बीज बोया बबूल का, सभेत खुर्च्या रिकाम्याच पाओगे! पाचशे वाले भाडोत्री श्रोते प्रतिसादही देईनात!

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 03. 2024
  • #uddhavthackeray #devendrafadanvis

Komentáře • 1,1K

  • @shrideep100
    @shrideep100 Před 4 měsíci +104

    तुळजापूरच्या सभेचा व्हिडीओ आहे हा , मी तुळजापूरचा आहे सभा फेल होती हे खर आहे

  • @Cracked0
    @Cracked0 Před 4 měsíci +244

    पवार साहेबांनी ढगात जाण्याच्या आधी उद्धव भाईची गेम करूनच टाकली....बिचार बाळासाहेबांच्या कर्तृत्वाआड अजून सात आठ वर्ष तरी राज्य करू शकला असता आरामात....पण पवार साहेबांचा आशिर्वाद आणि संजय दादा राऊतांची यारीदोस्ती कसंकाय कोणाल नशीबवान ठरू देईल😂😂

  • @ramakhapre9447
    @ramakhapre9447 Před 4 měsíci +405

    अहो खुर्च्या रिकाम्या असण्याच कारण म्हणजे जस आम्ही घरी बसून सरकार चालवले तेव्हा लोकही घरी बसूनच आमच भाषण ऐकतात.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 4 měsíci +5

      😂😂

    • @BhagatRamesh-ez4vz
      @BhagatRamesh-ez4vz Před 4 měsíci +12

      आगदी बरोबर

    • @maheshkulkarni319
      @maheshkulkarni319 Před 4 měsíci +13

      बरोबर भाषण ऐकण्यासाठी तिथे जायची गरज नाही, 😊 घरी बसून tv वर किव्हा youtyube वर ऐकू शकतो

    • @subhashkothare1839
      @subhashkothare1839 Před 4 měsíci +4

      😂😂😂😂

    • @user-me7id6iz2u
      @user-me7id6iz2u Před 4 měsíci +2

      😂❤

  • @maratha465
    @maratha465 Před 4 měsíci +540

    एकवेळ सभेच्या खुर्च्या रिकाम्या असल्या तरी हरकत नाही ! पण उद्धवचा वरचा मजलाच रिकामा आहे त्याचे काय ? 😅😊

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 Před 4 měsíci +143

    खंजीर , कोथळा , मर्द , नामर्द , खोके बोके ओके, डंख ....!! सतत टोमणे आणि तेच शब्द.....!! कोण येईल हे सारे ऐकायला....??

    • @Vijay-G.
      @Vijay-G. Před 4 měsíci +7

      खरे तर हे एक एक शब्द ऐकण्यासाठी, पाचशे रुपये द्यायला हवेत.

    • @Vijay-G.
      @Vijay-G. Před 4 měsíci +3

      या भाषणा च्या व्हिडिओ त एक हॉटेल पण दिसतंय, पुरी भाजी, दोसा, राईसप्लेट. खिशात हिरवा गांधीं ( 500रु.) आणि शेजारी हॉटेल.... आता दर्दी श्रोते कुठे जाणार ?? 😂😂😂

    • @sudhakarkulkarni4014
      @sudhakarkulkarni4014 Před 4 měsíci +7

      उध्वस्त ला ह्या ठराविक शब्दांशिवाय दुसरे शब्द वापरता येत नाही , कारण त्याच्या बुद्धीचा आवाका तेवढाच आहे . वडिलांच्या पुण्याईवर नाकर्ता पुत्र कसा जगतो ते येथे दिसते .

    • @vijaypatil-fb8jb
      @vijaypatil-fb8jb Před 4 měsíci +1

      Kelach pahije, mi mhanto kimbhuna te kelach pahije. 😅😂 svtchya vadilach sadh smarkh bandhyach zhal nahi 2.5 varshat mukhymantri hota tevha. Ha ky jantech bhal karnar...

  • @jitendrainamke646
    @jitendrainamke646 Před 4 měsíci +393

    आम्ही बाळासाहेबांच्या सभा ऐकल्या आहेत . उध्दवनी पार घालवली. आणि धर्म विरोधी पण झाला.म्हणून ही अवस्था झाली.

    • @user-ir6ln6bb7b
      @user-ir6ln6bb7b Před 4 měsíci

      आम्ही अटल अडवानी यांच्या सभा ऐकल्या आहेत. फेकू मोदी न पार घालवली.धर्म विरोधी पण झाला नरू दामू मोदी म्हणून ही अवस्था झाली. 😮🤔🤪🤣🤣🤣😉👍

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i Před 4 měsíci +10

      सुर्यवंशी ते जे काही आलेत ते स्वतःहून आलेत.... दहा कोटी एस टी महामंडळाला देऊन गोळा नहीं केलेत.... मुंबईला जे गोळा केलें होते त्यांना सुधा माहीत नव्हत सभा कोणाची आहे आठवत का 😅😅😅

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i Před 4 měsíci +6

      सुर्यवंशी फडणवीसांच पोटातलं दुःखन का ओठावर आल त्यावर पण व्हिडिओ बनवा की....११५ असून शिंदेच्या मुखमंत्री केल.....पाहायला आवडेल

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil Před 4 měsíci +4

      ​@@Rajans-y9i mag avdech aale😂😂 ....

    • @tsc2708
      @tsc2708 Před 4 měsíci +3

      ​@@Rajans-y9ipan sabhela fakt 20/25 manse ch aahet ki bagha dole ughdun

  • @ashokmahajansjidd6739
    @ashokmahajansjidd6739 Před 4 měsíci +464

    नवी घोषणा ! माझा बाप आणि त्याचे प्रेक्षक देखिल चोरले !

  • @mohankadam624
    @mohankadam624 Před 4 měsíci +44

    2019 साली मतदारांनी युतीला हींन्दूत्वासाठी मतदान केल्यावर मुख्यमंत्री पदासाठी हींन्दू मतदारांशी गध्धारी करुन हींन्दूविरोधी पक्षानं बरोबर सरकार स्थापन केले होते त्याचा बदला मतदार घेणारच ?

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 Před 4 měsíci +418

    महाराष्ट्रातील दोन बोजवारा वाजलेले आणि संपलेले पक्ष आणि नेते एक टोमणे सम्राट आणि दुसरे बारामतीचे आधारवड😂😂😂

    • @Hare_krishna6424
      @Hare_krishna6424 Před 4 měsíci +43

      कोसळलेला आधारवड म्हणा 😂😂

    • @dagadu3069
      @dagadu3069 Před 4 měsíci +23

      आधार बांबू!!!

    • @user-ir6ln6bb7b
      @user-ir6ln6bb7b Před 4 měsíci +11

      गप ग कमळे लायकित रहा नवरा आहे तो तुझा उध्दव बाळासाहेब ठाकरे जी ❤
      चपात्या लाटी मोदीबाई चा नवरा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी ❤
      अंध मंद मिंधे भक्तांचा बाप उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी ❤

    • @shekharmansukh661
      @shekharmansukh661 Před 4 měsíci +26

      ​@@user-ir6ln6bb7b आयडी लपवून का आपल्या आईला मिरवतोय दोन बापाच्या..😂😅

    • @user-bg3rr8ii8e
      @user-bg3rr8ii8e Před 4 měsíci

      सगळेच घोटाळेबाज आता भाजप मध्ये च जमा झाले आहेत हेच आहे का भाजप च हिंदूत्व घोटाळा करा आणि भाजप मध्ये जावा नो ईडी नो चौकशी 😂​@@shekharmansukh661

  • @mahaveerwaghmode3657
    @mahaveerwaghmode3657 Před 4 měsíci +317

    साहेबांनी राऊता च्या हातानी स्वत: च्या पायावर दगड मारून घेतलेले आहे 😢😢😢

    • @sushrutagencies4140
      @sushrutagencies4140 Před 4 měsíci

      धोंडा नाही गां ###मारून घेतली आहे, असो सवय असते एखाद्याला 🚩🚩🚩🚩

    • @sunitajoshi6748
      @sunitajoshi6748 Před 4 měsíci +3

      😂

    • @bharatthorat7165
      @bharatthorat7165 Před 4 měsíci +5

      बरोबर 😢

    • @arunkastur8971
      @arunkastur8971 Před 4 měsíci +7

      आणि राऊताने पवारांच्या सांगण्यावरुन दुसऱ्या पायावर देखील घातलाय.

    • @avinashpatil9426
      @avinashpatil9426 Před 4 měsíci +4

      दगडावर पाय मारला असा बोला😂

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Před 4 měsíci +439

    आता अतिच झालं ....बुजगावणं बघायला आणि अश्लाघ्य भाषा ऐकायला कोण येणार ?

    • @sudhakarsonawane7718
      @sudhakarsonawane7718 Před 4 měsíci +32

      १००% खरे आहे.

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Před 4 měsíci +16

      😂😂

    • @temptechengineering3503
      @temptechengineering3503 Před 4 měsíci +27

      सभेत एकंदर 300 ते 350 लोक आहेत 😂😂

    • @user-ir6ln6bb7b
      @user-ir6ln6bb7b Před 4 měsíci +4

      गप ग कमळे लायकित रहा नवरा आहे तो तुझा उध्दव बाळासाहेब ठाकरे जी ❤

    • @hindurashtra2851
      @hindurashtra2851 Před 4 měsíci

      ​@@sudhakarsonawane7718स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत हिंदूत्व सोडलं नाही पण उध्दव न मुख्यमंत्री पदासाठी हिंदूत्व सोडलं उद्या वेळ आलीच तर टोपी पण घालेल जाळीदार.

  • @shashikantrahate6954
    @shashikantrahate6954 Před 4 měsíci +22

    संपलेला पक्ष म्हणून राज ठाकरे यांना हिणवणारा आदित्य ठाकरे यांना हा व्हिडिओ दाखवणं गरजेचे आहे.

  • @ravindrabhavsar8542
    @ravindrabhavsar8542 Před 4 měsíci +249

    500,1000 घेऊन कोण डोकं दुःखी घरी घेऊन जाईल..

    • @maharashtra0719
      @maharashtra0719 Před 4 měsíci +1

      😂💯👌👌

    • @user-ir6ln6bb7b
      @user-ir6ln6bb7b Před 4 měsíci +1

      गप ग कमळे लायकित रहा नवरा आहे तो तुझा उध्दव बाळासाहेब ठाकरे जी ❤

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 Před 4 měsíci +12

      कांग्रेसी पिलावळ जास्तच वळवळतेय..!

    • @shilpawaza3373
      @shilpawaza3373 Před 4 měsíci

      एकाच वाक्य किती वेळा वापरणार तुमच्या सो cold uddav saheba srkhe ​@@user-ir6ln6bb7b

    • @nitinkasar4957
      @nitinkasar4957 Před 4 měsíci

      याचा खर्च बी जे पी करत आहे😮

  • @subhashkanawaje7643
    @subhashkanawaje7643 Před 4 měsíci +283

    उद्धवाला(चौकट राजाला) त्याच्या पप्पूला आणि राऊतला अजूनही आपण बाळासाहेब असल्याचा भास होतोय

    • @Cracked0
      @Cracked0 Před 4 měsíci

      अय फकीरचंद राज साहेबांबद्दल किही नाही बोलायचं

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 Před 4 měsíci +9

      आजचं राऊतचं वक्तव्य, पवित्र उध्दव ला सोडून हे लोक गेले!!! हे काय नवीन, पवित्र उध्दव????? 😂😂😂😂

    • @vasantraoyadav7289
      @vasantraoyadav7289 Před 4 měsíci +2

      Kupavittr.ubatha.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před 4 měsíci

      ​@@bharatithakar8247विचित्र म्हणlयचे असेल रौत्याला 😅

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 Před 4 měsíci +39

    या बुजगाण्याला पंतप्रधान होण्याचे स्वप्न पडलेले दिसते.

  • @mohan1795
    @mohan1795 Před 4 měsíci +132

    टोमणे, टोमणे आणि टोमणे...
    ऐकायला कोणता सुज्ञ माणूस जाणार??? 🤨👎

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 Před 4 měsíci +25

    वांद्रे कलानगरचे पंतप्रधान आणि बारामतीचे पंतप्रधान आता संपल्यात जमा आहेत 🔥🔥

  • @madhusudanmokashi8182
    @madhusudanmokashi8182 Před 4 měsíci +33

    केवढी प्रचंड गर्दी ...... बापरे ..... Bayden, पुतीन पण विचारात पडले असतील . 😂😂😂😂😂😂

  • @VijayMore-wc8ek
    @VijayMore-wc8ek Před 4 měsíci +57

    खरी गोष्ट आहे बरका एखाद्याला विचारलं तर त्याला सांगता नाही येत की सभा कुणाची आहे .बुचगावनं आणल्या गत वाटतं .

  • @laxminarayankolhapure2506
    @laxminarayankolhapure2506 Před 4 měsíci +51

    प्रभाकरजी,
    "उबाठा कंपनी,शरद कं". T V वर आला की आम्ही लगेच Mute किंवा बंद करतो

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 Před 4 měsíci +3

      संजय अन् जरांगे आला की मी चैनल बदलतो...

    • @n.jgaikawad6417
      @n.jgaikawad6417 Před 4 měsíci +2

      हा महाराष्ट्र राज्याचा अपमान आहे... 😂

    • @madhukardole5478
      @madhukardole5478 Před 4 měsíci +3

      त्या अंधारेला अधांतरी सोडलस कारे भावा, तिलापण टाकना लिस्टामंदी😅

    • @amit0650
      @amit0650 Před 4 měsíci

      मामी चे नवीन गाणे ऐका तुम्ही 😂

    • @tsc2708
      @tsc2708 Před 4 měsíci +2

      Udhwast wakre, vakda tond, lavandya rajaram, sufiya begam makandar, kalundri aaj ka, nana vatole, dantadya thorat aajoba he sarv T. V var disle ki amhi channel badalto

  • @prashantawachat2600
    @prashantawachat2600 Před 4 měsíci +67

    सर बांगड्या फोडण्याचा कार्यक्रम कोण ऐकायला जातील 😂😂😂😂😂😂😂

  • @VijayMore-wc8ek
    @VijayMore-wc8ek Před 4 měsíci +33

    बाळासाहेबांच्या सभेला खुर्ची काय ऊभ राहायला जागा भेटत नव्हती ,त्या वेळी बिना पैशाचे आणि स्व :खर्चाने लोकं तुडुंब भरुन जायचे .आता 500 रु .वर भाऊ दादा करुन आणावे लागतात .

  • @sunilshelar5820
    @sunilshelar5820 Před 4 měsíci +27

    सर मी सुनील शेलार सातारा मुंबई तुम्ही and कुलकर्णी and तोरसेकर साहेब खरं बोलता मी तुमचा फॅन आहे 🙏🙏❤️❤️🌹🌹

  • @ajayjadhav91h20
    @ajayjadhav91h20 Před 4 měsíci +78

    बाळासाहेब ची ठाण्यात सभा असली की काँग्रेस वाले माझे मित्र पण यायचे. हीच तर मजा होती त्या वेळी

    • @sumitborse
      @sumitborse Před 4 měsíci

      Balasaheb khangress ani NCP kdun supari ghyaycha

    • @ajayjadhav91h20
      @ajayjadhav91h20 Před 4 měsíci

      @@sumitborse ha ha ha. Tevha NCP navati

  • @subhashshirke8459
    @subhashshirke8459 Před 4 měsíci +18

    तुमचं विश्लेषण म्हणजे प्रहार आहे.यांची लबाडी, यांचा स्वार्थ आम्हास समजला आहे.जय श्रीराम...

  • @RameshKumar-se7io
    @RameshKumar-se7io Před 4 měsíci +21

    आर्धे भाषण तर, बाप,पक्ष,बान,नाव चोरले या वरच असते....नुसती रडा रड😢😢😢

  • @raghunathsatale5388
    @raghunathsatale5388 Před 4 měsíci +23

    😂एकच बस्स,हा पूर्ण संपलेला पहायची इच्छा आहे,आणि ती सत्यात येत आहे,

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 Před 4 měsíci +31

    अहो प्रभाकर जी सध्या विरोधी पक्षाचा फाल्गुन मास चालू आहे अजून तो जून 24 पर्यंत चालणार शपथ विधी मोदींचा होईपर्यंत

  • @shantanuphalke2934
    @shantanuphalke2934 Před 4 měsíci +38

    आयला उध्वस्त वाकरे यांच्या कोपरा सभेला पण कोण नसत
    😂😂😂😂😂😂

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 Před 4 měsíci +174

    J.C.B.चा वापर सध्या फुलं उधळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे.एवढा पैसा
    खर्च करण्याची खरंच आवश्यक आहे असे वाटत नाही.

    • @prafullsawji5711
      @prafullsawji5711 Před 4 měsíci +10

      अहो यम वाट पाहतोय जाता जाता 😂😂😂😂😂 ये भी 1नशा है भैय्या

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 Před 4 měsíci

      एखादा जे सी बी घेऊन टाकावा म्हणतोय 😂

    • @vickkygamre7908
      @vickkygamre7908 Před 4 měsíci

      JCB cha वापर जरा जास्तच होत आहे,अस वाटत नाही का भाऊ.🙏

  • @rameshshinde3148
    @rameshshinde3148 Před 4 měsíci +90

    छान प्रभाकर जी, नतद्रष्ट कार्ट उद्धव वाकरे..

  • @AbhiRam54321
    @AbhiRam54321 Před 4 měsíci +47

    रिकाम्या डोक्याचे स्टेजवर तसेच प्रेक्षकांच्यात खुर्च्याही रिकामे.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Před 4 měsíci +8

    प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.उद्धवसाहेबानी असंगाशी संग केला नसता तर आज ही वेळ आली नसती, हिंदू चे नुकसान झाले नसते.धन्यवाद.

  • @suchetajoshi1830
    @suchetajoshi1830 Před 4 měsíci +10

    आम्ही तर टि व्ही वर यांच्या बातम्या किंवा सभा दाखवतात त्या वेळी लगेचच सिरीयल पहात बसतो

  • @bhausahebgaikwad3607
    @bhausahebgaikwad3607 Před 4 měsíci +76

    ऊद्धट ला जी कशाला म्हणतात

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Před 4 měsíci +144

    आज आनंदाने हिरवा साज ल्यायलेले महाशय , काही दिवसापूर्वीपर्यंत ' त्या लोकांना ' हिरवे साप म्हणत होते ....

    • @mohan1795
      @mohan1795 Před 4 měsíci +10

      फक्त 'गोल टोपी' घालायचे विसरले! 🤨👊

    • @user-pw3ef1wc9l
      @user-pw3ef1wc9l Před 4 měsíci +8

      Sunta Zalely Ubt

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 Před 4 měsíci +5

      भगवा, हिरवा करणारे आता आम्ही शेतकरी आहोत बुवा.. आम्ही चोवीस तास हिरव्या रंगात आहोत. आणि आम्ही वारकरी आहोत मळकट भगवा रंग आमच्या दिंडीतील आहे.

    • @anantnamugade8320
      @anantnamugade8320 Před 4 měsíci

      खुर्च्या खाली दाखवताना व्हिडीओ बरॊबर दाखवा तर पटेल.

    • @shreepatil2396
      @shreepatil2396 Před 4 měsíci

      बारामतीत जाऊन सुंता करुन घेतली आहे हिरवा साज तर असणारच 😅

  • @deepaksonawane6713
    @deepaksonawane6713 Před 4 měsíci +20

    मावळ लोकसभा मतदारसंघ
    मेळावा व सभेला पेड लोक आणले हे सत्य आहे❤

  • @anilmahashabde5501
    @anilmahashabde5501 Před 4 měsíci +33

    यांच्या सभेत नेहमीच तेच तेच विषय असतात, लोक कंटाळले आहेत

  • @dipaknikam6998
    @dipaknikam6998 Před 4 měsíci +195

    महाआघाडी उबाठाला जास्त जागा देवुन भाजपाचा विजय निश्चित करत तर नाही ना ?.

    • @sushrutagencies4140
      @sushrutagencies4140 Před 4 měsíci +14

      अहो प्रश्नार्थक का, निश्चित bjp विन

    • @VilasBhawar-tf7sh
      @VilasBhawar-tf7sh Před 4 měsíci +4

      उबाठा भविष्याची तजवीज करून ठेवत आहे 😂😂😂😂

    • @user-ir6ln6bb7b
      @user-ir6ln6bb7b Před 4 měsíci +3

      गप ग कमळे लायकित रहा नवरा आहे तो तुझा उध्दव बाळासाहेब ठाकरे जी ❤

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i Před 4 měsíci +2

      हे तर शिंदेला सीट दिल्या नंतरच समजेल.....शिंदे खूप महान आहेत ते हिंदुत्वासाठी काहीही करू शकता..... BJP जितक्या जागा देईल तितक्या घेऊ शकता एक दिली तरी कारण..... कारण हा त्याग हिंदुत्वासाठी आहे

    • @dipaknikam6998
      @dipaknikam6998 Před 4 měsíci +5

      @@user-ir6ln6bb7b id lapavala bapacha nav mahit nahi ka.

  • @rajantrs1
    @rajantrs1 Před 4 měsíci +66

    तामिळनाडूत पॅकेज मध्ये क्वार्टर पण असतो.... इथेही पेड प्रेक्षकांनी डिमांड केलं पाहिजे...तरच अस्मिता टिकेल

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 4 měsíci +1

      🤦

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před 4 měsíci

      💀💀💀

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před 4 měsíci +6

      ​@@swapnapandit478 दिल्ली वाले उगीच बदनाम आहेत. दक्षिण भारतीयांनी मिक्सर (किचन मधला) साठी जयललिता ला मतं दिली आहेत.😅😅

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 4 měsíci

      @@DESIBOY-fe7nm 🤦🤦

    • @pgksharemarket9774
      @pgksharemarket9774 Před 4 měsíci

      GADDARANCHI .

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 Před 4 měsíci +22

    अहो कार्यकर्तेच राहीले नाहीत, लोक जमवणार कोण. पैशे वाटणार को.

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 Před 4 měsíci +54

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर...

  • @ashwinibaravkar5585
    @ashwinibaravkar5585 Před 4 měsíci +19

    पाचशे पाचशे रूपायाचे भांडवल कमी पडले की काय तसे हे देना बैक नाही ही तर लेना बैक जय भवानी जय शिवाजी
    हे ही कामी येईना

  • @amolpatil2094
    @amolpatil2094 Před 4 měsíci +9

    स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी राज साहेबांकडे शिवसेना दिली असती तर आज बसायचे सोडा उभं रहायला जागा राहीली नसती

    • @madhukardole5478
      @madhukardole5478 Před 4 měsíci

      करेक्ट भक्ता.❤

    • @sanjaygulghane6595
      @sanjaygulghane6595 Před 4 měsíci

      Bhau Raj pashi shivsena geli astin 1 sudha aamdar niwdun aala nasa

    • @mihirjoshi8934
      @mihirjoshi8934 Před 4 měsíci

      Raj cha pan kai kautik nai
      Gundanna ticket deto

  • @vijayhirlekar6711
    @vijayhirlekar6711 Před 4 měsíci +4

    सत्य हे सत्यच असतं! कर्तृत्व हे मात्र उसन अवसान आणुन निर्माण होत नाही, हे पण सत्य असतं.

  • @vinayakbedekar8220
    @vinayakbedekar8220 Před 4 měsíci +10

    त्यांना श्रोत्यांची जरुरीचे नाही. Paid पत्रकार त्यांची लाल करायला तत्पर आहेतच.

  • @pundliknirgude762
    @pundliknirgude762 Před 4 měsíci

    प्रभाकरजी छान विश्लेषण आम्हीदेखील बाळासाहेबांचा सभेला जात होतो रक्त सळसळत होतं बाळासाहेबांचे भाषण ऐकताना

  • @mohan1795
    @mohan1795 Před 4 měsíci +37

    हे दृष्य कोणत्याही टीव्ही चॅनेल ने दाखवल्या चे आठवत नाही. 🤔🤨

    • @anantnamugade8320
      @anantnamugade8320 Před 4 měsíci

      हा व्हिडीओ खोटा आहे. स्पष्ट नाही.आज काल टेक्नोलोजी भारी असताना असा व्हिडीओ का. हे बीजेपी चाटू आहेत.

  • @sachinmore7961
    @sachinmore7961 Před 4 měsíci +26

    राधा राधा राधा राधा राधा 🎉

  • @user-br1yx4ew6n
    @user-br1yx4ew6n Před 4 měsíci +19

    अरे देवा ,खरंच उ बा ठा शिल्लक सेना च राहीली😂😂😂

  • @avinashgangadhare1917
    @avinashgangadhare1917 Před 4 měsíci +4

    रटाळ तेच तेच भाषण कोण ऐकणार, खरे शिवसैनिक सुदधा खाजगीत हेच बोलत आहेत कि संजय आणि आदित्यमुळे शिवसेनेची वाताहत झाली त्यामुळे मराठी माणसात फूट पडली आता फक्त राजसाहेब ठाकरे सर्व ठिक करू शकतात पण त्यांनी शिंदे शिवसेनेबरोबर युती करावी हि सर्व मनसे आणि शिवसैनिकांची ईच्छा आहे 108%

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 Před 4 měsíci +67

    स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याच पहायचं वाकून ही यांची जुनी खोड😂😂😂😂

  • @MUKUND_DESHPANDE12
    @MUKUND_DESHPANDE12 Před 4 měsíci +60

    प्रभाकर सूर्यवंशी साहेब आमच्या मराठवाड्यामध्ये मिरवणुकी मधल्या ज्या महिला किंवा पुरुष असतात त्यांच्या खिशामध्ये सगळ्या पक्षाचे झेंडे असतात याची मिरवणूक असते तसा झेंडा काढला आणि संध्याकाळी दिवस मग भांडण होतात माझे पैसे दिलेच नाही तो पळूनच गेला

    • @jagannathkamath425
      @jagannathkamath425 Před 4 měsíci +2

      Right sir

    • @dkolekar2934
      @dkolekar2934 Před 4 měsíci +2

      दिल्ली च्या फुकटे आंदोलनजिवी सारखे

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Před 4 měsíci +46

    साहेब महनतात मी हया गद्दारा ना काय नाय दिल।। अरे साहेब हया जगात कुणाला ला काही फुकट नाय भेटत तया साठी किमत मोझावी लागते।। जय महाराष्ट्र।।

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 Před 4 měsíci +28

    त्यांच्या डोक्यातली नशा लवकर उतरणार नाही.

  • @NVG518
    @NVG518 Před 4 měsíci +10

    जर नेता प्रत्येक भाषणात आपलंच रडगाण एकवत असेल तर कोण जाणार

  • @raveenk3855
    @raveenk3855 Před 4 měsíci +16

    I was to attend shri balasaheb Thackeray ji sabha without any samosa Or biryani, not even a tea, but we admire shri balasaheb ji because his speech was superb,always supporting hindus.

  • @bhimraoshinde9849
    @bhimraoshinde9849 Před 4 měsíci +20

    लोक तरी एकच कॅसेट किती दिवस ऐकतिल

  • @shridharpatil6548
    @shridharpatil6548 Před 4 měsíci +105

    उदध्वस्त ठाकरे cha राजकीय अंत झाला आहे

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Před 4 měsíci +100

    हे चाय बिस्किट पत्रकार नाही दाखवत

  • @madhav5353
    @madhav5353 Před 4 měsíci +68

    नकारात्मक राजकारण करणारे कधीच यशस्वी होत नाहीत.

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 Před 4 měsíci +4

      आता ते कोण ठरवणार ... म्हणजे अजित पवार, अशोक चव्हाण हे सकारात्मक.. कांग्रेस नालायक पण भाजप च्या पुढे नालायक शब्द पण कमी वाटतो.

  • @prashantsutar4868
    @prashantsutar4868 Před 4 měsíci +1

    फक्त बाळासाहेब बाळासाहेब बाळासाहेब
    दैव रुपी व्यक्तिमत्व, साक्षात देवाचा च अवतार म्हणेन मी,
    त्यांनी फक्त आपल्या शिवछत्रपती ना आपले दैवत समजून फक्त हिंदुत्व साठी कार्य केल,त्यांना राजकारण मध्ये कधीच यायच नव्हतं, तस त्यांनी म्हणून ही दाखवलं होत, मग हे उद्धव जी का गेले राजकारण मध्ये,
    बाळासाहेब सारख्या देवाला साष्टांग दंडवत
    जय शिवराय 🚩🙏🚩🙏

  • @shaileshburse4008
    @shaileshburse4008 Před 4 měsíci +35

    Sir best luck for having 5 lakhs subscribers 🎉

  • @kumarthakur9724
    @kumarthakur9724 Před 4 měsíci +15

    रोहित पवार ची बारामती अॅग्रओ ची जमीन ई डी ने जप्त केल्याची बातमी ऐकली त्यावर व्हिडिओ बनवा....

  • @jaganbonde7422
    @jaganbonde7422 Před 4 měsíci +13

    गर्दी गोळा करायसाठी ठेकेदार नेमले जातात आज साईट बंद मोर्चा वळवावा लागतो

  • @RudraMali-yz3yb
    @RudraMali-yz3yb Před 4 měsíci +32

    जय बीजेपी

  • @shreepatil2396
    @shreepatil2396 Před 4 měsíci +2

    बोलका बाहुल्यांचा खेळ करणारे संजू पटकेवाले यांना बोलवलं असत तर item बोलबच्चन आयकायला थांबले असते लोक😅

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Před 4 měsíci +34

    हर हर महादेव प्रभाकर जी 💐💐🙏

  • @shrikantkale751
    @shrikantkale751 Před 4 měsíci +6

    याला माणस जमेनात आणी गडकरींना निवडून आणतो म्हणतोय.

  • @satishkulkarni9518
    @satishkulkarni9518 Před 4 měsíci +2

    तुमचे विवेचने, विषलेशण खुप अभ्यासु, असल्याने मी दररोज पाहात असतो

  • @Pravin_Sudrik
    @Pravin_Sudrik Před 4 měsíci +3

    मला वाटत तुम्ही समाजातल्या खऱ्या अडचणी वर बोलावे हे राजकारणी कोणाचेही नसतात, आपलं ओझं हे आपल्यालाच संभाळावं लागत कोणी मदत करत नाही, एक सुज्ञान नागरिक म्हणून मतदान करावे पण कर्तकर्ता कधी बनू नये.

    • @Mandyzzview
      @Mandyzzview Před 4 měsíci

      That is where this channel was started … but now it is too politicised 😢

  • @anilkumarhardas7949
    @anilkumarhardas7949 Před 4 měsíci +9

    उबाठा नी आपले घेतले ले खोखे थोडे मोकळे करुन रेट वाढवायला हवा.पांचशें रुपये कमी पडतात..😂

  • @anjaliparanjpe6446
    @anjaliparanjpe6446 Před 4 měsíci +1

    शेवटची फडफड चालू आहे अशी भाषणबाजी करून ,त्यामुळे अश्या रिकाम्या खुर्च्या दिसेनात बहुतेक 😢

  • @satishyadav34569
    @satishyadav34569 Před 4 měsíci +2

    "निसर्गाचा कॉल आलेला असतो".
    आत्ता पर्यंत कधीच न ऐकलेल्या डायलॉग.जबरदस्त साहेब.

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 Před 4 měsíci +3

    एक अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय
    आपण.👌👌👌

  • @prafullsawji5711
    @prafullsawji5711 Před 4 měsíci +29

    असूद्या न प्रभाकर दादा काही दिवसात मत पेटीतून कळेलच.( Noughty,vishw प्रवकत्याला)😂😂😂

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 Před 4 měsíci

      मत पेटी...
      तुम्ही पण बॅलेट पेपर चे चाहते दिसता..🤣🤣🤣🤣🤣🤣
      होईल तर EVM वर च..आणी 300 जगा येतील सगळे 38 पक्ष.मिळून

  • @sanjaykadam2278
    @sanjaykadam2278 Před 4 měsíci

    काही दिवसांनी उध्दव ठाकरे सोता स्टेज वर दिसणार नाही
    म वि आ सरकार 100 टक्के सत्तेत येणार नाही

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 Před 4 měsíci +20

    Gharkombda Sampla 🏡🐓 aata 😂😂😂😂😂

    • @madhukardole5478
      @madhukardole5478 Před 4 měsíci +1

      अरे तो त्या संज्याचा बेस्ट शी यम हाय ना भाव.😂

  • @rahulkanthale4995
    @rahulkanthale4995 Před 4 měsíci +5

    Prabhakar ji you are one of the honest news analyst...iam your fan ...thanks for starting this youtube channel will support you and would like to work/meet with you in future if time permits.

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 Před 4 měsíci +2

    Very very very good statement by mr prabhakar suryawanshi.nice presentation God bless you.now a days ubt group becomes Muslim league.jai Hind, jai bhole nath.

  • @anirudhadhote
    @anirudhadhote Před 4 měsíci

    बस हो गया अब खेल खत्म, दी ऐन्ड, ऊद्धट बायल्या ठार, पोपट मेला.

  • @maheshjankar3308
    @maheshjankar3308 Před 4 měsíci +9

    प्रभाकरजी, मला ऐका गोष्टीचं खूप वाईट वाटतं जो माणूस लाज लज्जा सोडली आहे त्या माणसाबद्दल बोलून आपला वेळ वाया जातोय असं मला वाटतं. हा मानुस निव्वळ हास्यास्पद झाला आहे. याच्या बोलण्याकडे महाराष्ट्र राज्यातील जनता लक्ष हि देत नाही

    • @madhukardole5478
      @madhukardole5478 Před 4 měsíci

      सही बोलताय यार, सिक्सर मार दी तुने तो, बहोत बढिया.😂

  • @arunkumardodiya7395
    @arunkumardodiya7395 Před 4 měsíci +30

    २०१९ मध्ये गुजरात मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या खास करून मोदींच्या सभेत खाली खुर्चा दाखविल्या जात होत्या. निकाल काय आला.२६ पैकी २६ जागा लाखो मताच्या फरकाने जिंकला भाजपा.

  • @pramodpatil9497
    @pramodpatil9497 Před 4 měsíci

    जबतक जिवन हे तब तक मेरा वोट बी जे पी को ही .कंधे से उंची छाती नही होती धर्म से उंची जाती नही होती.

  • @zekraliza
    @zekraliza Před 4 měsíci +1

    🚩🚩🚩फक्त उद्धव ठाकरे एकटाच कॉफी आहे भाजप ल..🍉🍉🍉🍉

  • @chandrashekharkulkarni9044
    @chandrashekharkulkarni9044 Před 4 měsíci +4

    Great explaination

  • @ajagtap976
    @ajagtap976 Před 4 měsíci +1

    राम कृष्ण हरी ll
    हिंदूराष्ट्र देवो भव;
    शिवप्रभू देवो भव;

  • @satishsssparit8977
    @satishsssparit8977 Před 4 měsíci +1

    अहो शिंदे चा सभेत आम्ही डोळ्यांनी बघीतली य रिकामी खुर्ची

  • @hitchhikemonkey77
    @hitchhikemonkey77 Před 4 měsíci +36

    बाळ ठाकऱ्या हा निव्वळ नकली माणंस होता पण त्याच्या नकली पणाला लोकं भूलायची, उद्धव तसा कलाकार नाही

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 Před 4 měsíci +4

      🤭🤭👍

    • @user-oz9qj6gd2s
      @user-oz9qj6gd2s Před 4 měsíci +3

      Agdi barobar 👌

    • @premkumarmodani242
      @premkumarmodani242 Před 4 měsíci

      स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द बोलू नकोस मित्रा . . . . .

    • @sunilkole1134
      @sunilkole1134 Před 4 měsíci

      त्याने लोकाना येडं बनवून खंडण्या गोळा करत मातोश्री ऊभी केली, टी बाळू नीच नालायक म्हणूनच ठाकरे पूरते नेस्तनाबूत व्हायलाच पाहिजे

  • @virendramettelloo370
    @virendramettelloo370 Před 4 měsíci +8

    "GADDHAV "=rekama 'MENDU'....

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u Před 4 měsíci

    स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काही सभा मी पाहिल्या आहेत त्यांच्या सभेत एकही खुर्ची मोकळी नसायची आणि सभेचं वातावरण जोशपूर्ण असायचं उद्धव यांच्या वागण्यामुळे राऊत यांच्या बोलण्यामुळे आजची अवस्था झाली आहे

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature Před 4 měsíci +4

    बाळासाहेब आणी अटलजींची सभा आठवते. बाळासाहेबांचे भाषण झाले आणी शेवटी अटलजींच्या भाषणाला सुरूवात झाल्याबरोबर लोक ऊठू लागले. तेव्हा बाळासाहेबांनी प्रेक्षकांना न जाण्याची विनंती केली . तेव्हापासून बाळासाहेबांचे भाषण शेवटी ठेवले जाऊ लागले. लोकही त्यांच्या भाषणासाठी कितीही वेळ थांबायचे आणी भाषण संपल्यावर स्फुर्ती घेऊन जायचे. बाळासाहेबांचे हाडाचे कार्यकर्ते नक्कीच दुखावत असतील रिकाम्या खुर्च्या बघून.

  • @nandkishoritraj877
    @nandkishoritraj877 Před 4 měsíci +21

    येणार तर उद्धहवं च..खान गंग आहे पाठीशी आत्ता..
    मुंब्रा अख्खा बाजूला...👍👍👍👍👍

  • @user-pb4gc4ln5h
    @user-pb4gc4ln5h Před 2 měsíci

    उदोदीन हिंदुत्ववाला दगा दिला आहे हे माफ करणार नाही महाराष्ट्रातील असंख्य हिंदू जैन बौद्ध शीख धर्माचे लोक

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 Před 4 měsíci +1

    मोदीजी जिंदाबाद जय शिवराय जय श्रीराम

  • @rajeshmehta9043
    @rajeshmehta9043 Před 4 měsíci +3

    प्रभाकरजी k annamalai पर एक वीडियो बनाइए।

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj Před 4 měsíci +3

    प्रभाकर जीं कधी तरी भाजपच्या पण उणीवा, चुका दाखवत जावा. हल्ली बहुतांशी तुमची पत्रकारिता एकाच बाजूने दिसते.

  • @purushottamkasaralikar4315
    @purushottamkasaralikar4315 Před 4 měsíci

    मला आठवतंय आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या संभाजीनगर च्या पहिल्या सभेला परभणी हुन रेल्वे च्या टपावरून गेलो होतो

  • @sanjaykeluskar8759
    @sanjaykeluskar8759 Před 4 měsíci +1

    ढगात जाण्याच्या आधी पवार काकांनी या उद्धव चा करेक्ट कार्यक्रम केला.

  • @Merabharatmahan1986
    @Merabharatmahan1986 Před 4 měsíci +3

    तिकडच्या पण दाखवा साहेब

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Před 4 měsíci +1

      तिकड़च्या चाय बिस्किट पत्रकार dakhavatst

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Před 4 měsíci +1

      Tikadchya चाय बिस्किट पत्रकार dakhavatat

    • @Merabharatmahan1986
      @Merabharatmahan1986 Před 4 měsíci

      @@yuvrajjadhav628 आणी हे काय खातात