Ayodhya Ram Mandir चे आजवर उत्खननातून कोणते अवशेष मिळाले ? असा आहे राम मंदिराचा इतिहास

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #BolBhidu #rammandir #ayodhya
    अयोध्येत राम मंदिराचं काम वेगाने सुरु आहे. अशातच मंदिराखाली अनेक पुरातन मुर्त्या आणि स्तंभ मिळाल्याचं समोर आलं आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली. पण इथे असे अवशेष सापडण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधी सुद्धा ASI च्या म्हणजे आर्कियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या उत्खननातून असेच काही अवशेष सापडले होते. ASI ने पहिलं उत्खनन केलं ते १९७६ ते १९७७ च्या दरम्यान. या उत्खननात पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या पथकाला अनेक टेराकोटाच्या मानवी आणि प्राण्यांच्या मुर्त्या सापडल्या होत्या.
    नंतर त्यापुढचं उत्खनन झालं ते २००३ मध्ये. यात सुद्धा प्राचीन मंदिराचे बरेच अवशेष ASI च्या पथकाला मिळाले होते. यावरून जुन्या रामजन्मभूमी मंदिराची साधारण रचना ASI पथकाने त्यावेळेस मांडली. तसंच भारतचा आणि विशेष करून अयोध्याचा इतिहास पडताळून पाहता अनेकदा राम मंदिराचा उल्लेख दिसतो. हे जुनं राम मंदिर कसं होतं?, ते कोणी बांधलं होतं आणि आजवर या मंदिराचे कोणकोणते अवशेष सापडले आहेत हे जाणून घेऊ.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 354