बंगालच्या 'तारापीठ' स्मशानात 06 महिने केली अघोरी साधना, खर्च केलेत 10 लाख रुपये

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 02. 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता))

Komentáře • 234

  • @user-fc2lw2dk2y
    @user-fc2lw2dk2y Před 4 měsíci +64

    अरे तारापिठ मधे जाऊन 10 लाख घालवण्या पेक्षा घरी पीठ गिरण टाकून 10 लाख कमवले असते राव

    • @Sushant_3_0_2
      @Sushant_3_0_2 Před 4 měsíci

      तुला काय करायचय भुरट्या

  • @sagaringle917
    @sagaringle917 Před 4 měsíci +11

    हा पहिला जो शीष्य आहे.. ऑनलाईन मध्ये आपल्या गुरू माऊली ला हसवले....खुप छान वाटले..आपण हसताना...आपल्या आशिर्वाद कायम राहू दया...सर्व गोर गरीबांचे दैवतं आहे तुम्ही..

  • @prashantkasbekar7370
    @prashantkasbekar7370 Před 4 měsíci +14

    गुरुजींना हसवलास खरच नशिबवान आहेस, छान‌वाटल गुरुजी तुम्हाला हसताना पाहुन🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshborse3886
    @ganeshborse3886 Před 3 měsíci +3

    अतिशय भोळा साधक दिसतोय योग्य गुरु मार्गदर्शन व दीक्षा न मिळाल्यामुळे असमाधानी ..

  • @UjwalaRa
    @UjwalaRa Před 4 měsíci +3

    जयजंगदबं भाऊ कृपा असावी चरणस्पर्श

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 Před 4 měsíci +4

    चरण स्पर्श करून नमस्कार करतो भाऊ जय जगदंब

  • @shhhhh..8021
    @shhhhh..8021 Před 4 měsíci +12

    जय जगदंब गुरुजी 🙏 25 तारखेच्या शिबिरासाठी आम्ही दोघे पण आलो होतो शिबिर खुप खुप छान झाल तुमच्या कडे आध्यात्माचे भांडार आहे त्याचा हिंदू धर्म वाढवण्या साठी आधिक आधिक प्रसार करण्यासाठी माता जगदंबा आपल्याला प्रचंड शक्ती देवो हि सदिच्छा. जय जगदंब गुरुजी 🙏 नमो आदेश

  • @sahebraojadhav7583
    @sahebraojadhav7583 Před 4 měsíci +2

    जंय जगदंब गुरुजी आपकी कमाल आप हि जाने बहोत बढीया कमाल

  • @organicfarminghealthylife2582
    @organicfarminghealthylife2582 Před 4 měsíci +10

    जय जगदंबा
    नमो आदेश
    मांढरच्या काळेश्वरीच्या नांवाने चांग भले

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 Před 4 měsíci +4

    हा एक मोठा अनुभव ऐकला सर ..जय मल्हार 💐🙏

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv Před 4 měsíci +3

    जय जगदंब गुरुजी 🙏जय सप्तशृंगी माता 🌹🙏

  • @pushpalatagaikwad489
    @pushpalatagaikwad489 Před 4 měsíci +3

    जय जगदंब, प्रणाम गुरुजी 🙏🙏

  • @user-zq2xr6qh6l
    @user-zq2xr6qh6l Před 4 měsíci +4

    जय जगदंबा

  • @user-nb7fj1xf2h
    @user-nb7fj1xf2h Před 4 měsíci

    Very nice. He spoken all truly an Heartly. So Guruji also smiled From internally.. 😅😊
    But lastly he got Ture Gurujii for his better upcoming Future.. All the best.

  • @sagaringle917
    @sagaringle917 Před 4 měsíci +2

    जय जगदंब..नमो आदेश.. गुरू माऊली..
    .

  • @user-pv9oo2gm8h
    @user-pv9oo2gm8h Před 4 měsíci +5

    जय जगदंब गुरुजी

  • @ganeshraut3117
    @ganeshraut3117 Před 4 měsíci +6

    सर मला आजपर्यंत तरी वाटत नाहि की जी मानसे गडवून पैंसे मिळवतात त्या मानसांना देव काहिच का करत नाहि जो इनामदार राहतो त्यालाच कस सगळीकडूनच आडचणि येतात

  • @Guruvarya_Sunita_Tai_Gosavi
    @Guruvarya_Sunita_Tai_Gosavi Před 4 měsíci +1

    Jay jagdamb guru ji aple sarka guru mala labhla he maja thor nasib aahe

  • @janusonu6066
    @janusonu6066 Před 4 měsíci +2

    jai jagadaba guruji

  • @shreeganesh2606
    @shreeganesh2606 Před 4 měsíci +1

    Maazhey tumhalaa koti koti naman....shiv+shiv=shav

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane Před 4 měsíci

    जय जगदंब गुरुजी तुम्ही खरंच ग्रेट आहात

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x Před 4 měsíci +2

    जय जगदंब गुरूजी ओम् काळेशवरी नमः

  • @khushivaje4319
    @khushivaje4319 Před 4 měsíci +1

    जय जगदंब गुरूजी

  • @user-pf7jg6jt6u
    @user-pf7jg6jt6u Před 4 měsíci +1

    आदेश आदेश

  • @SangeetaRajguru-de8jd
    @SangeetaRajguru-de8jd Před 4 měsíci +2

    Happy chela & happy Guruji
    JayJagdamba

  • @vaishurathod1450
    @vaishurathod1450 Před 4 měsíci +4

    Aai tulja Bhavani 🌺🙏🚩❤

    • @prakashtaple
      @prakashtaple Před 4 měsíci

      आपला फोन नंबर द्या

  • @sahilbobhate956
    @sahilbobhate956 Před 4 měsíci +1

    जय जगदंब गुरुजी नमो आदेश

  • @ganeshsakore6524
    @ganeshsakore6524 Před 4 měsíci

    " जय श्री महाकाल "

  • @niteshpatne2697
    @niteshpatne2697 Před 4 dny

    मी सुद्धा ..तेच समजले होते की आंधळे गुरुजी खूप साधे आहेत..परंतु मी सर्व मोठे गुरु बघितले त्यांच्या तुलनेत आंधळे गुरुजी खूप ज्ञानी आहेत..असे गुरु भेटायला नशीब लागते..सोन गळ्यात घालून जे मिरवतात ते दिखावा आहे..परंतु आंधळे गुरुजी एक सामान्य माणूस आणी सरळ मार्गावर् चालणारे आहेत....म्हणून मी आंधळे गुरुजींना माझा मनापासून गुरु मानतो ...मी खूपच लवकर गुरुजी तुम्हाला भेटायचे ..आहे तुमच्याशी बोलायचे आहे ..एकदा तरी माज्याशी फोनवर् बोला

  • @just3656
    @just3656 Před 4 měsíci +2

    जय जगदंबे 🙏🙏💐💐

  • @RasikaGaikwad123
    @RasikaGaikwad123 Před 4 měsíci

    जय जगदंब भाऊ

  • @nileshbarbhai_jejuri.pujari.

    जय जगदंब जयमल्हार
    नमो आदेश

  • @nitinkamble4436
    @nitinkamble4436 Před 4 měsíci +3

    ओम नमो आदेश

  • @guravdinesh
    @guravdinesh Před 4 měsíci

    जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏

  • @Shivajiauti-01
    @Shivajiauti-01 Před 4 měsíci +1

    ॐ नम: शिवाय:❤

  • @bhimraojadhav3525
    @bhimraojadhav3525 Před 4 měsíci +2

    Prranam guruji charran sparch first like first comments om namo aadesh guru ❤

  • @user-qp9cl6pj4h
    @user-qp9cl6pj4h Před 4 měsíci

    Sir 🙏khup chan mi shaila

  • @vishalkshirsagar7219
    @vishalkshirsagar7219 Před 4 měsíci

    गुरु तुमी खुप महान आहात ❤❤❤

  • @VishalBelokar-lo2wd
    @VishalBelokar-lo2wd Před 4 měsíci +1

    जय जगदंब 🎉

  • @premravat-ej4ic
    @premravat-ej4ic Před 4 měsíci

    जय भवानी गुरुजी

  • @rajshekarmane3549
    @rajshekarmane3549 Před 4 měsíci

    Jai gurudev

  • @jpjadhav
    @jpjadhav Před 4 měsíci +1

    Jay Shri Gurudev Datta 🎉🎉

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 Před 4 měsíci

    जय जगदंब सर

  • @Advocate.S.N.Barbhai
    @Advocate.S.N.Barbhai Před 4 měsíci +11

    दैवी शक्ती अर्जित करायची असेल तर आपले प.पू. गुरुवर्य श्री.मुकुंद आंधळे सर (भाऊ)
    यांचे शिवाय या जगात पर्याय राहिलेला नाही. त्यांचे गुरू मंत्रांनी दिव्य अनुभूती मिळते.
    So without any doubt , every one please go ahead.

    • @abhijeetbadhe7164
      @abhijeetbadhe7164 Před 4 měsíci +2

      Hyancha peksha powerful
      Kashinath baba
      Sanatan Satya

    • @krishnabhakt7776
      @krishnabhakt7776 Před 4 měsíci

      ​@@abhijeetbadhe7164 तुम्ही घेतली का दीक्षा त्यांच्याकडून?
      तुमचा अनुभव कसा राहिला?

    • @valmikpatil6463
      @valmikpatil6463 Před 4 měsíci

      Hello sir

    • @valmikpatil6463
      @valmikpatil6463 Před 4 měsíci

      श्री मुकुंद नंबर

    • @abhijeetbadhe7164
      @abhijeetbadhe7164 Před 4 měsíci

      @@valmikpatil6463 kon

  • @meenasalunkhe2797
    @meenasalunkhe2797 Před 4 měsíci +1

    जय जगदंबी आई

  • @manojgupta7316
    @manojgupta7316 Před 4 měsíci

    Gurudev parmeshwar ji Charan sparsh ❤❤

  • @sunilkhamkar5092
    @sunilkhamkar5092 Před 4 měsíci +1

    Mala saang tacha jay upyog jhala ka vidya milali jay hare khula maja kade e sadhna kashi karychi sangato

  • @sanjaybhosale-if4rf
    @sanjaybhosale-if4rf Před 4 měsíci

    जय जगदंब नमो आदेश भाऊ❤❤❤❤❤

  • @sanjayjagdambe8142
    @sanjayjagdambe8142 Před 4 měsíci +1

    जय गुरुदेव

  • @PoojaSontake
    @PoojaSontake Před 2 měsíci

    🙏🙏guruji mi tuche video bgte aamala khup chan mhiti milte mji 1aadcha hoti mla kluaaiche vare dhvji banache vare yete pn baba Kati ghe aase mntat aani guru nko mntayt mg Kay kru

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp Před 4 měsíci

    Jy jagdamb guruvry

  • @sachingade126
    @sachingade126 Před 4 měsíci +1

    जय बाबा महाकाल ❣️ उज्जैन ❤

  • @reenahonkamble5891
    @reenahonkamble5891 Před 4 měsíci

    Guruji Namaste
    Guruji venkatesh stotra baddal details sanga please

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 Před 4 měsíci

    जय जगदंब

  • @rajeevkamra9120
    @rajeevkamra9120 Před 4 měsíci +56

    माफ करा पण इतकी साधना करून सुद्धा या मुलाच्या चेहऱ्यावर अध्यात्मिक तेज अजिबात दिसत नाही.

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před 4 měsíci +18

      अगदी बरोबर आहे
      कारण जेवढ्या बाबा बुवांकडे गेला तेवढे सर्व भोंदू होते म्हणून खरी साधना घडलीच नाही

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 Před 4 měsíci

      @@jagdambadevisansthan तसं असलं तरी देवाचा सिद्धांत आहे की मेहेनत वाया जात नाही.... त्यामुळे निदान जी साधना जितकी होईल तितकी केली त्यामुळे अध्यात्मिक तेज अपेक्षित होते. या मुलाला अध्यात्मा मध्ये ज्योत सुद्धा प्रज्वलीत झालेली अजिबात दिसत नाही. ती कोणीही जाणकार व्यक्ती ला लक्षात येईल

    • @premi1828
      @premi1828 Před 4 měsíci +2

      Perfect knowledge sir

    • @yogeshravidhone6170
      @yogeshravidhone6170 Před 4 měsíci

      😂​@@sudhakarkalvekar3636

    • @abdulgafurshaikh4072
      @abdulgafurshaikh4072 Před 4 měsíci +1

      Right 💯

  • @samadhanbeldar8182
    @samadhanbeldar8182 Před 4 měsíci +1

    जय बाजी बाबा बडे बाबा

  • @Pihu90707
    @Pihu90707 Před 4 měsíci

    Chhan video

  • @Dr.jayeshwaykar
    @Dr.jayeshwaykar Před 4 měsíci

    Jay jagdamb bhau ❤🙏

  • @maddyd2884
    @maddyd2884 Před 4 měsíci +12

    इथं संता ना घोर तपा शिवाय देव दिसले नाही अन लोक इथं साद्या लोकांना देवाची उपाधी देऊन बसताय राव

  • @sheetalbankari
    @sheetalbankari Před 4 měsíci

    जय जगदंब 🙏सर

  • @rajeshreeshete652
    @rajeshreeshete652 Před 3 dny

    Sir mn khup mothe ahe tumche🙏

  • @RohitWaghe-et8rf
    @RohitWaghe-et8rf Před 4 měsíci

    Om jivadani devyai namah

  • @user-pv9oo2gm8h
    @user-pv9oo2gm8h Před 4 měsíci +1

    गुरुजी मी आर्चना माशाळकर मला यल्लामा देवीच वारे येते . तुम्हाला गुरु करुन घ्यायची इच्छा आहे मला यल्लामा देवीचा जप मंत्र द्यावे हि विनंती आहे .

  • @abhaypatwardhan5203
    @abhaypatwardhan5203 Před 4 měsíci

    Salute sir

  • @anitarandave538
    @anitarandave538 Před 4 měsíci

    🙏

  • @RadhikaLabhade
    @RadhikaLabhade Před 4 měsíci

    जय जगदंब गुरूजी मला पण उपासना शिबिराला यायचं आहे

  • @sudhakarthorat4415
    @sudhakarthorat4415 Před 4 měsíci +3

    कुणाला उचकीचा त्रास असेल तर,नळ चुर्ण आणि सितोपलादी चुर्ण समप्रमाणात घेऊन एक चमचा सकाळ संध्याकाळ घ्यावे,१००% फरक पडतो.

  • @gurudevdattanatobatekdi735
    @gurudevdattanatobatekdi735 Před 4 měsíci

    जय जगदंबा गुरुजी मला काही गूढ प्रश्न विचाराचे आहेत आपला संपर्क होऊशकेल का

  • @MH-vn8ji
    @MH-vn8ji Před 4 měsíci

    जय जगदम्ब

  • @sunilthombare6513-k9j
    @sunilthombare6513-k9j Před 4 měsíci

    🙏💐

  • @onkarjadhav8618
    @onkarjadhav8618 Před 4 měsíci

    आंधळे सर मला नाथांची सेवा करायची गोरक्ष नाथांची कृपा करून मला योग्य मार्गदर्शन हवे आहे

  • @samadhansathe1375
    @samadhansathe1375 Před 4 měsíci +2

    सर देऊळगाव हे गाव देऊळगाव राजा का आनखी दुसरं आहे हे कळवा

  • @rahulpete6172
    @rahulpete6172 Před 4 měsíci

    जय जगंदब गुरुजी 🙏मी तुमचे वीडियो नेहमी बगतो मला तूम्हला भेटायची 🙏🌹खुप इच्छा आहे

  • @MangeshBorkar-wv3sd
    @MangeshBorkar-wv3sd Před 4 měsíci

    मी पण येणार आहे सर 🙏🙏🙏

  • @yogeshpatildharangaon8228
    @yogeshpatildharangaon8228 Před 4 měsíci

    जय जगदंबा सर ...आपला पत्ता मला माहित नाही कृपा करावी

  • @user-dp7wi8ol1t
    @user-dp7wi8ol1t Před 4 měsíci

    गुरुजी....आपला नं... आणि पत्ता दया.. plz आणी सर्व viwers ना आशिर्वाद दया..🙏🙏🙏🙏

  • @dayanandmore8942
    @dayanandmore8942 Před 4 měsíci

    Jay jagdamba

  • @AdityaRamachandraBhosale
    @AdityaRamachandraBhosale Před 4 měsíci

    Jay Kaleshwri bhau❤

  • @shrituljabhavani3246
    @shrituljabhavani3246 Před 4 měsíci

    🙏🙏🙏🙏🙏

  • @atulnatu8707
    @atulnatu8707 Před 4 měsíci +9

    जय जगदंब गुरुजी जेजुरी ला शिबिराचे नियोजन करा हि नम्र विनंती..🙏🙏🙏

    • @Advocate.S.N.Barbhai
      @Advocate.S.N.Barbhai Před 4 měsíci +2

      हो भाऊ ,प्लीज जेजुरीत शिबिर घ्या. आख्या महाराष्ट्रातून येथे भाविक येतात खूप लोकांना तुमच्या पर्यंत पोहचता येईल.🙏🙏

  • @vitthalrajput4735
    @vitthalrajput4735 Před 4 měsíci

    Om nama shivay

  • @himanshueklare2100
    @himanshueklare2100 Před 4 měsíci

    Odhun kadh ya negative energy la pahu kharach tu kay siddha kele ...bolnari energy aahe ..aani changlich fadli aahe sharirat ..

  • @SachinPawar-nj7yd
    @SachinPawar-nj7yd Před 4 měsíci

    सर मला सफेद दाग आहेत शरिरावरती मनजे कोड आहे तर तुमच्या कडे काही ईलाज आहे का खुप औषधे घेतले पन फरक पडत नाही आता तर काय करावे समजेनासे झाले रिप्लाय प्लीज

  • @HemantJanAwatade
    @HemantJanAwatade Před 4 měsíci

    ❤️🌸🙏🌸❤️

  • @rajendragaikwad5741
    @rajendragaikwad5741 Před 4 měsíci +1

    साहेब मला आडचन काय आहे सांगाल का

  • @vedantjadhav622
    @vedantjadhav622 Před 20 dny +1

    Haach mulga naa toh ,gurujii 🔱🙏

  • @vaibhavgiri9702
    @vaibhavgiri9702 Před 4 měsíci +1

    सर तुम्ही नवीन ऑफिस चालू केले आहे का खुर्ची नवीन दिसत आहे

  • @cleopatrakabirlalcompany4731

    जय महाकाल

  • @poonamchandane5796
    @poonamchandane5796 Před 4 měsíci

    गुरुजी माझं पण असंच झालंय पण काय करू

  • @arunnichite
    @arunnichite Před 4 měsíci

    गुरुजी मला आपल्याला शी फोनवर बोलायचे केव्हा कॉल करू शकतो

  • @NavnathSable-mq8pq
    @NavnathSable-mq8pq Před 4 měsíci

    जेजुरीला शिबिर घ्या गुरुजी ,

  • @rahullokhande5639
    @rahullokhande5639 Před 4 měsíci

    🙏🏼🙏🏼

  • @user-zw9qe9fz2z
    @user-zw9qe9fz2z Před 4 měsíci +1

    Numbar dya tumacha

  • @ishwarbhangare3546
    @ishwarbhangare3546 Před 3 měsíci

    he itke paise kase kay kharch kartat mala he kalat nahi ....

  • @aabatiwale19
    @aabatiwale19 Před měsícem

    कुणाला कसला तर कुणाला कसला नाद

  • @poonamchandane5796
    @poonamchandane5796 Před 4 měsíci

    मी खेडशिवापूरला राहायला आहे

  • @user-bx3lu4hi5p
    @user-bx3lu4hi5p Před 4 měsíci +1

    नमस्कार गुरुजी.
    माझे ही असेच झाले आहे. गेनमाळ केली मंत्र नाही दिला खर्च ही खुप झाला. गेनमाळ चुकली असेल तर गुरू बदलता येतात का? दुसरे गुरू करू शकतो का? काही नियम असतात का?

    • @somnathkene889
      @somnathkene889 Před 4 měsíci

      गुरू किती पण केले तरी चालतील पण सद्गुरू एकच असावा
      🙏🚩ॐ नमो आदेश🚩🙏

  • @vaishnavkait7565
    @vaishnavkait7565 Před 3 měsíci

    May bapachi seva kar re hech sarvshreshth

  • @SangleRajendraSivajii-sv1kx

    नंबर मिल सकता है क्या

  • @user-yy3ui1ul8i
    @user-yy3ui1ul8i Před 4 měsíci

    जय जंगदब