आई आली खूप आनंद झाला//भावाच्या घराची झलक थोडीशी//मुलांचं काय वेगळं//बोलून बरं वाटलं//मंगळवारचा दिवस

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • Agaro Grand Bed Vacuum Cleaner
    amzn.in/d/aty2ufk
    #agaro #agarolifestyle #AgarobedVC

Komentáře • 328

  • @supriyadivekar3868
    @supriyadivekar3868 Před měsícem +20

    सागर चे घर खूप छान आहे. जितके सामान कमी तेवढे घर स्वच्छ रहाते. शिवानी ने घर खूप छान ठेवले आहे. घरातले रंग खूप छान आहेत. सागरची चॉईस खूपच छान आहे.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो ताई सामान जितके कमी असेल तेवढं घर स्वच्छ राहतं म्हणजे मला पण अनुभव आलेला आहे बाकी त्यांची कलर्स चॉईस पेंट छानच आहे❤❤❤❤ असेच प्रेम राहू दे ताई

  • @user-mi8nf9xj3u
    @user-mi8nf9xj3u Před měsícem +37

    सागरचा घर छानच आहे सुटसुटीत मस्त ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      खूप मनापासून आभारी आहे ताई तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 Před měsícem +13

    आईला बघून खूप छान वाटले किती दिवसांनी आई आले ना आता आठ दिवस राहिले की आम्हाला पण दररोज आईला बघता येईल आई तुम्हाला माझ्याकडून साष्टांग नमस्कार🙏🏻🙏🏻♥️♥️♥️ ताई आजचा व्हिडिओ खूप छान आहे सागरचे घर छान आहे ताई माशांच्यापेटीवरील तुझी कलाकृती खूप छान आहे 👌👌👍👍बाकी दोन दिवस सुट्टीमध्ये मुलांची मज्जा केली ना काय त्यांचा मासे पकडून सारखे सारखे मासे पाण्यात कसे आहेत हेच बघत रहातात किट्टोचे बरोबर त्यांना मोकळ्या पाण्यात सोडायला पाहिजे बरे असो आम्हाला बघायला मज्जा आली. आईला भेटून बरे वाटले ना ताई आईसारखी माया कुठेच नाही आईचे बोलणे ऐकून बरे वाटले कश्या आहेसां लेकींनो आई तुम्ही कश्या आहात 👍👍👌👌♥️♥️♥️♥️🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌹🌹जय वैभवलक्ष्मी माता🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 Před měsícem +29

    आजचा व्हिडिओ लाजवाब.नेहमीच सुंदर / बोधपर असतो ग पण आज सोनाली आई आली .फारफार आनंद झाला ग.अत्यंत शांत , निरागस स्वभाव .मी जेव्हापासुन तुझे व्हिडिओ बघते तेव्हापासुनचे सांगतेय .बोलण्यात वागण्यात सोज्वळता.आईला माझा नमस्कार सांग डिअर .शेवटी मुलगी कितीही सुखात असुदे , आई नि मुलीचे नात च वेगळे आसते.फार छान वाटले आईला बघुन.❤तसेच सागरदादाचे घरही छान आहे.आणि हो ज्या कुणाला आज त्याची चुक कळली व समंजसपणा आला हे तुझ्या तोंडुन ऐकुन छान वाटले.कुठेतरी सुप्त चाँगले गुण असावेत त्या व्यक्ती त.शेवटी काय तर तुझे वागणे बोलणे सत्य होते.ओके जावुदे..तु खुष आम्ही खुष .आत्ता आई आहे तोपर्यंत त्यांना व्हिडिओत घे .ओके .बाय काळजी घे .श्री स्वामी समर्थ महाराज

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      ताई आपले फार मनापासून आभारी आहे आपण सर्वांना प्रेम देता पण आज आईसाठी सुद्धा तुमचं प्रेम बघून खूप छान वाटलं तुमची साथ अशीच राहू एखाद्यासाठी वेळ काढून आपल्या मनातील गोष्ट बोलणं आणि ते पण रोज ते व्यक्त करणं तो गुण आपल्या मध्ये खूप आहे खूप छान वाटतं तुमची कमेंट आल्यानंतर तुम्ही तुमच्या बोलण्यातून खूप साऱ्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचवता आणि पोहोचतात पण पुन्हा एकदा आपले हृदयातून फार आभारी आहे❤❤❤❤❤❤

    • @saileebansode9604
      @saileebansode9604 Před měsícem

      आपण दोघींनीही एकमेकींना पाहिलेल नाही परंतु आपले बाॕंडिंग कित्ती घट्ट झालेय.एकतर मी कुणाच्या इतकी जवळ नाही जात पण डिअर तुझ्यात काहितरी वेगळे आहे .ते मला फार आवडले.अशीच हसत रहा❤❤

  • @aartichakke6498
    @aartichakke6498 Před měsícem +16

    श्री स्वामी समर्थ ताई
    Video ची खूप वाट बघत होते ग तुझ्या
    दुपारी सर्व काम झाल्यावर मोबाईल हातात घेतल्यावर सर्वात पहिले तुझे व्हिडिओ बघते ❤❤❤

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Před měsícem +11

    आईला खूप दिवसांनी पाहून आनंद झाला, सागरचा घर मस्त सुटसुटीत आहे कलर पण छान मारला आहे,श्री स्वामी समर्थ ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई खूप मनापासून तुझे आभारी आहे असेच प्रेम राहू दे❤

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb Před měsícem +5

    ताई खूप सुंदर असा व्हिडिओ आहे. आई आली बघून खूप मनाला समाधान वाटलं. खरंच सहा महिने झाले आहेत आईला तुझ्याकडे येऊन. खूप छान वाटलं.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      होगा अनुराधाताई सहा महिने झालं पूजा झाल्यापासून ती आलीच नाही तू कशी आहेस तुझे मनापासून आभारी

  • @ashwinilangote1777
    @ashwinilangote1777 Před měsícem +18

    ताई आज माझी १ कमेंट आहे खूप दिवसांची इच्छा होती आज पूर्ण झाली

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      अरे वा ताई खूप छान वाटलं असेच प्रेम राहू दे❤

  • @ranipanditgawali
    @ranipanditgawali Před měsícem +2

    श्री स्वामी समर्थ ताई चिल्ली पिल्ले मासे पकडून खूप मोठी कामगिरी केली आहे आईला बघून खूप आनंद झाला आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      राणी ताई तुझे मनापासून आभारी असेच प्रेम राहू दे

  • @PushpaWavhal-mk5bj
    @PushpaWavhal-mk5bj Před měsícem +3

    आज आई आली खूप छान वाटल तुझे विचार छान आहेत मला खूप आवडतात आपले भाचे मस्त आरू दादा सोबत मजा करतात श्री स्वामी समर्थ

  • @GayatriMali-bs1mh
    @GayatriMali-bs1mh Před měsícem +2

    आईला बघून खूप छान वाटले सागर दादांचे घर खूप छान आहे एकदम सुटसुटीत❤🎉❤

  • @user-px1po3bc3p
    @user-px1po3bc3p Před měsícem +3

    श्री स्वामी समर्थ ताई आईला बघुन खुप छान वाटल

  • @MahindraVaje
    @MahindraVaje Před měsícem +1

    आई बघून खूप छान वाटले

  • @rekhathakare2467
    @rekhathakare2467 Před měsícem +1

    आईला पाहून आनंद झाला आई, आम्ही आनंदात आहो तू कशी बाबा कसे आहात❤❤🙏खरच ताई तू समजदार आहेस! सलाम तुझ्या.सहनशिलतेला

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      बाबा पण मस्त आहेत बघ ताई तुझे फार मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 Před měsícem +2

    हाय सोनाली आई आल्या तुझ्या पेक्षा मला जास्त आनंद झाला....ताई आईला आता ठेऊन घे.१५ दिवस....सगरचे घर मस्तच.आहे.....त्रेमुर्तीनी तर कमालच केली.मासा पकडला.त्रिमुतीला गोड.पापा❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हा गं ताई पण तेवढा दिवस नाही गं ठेवून घेऊ शकत कमीत कमी चार-पाच दिवस कारण तिकडे बाबा एकटे आहेत आणि भलेही वहिनी आहेत शेजारच्या घालायला पण तरीपण आता जास्त नाही राहणार गौरी गणपतीला येणार आहे ती तुझे फार मनापासून आभारी सर्वांना प्रेम देते

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 Před měsícem +1

    ❤❤ Shree Swami Samarth ❤❤ Aaila baghun khup chan vatate.Sagarche Ghar pan khup chan aahe 👌 ♥️

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 Před měsícem +1

    Ayee pranaam.shivani hi. Aru n company nice fishing. Grandma s love for children. Yes Sonali what you say true just live for all.. God bless you.

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 Před měsícem

    सोनाली आईला पाहुन खुप छान वाटलं.आईला नमस्कार .तुझे व्हिडिओ पाहण्यासाठी खुप छान वाटतात. तु खुप काही चांगल्या गोष्टी सांगत असतेस .

  • @pradeepchand9714
    @pradeepchand9714 Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ आईला बघुन खुप छान वाटले ❤

  • @ushapatil8721
    @ushapatil8721 Před měsícem +1

    आई ला बघून बार वाटला ताई श्रीस्वामी समर्था ❤

  • @PushparajBansode
    @PushparajBansode Před měsícem +10

    ताई पॉडकास्ट च्या व्हिडीओ मध्ये तू छान उत्तर दिले जे तू खूप आधीच करायला पाहिजे होत👌👌 ठीक आहे पण मला खुप खुप आवडलं.तुझ्या चांगुलपणाचा फायदा उचलत आहे ती बाई...आजचा vlog छान होता. श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @5775sujatapawar
      @5775sujatapawar Před měsícem +2

      ती बाई नाही सुधारणार, कारण ताईचे विडिओ वर बोलूनच चॅनेल monetlze झाला आहे. ती कोणतही करन शोधून भुकणार आणि डॉलर छापणार 😅.. जाऊदे लक्ष न देणं हाच उपाय.. खूप छान विडिओ आहेत ताईचे..❤

  • @CookingwithAshwinibhople
    @CookingwithAshwinibhople Před měsícem +1

    आई पाहुन खूप बरे वाटले

  • @asmitaparit1852
    @asmitaparit1852 Před měsícem

    खुपच छान👏✊👍 वाटले आईला बघून 🙏🙏भावाचे घर छान आहे

  • @dnyaneshwartekale657
    @dnyaneshwartekale657 Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई व्हिडीओ छान आईंना बघुन खूप छान वाटल

  • @Neha_Surve
    @Neha_Surve Před měsícem +1

    Aaie aali khoop bare vatale baghun . Aaie char divas bolate pan ajun 15 divas tari rahudet.khoop divasani aali aaahe❤

  • @shankarkendre5322
    @shankarkendre5322 Před měsícem +1

    आईला पाहून खूप छान वाटल आई ती आईच असते आता सागर दादा य तुझ भांडण होणार नाही आता जवळ जवळ अहात

  • @rajanikantborade1405
    @rajanikantborade1405 Před měsícem

    ताई आई आली ते बघून खूप छान वाटलं माझी पण आई आली आहे 2 दिवस माझ्या कडे 😂love 💕 you ताई

  • @avvpstudios2392
    @avvpstudios2392 Před měsícem +1

    Aai aali khup chhan vatal sagar dada ch ghar pn khup chhan ahe ani ha shivani vahini pn khup changlya ahet nehmi hasat mukhi aahet ❤ baki video chaan hota tai 🙏 sri Swami samartha 🙏🌺

  • @ankitamahajan3602
    @ankitamahajan3602 Před měsícem

    Chan vatal tai aai la baghun 😘🥰 sagar dada ch ghar chan aahe fresh vatty ekdam 😊 aai la theun ghe thode divas tai 😊 khup Chan video Tai 👌👌👍🤗🥰😘

  • @bhartimahajan3081
    @bhartimahajan3081 Před měsícem +3

    सागर च आणि तुझ घर लागूनच आहे का ,खूप सुंदर घर आहे सुटसुटीत,कलर खूप छान आहे घराला

  • @sunitabankar9915
    @sunitabankar9915 Před měsícem

    खूप दिवसातून आईला पाहिलं खूप छान वाटलं ताई आईला सांग बारामतीला बोलवले आहे ताई अशीच रोज व्हिडिओ मधून आमच्याशी बोलत जा आम्हाला नवीन काहीतरी तुझ्याकडून शिकायला भेटते

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 Před měsícem +4

    Shri Swami Samarth..... Aai la pahun chhan vatale g.... Sagar Dada che ghar sunder.... Shivani ne ghar chhan taaptip thevle aahe paahatach prasanna vatale....aajcha like fakt Aai and Shivani sathi....❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      कुसुमताई तुझे फार मनापासून मी आभारी आहे सर्वांसाठी दिलेलं भरभरून प्रेम यासाठी शब्दच नाहीत असेच प्रेम असुदे❤

  • @sangitadave1926
    @sangitadave1926 Před měsícem

    आईला बघुन खूप छान वाटले आई आम्ही बरं हाये तुम्ही कसे आहे आई ताई तुझा आईला बघुन मला माझी आई ची आठवण आली माझ्या आईला जाऊन पाच वर्षे झाले आईला बघुन खूप आनंद झाला ❤❤❤❤❤

  • @bhushankadam44
    @bhushankadam44 Před měsícem

    Tai aai la namaskar Sagar che Ghar Chan ahe ❤❤

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 Před měsícem

    Sagar ne colour koop Chan fresh kelay tuz thodasa dark Ani jast samdn distay koop ch saman ghetla yach Ghar Chan sutsutit ahye

  • @nandatambe512
    @nandatambe512 Před měsícem +1

    Hi Tai khup chhan Sunder vlog ताई आई la पाहून खूप छान वाटले आनंद झाला सागर भाऊ ची मुले किती गोड आहे गोड बोलतात तसेच सागर भाऊ चे घर पण सुंदर आहे मुलांना अनेक आशीर्वाद शिवानी कडून रेसिपी घ्या ना बनवून श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      नंदाताई सर्वात आधी कशी आहेस तुझे फार मनापासून आभारी दिलेल्या सर्वांना भरभरून प्रेमासाठी शब्द नाहीत अशीच तुझी साथ आणि आशीर्वाद राहू दे सर्वांवर

  • @rupalirasankar4642
    @rupalirasankar4642 Před měsícem +1

    तुमच मिटल का ताई , त्याविषयी च बोललीस वाटतं.तुमचया तुमच्यातच मिटलं वाटतं. भारी

  • @gouripawar951
    @gouripawar951 Před měsícem +1

    ताई दादा काग दिसत नाहीत किती दिवस झालं दिसलेच नाहीत

  • @swatibarhate15
    @swatibarhate15 Před měsícem +13

    आईला बघून खूप छान वाटले

  • @pritimulik-fc7ez
    @pritimulik-fc7ez Před měsícem +2

    Aai khup chan aahet....👌👌👌👌

  • @user-hc3om5if8d
    @user-hc3om5if8d Před měsícem +1

    आई ला पाहून खूप आनंद झाला ताई❤

  • @user-fn4ld3ur4b
    @user-fn4ld3ur4b Před měsícem

    सोनाली ताई गपपी मासे असतील तर पाण्याच्या टाकी मध्ये टाक म्हणजे आळया झाल्या तरी मासे खाऊन टाकतील

  • @SAVITABANDGAR-op8px
    @SAVITABANDGAR-op8px Před měsícem +4

    ताई आईला आता लवकर गावी सोडू नकोस निवांत राहू दे ताई मामांचं बोट बरं झालं का ग आई बरी आहे का बाकी व्हिडिओ मस्त❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      मामाचं बोट आता 90% बरं झालेला आहे चार दिवस राहील ग बाबा तिकडे एकटे आहेत ना त्यामुळे बाकी असेच प्रेम राहू दे

  • @shrutivashivale65
    @shrutivashivale65 Před měsícem +3

    श्री स्वामी समर्थ

  • @gouripawar951
    @gouripawar951 Před měsícem +1

    ताई मशीन कपडे दुवायची बेडरूम मद्ये का तेवली आहेस

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 Před měsícem +1

    खुप छान सांगितले आहे ताई मला विचारायचे आहे की तुझ्या गळ्यातले मणी किती आहे मलापण असच करायचं आहे असंच रोज वापरण्यासाठी प्लिज सांग मी वाठ पाहीन बोलणं खुप छान आहे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      अगं तायडे 100 मनी आहेत आणि एका तोळ्यात सगळं बसलेलं आहे मग बघ तू वाट्या जे आहेत त्या मोठ्या ठेवू शकते आणि अर्धा तोळ्यामध्ये सुद्धा मनी घेऊ शकते कारण थोडेसे बारीक आणि कमी वजनाचे घेतले तर होऊन जातं पण मजबूत जर हवं असतील म्हणजे आपण झोपल्यानंतर वगैरे ते चेपू शकतात त्यासाठी मग मजबूत घे

    • @reshmamali9062
      @reshmamali9062 Před měsícem

      होय मी मजबुतच घेईन सेम करणार मस्त आणि थॅंक्यु ताई​@@pranjalShindevlogs

  • @santoshdevle4382
    @santoshdevle4382 Před měsícem

    Aaj व्हिडिओ बघण्या आधी लाईक केलं आई आली mhnlyawr काय ❤आईच बोलण फार आवडत

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 Před měsícem

    ताई तुमची भाचे आणि वहिनी खूप छान आहे, तुमच्या वाहिनीच आणि तुमचं छान bonding आहे sheru एकच नंबर ,nice vlog

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 Před měsícem

    Are va! Aai ali. Khup khup anand zala Sonali. Khup goad ani innocent ahe aai. Premal, bhauk. ❤❤❤
    Aaila namaskar sang. 🙏
    Ani ठेवून घे. Lavkar पाठवू नको.
    Aaiche bolane aikayla avdate. Mazi aai disate tyanchyamadhe😊❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई तुझे फार मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम असेच आशीर्वाद राहू दे आमच्या पाठीशी हो मी ठेवून घेणार आहे थोडा दिवस बघूया चार-पाच दिवसाच्या वर नाही राहणार ग कारण घरी बाबा एकटे आहेत

  • @divyansh7997
    @divyansh7997 Před měsícem

    Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @Marathi_shorts384
    @Marathi_shorts384 Před měsícem

    किती पण कर पण सुन आणि मुलगाच असतो असतो जवळचा 😊😊आपण मुली लग्न झाल्यावर परक्या होतो च आई आली मस्त ठेवून घे आता आठ दिवस शेवटी आईचं सारखं प्रेम कुणीही करु शकत नाही

  • @Nayankale22
    @Nayankale22 Před měsícem

    Aaila bagun kup Bara vatale aai na mhaja namaskar sanga tai
    Shree Swami Samarth 🙏

  • @santoshamburle2246
    @santoshamburle2246 Před měsícem +2

    Aaie Kashi aahes Tula baghun khup Chan vatla Sheru Chan desat aahe love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      तुझे फार मनापासून आभारी आहे ताई अशीच प्रेम आशीर्वाद राहू दे कायम सर्वांच्या पाठीशी आई ठीक आहे ग❤

  • @SuwarnaThorat-lf6ub
    @SuwarnaThorat-lf6ub Před měsícem

    श्री स्वामी समर्थ ताई आई आली खूप छान❤❤

  • @SwatiJadhav-ub2of
    @SwatiJadhav-ub2of Před měsícem

    Shree swami samarth ताई तूझी मन आवडली😂😂❤गाढवा पुढे वाचली गिता राचा गोधल बर होता बरोबर बोललीस ताई ❤😂😂

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 Před měsícem

    Hi tai nice blog आईला बघून छान वाटलं आम्ही छान आहोत आई तुम्ही कशा आहात 😊❤Love you all ❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻

  • @user-we1ej4vj6r
    @user-we1ej4vj6r Před měsícem +1

    ho mavshi aami bre aahoth❤

  • @santoshikachare6630
    @santoshikachare6630 Před měsícem

    आग ताई शिवाजी कंपन्या करून दाखवनार होति

  • @AshwiniJadhav-gk7hv
    @AshwiniJadhav-gk7hv Před měsícem

    Thanks very very much Mich Tula mahnale hote hi mahan माजे man mokle kele karan lok astatch asech janare tu tuje kartavy yogy reetene kart aahes te aahmala mahet aahi ek don divas natk karun kon tri dakhvel pan salg teen varsh baghte vlog tuje tuje bolne savbhav khup chan aahi,navin kahitri shekayla melte,aso mavshi kasha aahet khup divasni pahile maji aai nahi pan tuji aai bhun majich aai aalaya sarhke vatle maja namaskasr maushina,aso shri Swami Samarth

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      अश्विनी ताई तुझे फार मनापासून आभारी आहे तू जो एक शब्द बोलत आहे तो खरंच सत्य आहे माणूस प्रत्येक गोष्टीचा आव्हान होऊ शकत नाही अशीच भरभरून साथ देत जा छोट्या-मोठ्या गोष्टी नक्की शेअर करत जा मला पण फायदा होतो❤❤❤❤❤
      वाईट वाटलं तुझे शब्द ऐकून आई नाही पण स्वामी महाराज तुला भरभरून प्रेम आई समान देतील तुझ्या आयुष्यामध्ये कमी पडणार नाही❤

    • @AshwiniJadhav-gk7hv
      @AshwiniJadhav-gk7hv Před měsícem

      Thanks sonali आई जाउन नव वर्ष jahle आनि पपा twenty tree year's jahle bahu ani vahni aahi pan vashatun एकदाच jate बहींन nahi mi ektich,mul mothi jahle aahet mulga jat la aahi kamla institute college madye bsc nursing la second year la aahi mulgi satvi la aahi maje parlour ani shete aahi vel मिल्त nahi maheri jayala kona kade man mokle Karu ase vate pan mala aata ase vath mala ek chan baheen milali sukduk sangayla,maushina jat la bhetaychi khup echa hotey,sharvna til recipe dakhav na karun mashi aahet tse,shr Swami Samarth

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 Před měsícem

    Khupch mast zale g tai aai Ali Te khup diwas watat hote ani ne yawe mhnun Aai khup niragas shant sojwal ani khup chan bolte premane mayene aai LA Namskar 🙏 ani mulana n bgh n aaji Ali Te Kiti annad zala ani aajila pn natwande bghun 😊 Kiti chan watate as bghayla 😊 Baki tu konabr boli mhit Nhi pn chan zal boli mokle man kels te 😊 Sagar dadach khrch color choice khup mast aahe g choti zalk ghr chan aahe 👌👍✌🤗aso vlog mast 🥰😘😍

  • @reenajain1978
    @reenajain1978 Před měsícem

    खूप छान व्हिडिओ आहे आई आली खूप छान वाटलं ताई

  • @SangitaBodhane-ic2pj
    @SangitaBodhane-ic2pj Před měsícem

    खूप छान वाटलं ताई माझ्या पण आईची आठवण झाली

  • @user-oe9iq4de2p
    @user-oe9iq4de2p Před měsícem

    आईला बघून आनंद झाला. आईला नमस्कार साग ताई. आता राहु दे ताई.

  • @archanachougale4491
    @archanachougale4491 Před měsícem

    श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏 खूप दिवसांनी आई दिसली, आणि आईचे ते वाक्य हाय लेकीनो कशया आहात.... खूप छान वाटले ऐकून ❤❤❤आईंना आमचा नमस्कार🙏🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      अर्चना ताई तुझे फार मनापासून आभारी आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही आनंदी होता यामध्येच मला खूप भरून येतं असेच प्रेम राहू दे

  • @nivasshinde3888
    @nivasshinde3888 Před měsícem +1

    Shree swami samartha tai aaina bgun kharch khup chan vathl

  • @ideachikalpana278
    @ideachikalpana278 Před měsícem

    ताई आम्ही चांगले आहोत तुम्ही कसह्या आहेत दादा कसे आहेत खुप छान वाटले तुम्हाला बगून

  • @manishapagare8588
    @manishapagare8588 Před měsícem

    आईला पाहून खूप आनंद झाला आहे ताई आई ही आईच असते

  • @ShreyaJoshi-lb7bg
    @ShreyaJoshi-lb7bg Před měsícem

    सोनाली मावशी पाहून छान वाटले पण खर सांगून तुझे मन मोकळे झाले बरं वाटल तस तुझ्या कडून खूप काही घेण्या सारखं आहे सोनाली

  • @pallavikhilare8082
    @pallavikhilare8082 Před měsícem

    श्री स्वामी समर्थ नेहमी प्रमाणे khup सुंदर vlog आईला बगून खुप भारी vt.

  • @vaijenathsolanke8573
    @vaijenathsolanke8573 Před měsícem +1

    Mazi pan aai aajach aalig sonali tai😊❤❤

  • @MaheraKadri-de7un
    @MaheraKadri-de7un Před měsícem

    gulabjamun chi recipe dakhva tai

  • @DnyaneshwrThombre
    @DnyaneshwrThombre Před měsícem +2

    Shree Swami samarth tai

  • @Geet_s-y6k
    @Geet_s-y6k Před měsícem

    Khup chan video Sonali, aai ali baghun khup chan vatla, Sagar cha ghar pan khup chan ahe, tuza man aj thoda halka zalela baghun bara vatala😊

  • @PranitaPatil-km2ic
    @PranitaPatil-km2ic Před měsícem

    Tai aai la pahun chan vatale sagar Dada che ghar khup sunder ahe nice House Tai 👍👍👌👌😊

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 Před měsícem

    सोनाली आजचा व्हिडिओ खुप छान आईला पाहून आनंद झाला सागरचे घर छान आहे

  • @suvarnamandavkar1987
    @suvarnamandavkar1987 Před měsícem

    Tai aai aali tila bagun khup chan वाटल 6 mshinyan tai aai la aata 8 divas theun ghe aamala pan bar vatel खूप tai aai la sang namaskar mazya kadun aani aamhi khup manjet aahot sang aai la bagun bar vatal sang tila😊😊

  • @user-ec1wu4co5r
    @user-ec1wu4co5r Před měsícem

    हो आई आमी बरे आहे आई तुमची खूप आठवण येत होती कशा आहेत तूम्ही नमस्कार जय सदगुरू

  • @priyankask1432
    @priyankask1432 Před měsícem

    Sonal aai kharach khup sadhi bholi ahe
    tasech mayaloo pan bars watla aaila baghin aaji bari ahe ? Sagar cha ghar
    Chan ahe shree Swami samartha 🙏🌺🙏❤

  • @VishalPatil-rf4sb
    @VishalPatil-rf4sb Před měsícem

    Nice video...aai na bghun chan वाटलं..आम्ही pn chan ahot aai...tumhi ksha ahat...

  • @RajendraNangare-mn2uq
    @RajendraNangare-mn2uq Před měsícem

    ताई छान विडीओ आईंना बघुन बरं वाटले ❤

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 Před měsícem

    आई आजी सारख्याच दिसतात,आईला बघून तुम्हाला जेवढा आनंद झाला तेवढा आम्हाला पण,आणि वहिनींना सांगा त्यांचं बंगला पण खूप सुंदर आहे फर्निचर काय मागे पुढे होत राहील सध्या मुलं छोटी आहेत नंतर केलं तरी चालेल,मी तुमचे जुने vlogs daily बघते आजी कडून खूप काही शिकण्यासारखं आहे,

  • @RupaliJadhav-ye3ec
    @RupaliJadhav-ye3ec Před měsícem

    ताई तुम्हाला खुप दिवस झाले सांगायचे होते जेव्हा तुम्ही रेसिपी च्या व्हिडिओ शुट करता तेव्हा तुमचा स्मार्टफोन थोडा लांब ठेवून शुट करत जा कारण आज काल खुप मोबाईल स्फोट होत‌ आहेत आज काल मोबाईल सगळे गॅस जवळ घेऊन जात आहेत आमच्या फ्लॅट मध्ये 2 दिवसाकाली ही घटना घडली आहे so please be safe 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem +1

      हो अगदी शंभर टक्के खरा आहे ताई आणि मी खरंच काळजी घेईन माझ्या काळजीपोटी तू एवढी छान कमेंट केली यासाठी तुझे मनापासून आभारी

  • @Pratibha_999
    @Pratibha_999 Před měsícem

    Mi pan shepu Ani methi chi bhaji kartana dal Ani tandul ghaltech. Ani aaplya kolhapurat ti paddhat aahech. Aaila baghun bare vatle. Baki video akdam mast. 👌👌❤❤

  • @shailajad6484
    @shailajad6484 Před měsícem

    Aai la pahun chan vatale tai sagar dada che ghar khup chan aahe

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 Před měsícem

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 Před měsícem

    तू त्या रोस्ट व्हिडीओ बद्दल बोलत होतीस का सोनाली, मला अस वाटलं म्हणून विचारत आहे ग, आईला बघून खूप छान वाटलं❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो गं तिच्या मधला बदल बघून मला छान वाटलं ते मी व्यक्त केलं तुझे मनापासून आभारी आहे ताई असेच प्रेम राहू दे

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 Před měsícem +2

    स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी 😢

  • @VanitaBhogekar-gp9tw
    @VanitaBhogekar-gp9tw Před měsícem

    आईला माझा नमस्कार करते कशी आहे तबेतीच काळजी घे आई गोड रेसिपी करून मुलीला आणि सुनेला खाल❤🎉

  • @user-fp5bb8hz2u
    @user-fp5bb8hz2u Před měsícem

    सोनाली आई ला बघून खूप आनंद झाला आहे आई मी छान आहे तुम्ही कशा आहात आई तुम्ही खूप गोड आहे आगदी माझ्या आई सारखे तुम्हाला पाहून मन भरून आले सागर चे घर पण छान आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      ताई तुझी फार मनापासून मी आभारी आहे सर्वांना दिलेल्या प्रेमासाठी शब्द नाहीत अशीच तुझी साथ आणि आशीर्वाद राहू दे

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co Před měsícem

    Tai Jai shree Swami Samarth and Tai आईला बघुन खूप छान वाटत आहे

  • @asmitaanandchougulechougul1793

    Ho aai amhi pn mast aram ahot aai aali ki ks Chan vaatat na. ❤

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny Před měsícem

    आई आली छान वाटले सोनाली विडिओ मस्त आहे 👌 मुलांना पाण्यामध्ये खेळून नको देऊ श्री स्वामी समर्थ दादा व सोनाली 🙏🏻🙏🏻🌺

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      हो गं मी पण तेच म्हणते पाण्यामध्ये जाऊ नका पण सुट्टी दिवशी काय सांगू या तिघांचा गोंधळ शेजारची आणि मित्र दोघं तिघं तू म्हणते ते बरोबर आहे सध्या वातावरण ठीक नाही❤❤❤❤

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 Před měsícem

    ❤️🌹🙏श्री स्वामी समर्थ🌹🙏❤️

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h Před měsícem

    Sagar dada cha ghar pan chan ahe tai ❤❤ mula mast khush aahet sarwa ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤love u sheru bala ❤❤ nice vlog ❤❤ Aai pan aaley mast ❤❤

  • @priyankasurve5255
    @priyankasurve5255 Před měsícem +2

    श्री स्वामी समर्थ..

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 Před měsícem +1

    Aai aali aaj Chan zale namaskar sang

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 Před měsícem +1

    शिवानी च घर छानच आहे ग, कलर्स खूपच फ्रेश वाटले घराचे, शिवणीच्या कमरेचा त्रास एकतर गॅस जवळ सारख उभं राहल्याने किंवा वातामुळे असू शकतो, तिला सरसो तेलाने मालिश कर म्हणा आणि हलके कमरेचे व्यायाम शिकून घे, त्याने आराम मिळेल, कारण पुढे जाऊन ते खूप त्रासदायक होते ग, मला स्वतःला हा त्रास आहे म्हनुन सांगत आहे

  • @ranirudrawar
    @ranirudrawar Před měsícem

    Tai tuza vedio mule aaj Mazi ekadashi vachali thanks 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před měsícem

      अरे वा आमचा विषय होता ना एकादशीचा बरं झालं ताई

  • @durgashinde9071
    @durgashinde9071 Před měsícem

    आई ला बघून छान वाटले ❤️😘😘🥰😍

  • @user-jaya-
    @user-jaya- Před měsícem

    Sona aai kashi ahe baghun samadhan vatle agg aai jaysingpur madhe ali hoti mi pn tithe rahthe