बाबुजींचं जीवन "त्या प्रसंगांपेक्षा" कित्येकपट खडतर होतं| Shreedhar Phadke Interview | Sudhir Phadke

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 05. 2024
  • #SwargandharvaSudhirPhadke #ShreedharPhadke #EkDhagaSukhacha #स्वरगंधर्वसुधीरफडके #Singer #MarathiMovie #Interview #ShantaShelke #JagdishKhebudkar #Musician #DamKariKaam #LalitaPhadke
    सुप्रसिद्ध संगीतकार श्रीधर फडके यांच्या सोबत स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटाच्या अनुषंगानं , बाबुजी अर्थात सुधीर फडके यांच्या आठवणींसह, खास पैलूंबद्दल साधलेला संवाद "अल्ट्रा मराठी बज" वर !
    Interview By Sagar Maladkar
    Cameraman - Akash Simane
    Video Editor Sushant Varsolkar
  • Zábava

Komentáře • 28

  • @manaliamdekar5641
    @manaliamdekar5641 Před 15 dny +10

    स्वरगंधर्व हा सिनेमा खरोखरच छान झाला आहे.हि मुलाखत पण छान झाली, श्रीधरजींनी मोकळेपणाने सर्व किस्से सांगितले, छान वाटले.

  • @MrMBA.
    @MrMBA. Před 5 dny +2

    Swargandharv - Sudhir Phakde mule Babujinche Gaane theatre madhe aaikayla milale .
    Dream come true 😊😊😊
    Movie is Blockbuster, theatre madhe pahila, aatma trupt zhala.

  • @dayanandnadkarni207
    @dayanandnadkarni207 Před 14 dny +7

    *पुत्र सांगतो चरित पित्याचे! छानच!* ❤❤

  • @sachinkirat6102
    @sachinkirat6102 Před 15 dny +6

    Shridhar sir, The Pride of Maharashtra,
    He should awarded by Maharashtra Bhushan

  • @neelimagokhale9465
    @neelimagokhale9465 Před 9 dny +2

    फार अप्रतिम चित्रपट. आदर होताच अजून वाढला.

  • @snehals8078
    @snehals8078 Před 15 dny +2

    खुप छान मुलाखत झाली,श्रीधरजींनी मनमोकळेपणाने बाबुंजी बद्दलच्या आठवणी सांगितल्या चित्रपट तर खुपच छान झाला आहे 👌👌👌 धन्यवाद 🙏🙏

  • @narendrathatte175
    @narendrathatte175 Před 13 dny +2

    After watching this movie two times in two days my feelings are as below.
    ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला
    राम (Sudheer) जन्मला ग सखी राम जन्मला

  • @supriyadugade3275
    @supriyadugade3275 Před 11 dny +1

    खुप छान मुलाखत. सिनेमा पण अप्रतिम. मी बाबुजीच गीतरामायण भिवंडीत 1985 ला पाहिल आहे. सावरकर चित्रपटासाठी होता. मी खुप भाग्यवान समजते.

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 Před 6 dny

    चित्रपट फारच उत्तम आहे.बाबूजींच्या पूर्वायुष्याबद्दल काहीच माहिती नव्हती.त्यांचा जीवन संघर्ष माहित नव्हता.मुख्य म्हणजे दादरा नगर हवेलीच्या मुक्ती संग्रामात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता हे तर कुठेच ऐकले नव्हते.

  • @adides1
    @adides1 Před 15 dny +4

    Babuji should be given Maharashtra bhushan, Padma puraskar and atleast 1 award should be given by Maharashtra government after babuji's name.

  • @shyamdeshpande249
    @shyamdeshpande249 Před 14 dny +2

    खुप अप्रतिम मुलाखत खुप आवडली 🙏🙏

  • @anaishacreations8726
    @anaishacreations8726 Před 9 dny +1

    अगदी बरोबर चित्रपटांमध्ये दाखवल्या पेक्षा बाबूजींचे जीवन काही पटीने खडतर होतं

  • @pranalipatil2235
    @pranalipatil2235 Před 13 dny +1

    पाहीला चित्रपट.....खुप सुंदर

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 Před 12 dny

    फार छान मुलाखत.

  • @vidyadharkhare4032
    @vidyadharkhare4032 Před 9 dny

    Cinema farach Sundar zaala aahe, keval Apratim.Shtidharji aapali mulakhat faar chhan

  • @manasweepatwardhan
    @manasweepatwardhan Před 9 dny

    कोणी चांगला मुलाखतकार घ्यायचा ना..🙏

  • @manjushajadhav8580
    @manjushajadhav8580 Před 6 dny

    सर तो पुतळा आम्हाला द्या. 🙏

  • @shravaniphatak588
    @shravaniphatak588 Před 12 dny +1

    मी तोच विचार करत होते की, अरुणाचलच्या मुलाचा किस्सा का घेतला नाही चित्रपटात ?
    खरे तर हा चित्रपट दोन भागात करायला हवा होता.
    बरेच किस्से जे उल्लेखनीय आहेत ते हरवले आहेत.
    बाबूजी जसेच्या तसे लोकांसमोर यायला हवे होते. असो. हेही नसे थोडके !

  • @mohanghatpande1567
    @mohanghatpande1567 Před 8 dny

    संघ शिक्षा वर्गात बाबूजी पद्य शिकवायला आले हाेते तेव्हा त्यांना जवळून अनुभवता आले.

  • @sanikaruikar7129
    @sanikaruikar7129 Před 14 dny +1

    मुलाखतकार cha अभ्यास kami .....

    • @shravaniphatak588
      @shravaniphatak588 Před 12 dny

      मुलाखतकराने चित्रपट पाहून मुलाखत घेतली आहे. त्यांनी बाबुजींचे आत्मचरित्र तरी (जगाच्या पाठीवर) वाचून यायचे होते.

  • @sharadkamat7522
    @sharadkamat7522 Před 10 dny

    मी आपल्या मुंजीला आलो होतो.

  • @sujatapatil7881
    @sujatapatil7881 Před 12 dny

    Swar gandharwa sudhir phadake part 2 yayalach pahi keep maharashtra Bhushan milach pahije, Sagar Talashikar should get best actor

  • @ak47simba
    @ak47simba Před 14 dny

    आयत्या.....

  • @chandrakantghagane2152

    Tumhi fakt geet Ramayana var adharit cenema banavila ahe pan babujichi eter gani dakhavili nahit babujini lavanila pan sangeet dile ahe bhakti geet angai ti gani dakhavila nahit cenema baghatana dolyatun ashrudhara thambat nahit