बाबूजींचे कधीही न ऐकलेले किस्से-आठवणी आणि गाण्यांची बहारदार मैफल Mrunmayee Deshpande Sunil Barve PR2

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 04. 2024
  • Sudhir Phadke Movie Cast Inrerview : बाबूजींचे कधीही न ऐकलेले किस्से, आठवणी आणि गाण्यांची बहारदार मैफल Mrunmayee Deshpande Sunil Barve
    #mrunmayeedeshpande #sunilbarve #sudhirphadke
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lokmatfilmy
  • Zábava

Komentáře • 11

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 Před měsícem +1

    स्वरगंधर्व सुधीर फडके हा सिनेमा अतिशय सुंदर झालाय.आम्ही अक्षरांचा शो पाहिला.सर्व कलाकारांनी छान काम केले आहे.अदिश वैद्य ह्यांचा तरुणपणिचा सुधिर फडके ह्यांचा रोल लाजवाब.सर्व कलाकारांना आणि योगेश देशपांडेना धन्यवाद.

  • @prasadbapat5983
    @prasadbapat5983 Před měsícem +1

    बाबूजी (श्री सुधीर फडके) एक आणि एकमेव व्यक्तिमत्त्व 🙏🙏🙏

  • @neelaranade3206
    @neelaranade3206 Před měsícem +1

    Babujichi gani tumhala jamne nahi tari krupaya Tya bhangadit padu naye

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 Před 29 dny

    मृण्मई शिवाय कोणी मिळाली नाही आदरणिय ललीता ताई करायला

  • @user-tm4nx9yd1l
    @user-tm4nx9yd1l Před měsícem

    तुम्ही सगळा चित्रपटच दाखवताय . काळजी घ्या.🙏

  • @ananddevasthalee3132
    @ananddevasthalee3132 Před měsícem

    Prabhat feries & goa liberation should have been touched

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 Před měsícem

    क्षमस्व.अकराचा पाहिजे .

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 Před měsícem

    अरे यार नका गाऊ.... निदान सिनेमा येण्या आधी तरी नको.... बाबूजींची गाणी ऐकली असल्याने सांगत्येय.... तुम्हीं आसपास ही जात नाही आहात.... सॉरी पण सांगितल्या शिवाय राहवत नाहीय्येय.🙆

  • @mangalasharma6290
    @mangalasharma6290 Před měsícem

    तिच तुहि कामिनी असं आहे का मिनी नाहीं

  • @mangalasharma6290
    @mangalasharma6290 Před měsícem

    जरा अ अ ची बाराखडी सोडुन देणे

    • @Shegavicha_Rana
      @Shegavicha_Rana Před měsícem

      एखाद्या ची बोलण्याची स्टाईल तशी असू शकते.त्यात फारसं काही वावगं वाटत नाही.