Před 6 měsíci +3

    हे गाणं ज्यांनी अपलोड केला आहे त्यांना अनेक अनेक धन्यवाद

  • @mohanketkar33
    @mohanketkar33 Před 2 lety +1

    ह्या गाण्या इतकी गोडी हल्लीच्या गाण्यात अभावानेच मिळेल.
    ह्या गाण्याला किती वर्ष झाली,पण गोडीत कणभरही कमी नाही

  • @RekhaNDeshmukh
    @RekhaNDeshmukh Před 2 lety +1

    कबिराचे विणतो शेले, कौसल्येचा राम बाई २
    भाबड्या या भक्तासाठी, देव करी काम !
    एक एकतारी हाती, भक्त गाई गीत
    एक एक धागा जोडी, जानकिचा नाथ
    राजा घनःश्याम !
    दास रामनामी रंगे, राम होइ दास
    एक एक धागा गुंते, रूप ये पटास
    राजा घनःश्याम !
    विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होइ काम
    ठायि ठायि शेल्यावरती, दिसे रामनाम
    गुप्त होई राम !
    हळु हळु उघडी डोळे, पाहि जो कबीर
    विणूनिया शेला गेला, सखा रघुवीर
    कुठे म्हणे राम ?

  • @shubhadamodare4519
    @shubhadamodare4519 Před 2 lety +2

    गदिमा, पु.ल.देशपांडे आणि माणिक वर्मा म्हणजे दुग्ध शर्करा योग. या तिघांना सलाम सौ.दामोदरे. पुणे.

  • @SHRIRAMGARDE
    @SHRIRAMGARDE Před 4 lety +53

    Listen to how she sings the word "sakha' here 2:19, truly, I get so emotional at this part...such a divine music and the voice of Manik tai.

    • @rakeshshah5032
      @rakeshshah5032 Před 3 lety +3

      Now that you mention it, I listened to the 'sakha' and was touched by the emotional beauty. Thanks for pointing out...

  • @ravindragokhale
    @ravindragokhale Před 16 lety +63

    I cant describe the emotions expressed by Manik Verma in this old classic composed by Pu La the legendary talent in Maharashtra, the land of Marathi people, proud of their heritage and culture which has stood up to all oppressions until today for centurieslong. Many thanks DPR for this rarity.

    • @efipozoukidou7165
      @efipozoukidou7165 Před 2 lety

      what a beautiful way you said what i feel....

    • @sangeetanimbalkar9576
      @sangeetanimbalkar9576 Před rokem

      ❤❤❤❤🎉🎉🎉🎉 माणिक , बाई यांच्या आवाजातील हे गाणे आजही चिरतरुण आहे

  • @lalitapathak69
    @lalitapathak69 Před 3 měsíci

    अतिशय सुंदर . भावपूर्ण आणि कर्णमधुर गाणं. माणिकताईंचा आवाज आणि सुलोचनादिदीं सारखी अभिनेत्री म्हणजे दुधात साखर. इतकी वर्ष झाली पण अजून टवटवीत आहे

  • @ramakantraut2069
    @ramakantraut2069 Před 9 měsíci +1

    हे गीत सदैव कानी घुमावे अशीच याची मोहक रचना केली माडगूळकरांनी.मला खूप आवडते हे गीत

  • @smitamalwadkar6921
    @smitamalwadkar6921 Před 3 lety +1

    देव त्याच्याकडून ही गाणे बनवून घेत असेल म्हणून तर ते ईतके सुंदर व अप्रतिम
    अविट गोडीचे होते आता ची गाणी अशी बनत नाही

  • @ramchandrapandhare8650
    @ramchandrapandhare8650 Před 2 lety +5

    माणिकबाईंचा आवाज,गदिमांची लेखणी कौसल्येचा राम बाई.....आणि दामु आण्णा मालवणकर , सुलोचना यांचे अभिनय अप्रतिम कलाकृती

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 Před 3 lety +8

    सगळंच सात्विक आणि कर्णमधुर! सर्वांना माना चा मुजरा. धन्यवाद.

  • @snng1096
    @snng1096 Před 3 lety +5

    शब्द गदिमांचे साधे आणि तितकीच सुंदर चाल पु ल देशपांडे यांची आहे। माणिकताईचा आवाज मधाळ

  • @smitasaraf92
    @smitasaraf92 Před 3 lety +5

    अवीट गोडीचं गीत..लेखन ,अभिनय , संगीत,गायन..सलाम 🙏

  • @bhartipadture3465
    @bhartipadture3465 Před 4 měsíci +1

    विणुनी सर्व झाला शेला, पुर्ण होई काम
    ठाई ठाई शेल्या वरती दिसें राम नाम
    अप्रतिम शब्द रचना
    🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻

  • @varabirajdar2578
    @varabirajdar2578 Před rokem +2

    2023 मध्ये सुद्धा हे गाणं ऐकत आहे असे कोण कोण आहे ...

  • @dhananjayshewale3020
    @dhananjayshewale3020 Před 2 lety +3

    दास रामनामी रंगे, राम होई दास!!
    अप्रतीम शब्दरचना!!!

  • @viswa1957
    @viswa1957 Před 14 lety +58

    she has acted so well that every time she beats the thread it synchronize with the beat in the music. that is the perfection they achieve. this master piece is sufficient proof for her great acting. the song is well sung and the actress has done 100% justice. thanks for responding so well and god bless you. wish to see some more uploads of the same combination.

    • @chavanmurli279
      @chavanmurli279 Před 6 lety

      Very nice song

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 Před 3 lety

      वा वा वा. कान त्रुप्त झाले.

    • @prasaddalvi4207
      @prasaddalvi4207 Před 3 lety

      Great actor 👏

    • @makarand3003
      @makarand3003 Před 2 lety

      विश्वेश्वर जी बिलकुल सही बात कही आपने, सुलोचना जी ने गाना गाते गाते जो beats पे ध्यान देकर बुनने का काम किया है वो और किसीने ध्यान से देखा है या नहीं ये मैं उपर के कॉमेंट्स में ढूंढ रहा था. You are a keen observer. 👍🏼

  • @ratnaprabhaghadekar5715
    @ratnaprabhaghadekar5715 Před 2 lety +4

    केवळ अप्रतिम, उच्च प्रतीची शब्द मांडणी आणि भगवान श्रीरामांबद्दल प्रेम ओतप्रोत भरलेले आहे. 🙏

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 Před rokem +1

    अगदी सुंदर गाणं प्रभू श्रीरामचंद्राचे श्रीराम जय राम

  • @vrushalk.shejwalkar619
    @vrushalk.shejwalkar619 Před 3 lety +4

    माणिकताईंच्या सुमधुर आवाजत कितीही वेळा ऐकले तरीही समाधान होत नाही, जय श्रीराम ||

  • @hemantjoshi1382
    @hemantjoshi1382 Před měsícem

    माणिकबाई सदाबहार आहेत

  • @sushilb2008
    @sushilb2008 Před 4 lety +8

    Like who are watching and enjoying in 2020... With love of old marathi!

  • @Rupaliv5555
    @Rupaliv5555 Před 6 měsíci +1

    अत्यंत अवीट गोडी असलेला

  • @sunitabildikar3898
    @sunitabildikar3898 Před 4 lety +3

    जुन्या आवणींना उजाळा

  • @samidhasudhirkadu3533
    @samidhasudhirkadu3533 Před 3 lety +3

    खूपच सुंदर गोड !!

  • @smitasaraf92
    @smitasaraf92 Před 2 lety +1

    आवाज सुंदर... मुख्य म्हणजे आवाज,शब्द वरचढ ठरतात..हल्ली ठेका , कर्कश संगीत याला महत्त्व...मनाला शांतवणारे एक अजरामर गीत... सुलोचनाबाईंवर तर लिहावं तितकं कमी.. किती सोज्वळ ,मराठमोळी घरंदाज अभिनेत्री 😘😘

  • @amolamalkar4393
    @amolamalkar4393 Před rokem

    सुंदर अप्रतिम मधुर गीत कौशल्येचा राम

  • @somnathdaithankar809
    @somnathdaithankar809 Před 2 lety

    अशी अविट गोडीची गाणी आपण तर ऐकलीच पाहिजे व आपल्या पुढील पिढीला ऐकवली पाहिजे व हा वारसा पुढे नेला पाहिजे

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 Před 2 lety +1

    गदिमा ,पु.ल.देशपांडे व माणिक वर्मा ना प्रणाम !

  • @s.ykulkarni9198
    @s.ykulkarni9198 Před 4 lety +3

    माझ्या आईचे हे आवडते गाणे अप्रतिमच!

  • @swatishidhaye719
    @swatishidhaye719 Před 3 měsíci

    अतिशय अवीट गोडीचे अर्थपूर्ण गीत.

  • @Strenger_planet
    @Strenger_planet Před rokem

    Hay song ani etar retro marathi songs and bhajan kiti beautiful ahet, tya kalche sagle artist kharach art var prem krnaray hote, ata fakta paise ani fame milavnyasathi film industry ahet asa vatta.

  • @Uday2310
    @Uday2310 Před 14 lety +20

    She is Great Actress Sulochana...Mother - in - Low of Great Marathi Actor Kashinath Ghanekar.Her every performance is Best.If U want Great Performance watch her movie Vahini chya Bangadya.Satvik ani Sundar roop.

    • @yashwantrambhajani9239
      @yashwantrambhajani9239 Před 2 lety

      माझ्या माहितीप्रमाणे अॅक्ट्रेस सुलोचना ह्या इस्लाम धर्मिय होत्या व काशीनाथ घाणेकर हिंदु धर्मीय व त्यातल्यात्यात ब्राम्हण होते .तेव्हा सुलोचना काशीनाथ घाणेकरांच्या सासुबाई त्या काळात म्हणजे इ.स.१९७०चे आसपास ,होत्या हे पटत नाही .दुसरी बाब म्हणजे प्रेमविवाह केला असेल तर असे होऊ शकते .पण त्याविषयी वार्ता पत्रात कधीच लिहून आले नाही . त्यामुळे ह्या कथना विषयी शंका वाटते.

  • @hemantkumarjoshi2847
    @hemantkumarjoshi2847 Před 7 měsíci +1

    भक्तासाठी प्रत्यक्ष राम येऊन शेला विणून जातो, किती सुंदर कल्पना. ही कल्पना आपण पिढ्यान पिढ्या श्रद्धेने जगतो आहोत. या गाण्याचे कवी, संगीत, गायिका माणिक वर्मा सर्वांना नमन. सर्व काही गोड गोड.

  • @shirish11
    @shirish11 Před 4 lety +18

    Incredibly talented trio. If a song can make you cry after 60 years then it is a pure classic.

  • @user-zq3ex6le2z
    @user-zq3ex6le2z Před 9 měsíci +1

    manik tai verma chan awesome

  • @satishthumbare3243
    @satishthumbare3243 Před 9 měsíci +1

    जय श्रीराम, ❤

  • @viswa1957
    @viswa1957 Před 15 lety +18

    tears rolled down the cheeks on seeing the reply. smt manik verma is dead but the artist in her will remain forever in the hearts of her admirers. please post some more songs

  • @mr.drybones
    @mr.drybones Před 15 lety +16

    Beautiful...It feels like people back then did things for the love of them, and it showed!
    I am only 30 but already I cannot relate to most things around me today

  • @krishnalanjewar5475
    @krishnalanjewar5475 Před 3 lety +8

    How rich are our poets and literature is! Just wonderful.........we should promote our poets and their poems in films!😍😍😍😍which has unfortunately stoped beacause of mentality of mental slavery of Britishers and Mugals 💔😐

  • @bhushanmahajan6091
    @bhushanmahajan6091 Před 4 lety +3

    देव करी काम,,,,अति सुंदर प्रणाम 😢

  • @avinashshembekar1212
    @avinashshembekar1212 Před rokem

    Apratim pu la,maniktai,gadima ani sulochana.Amach bhagya ki he gane amhala eikala milate.

  • @saritapatil1536
    @saritapatil1536 Před 3 lety +2

    किती मधुर आणि भक्तिपूर्ण गायले आहे

  • @Prasad_Creations1
    @Prasad_Creations1 Před 3 lety +4

    शुद्ध अमृत!♥️☺️💐💐

  • @nikkhilsane3090
    @nikkhilsane3090 Před 7 měsíci

    अशी गाणी पुन्हा होणे नाहीत. या गाण्यांमधील गोडवा अवीट होता आहे आणि कायम राहील.

  • @511rohit
    @511rohit Před rokem +1

    देवकृपेने लाभलेल्या प्रतिभेनी घडवून आणलेले गीत. 'अखिलम मधुरम'.. 🙏🏽

  • @allstringsattached
    @allstringsattached Před 14 lety +10

    Ek Ek dhaga jodi....Manik Verma ni ajramar kelele gaaney....Faarach chaan. Thanks for uploading.

  • @57pramod
    @57pramod Před 6 měsíci

    अप्रतिम हेच शब्द ओठी येतात

  • @krupabhatye5591
    @krupabhatye5591 Před 2 lety

    रामनामाने भरलेला शेला ,तो विणणारा राजाराम, आणि व्याकुळ झालेला भक्तराज कबीर , ,,सारं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं ,एवढा जिवंतपणा गदिमांच्या लेखणीत आहे .शिवाय माणिकताईंची गाण्यातली आर्तता ,आणि सुलोचनाबाईंचा सोज्वळ अभिनय, वाह गाण असावं तर असं ,आता आणि यापुढे अशी गाणी होणे शक्य नाही

  • @anilbarve9838
    @anilbarve9838 Před 5 měsíci

    आज हे गाणे ऐकून मी माझ्या लहानपणात गेलो. सुंदर गाणे सुंदर आवाज सुंदर संगीत सुंदर चित्रीकरण. आनंद वाटला ऐकताना

  • @sudhawikhe202
    @sudhawikhe202 Před 2 lety +1

    अति सुंदर, खूप खूप छान जय श्री राम

  • @sadashivpawar9114
    @sadashivpawar9114 Před rokem

    फारच सुंदर गाणं

  • @viswa1957
    @viswa1957 Před 15 lety +23

    the song is fantastic and you can hear it one thousand times and still you feel like hearing once more. long live marati culture and its naatya geeth. I want to see the artist Smt Manik verma and convey my appreciation personally.please guide

  • @ganeshthakar7733
    @ganeshthakar7733 Před rokem

    गीत सुंदरच आहे,अंगावर रोमांच येतात ,डोळे भरून येतात,ज्यांचे गीत आहे व ज्यांनी गीत तयार केले आहे,त्यांना साष्टांग दंडवत

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba Před 6 lety +12

    संगीतकार पु.लं.ची संगीत क्षेत्रातील अजरामर कलाक्रुती. किती कलागुण होते त्यांच्यात. परीसाने आसुसलेल्या लोखंडाला स्पर्श करण्याचीच खोटी. 1970-71 चा काळ असावा. माझ्या बाळपणी वेसवीच्या पूर्व प्राथमिक शाळेत आम्ही सर्व विद्यार्थी प्रार्थना म्हणून हे गीत आवडीने गायचो.

    • @raja11369
      @raja11369 Před 5 lety +2

      "कबिराचे विणतो शेले"माझ्या चारी नातवंडाच्यासाठी हमखास झोपवणारी अंगाई होती!!

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 Před rokem

    गेले ते दिवस माझे जन्माचे अगैदर सन 50 चार चित्रपट 83 वर्ष चा काळ खरंच छान आसेल काय, दिवस कैणासाठी थांबत नाही,चालत रहा आनंदाने अरुण थोटे

  • @milindgore5884
    @milindgore5884 Před 3 lety +1

    Khupach sundar Gane my all time favorite song

  • @yoonrash4284
    @yoonrash4284 Před 7 lety +19

    ठाईठाई शेल्यावरती दिसे राम नाम........ अतिशय सुंदर

  • @sujatagund7178
    @sujatagund7178 Před 4 měsíci

    Shabda apure padatat evade apratim songs❤

  • @sumatit6335
    @sumatit6335 Před rokem +2

    🌹🌹🌹 .
    My one of the Most Favourite Old Melody Marathi Holy Bhav - Geet !!
    🤗🤗🤗 🙏🙏🙏 💐💐💐

  • @bhalchandrashelke3061

    आजच्या बिभत्स संगिताच्या युगात अशा अजरामर गितांनि त्यांचे स्थान कायम टिकविन ठेवले आहे व चिरंतर हि गिते सुमधुर कायम हातिल
    बार बार ऐकले तरी ऐकावयासे वाटणारे हे गित🙏🙏

  • @darshanatamhankar4011
    @darshanatamhankar4011 Před 3 lety +1

    एकदा ऐकून समाधान होणे अशक्य.... 🙏

  • @seemasamant2782
    @seemasamant2782 Před rokem

    Khup sunder ,अगदी aikat rahavese aase

  • @kailasgharat4164
    @kailasgharat4164 Před 6 lety +4

    क्ष नो क्षणी माझ्या आई ची आठवण करून देणार अजरामर गीत

  • @mayurifulari6120
    @mayurifulari6120 Před 3 lety +6

    😍😍😍 reminds of my granny everytime i listen this.. love this composition

  • @aaravbamgude1564
    @aaravbamgude1564 Před 5 měsíci

    खुप सुंदर गाणे आहे

  • @manishkulkarni9610
    @manishkulkarni9610 Před 5 lety +2

    अप्रतिम परत परत ऐकावे

  • @user-gf3ex5zv6g
    @user-gf3ex5zv6g Před 2 lety

    21व्या शतकातील माझी नात हे गाणे ऐकू झोपी जाते, काय जादु आहे गाण्याची, चिरंजीव गाणे

  • @rajendradokhale1888
    @rajendradokhale1888 Před 3 lety +1

    खूपच अर्थपूर्ण व माणिक वर्मा यांचे सुमधूर आवाजात.

  • @ganpatraodeshpande1292

    देव पावला ह्या चित्रपटातील हे गीत खूपच नेहमी ऐकावे असे हे गीत मनाचा ठाव घेते . खूपच छान वाटले

  • @arvindkarnik1625
    @arvindkarnik1625 Před 5 lety +12

    Love these old songs! Thanks a million for bringing us pure joy! Arvind Karnik Massachusetts.

  • @nishagole8202
    @nishagole8202 Před 4 lety +3

    Khup apartim 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 so sweet memories 👌🏻✌️

  • @JayanthiNadig
    @JayanthiNadig Před 14 lety +13

    Wah, rare as it is wonderful to hear Manik Verma sing this...

  • @ashishbedekar2270
    @ashishbedekar2270 Před 3 měsíci

    मी 5 वेळा ऐकलं हे गाणं

  • @sunlightevidence4359
    @sunlightevidence4359 Před 3 lety +6

    Unbelievable. You have to understand that a voice, like this, that has the power to move one emotionally will always remain eternal.

  • @vasantipandit9808
    @vasantipandit9808 Před rokem

    खरंच पिढ्यानं पिढ्या माणिकबाईंचे गाणे गुंजत राहील 🙏🙏👌🌹🙏🙏

  • @anuusworld4556
    @anuusworld4556 Před 2 lety +1

    किती गोडवा आहे आपल्या मराठी गीतांमध्ये ऐकून मन तृप्त होते...❤️🚩🙏

  • @Ishaan3121
    @Ishaan3121 Před rokem

    Mja mulga fakt दीड वर्षा चा आहे आणि त्याला हे गाणं खूप आवडतं कारण तो पोटात असताना मी रोज ऐकायची आणि रोज त्याला झोपवताना म्हनते

  • @advaitekbote8158
    @advaitekbote8158 Před 7 lety +17

    very nice एक एक धागा जोडून माणीक वर्मा हे गाण अजारामर केल

  • @shrutimondhe3739
    @shrutimondhe3739 Před 3 lety +1

    खरच जादू आहे सर्व जून्या गाण्यात खूप छान

  • @amolyadav9879
    @amolyadav9879 Před 8 měsíci

    Dhanya tya manik tai ajramar gani

  • @jayashreeattarde7599
    @jayashreeattarde7599 Před 7 měsíci +1

    Jay shri ram

  • @maheshkubade2956
    @maheshkubade2956 Před 5 lety +2

    Bhakta Sathi Dev Kari kaam....waah

  • @lakshmitara5088
    @lakshmitara5088 Před 2 lety

    Mee He Gaane Aaj 21 June 2022 Madhe Aeikat Aahe😍
    👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌
    🙌🌹🙌🌹🙌🌹🙌🌹🙌🌹🙌

  • @shaileshdude3251
    @shaileshdude3251 Před 4 lety +6

    Great gadima & manikbai
    simple words and music with great passion

  • @sunandabhandwale8762
    @sunandabhandwale8762 Před 5 měsíci

    अप्रतिम सुंदर....

  • @sudampawar6147
    @sudampawar6147 Před rokem

    अप्रतिम गायन

  • @swatinanwatkar-nu8tf
    @swatinanwatkar-nu8tf Před 7 měsíci

    Apratim gani ❤