Ase positivity cament kara chhan vatat ase tumi negativity cament kartat tase tey ahy pn nay ti 2 entertainment karun dakvtat khupch chhan ahy family❤😂
गुलाबाचं पिवळं फुल, कोणी म्हणतं गुलाबीच असावं.... भाद्रपद महिन्यातलं भेंडीचं फुल, किती छान दिसतं.... तुला काय म्हणालो, रागावतेस कशाला !.... मी नेहमीच म्हणतो, नको ना रागावू मला.... ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ मला सुद्धा आवडते, काळी काळी छत्री.... तू का आणतोस मला, पिवळ्या पिवळ्या फुलांची.... श्रावण महिना , नेहमीच विसरतोस.... सांगू का तुला 😗, नारळी पौर्णिमा कधी असते ती.... ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तू कशीही असो, तू कशीही दिसो.... मनात माझ्या भरली तू , दोनचार गजरे सोबत लांब वेणी असो.... ❤ मला अशी म्हणालास, मला तशी म्हणालास ..... दोनचार गजरे तूझ्याचसाठी घालते मी, तरीही मला तशीच म्हणालास..... शोधते शोधते नजर माझी, कोणाला कोणाला, हे तरी माहीत आहे का तुला? मेकअप केल्यानंतर दोन मिनीटात काय होते, हे काय _________ , कोण शिकवील तुला ? ❤
भक्तीला खूप आवड आहे कामाची सगळ्या कामात १ नंबर 😊😊❤
Fakt content sathi,
@@meenakshimantur2181asa kahi nahi tumhi tila kaam kartana bagha mag samjel…ti donhi gharat sagli kama karte
Bhakti tu bhari aahes tuzyatli niragas choti bhakti kayam thev asech kayam khush aanandi raha👌🏻🙏🏻
बाई खूप मजेशीर आहेत मस्त 😊
Ase positivity cament kara chhan vatat ase tumi negativity cament kartat tase tey ahy pn nay ti 2 entertainment karun dakvtat khupch chhan ahy family❤😂
गुलाबाचं पिवळं फुल,
कोणी म्हणतं गुलाबीच असावं....
भाद्रपद महिन्यातलं भेंडीचं फुल,
किती छान दिसतं....
तुला काय म्हणालो,
रागावतेस कशाला !....
मी नेहमीच म्हणतो,
नको ना रागावू मला....
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मला सुद्धा आवडते,
काळी काळी छत्री....
तू का आणतोस मला,
पिवळ्या पिवळ्या फुलांची....
श्रावण महिना ,
नेहमीच विसरतोस....
सांगू का तुला 😗,
नारळी पौर्णिमा कधी असते ती....
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Aaajkal muli sheti karat nahi parantu bhakti sarve kaam aandane karate khup chhan vatate😊
Mast bhakti tu mala far avdte❤
Ek no Bainch song
Mast video aastat tumche bhari Bhakti tai
Kup chan video astat 😊
भक्ती खूप ऍक्टिव्ह आहे ❤️
Bhari bhakti tai👌
Mst❤tai khup chan lavta..😊
Khup chan favorites couple 😊❤❤khush rha nehmi
Bhari👌
बाई पण खूप छान आहेत
आई गाणी जाम भारी बोलते
Super hit singer for bai mast❤❤❤❤😂
आमच्या भिवंडी तालुक्याची शान आहे भक्ती ताई ❤️
भक्तीचा स्वभाव खूप छान आहे आणि ह्या बाई कोण आहेत
Aai Masta ahe
Kharch khup active ahe didi❤
आयव जाम भारी हाय बाबा
तू कशीही असो,
तू कशीही दिसो....
मनात माझ्या भरली तू ,
दोनचार गजरे सोबत लांब वेणी असो....
❤ मला अशी म्हणालास,
मला तशी म्हणालास .....
दोनचार गजरे तूझ्याचसाठी घालते मी,
तरीही मला तशीच म्हणालास.....
शोधते शोधते नजर माझी,
कोणाला कोणाला, हे तरी माहीत आहे का तुला?
मेकअप केल्यानंतर दोन मिनीटात काय होते,
हे काय _________ , कोण शिकवील तुला ? ❤
Kharch bhakti khup hushar aahe
एक च नंबर 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
एक नंबर दादा तु आणि ताईनी आवनी केली दादा
खूप छान असतात तुमचे व्हिडिओ ❤😊
Bhakati Didi bhari
Baai chi shetatari gaani reels var taka... Ek number hoil viral
Kadak
Hi very nice family
१ नंबर भक्ती😊
Mast video aahet tumache..
Bai gani bhari gatat tyanchye gani record karun theva ..ase gani parat kadhi ekayla bhetnar nahit...
Nice video
Gaoch ghar dakhava na plz 😊😊
Aamche shetav mansa pahijel tar Tumi yal ka
Tai ❤
Mast
Kontyahi kamachi manat jidda aasavi lagte ki sagla kahi hota
शेतव जेवाची मज्जा च वेगळी ह
Porgi chhan hushi aahe. Hasara chehara asto.
Mast. Video
चिखलात हात घालताना आगठी काढुन ठेव
बग आथा...
बेरकी कॉनला बोलली.... ( बेडूक ).
Bhau intro change Kara ti video new banva new photo tumche ❤😊
First comment keli me😊
Bai kon ahet rahtyat kuthe shetavrch ka
Hi🤝👍👌❤️❤️🥰👉😂😂😂😂😂👈
Baba अमनरात्र ला जात
Kon mhnt bhakti kam ny kart baga ekti ghar sambalte jevn karte 😊😊😊
Aamche ite pan gandi boltan
भक्ती शेता शेत लावायला शिकली
आईचे व्हिडिओ असतील तर गाणे असतील तर मला पाठवून द्या