बेळगाव न्यूज बुलेटिन | Belgaum News Bulletin | 12-04-2022

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 04. 2022
  • #KarnatakaNewsUpdates #Coronaupdates #CovidUpdates #BelgamanNewsUpdates
    |Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
    बेळगाव जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्यांसाठी पाहा तरुण भारतचे खास बुलेटिन.
    बेकायदेशीर कासव पाळणाऱयाला अटक, वनविभाग पोलिसांची कारवाई
    1.मंत्री ईश्वराप्पा यांच्या विरोधात चिठ्ठी लिहून कंत्राटदाराची आत्महत्या
    2.महागाई विरोधात आपची निदर्शने
    3.मुस्लिम संघटनेचे भाजप विरोधात आंदोलन
    4.विकेंडला धावणार जादा बस
    5.सातबारासाठी नागरिकांचे हेलपाटे; जनस्नेही केंद्राचा भोंगळ कारभार
    6.जिल्हय़ात दूध उत्पादनात वाढ ; दररोज 16 लाख लिटर दूध उत्पादन
    7.तानाजी गल्ली रेल्वेगेटनजीक प्रवाशांचे हाल
    8.जलवाहिनीची दुरुस्ती ; मात्र खड्डा ठरतोय जीवघेणा
    9.विमानतळाच्या टॅक्सी ट्रॅकचे काम अंतिम टप्प्यात
    10.वळीवाने भाजीपाला आवकेवर परिणाम
    11.तहसीलदार कार्यालयासमोरील दुचाकी पार्किंग ठरली शहरवासियांना डोकेदुखी
    12.खानापूर येथे नवजात अर्भक सापडले
    बेळगाव (स्टार)
    1.मंगसुळी खंडोबा यात्रेत भाविकांचा महापूर
    Website : www.tarunbharat.com
    Facebook : / tarunbharatnewsofficial
    Instagram : / tarunbharat_official
    Twitter : / tbdnews
    E paper : epaper.tarunbharat.com/
    Telegram : Tarun Bharat News

Komentáře •