साहेब म्हटल्यावर काहीतरी वेगळं असणारच! व्वा साहेब अतिशय छान गायलात!पाठीमागे देखील आपण हा अभंग गायला होता परंतु वाद्य साथ योग्य अर्थात पोषक नव्हती पण येथे नरहरी तात्या म्हटल्यावर अतिशय छान!
अप्रतिम कलाविस्कार👌🏻गायके साहेब आपणास त्या विधात्याने भरभरून मधुर स्वरांची देणगी दिलेली आहे. आपण त्याचे निश्चितच सोने कराल हि प्रभू चरणी प्रार्थना 💐💐आपणास उदंड आयुष्य लाभो
अप्रतीन गायन खुप छान 👍
खरच सर तुमच हे गान दररोज एकत राहतो
४ते५ वेळा
खुपचं काळाजाल लागनार गाणं आहे🙏🙏
अंगावर शहारे आले महाराज ऐकताना 🙏
खुपच गोड गायलं आहे
विठ्ठलाची अशीच कृपा तुमच्यावर राहो हीच एक विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना 🙏
साहेब म्हटल्यावर काहीतरी वेगळं असणारच! व्वा साहेब अतिशय छान गायलात!पाठीमागे देखील आपण हा अभंग गायला होता परंतु वाद्य साथ योग्य अर्थात पोषक नव्हती पण येथे नरहरी तात्या म्हटल्यावर अतिशय छान!
खूप छान... जय हरी....
खुप छान जय हरी
जय हरी माउली खरोखर पाडूरगा ची कृपा आहे हो माऊं ली .
ओम् 🎼💕💐🌷आनंद🙏
खुपच छान गायन धन्यवाद महाराज
अप्रतिम कलाविस्कार👌🏻गायके साहेब आपणास त्या विधात्याने भरभरून मधुर स्वरांची देणगी दिलेली आहे. आपण त्याचे निश्चितच सोने कराल हि प्रभू चरणी प्रार्थना 💐💐आपणास उदंड आयुष्य लाभो
अतिशय सुरेख असे गायन आहे गायके साहेब 👌👌👌
क्या बात है साहेब
अतिसुंदर गायके महाराज
वा क्या बात है खूप सुंदर
छान ❤
नमस्कार. आपको देखने के बाद साक्षात भगवान दिखाई देता है. आप कितना दील बेभान गाते हो कितनी प्रंशौशा करे वो भी कम है. मेरा प्यार भरा नमस्कार .
दररोज ऐकायला आवडते
अप्रतिम आवाज ❤❤
काय आवाज आहे तुमच्या अंभगामुळे मला अंभगाचेवेड लागले
कोण कोण रीलस बघून you tube वर आलय...😊
खूप ताकत आहे संप्रदाय मध्ये, गायके साहेब काय आवाज आहे 👍👍👍
खूप गोड
आफ्रिकेतून दिलीप मोरे
अप्रतिम...सुंदर
मन तृप्त होत आपले अभंग ऐकताना 🙏💐
रामकृष्ण हरी 💐🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏❤️🌹🌹🌹
No 1 ch
जय गुरुदेव
खूप खूप छान अभिमान वाटतो, पांडुरंगाचे आशिर्वाद सदैव पाठीशी राहो❤
अप्रतिम आवाज आहे .सर राम कृष्ण हरी
गायके साहेबांचा नाद नाही करायचा...
खूपच छान आवाज ऐकून बरं वाटलं 🌷🙏🌷
🙏👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹apratim waw
राम कृष्ण हरी 🙏🏻
खूप छान गायन महाराज❤
खुप छान 🚩🙏🌺🌺
जय हरी माऊली
छान मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त
जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏
खुप छान आवाज भगवताची देण
राम कृष्ण हरि 🎉🎉🎉
पुर्व पुण्याई
योगेश जी, हा प्रसाद आहे,नाथ महाराजांचा,जपा,अभंग ऐकताना तंद्रीत लागते.
एकदा मन लागो रे लागो रे अभंग
जय हरी गुरुजी
सर्वांचे मनापासून धन्यवाद
अप्रतिम
स्वर भुषण गायके महाराज
Va खूप छान
Thanks to all my best friends ram krishna hari
वा खुप छान गालात
कृपया तुमचा नंबर देवू शकता का ?
The best song
साहेब तुमचा हा अभंग ऐकताना प्रत्यक्ष पांडूरंगदिसल्याचा भास होत होता
Very nice
पेटी कुठे दिसत नाही .
टाळकरी व मृदुंगाचार्या ची ॲक्टिंग फसली आहे दाखवत आहात ती साथ संगत नक्कीच नाही.
असो ..
अस करून काय भेटणार तुम्हाला तुमचा हा आवाज नाही असं नाटक करायचं नसत
अगदी बरोबर..
खुप छान
The best song